Manvi Hakk

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

घटक - ३

मानवी हक्क

पाठाची रचना :

३.० उद्दिष्ट्ये

३.१ प्रस्तावना

३.२ मानवी हक्क संकल्पना

3.3 सार्वत्रिक मानवी हक्कांचा जाहिरनामा (UDHR)

3.8 भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क आणि मानवी हक्क यांचा संबंध

३.५ सारांश

३.६ विद्यापीठस्तरीय प्रश्न

३.० उद्दिष्ट्ये

• मानवी हक्क संकल्पना समजून घेणे.

सार्वत्रिक मानवी हक्कांचा जाहिरनाम्याचा अभ्यास करणे.

• एकूण मानवी हक्क आणि त्यांचा भारतीय घटनेतील मूलभूत हक्कांशी संबंध तपासन
ू पाहणे.
३.१ प्रस्तावना

मानवी हक्क म्हणजे मानव असल्यामुळे मानवाला त्याचे मिळणारे हक्क होय. त्यानुसार जगातील
प्रत्येक मानवाला हे हक्क प्राप्त होतात म्हणून ही संकल्पना सार्वत्रिक व सर्व मानव समान आहे त हे
मानणारी आहे . आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्क ही एक चळवळ झालेली आहे . मानवी हक्काचा
अभ्यास अनेक पैलूंनी केला जातो. उदा. नागरी हक्क, राजकीय हक्क, आर्थिक हक्क, सामाजिक हक्क,
सांस्कृतिक हक्क इ. काही ठिकाणी त्यांना 'मल
ू भत
ू हक्क' असेही म्हटले जाते. मानवी वंश असल्यामळ
ु े
जन्मापासन
ू च प्रत्येकाला आपले हक्क मिळाले पाहिजेत व म्हणन
ू त्यांना 'जन्मसिद्ध हक्क' सद्ध
ु ा
म्हणता येते. त्यांना कोणत्याही जात, धर्म, पंथ, लिंग, प्रदे श, वर्ण, व्यवसाय इ. चा भेदभाव न बाळगता
बहाल होणारे 'स्वातंत्र्याचे अधिकार' असेही म्हणता येते.

३.२ मानवी हक्क संकल्पना

मानवी हक्क ही २० व्या शतकतील संकल्पना असून त्यांना 'नैसर्गिक हक्क' किं बहूना सर्वात समर्पक
शब्द 'मानवाचे हक्क' असे म्हणतात. मानवाचे हक्क किं वा त्यासंबंधित इतर संज्ञा ह्या मानव प्राणी
जन्माला आल्यापासूनच अस्तित्वात आहे त. या संकल्पना जगातील

You might also like