202010061201444026

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

सानुग्रह अनुदान मंजुर करणेबाबत-

श्रीमती स्ममता सुननल पारखे

महाराष्ट्र शासन
मृद व जलसंधारण नवभाग
शासन आदे श क्रमांकः आमथानव-20२०/प्र.क्र. 44 /जल-15
हु तात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मागग,
मंत्रालय, मुंबई 400 032
तारीख: ०६ ऑक्टोबर, 20२०
वाचा -
1) शासन ननणगय नवत्त नवभाग क्रमांकः अंननयो-2017/प्र.क्र29/सेवा-4 नदनांक 29.9.2018
2) आयुक्त,मृद व जलसंधारण (म.रा.), औरंगाबाद यांचे पत्र क्र.जाक्र/मृवजऔ/आमथा/1425/
सन 2019 नदनांक 22.०८.20१९
3) मव. सुनील दादाभाऊ पारखे यांचे नामननदे नशत व्यक्ती श्रीमती स्ममता सुननल पारखे यांचा
नदनांक १8.१2 2018 रोजीचा अजग.

आदे श

प्रादे नशक जलसंधारण अनधकारी, मृद व जलसंधारण नवभाग, नानशक अंतगगत नजल्हा
जलसंधारण अनधकारी, मृद व जलसंधारण नवभाग, अहमदनगर या कायालयातील मव. सुननल
दादाभाऊ पारखे, मथापत्य अनभयांनत्रकी सहायक यांचा नदनांक 06.06.2018 रोजी मृत्यू झालेला आहे.
पनरभानित अंशदान ननवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय ननवृत्तीवेतन योजनेतंगगत सभासदाचा सेवा कालावधीत
मृत्यू झाला असल्याने संदभग क्र.3 च्या अजान्वये अजगदारांच्या पत्नी श्रीमती स्ममता सुननल पारखे, यांनी
रुपये 10,00,000/- (दहा लाख )सानुग्रह अनुदान नमळण्यासाठी अजग केला आहे. या अजास अनुसरुन
आयुक्त,मृद व जलसंधारण (म.रा.) औरंगाबाद यांनी मव. सुननल दादाभाऊ पारखे, यांनी नामननदे नशत
केलेल्या व्यक्तीस म्हणजेच त्यांच्या पत्नी श्रीमती स्ममता सुननल पारखे, यांना रुपये 10,00,000/- (दहा
लाख ) सानुग्रह अनुदान मंजुर करण्याचा प्रमताव शासनास सादर केला आहे. नवत्त नवभाग शासन ननणगय
क्र.अंननयो-2017/प्र.क्र.29/सेवा-4 नदनांक 29.9.2018 मधील अनुक्रमांक 5 येथील तरतूदीनुसार
प्रशासकीय नवभाग प्रमुख यांना नदलेल्या अनधकारानुसार मव. सुननल दादाभाऊ पारखे , यांच्या कायदे शीर
वारसदार व्यक्तीस म्हणजेच त्यांच्या पत्नी श्रीमती स्ममता सुननल पारखे यांना सानुग्रह अनुदान
रुपये 10,00,000/- (अक्षरी रुपये दहा लाख फक्त ) मंजुर करण्यात येत आहेत.

२. सदर सानुग्रह अनुदान शासकीय कमगचारी सेवत


े असताना 10 विग शासन सेवा होण्यापूवी नदनांक
०६.०६.20१८ रोजी मृत्यू पावल्यामुळे मंजुर करण्यात येत आहे. सदर आदे श, आदे शाच्या नदनांकापासून
एक विाच्या कालावधीसाठी ग्राहय राहतील.

3. सदरचा खचग “मागणी क्र.जी-6 2071-ननवृत्तीवेतन व इतर सेवाननवृत्ती लाभ 01 नागरी,103,


अनुकंपा भत्ते , (00) (06) - पनरभानित अंशदान /राष्ट्रीय ननवृत्तीवेतन योजनेतंगगत सानुग्रह अनुदान
(20710722) ” या लेखाशीिाखाली खची टाकण्यात यावा.
शासन आदे श क्रमांकः आमथानव-20२०/प्र.क्र. 44 /जल-15

4. सदर शासन आदेश संदभग क्र. 1 येथील शासन ननणगयातील अनुक्रमांक ५ येथे नमूद केल्यानुसार
प्रशासकीय नवभाग प्रमुख यांच्या मान्यतेने ननगगनमत करण्यात येत आहे.

सदर शासन आदे श महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतमथळावर


उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 202010061201444026 असा आहे . हा आदे श
निजीटल मवाक्षरीने साक्षांनकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने.


Pratibha Sanjay Digitally signed by Pratibha Sanjay Chaudhari
DN: c=IN, o=Government of Maharashtra, ou=Soil And Water
Conservation Department, postalCode=400032, st=Maharashtra,

Chaudhari
2.5.4.20=b473b4ee37ba1cee5a359333e2009303b170cfa656f3ab
1231d2ba1fbf6e04cf, cn=Pratibha Sanjay Chaudhari
Date: 2020.10.06 12:03:55 +05'30'

( प्रनतभा चौधरी )
कायासन अनधकारी, महाराष्ट्र शासन
प्रत,

1. आयुक्त, मृद व जलसंधारण (म.रा.) औरंगाबाद


2. महालेखापाल ( लेखा व अनुज्ञय
े ता)-2 महाराष्ट्र, नागपूर
3. महालेखापाल ( लेखा पनरक्षा )-2 महाराष्ट्र, नागपूर
4. प्रादे नशक जलसंधारण अनधकारी, मृद व जलसंधारण नवभाग, नानशक
5. नजल्हा जलसंधारण अनधकारी, मृद व जलसंधारण नवभाग, अहमदनगर
6. नजल्हा कोिागार अनधकारी,अहमदनगर
7. श्रीमती स्ममता सुननल पारखे, पाटबंधारे वसाहत गुंजाळवािी, ता. संगमनेर नज.अहमदनगर.
8. ननवि नमती जल - १५.

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like