Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 12

Tdo

atqqda, fu.frqrT€

Erqtoq :- aTrgffiIprfiq, ? rTrrntt, Mrorqrqr{+t, thsd


w - i.it
Eimq l}crfr, qifu - y qo 1 o q ({Er+ fi . oz2-27 45lo4oI 4t I 42
Email Id : panvelcorporati on@smail.com

qr.m..qqqy3iliil/ :60 t, /Ro1l f<qts.:-Q? /oVRoi?


qifuTrar+/ finr++
Entsr

frqq:- *HftTfi qd totq-R? rrq qqao qrtrrtrqtfufiT ffiit S* nqFro, * t


t? * q{il+ q'i srq*sr rd qrqqiqr E arrpmrfiqt rr4 vtrat E{kdqd
t6ifiu.tFlr{f,.
riflf q) qPTfrr qftIfT€rq - qaqu {o-qs o1.
i) snq*arerenq{ 31ft1fi1qq-1ooq.
U Trr+f, sn+{r q;. ql.qi.qqqr/Tqrcrr/?B/Qo?R, fr. ox
qrffi, Ro??.
y) {6RrE yrruFr, ynfu stsr fu{n
frrqtor e qi#f,
yrRFT qf{rf,s rn.d+tot-

1 oR V s.in. q\ee^Is$-q, kiis' Qo n{ftffft, 1 1 1.


"
r\) q6nrg y[RF[, ynAq ivrqm e 6tsr furTrrr qiffim ynsT qfrrf,o m.rimtoi-
QoRV q.,F'.lq,tqrrr-q,qss-Q, ftrifi ?o qr+cTfr, ?o?i

qre{efi, Bwiqil \ qT TrRrT fiqrflTgT{ ftili"ro q{ to?q,-RR qtt {rsqrfriir


{iq{ fi.
gd srrrfuo vnar i E. ql * q{ril+ e.i $Rrdqt g€ m-{uqrsr& qIffifr qq{r Frrifrd 6qqkt
oITFIT sTrtfr, eTrfrr

srnffi rt$i m. x 6rt ftlfrr+ q{ ?oiq-t? qd qrsqrfu E t, d t tr * qr


qre{efi,
yndr gd'*lu<rsr& q-flqr{qrk+.r qfdrtt+ Tdrfiqrk+.r sTr{qm qiqr {Gqflqrr+ }fifrI1-fr
atd oG,
Hrqfr,*, q+r try[q, qllffiir, T{ao rr6rilRqlkfi, rrot sIEt qftlarlrq+
qtfug-qq iqrrT wer rrqrqtEqT sqtim +qfirq En+vr E'.lr tr \ 1wrt Gr.ifrd t-qqt+
qrcr il$r qrr}o r6tq'nqlfuo,r dznto v4 rnqqrqT E v4
tnTrtn-ntr orflq{
EcnsrrFneil 5.t nMftffi * t q? * q{ffir vrr6i+ a,t fr. ?u/otho?? qrqr
$M {€ o,dnr& qrqil +{ snt erqfrmrq q=rao qarrnwluot E}xr*it
ynaiqd t\ * ta c{ qffi qt lMt
E*o,rsr Frdd qr& HrgruTq

frurrqt+ F *6{ur r{riflm vn}a ardsrffi r4 Sewrrot+ qffio ffiq irni'q


ftqFnrft{r$vrq.{Gr*fiErr+.
k€r 3T6q-S +rstrq{ crnro.r"r, nq'rs qi+ ffi
rkdd q}s-+diTr ftdq q
s{ufr

vr#*i qra *ers, 3rt srds f r{q a vrfr qq1 q1 3rrqfl qT qft iflrm qrr rrd+d.
oiks-ss qr cfuhn€r* yrRFI q q+dm {6r+Rqffi +eH firrlfra qrvqra
srr+€r onM-i / qrffifi q-fiin d-dldd q6a q-qd qq qq*nq{rqr qd vnar q sd
ffiqiqrdt1-{fi1gfi {rd-d. qrrffi6WcitB6isr o-ronnqd / risTr / ee-sff(461
enq-S q*enq{ qfEfr?rq Qooq { 6-6q \t t Eo tri-s qrrfrc qc dkti o-eq 1;a 36q}
3ru* +er art vrga on-+rfu qrd {rfrf, .

w<r qrtyr fr. ?u/oqnoQ ? qrqr T{+6 T6r<,Rqrftt6l ur{aixn ur1 {rftir.
wq-*'-vngqqfl{q{fi

qtm'rqftart

tm
q. qr. ftr+r, qLBc 16r+{, sr* qfi{-*, qT.$IrT6 fur, qr.ffifi w sd rrr}tr
q.rqtilqqiEno..gqkffi.
? qr. fuqrrfrq 3[r{ff , 6t'+.ur fqqFr.
t. cr. dfuq.{rgn, r-m${.
Y. qr.fwerRr*rt,nq'rs.
q. dfuqsq3[rgff,T{+m.
q. qftfr'm engm, q-+*e rrr+rnqfuor.
is.w arrgm 6{, T{dH {6rrrRqrfus-r.
e. vtrqfi aEItnT cs-$, n-{+d c-6n'Rqrfu6l.
q. eqm" s[Rr+lfr, frrqtur fqqFr, q-{Am
q.. ftqrT s{q CsO / rsr+ ctq srqq qFrorfr irrft {fur+r, qrad qErc.Rqrfr6,L
शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील पूवष
प्राथमिणमक शा ा (नर्षरी ते णर्नीअर केजी) चे वर्ष
र्ुरणक्षतपिे र्ुरु करण्यार्ाठी मार्षदशषक
र्ूचना.
महाराष्ट्र शार्न
शालेय णशक्षि व क्रीडा णवभार्
शार्न पणरपत्रक क्रमाांक र्ांकीिष: 2021/प्र.क्र.213भार्-1/एर्डी-6
मादम कामा मार्ष, हु तात्मा राजर्ुरू चौक,
मांत्रालय, मुांबई-400 032.
णदनाांक : - 20 जानेवारी, 2022.

वाचा :- १) शार्न पणरपत्रक क्र.र्ांकीिष 2020/प्र.क्र.86/एर्डी-6, णद. 15 जून, 2020


2) शार्न पणरपत्रक क्र.र्ांकीिष 2020/प्र.क्र.86/एर्डी-6, णद. 24 जून, 2020.
3) शार्न पणरपत्रक क्र.र्ांकीिष 2020/प्र.क्र.86/एर्डी-6, णद. 22 जुलै, 2020.
4) शार्न पणरपत्रक क्र.र्ांकीिष 2020/प्र.क्र.86/एर्डी-6, णद. 17 ऑर्स्ट, 2020.
5) शार्न पणरपत्रक क्र.र्ांकीिष 2020/प्र.क्र.86/एर्डी-6, णद. 29 ऑक्टोबर, 2020.
6) शार्न पणरपत्रक क्र.र्ांकीिष2021/प्र.क्र.94/एर्डी-6, णद.0७ जुलै, 2021.
7) शार्न पणरपत्रक क्र.र्ांकीिष 2021/प्र.क्र.113/एर्डी-6, णद. 10 ऑर्स्ट, 2021.
8) शार्न पणरपत्रक क्र.र्ांकीिष 2021/प्र.क्र.113/एर्डी-6, णद. 24 र्प्टें बर, 2021.
9) आरोग्य र्ेवा र्ांचालनालय, पुिे याांचे पत्र क्रमाांक र्ांआर्े/कोणवड/शा ा र्ुरु
होण्यार्ांदभात र्ूचना/25602-710/2021, णद. 28 नोव्हेंबर 2021.
10) शार्न पणरपत्रक क्र.र्ांकीिष 2021/प्र.क्र.178/एर्डी-6, णद. 29 नोव्हेंबर, 2021.
11) महाराष्ट्र शार्न, आपत्ती व्यवस्थमिापन णवभार्, आदे श क्र.डीएमयू/2020/ र्ीआर
92/डीआयएर्एम-1, णद.8 जानेवारी, 2022.

पणरपत्रक :-
1. शालेय णशक्षि व क्रीडा णवभार्, शार्न पणरपत्रक, णद. 7 जुलै 2021 अन्वये ग्रामीि भार्ातील
कोरोना मुक्त र्ावात इ. 8 वी ते इ.12 वीचे व णद.10 ऑर्स्ट 2021 रोजीच्या पररपत्रकान्वये ग्रामीि
भार्ात इ.5 वी ते इ.7 वी व शहरी भार्ातील इ. 8 वी ते इ. 12 वी तर्ेच णद.24 र्प्टें बर, 2021
रोजीच्या पररपत्रकान्वये शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये राज्यातील ग्रामीि भार्ातील इयत्ता पाचवी
ते इयत्ता बारावी व शहरी भार्ातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शा ा णद.04 ऑक्टोबर, 2021
पार्ून र्ुरु करण्यार्ाठी मार्षदशषक र्ूचना णनर्षणमत करण्यात आल्या आहे त.तर्ेच, राज्यातील
ग्रामीि भार्ातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थमिी व महापाणलका हद्दीतील इयत्ता 1 ली ते 7 वी चे वर्ष णद.
01 णडर्ेंबर, 2021 रोजी पार्ून र्ुरु करण्यार् णदनाांक 29 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या पणरपत्रकान्व्ये
मान्यता दे ण्यात आली आहे. आता राज्यातील पूवष प्राथमिणमक शा ा (नर्षरी ते णर्नीअर केजी) चे वर्ष
णदनाांक 24 जानेवारी, 2022 पार्ून र्ुरू करण्यार् महानर्रपाणलका क्षेत्रात महानर्रपाणलका
आयुक्त व राज्यातील इतर भार्ात णजल्हा आपत्ती व्यवस्थमिापन प्राणिकारी व मुख्य कायषकारी
अणिकारी, णजल्हा पणरर्द याांना शा ा र्ुरु करण्याचे अणिकार प्रदान करण्यात येत आहेत.
शार्न पणरपत्रक क्रमाांकः र्ांकीिष : 2021/प्र.क्र.213 भार्-1/एर्डी-6

2. या णवभार्ाच्या णदनाांक 07 जुलै 2021 च्या पणरपत्रकामध्ये ग्रामीि भार्ातील शा ा र्ुरु


करण्यार्ाठी र्रपांच याांच्या अध्यक्षतेखाली र्णमती र्ठीत करण्यात आली आहे. तर णद. 10 ऑर्स्ट
2021 रोजीच्या पणरपत्रकान्वये महानर्रपाणलका क्षेत्राकणरता आयुक्त व नर्रपाणलका/नर्रपांचायत/
ग्रामीि भार्ातील शा ा र्ुरु करण्यार्ाठी णजल्हाणिकारी याांच्या अध्यक्षतेखाली र्णमत्या र्ठीत
करण्यात आल्या आहेत.
2.1 र्दर र्णमतीने शा ा र्ुरू करण्यापूवी खालील बाबीं रवचारात घ्याव्यात.
(i) शा ा र्ुरु करण्यापूवी र्ांबांणित शहरात / र्ावात कोणवडचा प्रादु भाव कमी झालेला अर्ावा.
(ii) र्वष णशक्षकाांचे व णशक्षकेतर कमषचाऱयाांचे लर्ीकरि (दोन्ही मात्रा) पूिष करिे आवश्यक आहे.
याबाबत णजल्हाणिकाऱयाांनी णनयोजन करावे. याबाबत मुख्य कायषकारी अणिकारी, णजल्हा
पणरर्द/ आयुक्त, महानर्रपाणलका/मुख्याणिकारी, नर्रपणरर्द व णशक्षिाणिकारी याांनी
णजल्हाणिकाऱयाांकडे पाठपुरावा करुन 100 % लर्ीकरि करण्यार्ाठी प्रयत्न करावेत.
(iii) णवद्यार्थ्यांच्या पालकाांना र्दी टा ण्यार्ाठी शा े च्या पणरर्रात प्रवेश दे ऊ नये.
(iv) कोणवड र्ांबांिी र्वष णनयमाांचे काटे कोरपिे पालन करावे. दोन णवद्यार्थ्यांमध्ये सुररित अांतर
ठे वण्यात यावे. र्तत हात र्ाबिाने िुिे, मास्कचा वापर, कोितेही लक्षि अर्ल्यार्
णवद्यार्थ्यांना वैद्यकीय अणिकारी अथमिवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठणवण्याची व्यवस्थमिा
करावी.
(v) णवद्याथमिी कोरोनाग्रस्त झाल्याचे आढ ल्यार् तात्का तात्पुरती शा ा बांद करून कोरोनाग्रस्त
णवद्यार्थ्यांचा वर्ष व णशक्षकाांना णवलर्ीकरि (Quarantine) करण्यात यावे. तर्ेच शा ा
णनजंतुकीकरि करण्याची कायषवाही मुख्याध्यापकाांनी करुन घ्यावी व णवद्यार्थ्यांचे
णवलर्ीकरि करावे व वैद्यकीय अणिकाऱयाच्या र्ल्ल्याने वैद्यकीय उपचार र्ुरु करावेत तर्ेच
कोरोनाग्रस्त णवद्यार्थ्यांच्या णनकट र्ांपकात आलेल्या णवद्यार्थ्यांची र्ुध्दा कोरोना चाचिी
करुन घ्यावी.
2.2) शा ा र्ुरू करताना मुलाांना टप्प्या-टप्प्यात शा े त बोलणवण्यात यावे. उदा. वर्ांना अदला-
बदलीच्या णदवशी/ र्का ी-दु पारी/50:50 टक्के उपस्थिती, ठराणवक महत्वाच्या (core)
णवर्याांर्ाठी प्रािान्य इतयाांदीसाठी र्ोबत जोडलेल्या मार्षदशषन र्ूचना ( SOP) चे पालन
करावे.
2.3) र्ांबांिीत शा े तील णशक्षकाांनी राहण्याची व्यवस्थमिा शक्यतो त्याच शहरात / र्ावात करावी
ककवा त्याांनी र्ावषजणनक वाहतूक व्यवस्थमिेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
2.4) वरील र्वष बाबींचे शहरी भार्ात महानर्रपालीका आयुक्त व इतर भार्ात णजल्हाणिकारी,
मुख्य कायषकारी अणिकारी, णजल्हा पणरर्द/मुख्याणिकारी, नर्रपणरर्द याांनी णशक्षिाणिकारी,
आरोग्य अणिकारी याांच्या र्मवेत र्ातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथमिे र्ांबांणिताांना र्ूचना
कराव्यात.

3. शार्न पणरपत्रक, णदनाांक 7 जुल,ै 2021, णदनाांक 10 ऑर्स्ट, 2021 नुर्ार दे ण्यात
आलेल्या मार्षदशषक र्ूचनाांर्ह णदनाांक 24 र्प्टें बर, 2021 रोजीच्या पणरपत्रकातील
अणतणरक्त मार्षदशषक र्ूचना व णदनाांक 29 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या पणरपत्रकातील
मार्षदशषक र्ूचनाांमध्ये आवश्यक त्या र्ुिारिा करून वरील प्रमािे शा ा र्ुरु करण्यार्ाठी
र्ोबत जोडलेल्या पणरणशष्ट्ट-अ व पणरणशष्ट्ट- ब मध्ये र्माणवष्ट्ट करण्यात आल्या आहेत. र्दर
र्ूचनाांचे काटे कोरपिे पालन करण्यात यावे.

पृष्ट्ठ 10 पैकी 2
शार्न पणरपत्रक क्रमाांकः र्ांकीिष : 2021/प्र.क्र.213 भार्-1/एर्डी-6

4. पूवष प्राथमिणमक (नर्षरी ते णर्नीअर केजी) र्ुरु होत अर्लेल्या शा ाांबाबत णशक्षिाणिकारी,
र्टणशक्षिाणिकारी, णवस्तार अणिकारी याांनी णनयणमत शा ाांना भेटी दे ऊन आढावा घेऊन
आवश्यक तेथमिे मार्षदशषन करावे व भेटीचा अहवाल णवभार्ीय णशक्षि उपर्ांचालक याांना र्ादर
करावा. णवभार्ीय उपर्ांचालकाांनी एकणत्रत अहवाल णशक्षि र्ांचालकाांना र्ादर करावा.

5. वरील मार्षदशषक र्ुचनाांव्यणतणरक्त शार्नाने कोणवड-19 र्ांदभात वे ोवे ी णदलेल्या


र्ूचनाांचे देखील पालन करण्यात यावे.
र्दर शार्न पणरपत्रक महाराष्ट्र शार्नाच्या www.maharashtra.gov.in या र्ांकेतस्थमि ावर
उपलब्ि करण्यात आले अर्ून त्याचा र्ांर्िक र्ांकेताांक 202201201909042121 अर्ा आहे.
र्दर शार्न पणरपत्रक णडणजटल स्वाक्षरीने र्ाक्षाांणकत करुन णनर्षणमत करण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुर्ार व नावाने,
Imtiyaz Mushtaque
Digitally signed by Imtiyaz Mushtaque Kazi
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=SCHOOL EDUCATION & SPORT
DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=711589caceff9b0bb07e3c6556e724501d0c5ea5c63b3146314d51ec0e87d0a6,

Kazi
serialNumber=77a529748c5e7c1ba7a66e81c654ba3c492fda5b29e076241db1ba213dd
edf4e, cn=Imtiyaz Mushtaque Kazi
Date: 2022.01.20 19:09:55 +05'30'

(इम्ततयाज काझी)
र्ह र्णचव, महाराष्ट्र शार्न
प्रणत,
1) मा. राज्यपालाांचे र्णचव, राजभवन, मुांबई,
2) मा. मुख्यमांत्री/मा. उपमुख्यमांत्री, महाराष्ट्र राज्य याांचे र्णचव,
3) मा. र्भापती/उपर्भापती, णविानपणरर्द, णविान भवन, मुांबई,
4) मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष, णविानर्भा, णविान भवन, मुांबई,
5) मा. मांत्री ( शालेय णशक्षि ) /मा. राज्यमांत्री, ( शालेय णशक्षि ) याांचे खाजर्ी र्णचव,
6) अपर मुख्य र्णचव, शालेय णशक्षि व क्रीडा णवभार्, मांत्रालय, मुांबई,
7) अपर मुख्य र्णचव, र्ावषजणनक आरोग्य णवभार्, जी.टी. हॉस्पीटल, मुांबई,
8) प्रिान र्णचव, आपत्ती व्यवस्थमिापन, मदत व पुनवषर्न णवभार्, मांत्रालय, मुांबई,
9) र्वष महानर्रपाणलका आयुक्त,
10) र्वष णजल्हाणिकारी,
11) आयुक्त (णशक्षि), महाराष्ट्र राज्य, पुिे,
12) राज्य प्रकल्प र्ांचालक, महाराष्ट्र प्राथमिणमक णशक्षि पणरर्द, मुांबई,
13) र्ांचालक, राज्य शैक्षणिक र्ांशोिन व प्रणशक्षि पणरर्द, महाराष्ट्र, पुिे,
14) र्ांचालक, आरोग्य र्ेवा र्ांचालनालय, मुांबई,
15) णशक्षि र्ांचालक (माध्यणमक व उच्च माध्यणमक), णशक्षि र्ांचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुिे,
16) णशक्षि र्ांचालक (प्राथमिणमक), णशक्षि र्ांचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुिे,
17) प्रभारी र्ांचालक, बालभारती,
18) र्वष णवभार्ीय णशक्षि उपर्ांचालक.
19) मुख्य कायषकारी अणिकारी, णजल्हा पणरर्द, (र्वष),
20) मुख्याणिकारी, नर्रपाणलका, (र्वष),
21) णजल्हा आरोग्य अणिकारी, (र्वष),
22)णशक्षिाणिकारी (प्राथमिणमक/माध्यणमक) (र्वष),
23) प्राचायष, णजल्हा णशक्षि व प्रणशक्षि र्ांस्थमिा (र्वष),
24) प्रशार्न अणिकारी, महानर्रपाणलका (र्वष),
25) णनवडनस्ती (काया.एर्डी-6).

पृष्ट्ठ 10 पैकी 3
शार्न पणरपत्रक क्रमाांकः र्ांकीिष : 2021/प्र.क्र.213 भार्-1/एर्डी-6

पणरणशष्ट्ट-अ

शा ा र्ुरु करण्यापूवी आरोग्य, स्वच्छत्ता व इतर र्ुरक्षाणवर्यक उपाययोजनाांबाबतच्या


मार्षदशषक र्ूचना

1. शा े त स्वच्छता व णनजंतुकीकरि णवर्यक र्ुणविा र्ुणनणित करिे :-


1.1 शा े त हात िुण्यार्ाठी र्ुणविा उपलब्ि करुन देिे.
1.2 तापमापक (Thermometer), जांतूनाशक, र्ाबि-पािी इत्यादी आवश्यक वस्तुांची
उपलब्िता तर्ेच शा े ची स्वच्छता व णनजंतुकीकरि स्थमिाणनक प्रशार्नाने (ग्रामीि व शहरी)
र्ुणनणित करावे. वापरण्यात येिारे तापमापक हे calibrated contactless infrared digital
thermometer अर्ावे.
1.3 ज्या णठकािी वाहतूक र्ुणविेचा वापर करण्यात येिार आहे अशा शा ाांनी मुख्याध्यापकाांच्या
णनयांत्रिाखाली वाहतुक आराखडा तयार करून णवद्यार्थ्यांच्या र्ुरक्षेकरीता वाहतुकीर्ाठी
वापरात येत अर्लेल्या वाहनाांचे वे ो-वे ी णनजंतुकीकरि करावे.
1.4 एखाद्या शा े त णवलर्ीकरि केंद्र (क्वारांटाईन र्ेंटर) / कोणवड र्ेंटर अर्ल्यार् स्थमिाणनक
प्रशार्नाने ते इतर णठकािी स्थमिलाांतर करावे. स्थमिाणनक प्रशार्नाने अशा शा े चे हस्ताांतरि शा ा
व्यवस्थमिापनाकडे करण्यापूवी त्याचे पूिषत: णनजंतुकीकरि करुन हस्ताांतर शा े कडे करावे.

2. णशक्षकाांची कोणवड-19 बाबतची चाचिी:-


2.1 र्ांबांणित शा े तील र्वष णशक्षक व णशक्षकेत्तर कमषचाऱयाांनी कोणवड-19 र्ाठीची 48 तार्ापूवीची
RTPCR चाचिी करावी. णशक्षक व णशक्षकेत्तर कमषचाऱयाांनी र्दर चाचिीचे प्रयोर्शा े ने णदलेले
प्रमािपत्र शा ा व्यवस्थमिापनार् र्ादर करावे. र्दर प्रमािपत्राची शा ा व्यवस्थमिापनाने पडता िी
करावी
2.2 ज्या णशक्षक व णशक्षकेत्तर कमषचाऱयाांचे चाचिी अहवाल positive अर्तील त्याांनी कोणवड मुक्त
झाल्यानांतरच शा े त उपम्स्थमित राहवे. शा े च्या प्रमुखाांनी आजारी अर्ल्याच्या कारिामु े
कमषचाऱयार् रजेवर राहण्याची परवानर्ी दे ण्यात यावी.
2.3 ज्या णशक्षक व णशक्षकेत्तर कमषचाऱयाांचे चाचिी अहवाल negative आहेत त्याांनी शा े त
उपम्स्थमित राहताना कोणवड-19 र्ांदभातील र्वष मार्षदशषक र्ूचनाांचे पालन करिे आवश्यक
राहील. तर्ेच कोणवड-19 बाबतची लक्षिे आढ ल्यार् त्याांनी त्वरीत चाचिी करावी.
2.4 णशक्षक/ णशक्षकेतर कमषचाऱयाांची तर्ेच, शा ा व्यवस्थमिापनाच्या पदाणिकाऱयाांचे कोणवड
लर्ीकरि ( दोन लर्ी ) झालेल्याांनाच शा ा/ कायालयामध्ये प्रवेश द्यावा.

3. बैठक व्यवस्थमिा :-
3.1 वर्षखोली तर्ेच स्टाफ रुम मिील बैठक व्यवस्थमिा शारीणरक अांतर (Physical Distancing)
च्या णनयमाांनुर्ार अर्ावी.
3.2 वर्ामध्ये एका बाकावर एक णवद्याथमिी याप्रमािे बैठक व्यवस्थमिा अर्ावी.
3.3 बैठक व्यवस्थमिेमध्ये दोन णवद्यार्थ्यांदरतयान सुररित अांतर अर्ावे.
3.4 णवद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूिषत: झाकलेले अर्ले पाणहजे याबाबत णवद्यार्थ्यांना
र्ातत्याने र्ाांर्ावे.
पृष्ट्ठ 10 पैकी 4
शार्न पणरपत्रक क्रमाांकः र्ांकीिष : 2021/प्र.क्र.213 भार्-1/एर्डी-6

4. शारीणरक अांतर (Physical distancing) च्या णनयमाांच्या अांमलबजाविीकणरता णवणवि णचन्हे व


खुिा प्रदर्शशत करिे :-
4.1 शा े त दशषनी भार्ावर Physical distancing, मास्कचा वापर इत्यादी र्ांदभात मार्षदशषक
र्ूचना प्रदर्शशत कराव्यात.
4.2 थमिुांकण्यावरील बांदीची काटे कोरपिे अांमलबजाविी करावी.
4.3 शा े च्या अांतर्षत व बाह्य पणरर्रामध्ये राांर्ेत उभे राहण्याकणरता णकमान र्हा फूट इतके
शारीणरक अांतर (Physical distance) राखले जाईल याकणरता णवणशष्ट्ट णचन्हे जर्े चौकोन, वतुष
इत्यादींचा वापर र्दी होिारी णठकािे, जर्े पािी णपण्याच्या र्ुणविा, हात िुण्याच्या र्ुणविा,
स्वच्छतार्ृहे इत्यादीच्या णठकािी करण्यात यावा.
4.4 शारीणरक अांतर (Physical distance) राखण्यार्ाठी जेथमिे शक्य अर्ेल तेथमिे येण्या व जाण्याचे
वेर्वेर् े मार्ष णनणित करिाऱया बािाांच्या खुिा दशषणवण्यात याव्यात
5. शा े तील कायषक्रम आयोजनावरील णनबंि :-
 पणरपाठ, स्नेह र्ांतमेलन, व इतर तत्र्म कायषक्रम ज्यामु े अणिक र्दी होऊ शकते अथमिवा स्पशष
होईल अशा कायषक्रमाांच्या आयोजनावर कडक णनबंि अर्ेल. णशक्षक- पालक बैठका शक्यतो
ऑनलाईन घ्याव्यात.
6. पालकाांची र्ांमती व पालकाांनी घ्यावयाची दक्षता :-
6.1 णवद्यार्थ्यांनी शा े त उपम्स्थमित राहण्यापूवी त्याांच्या पालकाांची र्ांमती आवश्यक अर्ेल.
शा ा व्यवस्थमिापन र्णमतीने पालकाांशी वरील णवर्यी चचा करावी.
6.2 आजारी अर्लेल्या ककवा लक्षि अर्लेल्या मुलाांना पालकाांनी शा े त पाठवू नये.
7. णवद्याथमिी, पालक, णशक्षक व र्माजातील र्दस्य याांना कोणवड-19 च्या र्ांदभातील आव्हाने व
त्याबाबतची त्याांची भूणमका याबाबत जार्रुक करिे:-
7.1 शा ा र्ुरु करण्यापूवीच णवद्याथमिी, पालक, णशक्षक व र्माजातील र्दस्य याांच्यात
जार्रुकता णनमाि करण्याकणरता शा ा व्यवस्थमिापनाने पत्रके, पत्रे व र्ावषजणनक घोर्िाांच्या
माध्यमाांचा वापर करुन पुढील मुद्द्ाांबाबत कायषवाही करावी:-
7.2 वैयम्क्तक स्वच्छता व नेहमी वापरण्यात येिारे पृष्ट्ठभार्ाांचे णनजंतुकीकरि इत्यादीबाबत
काय करावे ककवा काय करु नये याबाबतच्या र्ुचना.
7.3 शारीणरक अांतर पालनाचे (Physical distancing) महत्व.
7.4 कोणवड-19 च्या प्रणतबांिार्ाठी आवश्यक स्वच्छताणवर्यक र्वयी.
7.5 कोणवड-19 बाबतच्या र्ैरर्मजुती.
7.6 कोणवड-19 ची लक्षिे आढ ल्यार् शा े त जािे टा िे.
7.7 मास्कचा वापर करावा
7.8 हात र्ातत्याने र्ाबिाने स्वच्छ करावेत.
7.9 केंद्रीय आरोग्य व कुटु ां ब कल्याि मांत्रालय याांच्या र्ुचनाांनुर्ार, र्वषच कमषचारी जे
(कोणवड-१९च्या अनुर्ांर्ाने) अणिक उच्च िोक्याच्या पात ीमध्ये आहेत, जर्े वयोवृद्ध
कमषचारी, णदव्याांर् कमषचारी, र्रोदर मणहला कमषचारी व जे कमषचारी और्ि-उपचार घेत
आहेत, त्याांनी अणिक का जी घ्यावी. त्याांनी शक्यतो णवद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष र्ांपकात येऊ नये.

पृष्ट्ठ 10 पैकी 5
शार्न पणरपत्रक क्रमाांकः र्ांकीिष : 2021/प्र.क्र.213 भार्-1/एर्डी-6

8. शा े तील उपम्स्थमितीबाबतच्या िोरिाांमध्ये र्ुिारिा करिे:-


8.1 णवद्यार्थ्यांची शा े तील उपम्स्थमिती बांिनकारक नर्ून पूिषत: पालकाांच्या र्ांमती वर
अवलांबून अर्ेल.
8.2 100% उपम्स्थमितीबाबत दे ण्यात येिारी पाणरतोणर्के कोणवड-19 पणरम्स्थमितीमु े
र्द्य:पणरम्स्थमितीत दे ऊ नये. भणवष्ट्यामध्ये कोणवड पणरम्स्थमिती र्ुिारल्यानांतर णनयणमत शा ा
र्ुरु झाल्यानांतर अशी पाणरतोणर्के दे ता येतील.
९. णशक्षक णशक्षकेतर कमषचा-याांचे लर्ीकरि करिे आवश्यक-
 शा ा र्ुरु करण्यापूवी त्या शा ाांमिील णशक्षक व णशक्षकेतर कमषचारी व शा ा
व्यवस्थमिापनाच्या पदाणिकाऱयाांचे लर्ीकरि (दोन्ही मात्रा) झालेले अर्िे आवश्यक आहे .
शा े तील कमषचाऱयाांना त्याांना नेमून णदलेल्या कामाव्यणतणरक्त आणिबािीच्या प्रर्ांर्ी इतर
कमषचाऱयाांची कामे करण्यार्ाठी प्रणशणक्षत करावे.

पृष्ट्ठ 10 पैकी 6
शार्न पणरपत्रक क्रमाांकः र्ांकीिष : 2021/प्र.क्र.213 भार्-1/एर्डी-6

पणरणशष्ट्ट-ब
शा ा र्ुरू झाल्यानांतर आरोग्य, स्वच्छता व इतर र्ुरक्षाणवर्यक उपाययोजनाबाबतच्या
मार्षदशषक र्ूचना
1. शा े त व शा े च्या पणरर्रात स्वच्छता व आरोग्यदायी परीम्स्थमिती र्तत राखिे:-
1.1 शा े चा परीर्र दररोज णनयणमतपिे स्वच्छ केला जावा.
1.2 शा े तील वर्षखोल्या व वर्षखोल्याांच्या बाहे रील नेहमी स्पशष होिारा पृष्ट्ठभार् जर्े
स्वच्छतार्ृहे, हॅण्डल, अध्ययन-अध्यापन र्ाणहत्य, डे स्क, टॅ बलेट्र्, खुच्या, वाहने इ. वारांवार
स्वच्छता व णनजंतुकीकरि करण्यात यावे.
1.3 शा े तील व शा े च्या परीर्रातील र्वष कचऱयाची णनयणमतपिे णवल्हेवाट लावण्यात यावी.
1.4 हात िुण्याच्या र्वष णठकािी र्ाबि, हॅन्डवॉश व स्वच्छ पाण्याची व्यवस्थमिा करण्यात यावी.
र्वष महत्त्वाच्या णठकािी र्ॅणनटायझर ठे वण्यात यावे.
1.5 र्ुरणक्षत व स्वच्छ णपण्याचे पािी णवद्यार्थ्यांना उपलब्ि होईल याची दक्षता घेण्यात यावी.
1.6 णवद्यार्थ्यांनी र्ोबत वॉटर बॅाटल आिण्यार्ाठी त्याांना प्रोत्र्ाहीत करावे.
1.7 शा ा र्ुरू होण्यापूवी व शा ा र्ुटल्यानांतर शा ा व वर्ष खोल्याांचे णनयणमतपिे
णनजंतुकीकरि करण्यात यावे.
1.8 वरील र्वष स्वच्छतेमध्ये णवद्यार्थ्यांना र्हभार्ी करून घेऊ नये.
2. शा े त णवद्यार्थ्यांना र्ुरणक्षत ठे विे:-
2.1 र्वष णवद्याथमिी, णशक्षक व कमषचारी वर्ष याांनी शा े त येताना व शा े त अर्ेपयंत तर्ेच, शा े त
कोितीही कृती करताना मास्कचा वापर करावा. तर्ेच, णवद्याथमिी मास्कची अदलाबदल करिार
नाहीत याची दक्षता घ्यावी.
2.2 णवद्याथमिी, णशक्षक व कमषचारी वर्ाची दररोज Thermal Screening चाचिी घेण्यात यावी.
2.3 णवद्याथमिी, णशक्षक व शा े तील कमषचाऱयाांव्यणतणरक्त इतर कोित्याही व्यक्तीला शा े च्या
पणरर्रात व शा े च्या प्रवेशद्वारावर प्रवेश दे ऊ नये.
2.4 काही णवद्याथमिी र्ूचनाांचे पालन करत नर्ल्यार् ते त्याांच्या पालकाांच्या णनदशषनाांर् आिावे.
2.5 कोणवड19 प्रर्ार टा ण्यार्ाठी शा ाांमध्ये बायोमेणरक उपम्स्थमिती पध्दत टा ण्यात यावी.
2.6 शा े तील णवद्याथमिी आणि णशक्षक याांची र्ांख्या लक्षात घेऊन मुबलक णठकािी हात िुण्याची
व्यवस्थमिा करण्यात यावी.
2.7 शा े त जलतरि तलावाचा वापर करण्यात येऊ नये.
3. प्रत्येक शा े मध्ये वैद्यकीय मदत कक्ष (Health Clinic) र्ुरु करिे :-
3.1 र्वष शा ा आरोग्य केंद्राशी र्ांलग्न कराव्यात.
3.2 हेल्थमि म्क्लनीकमध्ये स्थमिाणनक आरोग्य केंद्रामिील डॉक्टर व पररचारीकाांची मदत घ्यावी.
3.3 शक्य अर्ल्यार् वैद्यकीय मदत कक्ष (Health Clinic) र्ुरु करावे.
3.4 शक्य अर्ल्यार् यार्ाठी इच्छू क डॉक्टर पालकाांची मदत घेण्यात यावी.
3.5 णवद्यार्थ्यांचे दररोज तापमान तपार्िी करावी.
4. णवद्यार्थ्यांच्या र्ुरणक्षत प्रवार्ाची र्ोय करिे :-
4.1 कोणवड-19 र्ांर्र्ष टा ण्यार्ाठी पालकाांनी शक्यतो णवद्यार्थ्यांना स्वत: त्याांच्या वैयम्क्तक
वाहनाने शा े त र्ोडावे.

पृष्ट्ठ 10 पैकी 7
शार्न पणरपत्रक क्रमाांकः र्ांकीिष : 2021/प्र.क्र.213 भार्-1/एर्डी-6

4.2 वाहन चालक व वाहक याांनी स्वत: तर्ेच णवद्याथमिी शारीणरक अांतराचे पालन करतील
याची दक्षता घ्यावी.
4.3 100% लर्ीकरि झालेल्या वाहनचालक व मदतनीर् याांचीच र्ेवा घ्यावी. दोन लर्
घेतले नर्लेल्या वाहनचालक व मदतनीर्ाांना र्ेवम
े ध्ये घेऊ नये.
4.4 बर् / कार याांच्या णखडक्या उघडया ठे वण्यात याव्यात.
4.5 वातानुकूणलत बर्ेर् मध्ये 24 ते 30 णडग्री र्ेम्ल्र्अर् तापमान राखावे.
4.6 शक्य अर्ल्यार् वाहनात हॅन्ड र्ॅणनटायझर ठे वण्यात यावे
5. कमषचारी व णवद्याथमिी याांचा र्ुरक्षीत प्रवेश व र्मन (Entry and Exit) :-
5.1 दर णदवशीच्या दोन र्त्राांच्या मध्ये योग्य तो कालाविी दे ण्यात यावा ज्यामु े
णवद्यार्थ्यांमध्ये योग्य ते शाणरणरक अांतर राखिे शक्य होईल.
5.2 शा े र् एकापेक्षा अणिक प्रवेशद्वार अर्ल्यार् शा े त येताना व जाताांना र्वष प्रवेशद्वाराांचा
वापर करावा.
5.3 कुटु ां बातील एखादा र्दस्य ताप/खोकला याांनी आजारी अर्ल्यार् आपल्या मुलाांना
पालकाांनी शा े त पाठवू नये.
6. वर्षखोल्या व इतर णठकािी र्ुरणक्षततेच्या मानकाांची खात्री करावी :-
6.1 णवद्यार्थ्यांचे प्रात्यणक्षक (Practicals) शक्यतो घेऊ नये. तथमिाणप आवश्यक अर्ल्यार्
णवद्यार्थ्यांचे लहान लहान र्ट करुन घेण्यात यावेत तहिजे शारीणरक अांतराचे (Physical
Distancing) पालन करिे र्ुलभ होईल.
6.2 णवद्यार्थ्यांनी कोितेही र्ाणहत्य जर्े पुस्तके, वही, पेन, पेम्न्र्ल, वॉटर बॉटल, शा े त
येताना र्ोबत आिावे व त्याांची अदलाबदल करू नये.
6.3 वर्षखोल्याांची दारे व णखडक्या उघड्या ठे वण्यात याव्यात.
6.4 उदवाहन (lift) व व्हराांड्याांतील उपम्स्थमित व्यक्तीच्या र्ांख्येवर णनबषि आिावेत.
6.5 स्वच्छतार्ृहामध्ये अणिक र्दी होऊ नये, याची दक्षता घ्यावी.
6.6 णवद्यार्थ्यांनी प्रत्येक कृती केल्यानांतर हात स्वच्छ िुण्यार्ाठी त्याांना वारांवार र्ूचना
दे ण्यात याव्यात.
6.7 वातानुकुणलत वर्ष खोल्याां अर्ल्यार् तापमान 24 ते 30 णडग्री र्ेंणटग्रेड ठे वावे.
7. अभ्यार्वर्ांची व्यवस्थमिा:-
7.1 जास्त णवद्याथमिी अर्लेल्या शा ा दरणदवशी दोन र्त्राांमध्ये भरणवण्यात याव्यात
7.2 प्रत्यक्ष वर्ांचा कालाविी 4 तार्ाांपेक्षा अणिक अर्ू नये.

8. कोणवड-19 र्ांशणयत आढ ल्यार् करावयाची कायषवाही :-


8.1 णशक्षक, कमषचारी वर्ष ककवा णवद्याथमिी र्ांशणयत आढ ल्यार् त्यार् एका खोलीत इतराांपार्ून
वेर् े ठे वावे व वैद्यकीय अणिकाऱयाांशी र्ांपकष करुन त्याांना तात्का वैद्यकीय उपचार णम तील
याची दक्षता घ्यावी. कोणवडग्रस्त णवद्यार्थ्याचा वर्ष व र्ांपकात आलेले णशक्षक / णशक्षकेत्तर
कमषचारी याांना णवलर्ीकरिात ठे वण्यात यावे.
8.2 कोणवड-१९ ची लक्षिे आढ ल्यार् त्यार् तात्का नजीकच्या रुग्िालयात दाखल
करावे.

पृष्ट्ठ 10 पैकी 8
शार्न पणरपत्रक क्रमाांकः र्ांकीिष : 2021/प्र.क्र.213 भार्-1/एर्डी-6

8.3 शा े जव ील कोणवड र्ेंटर/आरोग्य केंद्राबद्दलची माणहती मुख्याध्यापक व प्रत्येक


णशक्षकाांच्या मोबाईलमध्ये र्ांबांणित वैद्यकीय अणिकारी, र्ांपकष अणिकारी, रुग्िवाणहकाांचे
र्ांपकष क्रमाांक व कृती आरखडा अर्ावेत.
9. खे ाच्या मैदानाबाबत मार्षदशषन :-
 शा े त क्रीडाप्रकार बांद ठे वण्यात यावेत.
10. आजारी णवद्याथमिी शोििे :-
 ताप, र्दी, जोरात श्वार्ोच्छवार् करिारे, शाणररावर ओरखाडे , डो े लाल झालेले , ओठ
फुटलेले व लाल झालेले, बोटे , हात आणि र्ाांिे र्ुजलेले, उलटया - जुलाब व पोटदुखी
अर्लेले णवद्याथमिी वर्ात अर्ल्याचे लक्षात आल्यानांतर त्याांना डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्थमिा
करावी व डॉक्टराांच्या र्ल्ल्याने णवद्यार्थ्यांच्या उपम्स्थमितीबाबत णनिषय घ्यावा.
11. णवद्यार्थ्यांवरील मनोर्ामाणजक पणरिामाांबाबत णशक्षकाांना अवर्त करिे -
खालील लक्षिे दशषणविाऱया णवद्यार्थ्यांवर णशक्षकाांनी णवशेर् का जी घ्यावी.
11.1 जास्त णचडणचड करिारे, रार्ीट व छोटयाश्या र्ोष्ट्टीत णनराश होिारे
11.2 वर्ात नेहमी शाांत बर्िारे व कोित्याही र्ोष्ट्टीत स्वारस्य न दाखणविारे,
11.3 वयाशी णवर्ांर्त वतषिक
ू दशषणविारे उदा. अांर्ठा चोखिे इ.
11.4 खाण्याच्या व झोपण्याच्या र्वयीत बदल दशषणविारे
11.5 शालेय णशक्षिात अर्ामान्य घट दशषणविारे,
11.6 अर्हाय्य झालेले व र्तत रडिारे णवद्याथमिी.
11.7 अशी लक्षिे अर्िाऱया णवद्यार्थ्यांची णवशेर् का जी घ्यावी व त्याच्याशी र्ांवाद र्ािावा.
अशा णवद्यार्थ्यांना णवशेर् मार्षदशषन करावे.
12. णवद्याथमिी, णशक्षक ककवा णशक्षकेतर कमषचाऱयाांमध्ये कोणवड-19 र्दृश्य लक्षिे णनमाि झाल्यार्-
12.1 शा े तील कोिाला कोणवड-19 र्दृश्य लक्षिे णदर्ू लार्ल्यार् घाबरुन जाण्याचे ककवा
अशा व्यक्तीला भेदभावाने वार्णवण्यात येऊ नये.
12.2 पालक आणि वैद्यकीय र्ुणविा केंद्रार् कल्पना द्यावी व वैद्यकीय र्ुणविा उपलब्ि होई
पयंत ककवा पालक येई पयंत अशा णवद्यार्थ्याला मास्कर्ह शा े तील वेर् या खोलीत ठे वावे.
13. कोणवड बाणित णवद्याथमिी वर्ामध्ये आढ ल्यार् पुढील प्रमािे कृती योजना करण्यात यावी-
13.1 वर्ात बर्ण्याणशवाय इतर कारिामु े बाणित णवद्यार्थ्यांच्या णनकट र्ांपकात आलेल्या
णवद्यार्थ्यांची/ णशक्षकाांची यादी करावी.
13.2 णनकट र्हवाणर्त णवद्यार्थ्यांना 2 आठवडयाांकणरता होम क्वारांटाईन करावे. या का ात
ज्याांना कोणवड र्ारखी लक्षिे आढ तील त्याांनी कोणवड चाचिी करुन घ्यावी. ज्याांच्या मध्ये
कोणवड लक्षिे णदर्ून येत नाही अशा णवद्यार्थ्यांनी 5-10 णदवर्ाांनांतर कोणवड चाचिी करुन
घ्यावी.
13.3 ज्या वर्ात णवद्याथमिी कोणवड बाणित आढ ू न आले त्या वर्ातील बाके 1% र्ोणडयम
हायपोक्लोराईट द्राविाने णनजंतुकीकरि करण्यात यावे. तर्ेच स्वच्छतार्ृहे, र्ामाणयक
जार्ा याांचे णनजंतुकीकरि करुन घ्यावे.
13.4 शा े त काही णवद्याथमिी/ णशक्षक/ णशक्षकेतर कमषचारी याांना कोणवड र्ारखी लक्षिे
आढ ल्यार् ककवा कोिी कोणवड बाणित आढ ल्यार् शा े त आणि पालकाांमध्ये णभतीचे
वातावरि णनमाि होऊ नये याची का जी शा ा मुख्याध्यापक व प्रशार्नाने घ्यावी.

पृष्ट्ठ 10 पैकी 9
शार्न पणरपत्रक क्रमाांकः र्ांकीिष : 2021/प्र.क्र.213 भार्-1/एर्डी-6

14. णवद्यार्थ्यांच्या मनोर्ामाणजक स्वास्र्थ्याबाबत णशक्षकाांना मार्षदशषन :-


14.1 पणहल्या 1 ते 2 आठवडयामध्ये थमिेट णशक्षिावर भर न दे ता णवद्यार्थ्यांर् शा े ची र्वय
होवू द्यावी. त्यार्ाठी आांनददायी णशक्षिाांवर भर द्यावा. ज्यामु े मुलाांना शा े ची र्ोडी णनमाि
होईल.
14.2 प्रत्येक णवद्यार्थ्यांची पाश्वषभम
ू ी अवर्त करुन त्यानुर्ार णवद्यार्थ्याशी परस्परर्ांवाद
र्ािावा.
14.3 कोणवड होवून र्ेलेल्या णवद्यार्थ्यांशी र्हानुभत
ू ीने वार्िे.
14.4 णवद्याथमिी व पालकाांशी ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने र्ांपकात राहिे.
15. णशक्षक पालक बैठकीत चचा :-
15.1 कोणवड आजाराबाबत माणहती व र्दर आजार टा ण्याबाबत पालकाांना माणहती द्यावी.
15.2 पालकाांच्या प्रश्ाांना परस्पर र्ांवादाने उत्तरे द्यावीत.
15.3 मुलाांना मोबाईलची र्वय लार्ू नये अशा पध्दतीने पालकाांनी लक्ष ठे वण्याबाबत
पालकाांना मार्षदशषन करिे.
15.4 लवकर उठू न शा े च्या वे े त मुलाांना तयार करिे.
15.5 मुलाांना कमीत कमी पुस्तके / वह्या न्याव्या लार्तील अशी व्यवस्थमिा करावी.
16. घरात प्रवेश करताना घ्यावयाची का जी :-
16.1घरात आल्यानांतर थमिेट वॉशरुमकडे जािे,
16.2 स्नान करुन युणनफॉमष बदलिे,
16.3 आांघो ीनांतर युणनफॉमष र्ाबिाच्या पाण्यात बुडवून ठे वावा ककवा र्ांबांणित शा े ने
णवद्यार्थ्यांना युणनफॉमष एैम्च्छक करावा.
16.4 मास्कर्ुध्दा र्ाबिाच्या पाण्याने िुवून बाहेर वा त ठे वावा,
16.5 पालकाांनी मुलाांना शा े चे उपक्रमबाबत अवर्त करुन मुलाांना पुढील णदवर्ार्ाठी
तयार करावे.
17. मानणर्क व र्ामाणजक कल्याि :-
 कचता आणि णनराशा यार्ारख्या मानणर्क आरोग्याच्या र्मस्या नोंदणविाऱया ककवा र्ाांर्िाऱया
णवद्याथमिी आणि णशक्षकाांर्ाठी णनयणमत र्मुपदे शन केले जाईल, याचे णनयोजन करावे.
उपरोक्त र्ूचनाांव्यणतणरक्त स्थमिाणनक पणरम्स्थमितीनुर्ार शा ाांनी आवश्यक मार्षदशषक तत्वे, सूचना
णनणित करावीत व प्रभावी अांमलबजाविी करावी.

पृष्ट्ठ 10 पैकी 10

You might also like