Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

मना स जना

मना स जना 1
हे मन खूप वाईट आहे असं मी मनापासून सांगतो .
समथानी मनाला स जन हणून संबो धले आ ण स जनासारखे वाग असे सां गतले .
कबीर हणतो, मन गया तो जाnao, मत जाnao दे शर र । नह खींची कमान तो कहांसे छुटे गा तीर ।।
ब हणाबाई हणतात, मन वढाय वढाय, उ या पकातलं ढोर । कती हाकला हाकला फर येत पकावर।
मन आहे हणून भावना आहे त. या भावना ज हा कृ तीत येतात त हा यां या प रणामांव न माणूस स जन कं वा दुजन ठरतो .
मना स जना 2
मन हे सहावे ान य आहे . मन दसत नाह , याला पश करता येत नाह . पण या या तालावर इतर पांचह इं ये नाचत असतात.
पश, वास, चव, दशन ( दसणे) आ ण वण या पांचह गो ट सुखावह हो यासाठ या या इं यां या सुखापे ा मनाला सुख होणे
आव यक असते.
हणून समथ मनाला हणतात, जगी सव सुखी असा कोण आहे । वचारे मना तूं च शोधूनी पाहे ॥
मना स जना 3
सश त कं वा धडधाकट शर रात कमकुवत मन असेल तर शर रह कमकुवतच राहतं आ ण कमजोर कं वा दुब या शर रात सश त
मन असेल तर अशा माणसाकडू न धीराची कामे झा याचे अनुभवास येते.
एर ह पाल ला कं वा झुरळाला घाबरणार ी आप या पोट या पोरासाठ कुणाशीह झुंज दे ऊ शकते . कारण यावेळी तचं मन
खंबीर झालेलं असतं.
याच माणे एखादा प हलवानसु धा मनाने खचला तर कु ती हरतो.
णून समथ हणतात, मना े ठ धा र ट जीवी धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावे ।।
मना स जना 4
मन आरशासारखं असतं . आप या वाग याचं त बंब आप याला अगद अचूक दसत असतं . फ त ते दसत असूनह आपलचं
मन यात या चुका मा य करत नाह . परं तू यांची ववेकबु धी शाबूत असते ते या चुका मा य क न स जनां या
संगतीने चांग या मागाला लागतात .
दे हा या पल कडे काह सुख असतं . या सुखाचं त बंब मना या आरशावर पडलं पाह जे . आ ण असं व छ त बंब आपल
समाजातल तमा असांवी . हणून समथ हणतात,
मना मानसी दुःख आणू नको रे । मना सवथा शोक चंता नको रे । ववेके दे हेबु ध सोडू न यावी । वदे ह पणे मु ती भोगीत जावी ।।
मना स जना 5
मन रे तू काहे न धीर धरे …. हे गाणं न क च आठवत असेल. ब याचदा आपण ते सहज गुणगुणतो सु धा .
च लेखा च पटातलं सा हर लु धयानवी याचं मोहमद रफ यांनी गायलेलं हे अ तम गीत आहे .
हे मना, तू कशाचाह मोह ध नकोस. हे सगळं कता कर वता कोणी वेगळाच आहे हे समजून घे.
यो य याची नवड कर व अयो य ते टाकून दे .
समथ हणतात,
जनी नं य ते सव टाकून यावे । जनी वं य ते सवभावे करावे ।।
मना स जना 6
याला मन आहे तो मनु य ाणी हणजेच मानव अशी एक या या केल जाते. मन हे जर भावना नमाण कर त असेल तर इतर
ा यांना सु धा भावना असतात हणजे मनह असू शकेल.
'Man is rational animal' असंह हटलं आहे . माणूस तकशु ध वचार करणारा ाणी आहे . माणसाचे मन ज हा नीती नयम
झुगा न अता कक वागू लागते त हा याला पशुतु य हणतात .
समथ हणतात
मना सवथा पापबु धी नको रे । मना धमता नीती सोडू नको रे ।।

You might also like