Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

प्रेषक,

श्री. तारानाथ दिनकर घाटाळ,


मु. गोरवाडी, नंदनवन सोसायटी च्या मागे,
पो.ता. जव्हार, जि. पालघर
दि :-

प्रति,
मा. अध्यक्ष,
परिवर्तन पुरूष बचत गट,
खडखड (ढापरपाडा), पो. जामसर,
ता. जव्हार, जि. पालघर.

विषय :- बचतगटातील सदस्य पदाचा राजिनामा मंजुर करणेबाबत.


महोदय,
मी श्री. तारानाथ दिनकर घाटाळ, मी आपल्या परिवर्तन पुरूष बचत गटाचा सदस्य आहे. परंतु गेल्या माहे – मार्च 2021 पासून ते
आज दिनांक पर्यत काही कामानिमित्त उल्हासनगर व जव्हार येथे राहत असून मला बचतगटाच्या कामाकरिता वेळ देता आला नाही व यापुढेही
देता येणार नाही., त्यामुळे माझा सदस्य पदाचा राजिनामा मंजूर करण्यात यावा.
कळावे.

आपला विश्वासू

(तारानाथ दिनकर घाटाळ)

प्रत : मा. प्रकल्प अधिकारी जव्हार, ता. जव्हार, जि. पालघर - यांना माहितीस्तव सादर.

प्रेषक,
श्री. प्रदिप दिनकर घाटाळ,
मु. गोरवाडी, नंदनवन सोसायटी च्या मागे,
पो.ता. जव्हार, जि. पालघर
दि :-
प्रति,
मा. अध्यक्ष,
परिवर्तन पुरूष बचत गट,
खडखड (ढापरपाडा), पो. जामसर,
ता. जव्हार, जि. पालघर.

विषय :- बचतगटातील सदस्य पदाचा राजिनामा मंजुर करणेबाबत.


महोदय,
मी श्री. प्रदिप दिनकर घाटाळ, मी आपल्या परिवर्तन पुरूष बचत गटाचा सदस्य आहे. परंतु गेल्या माहे – मार्च 2021 ते आज
दिनांक पर्यत काही कामानिमित्त उल्हासनगर व जव्हार येथे राहत असून मला बचतगटाच्या कामाकरिता वेळ देता आला नाही व यापुढेही देता
येणार नाही., त्यामुळे माझा सदस्य पदाचा राजिनामा मंजूर करण्यात यावा.
कळावे.

आपला विश्वासू

(प्रदिप दिनकर घाटाळ)

प्रत : मा. प्रकल्प अधिकारी जव्हार, ता. जव्हार, जि. पालघर - यांना माहितीस्तव सादर.

You might also like