Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 11

खो-खो

खो-खो हा एक भारतीय

मैदानी खेळ असून ा खेळासाठ मैदाना या दोन


टोकांना रोव े े खांब सोड यास कोण याही साधनांची
आव यकता नसते. हा खेळ खेळ यासाठ अ त य
सोपा आहे आ ण ोक यही आहे; तरीही हा खेळ
ग तमान अस यामुळे ा खेळात चपळतेचा, गतीचा
कस ागतो व हा खेळ उ कंठावधक होतो.[१]खो खो हा
पाठ वणी ा कारात ा खेळ आहे. हा खेळ येक
१२ खेळाडू अस े या दोन संघांत खेळतात. मैदानात
मा येक संघाचे ९च खेळाडू उतरतात. त पध
संघा या खेळाडू ंना आप या ा वू न दे णे असा यात
मु य य न असतो. भारतीय उपखंडात े दोन
पारंप रक आ ण ोक य पाठ वणी खेळ हणजे खो
खो व कब ी. [२] द ण आ या (मु यत: भारत व
पा क तान) वाय हा खेळ द ण आ केतही
खेळ ा जातो.[३]

इ तहास
खो-खोची सु वात नेमक कधी झा हे कळणे कठ ण
आहे. खो खो या खेळाचा उगम महारा ा या या
मातीतच ख या अथाने झा ा. पकडापकडी या
खेळातून उ ांती होत ा खेळाचा ज म झा ा
असावा. वसा ा तका या सु वाती ा ा खेळात
सुसू ता आण यास सु वात झा . १९१४ सा पुणे
जमखाना येथे खो-खोचे नयम बनव यासाठ एका
स मतीची थापना झा . १९२४ सा बडोदा
जमखा याने खो-खोची नयमाव स के .
१९५९-६० सा भारत सरकारने आं दे ाती
वजयवाडा येथे खो-खोची प ह रा ीय पधा
आयो जत के . खो-खो या तभावंत खेळाडू ंना
भारत सरकारकडू न पुढ पुर कार मळतात.

अजुन पुर कार


एक पुर कार (पु षांसाठ )
राणी मीबाई पुर कार (म ह ांसाठ )
अ भम यू पुर कार (१८ वष वयोगटाखा
मु ांसाठ )
जानक पुर कार (१६ वष वयोगटाखा
मु साठ )

खेळाचे नयम
खो-खोम ये दोन संघ असतात. येक संघात १२
खेळाडू असतात. परंतु एका वेळेस ९ खेळाडू खेळतात.
खेळ दोन भागांम ये वभाग ा जातो. दोन भागांम ये ५
म नटे व ांतीचा का ावधी असतो. येक भागात
पु हा दोन उपभाग असतात. याती प ह या
उपभागात प ह ा संघ पाठ ाग करतो व सरा संघ
बचाव करतो. स या उपभागात प ह ा संघ बचाव
करतो तर सरा पाठ ाग करतो. दो ही उपभगांम ये २
म नटे व ांतीचा काळ असतो. थोड यात, संपूण खेळ
साधारणतः ३७ म नटे (७+२+७+५+७+२+७) चा तो.
खेळा या सु वाती ा पाठ ाग करणा या संघाचे आठ
खेळाडू दोन खांबांमधी आठ चौकोनांत आळ पाळ ने
व द ांना त ड क न बसतात. नववा खेळाडू
कोण याही एका खांबाजवळ उभा राहतो.बचाव
करणा या संघाचे तीन खेळाडू मैदानात असतात. खेळ
सु झा यावर पाठ ाग करणा या सघाचा नववा
खेळाडू बचाव करणा या संघा या तीन खेळाडू ंना बाद
कर याचा य न करतो. पाठ ाग करणा या खेळाडू वर
खा बंधने असतात.

एकदा एका खांबाकडी द ा पकड यावर तो


आप द ा बद ू कत नाही (खांबा ा प
क न तो आप द ा बद ू कतो)
तो दोन खांबाना जोडणारी रेषा ओ ांडू कत नाही
पळ याची द ा बद यासाठ पकडणारा खेळाडू
इतर खेळाडू ंना खो दे ऊ कतो. खो दे याची या
पुढ माणे घडते.
पळणारा खेळाडू मैदाना या या बाजूस असे , या
बाजूस त ड क न बस े या खेळाडू ाच तो खो
दे ऊ कतो
खो दे ताना पळणारा खेळाडू खो द या जाणा या
खेळाडू या पाठ वर थाप मा न 'खो' असा आवाज
करतो.
खो घेत े ा खेळाडू मग, याचे त ड अस े या
बाजूस उज ा कवा डा ा द ेस (पकड यासाठ )
पळ यास सु वात करतो.
याने खो द े ा आहे तो खेळाडु , खो घेत े या
खेळाडु ची जागा घेतो.

वरी कारे खो-खोची साखळ सु रहाते.


बचाव करणा या खेळाडू वर मैदानात पळताना कोणतेही
नबध नसतात. कोणताही बचाव करणारा खेळाडू
खा कारांनी बाद होऊ कतो

पकडणा या खेळाडू ने (बचाव करणा या खेळाडू स)


त हाताने प के यावर
बचाव करणारा खेळाडू मैदानाबाहेर गे यास
बचाव करणारा खेळाडू ने मैदानात उ ीरा वे
के यास

बचाव करणा या संघाचे तीनही खेळाडू बाद झा यावर


पुढचे तीन खेळाडू मैदानात वे करतात. नवीन
खेळाडू ंनी पुढचा खो दे याआधी मैदानात उतरणे
आव यक असते. अ यथा यांना बाद धर यात येते.

बाद के े या येक खेळाडू या बद त पध संघा ा


एक गुण मळतो. प ह या भागा या अखेरीस येक
संघाचे गुण ब घत े जातात. या संघाचे गुण जा त, या
संघाची व संघावर दो ही संघांमधी गुणां या
फरकाइतक आघाडी धर जाते. स या भागा या
अखेरीस, जो संघ आघाडी मळ वतो तो संघ या
आघाडीने व संघावर मात करतो. हा खेळ चांग ा
आहे.

खो-खो या पधा
भारताम ये खो-खो या खा पधा आयो जत के या
जातात

रा ीय पधा
रा ीय कुमार पधा
रा ीय न न तरीय कुमार पधा
आंतर ा े य (उ मा य मक) पधा
आंतर ा े य (मा य मक) पधा
आंतर ा े य ाथ मक पधा
रा ीय म ह ा पधा
आंत व ापीठ पधा

संदभ
http://library.thinkquest.org/11372/data
/kho-kho1.htm
http://sports.indiapress.org/kho_kho.p
hp

[१] ( वदागाराती आवृ ी वेबॅक म नवर)


http://www.nriol.com/indianparents/kho
kho.asp

संदभयाद
1. खो खो वर इं जी व कपी डयात ा े ख
2. ^ Peter A. Hastie (1 July 2010).
Student-Designed Games: Strategies
for Promoting Creativity, Cooperation,
and Skill Development. Human
Kinetics. pp. 52–. ISBN 978-0-7360-
8590-8. Retrieved 7 March 2012.
3. द ण आ के या वदे ी खेळांची धावती भेट

Mukesh
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=खो-
खो&oldid=1674286" पासून डक े

ेवटचा बद ६ म ह यां पूव ज कडू न

इतर काही न द के नस यास,येथी मजकूर CC BY-SA


3.0 या अंतगत उप ध आहे.

You might also like