Blockchain

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 4

Sagar Waghmare

आर्थिक मंदीसदृश्य परिस्थीती निर्माण झाल्याने इक्वीटी मार्के ट सह क्रिप्टो मार्के टनेही आपले
गूडघे टे कल्याने सगळीकडे क्रिप्टो मार्के टबद्दल पून्हा एकदा नकारात्माक वातावरण तयार
झालेलं असतानाच Gaurav Somwanshi चं "साखळीचे स्वातंत्र्य" हे पुस्तक मला गिफ्ट म्हणून
शनिवारी दप
ु ारीच घरपोच मिळाल. मी अपेक्षा एकाच पुस्तकाची केलती पण गौरवने घरी ही
पाचं पुस्तकं पाठवली. नकारात्मक वातावरणात आशाप्रकारची सकारात्मकता हिच सर्वांना
निराश न होता आपलं कामं पुढे चालू ठे वण्यासाठी गरजेची असते. या पुस्तकावर माझा
अभिप्राय कळवावा हि गौरवची इच्छा होती. त्याने तशी इच्छा प्रकट केली नसती, गिफ्ट
पुस्तक दिलं नसत तरी मी ते वाचून माझा त्यावरचा अभिप्राय लिहलाच असता.
गौरवच पुस्तक शनिवारी दप
ु ारी घरी पोहचलं तें व्हा लगेचच माझी बाकिची सगळी कामं
पें डिग
ं वर टाकून, पटकन दप
ु ारचं जेवन उरकून गौरवचं पुस्तक मी वाचाय घेतलं आणि वाचता
वाचता संध्याकाळ कधी झाली व मी अर्ध पुस्तकंही वाचून कधी संपवल हे लक्षातही आलं
नाही आणि आज ते पुस्तकं संपुर्ण वाचून समजून घेतलं तें व्हा आसपाच्या नकारात्मक
वातावरणावरच मला आता हसू येत आहे .मानवी समाजात एक चांगला बदल घडवून
आणण्याची प्रचंड क्षमता असलेल्या तंत्रज्ञानाबद्दल कुणी नकारात्मक कस बोलू शकतात?
अर्थातच आशा नविन तंत्रज्ञानांबद्दल समाज नेहमीच आधी नकारात्मकच बोलत असलेला आहे ,
याचे संदर्भही गौरवच्या पुस्तकांतही मिळतात.
गौरवने मला एका ऐवजी 5 पुस्तकं का पाठवली असा मी प्रश्न केला तें व्हा तो म्हणाला, तूझ्या
मित्र व सहकार्यांना पढ
ु े दे !" मला प्रश्न पडला "आपलं पहिलंच पस्
ु तक अस फुकट कुणी दे तं
का?" पण पस्
ु तक हातात वाचाय घेतल्यानंतर प्रस्तावनेतच गौरवने इजिप्तच्या परु ोहित वर्गाचं
एक उदाहरण दे ऊन "ज्ञान हे मठ
ू भर लोकांपर्यंतच गपि
ु त सिमित ठे वल्याने त्याचे मानवी
समाजाला दष्ु यपरिणाम भोगावे लागत आहे त" याबद्दल खैद व्यक्त केला आहे . Intellectual
Property Rights मळ
ु े मानवी समाजाची प्रगती म्हणावी आशी झालेली नाही त्यामळ
ू े IPR चे
कायदे संपष्ु टात आणावेत यासाठी मक्
ू त बाजारपेठेचे विचारवंत गेली अनेक दशके आपले शोध
अभ्यास मांडत नाहीत का आले? अर्थाथतच पस्
ु तक वाचल्यानंतर एका ऐवजी पाच पस्
ु तकं का
याच उत्तरही मला मिळाल आहे . ज्ञान वाटणे हाच त्यामागचा त्याचा उद्देश आहे .
क्रिप्टोकरं सी व त्यामागचं ब्लॉकचेन तंत्रज्ञान समजून घ्यायच असेल तर त्यामगच तंत्वज्ञान
व त्याचा इतिहास आधी समजल पाहिजेय, ते तत्वज्ञान कोणतं होत, मग पैसा म्हणजे नक्की
काय असतो हे आर्थशास्त्रीय दृष्टीकोनातूनही समजून घेतलं पाहिजेय, केंद्रीयकृत असलेल्या
सध्याच्या बँकिंग व्यवस्थेतले दोष काय आहे त हे दे खिल समजून घेतलं पाहिजेय, मग या
तंत्रज्ञानाची वेगवेगळी सामाजिक उपायोगिकता काय करता येईल हे तूम्हाला समजू शकते. या
सर्व गोष्टींची अगदी लहान मूलांनाही समजेल आशा सोप्या भाषेत वेगवेगळी उदाहरणं दे त व
कथा सांगत त्यांची उत्तर या पुस्तकात दिली आहे त.
क्रिप्टोकरं सी मागचं तत्वज्ञान हे मूक्त भांडवलीबाजारपेठेच तत्वज्ञान असल्या कारणाने
चीनसारख्या हूकुमशाहीवत्ृ तीच्या कम्यनि
ु स्ट दे शांमध्ये क्रिप्टोकरं सीला विरोध होणे हे
सहाजिकच असल्याचंही हे पस् ु तक वाचताना तम ू च्या लक्षात येईल. बिटक्वाईनला Intrinsic
Value नाही, ते पर्यावरणाला घातक आहे , बिटक्वाईन पॉन्झी स्किम आहे , बिटक्वाईन एक बबल
आहे , त्याचा गैरवापर होईल वगैरेंसारखे बिटक्वाईनवर आजपर्यंत ज्या काही टिका झाल्यात
किंवा प्रश्न उपस्थित केलेत या सर्व प्रश्नांचीही उत्तरं या पस्
ु तकात दिली आहे त.
ं व मायनिंग, हार्ड फोर्किं ग
बिटक्वाईनमागच जे तंत्रज्ञान आहे व त्यात वापरण्यात येणारे हॅशिग
व सॉफ्ट फोर्किं ग सारखे टे क्नीकल कंसप्टे असतील, कोणतीही तिसरी केंद्रिय व्यवस्था
नसताना बिटक्वाईनच्या ब्लॉकचेनवर होणारे व्यवहार कसे रे कॉर्ड केला जातात, ते रे कॉर्ड
मॅन्यूप्यूलेट होण्यापासून कसे वाचवले जातात, बिटक्वाईनची ब्लॉकचेन कशी तयार होते व ती
सुरक्षित कशी ठे वली जाते आशा सगळ्या तांत्रिक प्रश्नांची उत्तर सोप्या मराठी भाषेत या
पुस्तकात दिलेली आहे त. एवढचं काय इथिरियम सारख्या ब्लॉकचेन बिटक्वाईनपेक्षा वेगळ्या
का आहे त, smart contract, Dapp, DAO, Web 3.0, NFTs म्हणजे काय असे क्रिप्टो जगतातील
अनेक कंसेप्ट या पुस्तकात समजावून सांगितलेले आहे त.
सध्या पून्हा एकदा क्रिप्टो मार्के टबद्दल नकारात्मक वातावरण तयार झालेलं दिसत आहे .
बिटक्वाईनची किंमती 70% खाली पडली म्हणून काही आनंद व्यक्त करत आहे त तर काही
दःू खी निराश आहे त. पण पुस्तक वाचताना तूम्ही पैश्याचा कंसप्टे समजून घेतला तर
बिटक्वाईनची किंमत आज तूम्ही डॉलर किंवा रूपयामध्ये जी मोजून तिचं मल्
ू य ठरवू पाहात
आहात हा विचारच मळ
ू ात किती चूकिचा आहे हे दे खिल तूम्हाला समजेल.
पैसा चलन म्हणजे नक्की काय असते हे समजावून सांगताना पुस्कात पॅसिफिक
महासागरातील एका रॅ पानूई बेटांच उदाहरण दिलं आहे . तिथली लोकं पैसा म्हणून चूनखडीचे
हाजारोकिलोचे दगड का वापरतात, त्याला मूल्य कस व का आहे हे सांगितलेलं आहे ते तूम्ही
समजून घेतलं तर लक्षात यैईल की बिटक्वाईनची किंमत ही फियाटमध्ये नसून त्याला तूम्ही-
मी व्यवहारात जे मूल्य ठरवू तेच असणार आहे . शंभर रूपयाचे जसे 100 तक
ु डे तूम्ही 1
रूपयामध्ये पाडू शकता तसेच एका बिटक्वाईनचे 10 कोटी तूकडे तूम्ही पाडू शकता त्याला
"सातोशी" अस म्हणतात. एक वडापाव विकत घेतल्यानंतर वडापावला माझ्याकडून "रुपया"
घ्यायचा की "बिटक्वाईन" घ्यायचे की इतर कुठलीतरी क्रिप्टोकरं सी घ्यायची याची मागणी
वडापाव विक्रेता करू शकतो आणि वडापाव घेतल्यानंतर मी (खरे दीदार) व विक्रेता त्या
वडापावला बिटक्वाईनमध्ये 0.10 सातोशी किंमत द्यायची की 0.20 द्यायची हे आम्ही
वाटाघाटी करून ठरवू शकतो, वडापावची किंमत आम्हाला फक्त डॉलर किंवा रूपयात मोजायची
गरज काय आहे ? बिटक्वाईन स्वतःच एक चलन आहे . कोणत्याही वस्तंच
ू मल्
ू य हे subjective
ू य ठरविण्यासाठी मला रूपया किंवा डॉलर नावाच्या चलनाची गरज नाही. रॅ पानई
असतं, ते मल् ू
लोकांनी जसं चन
ु खडीला मल्
ू य दिलं तसच तम्
ू ही कोणत्याही वस्तल
ू ा मल्
ू य दे ऊ शकता
त्यासाठी सरकारची गरज नाही. त्यामळ
ू े एखाद्या वस्तू व सेवेला बिटक्वाईनमध्ये किती मल्
ू य
द्यायच हे तूमच्याच हातात आहे त्यासाठी बिटक्वाईनची तूलना फियाट करं सीसोबत करण्याची
गरज नाही.
असे आर्थिक, तात्विक व तांत्रिक मद्द
ु े समजावन
ू सांगितल्यानंतर पस्
ु तकात पढ
ू े ब्लाॅकचेन
तंत्रज्ञानाचे व बिटक्वाईनसारख्या क्रिप्टोकरं सीचे जगभरात रिअल वापर कसा होत आहे व
त्याचा गोरगरीबांना फायदा कसा होत आहे याचे अनेक उदाहरण दिली आहे त.
पण पस्
ु तकात पढ
ु े ब्लॉकचेनचे उपयोग वाचत असताना या ब्लॉकचेन नक्की कोणत्या आहे त,
केंद्रीय खाजगी कि सार्वजनिक की फेडरल? मग त्या ब्लॉकचेन क्रिप्टोकरं सी शिवाय काम करत
आहे त किंवा नाहीत आशा काही प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत. क्रिप्टोकरं सीशिवाय ब्लॉकचेन
तंत्रज्ञान वापरता येऊ शकते असा एक विचारप्रवाह दे खिल आहे . चीनमध्ये क्रिप्टोकरं सीवर बंदी
आहे पण ब्लॉकचेनचा वापर तो दे श करत आहे मग क्रिप्टोकरं सीशिवाय ब्लॉकचेन कशी काम
करू शकते व त्याचे नक्की फायदे , तोटे काय आहे त यावरही पुस्तकात चर्चा होणे अवश्यक
होती. कितीही मोठा सुपर कंप्युटर बनवला तरी बिटक्वाईनचे कोड तो तोडून ती हॅक करु
शकत नाही हे दे खिल समजल पण मला हा प्रश्न पडला की सुपर कंप्यूटर नी क्वांटम
कंप्युटर हे एकच आहे त का? पुस्तकात एके ठिकाणी क्वांटम कंप्यूटरचा उल्लेख झाला आहे
पण काहींचा हा प्रश्न असतो की "क्वांटम कंप्युटर्स बिटक्वाईनचा किंवा इतर कुठल्याही
ब्लॉकचेनचा कोड तोडून ते हॅक करू शकते" ते शक्य आहे का?, मग आशा परिस्थितीत
भविष्यात या समस्येवर उपाय कसे व काय करता येऊ शकतील याचं उत्तर मिळत नाही.
सूपर कंप्युटर व क्वांटम कंप्यूटर हे एकच असतील तर मग त्याची उत्तरं पुस्तकात
अॉलरे डी मिळालीच आहे त.
पण आता पुस्तक वाचून माझं वयैक्तीक मत हे बनल आहे की "बायझंनटाईन जनरलचा
प्रश्न" एक सातोशी नाकामोटो सोडवू शकतो तर ब्लॉकचेन तत्रज्ञानाला आज भेडसावणारे सगळे
प्रश्न या क्षेत्रात कामं करणारी लोकं नक्की सोडू शकतील. दोन दिवसांपूर्वी मी या
तंत्रज्ञानाबद्दल जेवढा आशावादी होता त्यापेक्षा जास्त आशावादी मी आज आहे .
पुस्तकात म्हं टल्याप्रामाणे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा फुगा फूटे ल की ते खरोखरच काही क्रांती
घडवून आणेल की नाही या प्रश्नांच्या चर्चा वायफळ आहे त पण जे तंत्रज्ञान इंटरे नटप्रमाणेच
आपल्या सर्वांगिण आयुष्यावर प्रभाव पाडू शकते त्या तंत्रज्ञानाबद्दल मात्र सर्वांनी समजून
घ्यायलाच हवं. तूम्ही दात काढत एक प्रेक्षक बनून राहता की तंत्रज्ञान समजून घेत मानवी
समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी त्यात सहभाग घेता यावरच या तंत्रज्ञानाच भविष्य ठरे ल
हे दे खिल पस्
ु तकात गौरवने चांगलं समजावन
ू सांगितल आहे . हे पस्
ु तक त्यामळ
ू े प्रत्येकाच्या
खाजगी लायब्ररीत असण मस्ट आहे .पस्
ु तकात आहे तेवढ्या प्रकारच ज्ञान शक्यतो फारच कमी
पस्
ु तकात मिळतं. मला अनेकजण प्रश्न विचारत की, "मला क्रिप्टोकंसीबद्दल बिटक्वाईनबद्दल
समजन
ू घ्यायचं आहे मराठीत काही वाचाय मिळे ल का?" तर त्या सर्व इच्छूकांसाठी आज ते
ज्ञान मराठीतन
ू ही उपलब्ध आहे .
अस ज्ञानवर्धक पुस्तक गौरवने मराठीत लिहल्याबद्दल व मला भेट दिलं त्याबद्दल मी त्याचा
आभारी आहे .

You might also like