206 A Modern Office Management FY BCOM

You might also like

Download as xls, pdf, or txt
Download as xls, pdf, or txt
You are on page 1of 4

Que No

1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Question
"सामान्य उद्देशाच्या पोचते करिता एकत्र आलेल्या व्यक्तींचा प्रत्येक समूह म्हणजे............. होय "
कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका व्यक्तीवर कामकाजाची संपूर्ण जबाबदारी सोपवली जाते त्याला काय म्हणतात ?
उत्पादनात आवश्यक घटक कोणते ?
कार्यालय व्यवस्थापकाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या कोणाप्रती असतात ?
व्यवस्थापकाच्या अंगी खालीलपैकी कोणते गुण असायला नको ?
"Mom" चा लाँग फॉर्म काय ?
जिथे व्यवसायाचे व्यवहार के ले जातात किं वा व्यवसायासंबंधी च्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात ते ठिकाण म्हणजे ..............होय
दैनंदिन कामात वापरली जाणारी आणि दीर्घकालीन गुंतवणूक असलेली एक मालमत्ता आहे, कार्यालयांमध्ये आवश्यक असणारी एक सुविधा आहे
संस्थेसाठी अनुकू ल मत निर्माण करणे व त्याचा प्रभाव टिकू न ठेवणे यासाठी के लेल्या कोणत्याही कार्याला .............. असे म्हणतात
विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी , योग्य वातावरण साधनांचा योग्य वापर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची कला म्हणजे ................ होय .
ज्या कार्यालयामध्ये कागदाचा कमीत कमी वापर के ला जातो त्याला काय म्हणतात ?
कार्यालय व्यवस्थापक यामध्ये वरील पैकी कोणती पात्रता आवश्यक असते
कार्यालयीन कामासाठी साधारणपणे किती प्रमाणात कें डल प्रकाश पुरेसा ठरतो
वारंवार होणारे व्यवसायिक व्यवहार सतत एकाच प्रकारे करण्यासाठी ठरवलेला योजनाबद्धक्रम म्हणजे काय ?
शास्त्रीय व्यवस्थापनाची जनक कोणाला म्हटले जाते
खालील पैकी कोणत्या कार्याचा कार्यालयाची प्राथमिक स्वरूपाच्या कामात समावेश होत नाही
.................म्हणजे समस्या संबंधी योग्य ज्ञान असलेल्या व्यक्ती किं वा व्यक्तींचा समूहाद्वारे ज्ञान नसलेल्या व्यक्तींकरिता त्याची माहिती देण्यासाठी तया
.............. याचा अर्थ कार्यालयात दैनंदिन कामकाजात लागणारे लेखन साहित्य होय.
संकल्पित उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सद्य परिस्थितीचे ज्ञान व भविष्याचा अंदाज घेऊन कार्य कोणत्या पद्धतीने करायचे याची आखणी म्हणजे कार्य ............
विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी , योग्य वातावरण साधनांचा योग्य वापर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची कला म्हणजे ................ होय .
कार्यालयाची इमारती जागेची निवड करत असताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या जातात
कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या सभोवताली घटक असतात त्यांचा प्रत्यक्षपणे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर व मानसिकतेवर परिणाम होतो त्याला .......... म्हण
"................ हे व्यवसायातील असे स्थान आहे की जेथे व्यवसायाच्या उत्तम नियोजन, नियंत्रण आणि कार्यक्षम व्यवस्थापनास आवश्यक असणारी का
कार्यालय वातावरणाला प्रभावित करणारे घटक कोणते ?
पूर्ण के लेले काम व ते पूर्ण करण्यासाठी लागणारी वेळ मोजण्याची प्रक्रिया म्हणजे कामकाजाचे ...........होय .
Option1 Option2 Option3 Option4 Marks
नियंत्रण संघटन समन्वय व्यवस्थापन 2
प्रायोजक मालक कर्मचारी व्यवस्थापक 2
भूमी श्रम भांडवल वरील सर्व 2
वरिष्ठ व्यवस्थापनाशी व कर्मचाऱ्यांची कामकाज व बाह्य घटकांप्रती फक्त पर्याय 1 1 आणि 2 2
नियोजन कौशल्य निर्णय क्षमता उशिरा निर्णय घेणे वैयक्तिक गुण 2
मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट मंडे ऑफ मंडे मंडे ऑफिस मॅनेजमेंट मेमरी ऑफिस मॅनेजमेंट 2
कार्यालय भोजनायल आश्रम फॅ क्टरी 2
डीबेंचर फर्निचर मिक्चर वरीपैकी नाही 2
जनाक्रोष व्यापार जनसंपर्क विचार 2
आधुनिक व्यवस्थापन आवश्यक व्यवस्थापन कार्यालय व्यवस्थापन सर्वसमावेशक व्यवस्था 2
विशिष्ट कार्यालय डॉक्युमेंट विरहित कार्यालय कागद विरहित कार्याल वरीलपैकी नाही 2
व्यवसायिक पात्रता वैयक्तिक पात्रता अनुभव वरीलपैकी सर्व 2
10 ते 20 90ते 100 50 ते 60 150 ते 170 2
कार्यपद्धती व्यवस्थापन सुलभीकरण अंतर्गत सजावट 2
अल्फ्रे ड मार्शल रोबिन्सन एस डब्ल्यू टेलर यापैकी नाही 2
माहिती नोंदविणे माहिती पुरवणे माहितीचे संकलन करण कार्य नियोजन करणे 2
कागद अहवाल पत्र प्रमाणपत्र 2
मशनरी स्टेशनरी फर्निचर पिक्चर 2
अंदाज पत्रक आयोजन नियोजन प्रयोजन 2
आस्थापन पारंपारिक वस्तू कार्यालय व्यवस्थापन भवन व्यवस्थापन 2
जागा व आकारमान सूर्यप्रकाश व खेळती हवा कार्यालयाची गरज वरीलपैकी सर्व 2
रचना आवरण कार्यालय वातावरण नियोजन 2
सभागृह कार्यालय भवन कारखाना 2
शांतता व सुरक्षितता स्वच्छता व सफाई प्रकाश वायुवीजन वरील सर्व 2
कार्य प्रवाह निरीक्षण राधा रचना कार्य मूल्यमापन 2
Answer
2
4
4
4
3
1
1
2
3
3
3
4
3
1
3
4
2
2
3
3
4
3
2
4
4

You might also like