Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

विरामचिन्ह

1.अर्धविराम - [;] 2.सयोगचिल्हे : [-]


3.पूर्णविराम: [.] 4.स्वल्पविराम: [,]
5.प्रश्नचिन्ह: [?] 6.उद्गारवाचक: [!]
7.अवतरणचिन्ह: [" "]

म्हणी
1.अति तेथे माती 10.पी हळद नि हो गोरी
2.आधी पोटोबा मग विठोबा 11.मूर्ती लहान पण किर्ती महान.
3.आपलेच दात आपलेच ओठ 12.शितावरून भाताची परिक्षा.
4.कामापुरता मामा 13.सुंठीवाचून खोलखोकला गेला.
5.एक घाव दोन तक
ु डे 14.रात थोडी सोंगे फार.
6.कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही 15.उथळ पाण्याला खळखळाट फार.
7.चोराच्या उलट्या बोंबा 16.दोघांचे भांडण तिसयाचा लाभ.
8.चोरावर मोर 17.झाकली मूठ सव्वा लाखाची.
9.दष्ु काळात तेरावा महिला 18.घरोघर मातीच्या चुली.

शब्दकोश
उद्दिष्टे

(१) प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो, हे कळणे. (२) शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे.
(३) शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे. (४) 'शब्दकोश' ही संकल्पना समजणे.
(५) शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे. (६) शब्दकोश हाताळता येणे.

काय असते शब्दकोशात

१.शब्दांचा संग्रह

२.शब्दांचे प्रमाण उच्चार

३.व्युत्पत्ती

४.समानार्थी प्रतिशब्द

५.संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ

६.र्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र

७.प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ

You might also like