Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 52

आर्किर्मडीज

अ. .
1 :- इ.स.पु. 287
2 :- इटलीजवळ र्ससलीच्या र्सराक्युज
3 :- वडील र्िडीयास अलेक्ाां डरीयाचे प्रर्सद्ध
खगोल वैज्ञार्नक होते. आर्किर्मडीज याां नी जीवनाचा बराचसा
काळ आत्मर्चांतन व गर्णताचा अभ्यास यात घालवला.
4 :- आर्किर्मडीज याां ना अले क्ाां डरीयाच्या प्रर्सद्ध गर्णत
र्वद्यालयात दाखल केले गेले. तत्कालीन युनानमध्ये
(ग्रीसमध्ये) हे गर्णत र्वद्यालय अले क्ाां डरीयाच्या महत्वपूणि
र्वद्यालयापैकी एक मानले जाई.
5 व व आधुर्नक र्वज्ञानात र्वर्िष्ट गुरुत्वाकर्ि ण वा घनत्व मार्हत
:- करण्याचे तांत्र ही आर्किर्मडीजची दे णगी आहे .
कोणत्याही वस्तू वा सजीवाचे आकारमान त्याच्याद्वारे
बाजू स सारल्या गेलेल्या द्रवाच्या आकारमानाइतके असते.
याप्रमाणे कोणत्याही सजीव व र्नजीव वस्तू चे आकारमान
सहज काढता येते. आधुर्नक र्वज्ञानात र्वर्िष्ट गुरुत्वाकर्िण
वा घनत्व मार्हत करण्याचे तांत्र ही आर्किर्मडीजची दे णगी
आहे . पदाथाि ची घनता व पाण्याची घनता प्रमाणास ‘र्वर्िष्ट
गुरुत्व’ म्हणतात.
प्लवनिीलतेचा र्सद्धाां त
कोणताही सजीव वा वस्तू पाण्यात का तरां गते, या
प्रश्ाां चा गहन र्वचार करून त्याां नी ‘प्लवनिीलतेचा र्सद्धाां त’
(Law of Floatation)सादर केला. जे व्हा कोणतीही वस्तू द्रव
पदाथाि त बुडवली जाते, तेव्हा र्तचे वजन घटल्याचे भासमान
होते; ही घट त्या वस्तू ने उत्सारीत केलेल्या पाण्याइतकी
असते.

1
तरिेचा र्सद्धाां त
आर्किर्मडीज म्हणाले होते, ‚उभे राहण्यासाठी एखादे
स्थान मला र्मळाले , तर पृ थ्वीला मी र्तच्या जागेवरून
हालवीन.‛ आर्किर्मडीज याां नी तरिेच्या (Lever) र्नयमाां चा
िोध लावला. यासाठी व्यक्तीला तरिेच्या लाां ब बाजूवर कमी
जोर लावावा लागतो व लहान बाजू ने वजनावर र्हृया करावी
लागते. तरिेचा र्सद्धाां त दै नांर्दन जीवनातही उपयोगी ठरला
आहे . युद्धाच्या काळात आर्किर्मडीजने दे िाला खू प मदत
केली. तरिेच्या र्सद्धाां तावर त्याां नी एका छोट्या गोळीची
(कॅटॅ पुल्ट) रचना केली.
6 :- इ.स. 212

2
अ. .
1 :- १० जु लै १८५६
2 :- र्नकोल टे स्ला ह्या िास्त्रज्ञाचा जन्म र्मलू टीन टे स्ला आर्ण
ड्यु का टे स्ला ह्या सर्बियन माता र्पत्याच्या घरी ऑस्ट्रीयन
(सध्याच हृोएर्िया) मध्ये ्ाला.
3 :- अ बुद्धद्धमता असले ल्या र्नकोलाने सन १८७३
मध्ये चार वर्ाि चे र्िक्षण 3 वर्ाि तच सांपवले होते.
4 व व AC वीज
:- एसीपुवी डीसी (Direct Current) प्रणाली सांपूणि
अमे ररकेत चालू होती. DC हा र्वद् युत प्रवाह आहे जो एका
र्दिे ने वाहतो. परां तु टे स्लाने डीसीच्या बऱ्याच त्रु टीवर प्रकाि
टाकला आर्ण AC र्सस्ट्म कायिद्धन्रत करण्यार्वर्यी
सांिोधन केले . AC चा िायदा असा आहे र्क, ते DC पेक्षा
खू पच दू र पाठवले जाऊ िकते आर्ण यात इले द्धररकल
ऊजे चे नु कसान दे खील कमी असते.
इले द्धररकल मोटर (AC Motor)
टे स्लाच्या AC इले द्धररक मोटरच्या िोधामु ळे आज
सांपूणि जगात कुलर, िॅन आर्ण इतर र्िरणाऱ्या र्वद् युत
वस्तू चालतात.
पर्हले जलर्वद् युत केंद्र
त्याां नी पर्हले जलर्वद् युत केंद्र उभारले जे नां तर सवि
धरणातून वीज र्नर्मि तीची कल्पना बनली.
रे डीओ आर्ण ओस्ला रॉड

3
मा हे रे डीओचे िोधक मानले जातात. परां तु हे
दे खील खरे आहे र्क या िोधात टे स्ला याां चे योगदान दे खील
कमी नाही. त्याां नी असे र्सद्धाां त माां डले आहे र्क
वातावरणाच्या बाहय आयनोस्फीयरव्दारे रे डीओ लाटा
जगभर पाठर्वल्या जाऊ िकतात. रे डीओ बसर्वले ल्या
टे स्ला रॉडचा िोधही त्याां नी लावला.
१८९० ते 1906 पयंत टे स्ला याांनी वायरले स पद्धर्तने
एका र्ठकाणाहून दु सऱ्या र्ठकाणी वीज पोहोचवण्याच्या
मागाि वर काम केले , परां तु त्याां ना त्यात यि र्मळू िकले
नाही, परां तु त्याां ची कल्पना नां तर (Laser Rays) ले सर
र्करणाचा आधार बनली होती.
मॅ ग्रेर्टक प्रभाव, ररमोट कांटर ोल आर्ण रडार याां चा िोध
सुद्धा टे स्ला याां नीच लावला होता. त्याां ना आयुष्यभरात ३००
पेटांटस र्मळाली.
6 :- 7 व 1943

4
अर्नेस्ट रूदरफोर्ड

अ. .
1 :- ३० ऑगस्ट्, १८७१
2 :- न्यू ्ीलांडमध्ये नेल्सनच्या दर्क्षण बेटावर
3 :- त्याां चे आईवडील इां ग्लांडच्या एका स्कॉटीि कृर्ी समु दायािी
सांबांर्धत होते. इ. स. १८४२ मध्ये ते न्यू ्ीलांड येथे कायमचे
स्थार्यक ्ाले . येथेच त्याां चे बालपण गेले. ते सुसांस्कृत व
सुर्िर्क्षत होते.
4 ष :- इ. स. १८८९ मध्ये अनेस्ट् याां ना सेकांडरी स्कूल, नेल्सन
महार्वद्यालयाची र्िष्यवृत्ती र्मळाली. एका अन्य
र्िष्यवृत्तीमु ळे त्याां ना कँटरबरी महार्वद्यालयात प्रवेि
र्मळाला. इ. स. १८९२ मध्ये बी. ए व इ. स. १८९३ मध्ये गर्णत
व पदाथि र्वज्ञान याां त प्रथम श्रे णी (ऑनसि) प्राप्त करून ते एम.
ए. ्ाले .
5 व व अल्फा, बीटा आर्ण गॅमा प्रारणे
:- अने स्ट् रुदरिोडि त्याां नी र्वद् युतीय (इले द्धररक) व
चुांबकीय (मॅ ग्नेर्टक) क्षेत्राां च्या प्रभावात बेक्वेरे ल याां च्या
र्करणाां चा अभ्यास केला. अल्फा, बीटा आर्ण गॅमा – अिी
तीन प्रकारची प्रारणे र्करणाां मध्ये असतात, असा िोध त्याां नी
लावला. त्याां नी स्पष्ट केले की, मोठ्या कागदाने अडवले जाऊ
िकतील असे र्करणोत्सारी र्करण असतात; त्याां ना ‘अल्फा
रे ज’ म्हणतात आर्ण जे र्करण अॅल्युर्मर्नअमच्या पातळ
पत्र्याद्वारा अडवले जाऊ िकतात, ते ‘बीटा रे ज’ असतात.
बीटा र्करण ऋणभाररत असले ले ऋण कण (इलेररॉन)
आहे त. याव्यर्तररक्त त्याां ना असेही आढळले की, गॅमा र्करण
क्ष-र्करणाां प्रमाणे अर्तिय िद्धक्तिाली असतात.
र्करणोत्सारी तत्त्ाां च्या (रे र्डअम, थोररअम व अॅरीर्नअम)
समू हाचे र्वश्लेर्ण
इ. स. १९०२ मध्ये त्याां नी असा र्नष्कर्ि काढला की,

5
र्करणोत्सारण (रे र्डओअॅद्धरव्हीटी) ही एक अिी प्रर्हृया
आहे की, ज्यात एका तत्त्ाचे परमाणू पूणितया वेगळ्या अिा
दु सऱ्या तत्त्ाच्या परमाणूत स्वतः च र्वभार्जत व र्वघर्टत होत
राहतात आर्ण हे परमाणू दे खील र्करणोत्साररत असतात.
परमाणूांच्या धन भाराां नी भाररत कण, प्रोटॉन्ऱ
आपल्या प्रयोगर्सद्ध पररणामाां च्या आधारे इ. स. १९११
मध्ये त्याां नी घोर्र्त केले की, परमाणूच्या केंद्रकात
(न्यु क्लीअस) त्याचा सवि धन भार असतो, जो अल्फा कण
र्नमाि ण करतो. जेव्हा ते केंद्रकाजवळ पोहोचतात, तेव्हा
आपला मागि बदलतात. यानां तर रूदरिोडि याां ना परमाणूांच्या
धन भाराां नी भाररत कण, प्रोटॉन्ऱचे सांिोधक म्हणून मान्यता
र्मळाली.
रुदरिोडि याां नी हे िोधले की, परमाणूत एक धन व
अर्तिय धन भाराने भाररत केंद्रक असतो व त्याबरोबर
त्याच्या चारी बाजूां ना र्िरणारा ऋण भाराने भाररत इलेररॉन
असतो. सवां त सामान्य व हलका परमाणू हायडरोजनचा
असतो; ज्याच्याभोवती केवळ एक इले ररॉन असतो. इ. स.
१९१९ मध्ये रुदरिोडि याां नी प्रस्तार्वत केले की, हायडरोजन
परमाणूच्या केंद्रकावर धन भाराने भाररत कण प्रोटॉन असतो.
हे कण सवि तत्त्ाां च्या केंद्रकाां त र्वद्यमान असतात. प्रोटॉनचे
वस्तु मान (मास) एका इलेररॉनच्या वस्तु मानापेक्षा सुमारे
१८३६ पट अर्धक असते. इले ररॉनप्रमाणे प्रोटॉन दे खील
प्राथर्मक (कण) (एर्लमें टरी पार्टि कल) असतो. प्रोटॉन
इले ररॉनपेक्षा जड असला, तरी दोहोांवरील र्वद् युतभार
समान व परस्परर्वरोधी प्रकाराां चा असतो.
6 :- इ. स. १९०८ मध्ये त्याां ना परमाणूच्या केंद्रासांबांधात व
र्करणोत्साररतेच्या सांबांधातील सांिोधनासाठी रसायनिास्त्राचे
नोबेल पाररतोर्र्क प्राप्त ्ाले . र्िर्टि सरकारने त्याां ना
‘नाईट’ पदवीने गौरवले व ते नेल्सनचे ‘लॉडि रुदरिोडि ’ बनले.
त्याां नी सुमारे ८० िोधर्नबांध प्रकार्ित केले .
7 :- १९ ऑरोबर १९३७

6
अ. .
1 :- ६ सप्टें बर १७६६
2 :- क़्वाकर कुटुां बात इां गलांडच्या कुम्बरलॅ ड प्रदे िातील
इगल्सर्िल्ड या गावी
3 :- डाल्टनचे र्िक्षण गावाजवळच असले ल्या पदि िाव-हाल
खाजगी िाळे त ्ाले .
4 व व हवेतील सवि वायूचे रासायर्नक वगीकरण
:- डाल्टननी प्रथमतः हवेतील सवि वायूचे रासायर्नक
वगीकरण केले . ‚हवेतील वायूांचे रासायर्नक वगीकरण‛ या
र्िर्ि काां तगित डाल्टननी ३० ऑरोबर १८०१ रोजी, एक
पुस्तक प्रकार्ित केले . डाल्टनच्या मते, पदाथाि चा लहानात
लहान (ज्याचे पुन्ळा र्वभाजन करता येत नाही) घटक म्हणजे
अणु. एकाच मू लद्रव्याचे सवि अणु सारखे च असतात. दोन
मू लद्रव्याचे अणु सांयोगाने तयार होणारा पदाथि र्भन्न गुणधमि
दाखर्वतो.
आधुर्नक अणु र्सद्धाां त
डाल्टनच्या र्सद्धाां ताचे वणिन खालीलप्रमाणे केले जाऊ
िकते.
सवि पदाथि अणूांनी बनले ले असतात.
- अणु अर्वभाज्य सूक्ष्म कण आहे त जे रासायर्नक
अर्भहृीयामध्ये तयार केलेले र्कांवा नष्ट केलेले नाहीत.
- र्दले ल्या घटकाच्या सवि अणूमध्ये समान वस्तु मान आर्ण
रासायर्नक गुणधमि असतात.
- र्भन्न घटकाच्या अणूमध्ये र्भन्न वस्तुमान आर्ण
रासायर्नक गुणधमि असतात.
- र्भन्न घटकाचे अणु कमी प्रमाणात परस्पर र्नयर्मत
यौगीकाां च्या प्रमाणात तयार केले जातात.
- कोणत्याही सांयुगाां मधील अणूांचा सांबांर्धत हृमाां क आर्ण
प्रकार र्नर्ित केला आहे .

7
रासायर्नक प्रर्तर्हृया अणूांची पुनरि चना असते.
5 :- र्दनाां क २७ जु लै १८४४.

8
अ. .
1 :- .7 1829
2 :- .
3 :- व
अ व व

व व
अ व .
4 व व
:-
. व
. इ. . 1865
ष व ए
ए ,ए व अ अ
अ . वष
वष ष व .
व व
ए : :
. व
, व
व .
इ. . 1890
वष 25 वष
.
व .
5 :- .13 1896

9
मायकेल िॅरे डे
.

अ. .
1 :- 22 सप्टेंबर 1791
2 :- दर्क्षण लां डनमधल्या ने व्हीन्टन परगण्यात
3 :- चचिच्या िाळे त रर्ववारी र्मळणारे अक्षरज्ञान व गर्णत यापुरतेच िॅरे डे याां चे
र्िक्षण मयाि र्दत होते. र्िलॉसॉर्िकल सोसायटीत प्रवेि घेतला आर्ण आपले ज्ञान
वृद्धधीांगत करण्यासाठी ते व्याख्यानाां ना उपद्धस्थत राहू लागले.
साधारण याच दरम्यान, इ.स. 1821 मध्ये िॅरे डे याां ना लां डनच्या रॉयल
इद्धन्लट्यूटमध्ये रसायनिास्त्रवरील हम्फ्रे डे व्ही याां च्या व्याख्यानाां ना उपद्धस्थत
राहण्याची सांधी र्मळाली. यामु ळे त्याां च्या जीवनाला नवीन कलाटणी र्मळाली. या
व्याख्यानाां तून त्याां ना प्रेरणा र्मळाली.

4 व र्वद् युत र्वघटनाचे (इले ररॉलायसीसचे) र्नयम


व इले ररॉलायसीसची घटना व त्यातील सत्य समजावे यासाठी त्याां नी सहज
:- र्नयम बनवले. िॅरे डे याां चे र्वद् युत रसायनिास्त्रतील दोन र्नयम याप्रमाणे :
(1) इलेररॉसेलच्या (र्वद् युत अपघटकीय घट) प्रत्येक इलेररॉडवर जमले ल्या
पदाथाि चे प्रमाण, घटातून जाणाऱ्या र्वजे च्या प्रमाणाच्या प्रत्यक्षात समान असते.
(2) र्वजे च्या र्नर्ित प्रमाणाद्वारा जमा होणाऱ्या कणाां ची सांख्या त्याां च्या
रासायर्नक वजनाच्या प्रमाणात असते.
इ.स. 1825 मध्ये िॅरे डे याां नी बेद्धझ्नचा िोध लावला.
यार्िवाय इ.स. 1831 मध्ये त्याां नी प्रयोगाची एक मार्लका सुरु केली;
ज्यामुळे ते चुांबकत्व (मॅ ग्नेटी्म) ही सांकल्पना अर्धक स्पष्ट करू िकले . चुांबकीय
बळाां त (मॅ ग्नेर्टक िोसेस) त्वरे ने बदल र्नमाि ण करून त्याां नी र्वद् युतर्नर्मि ती
(इले ररॉर्सटी) दे खील केली.
त्याां नी र्वद् युत र्वघटनावर आधररत वेगवेगळे प्रयोग केले व र्वघटीत
पदाथाि तील तत्वाां चे पृथक्करणही केले . या आधारे त्याां नी र्वद् युत एककाचीही
व्याख्या केली. ‚र्सल्व्व्हर नायटर े टच्या र्वद् युत र्वघटनातून (इले ररॉलाइज)
0.001118 ग्रॅम चाांदी प्राप्त करण्यासाठी जो र्वद् युतप्रवाह लागतो, त्यास एक
’अद्धियर’ म्हणतात.‛
र्वद् युत व चुम्बकत्वाच्या (मे ग्नेटी्म) सांबधातील त्याां च्या प्रयोगाच्या आधारे
र्वजे च्या मोटारचा िोध लागला.
त्याां नी र्वजे चे प्रेरण व प्रवेि याां चे र्नयमही सादर केले . त्याां नी स्पष्ट केले र्क,
चुांबकीय व र्वद् युत क्षे त्रात सापेक्ष गती उत्पन्न करून चुांबकीय क्षे त्राला (मॅ ग्नेर्टक
र्िल्ड) र्वजे च्या उजे त (इलेररॉक एनजी) रुपाां तरीत करता येऊ िकते. याां नी
र्वद् युत जर्नत्राचा (इले ररॉक जनरे टर) जो आराखडा बनवला, तो आजच्या
र्विाल आकाराच्या डायनॅमोचे मू ळ रूप आहे .
िॅरे डे याां ना र्वद् युत मोटार व जर्नत्र याां चे सांिोधक मानले जाते. धारण
क्षमतेच्या (कॅपॅर्सटन्ऱ) युर्नटला िॅरे डे याां च्या सन्मानाथि ‘िॅरॅ ड’ असे नाव दे ण्यात

10
आहे आले आहे .
िॅरे डे याां नी प्रकािर्वज्ञान (ऑर्प्टक्स) क्षेत्रातही योगदान र्दले . ध्रुवीय प्रकाि
असणाऱ्या र्वमानाचा मागि ते चुांबकीय क्षे त्रातून जाताना बदलतो. त्यामु ळे प्रकाि
र्नसगित: र्वद् युतचुांबकीय असतो, असे त्याां चे र्नरीक्षण होते. र्वद् युत-चुांबकीय
(इले ररॉ- मॅ ग्नटीक) प्रयोगातील र्नरीक्षणे स्पष्ट करण्यासाठी िॅरे डे याां नी वगीय श्रे त्र
(क्लार्सकल र्िल्ड) ही सांकल्पना माडली.

5 :- त्याां नी र्वद्यापीठीय महार्वद्यालयात प्राध्यापकपद स्वीकारण्यास नकार


र्दला; इतकेच नव्हे तर, सरकारकडून ‘सर’ उपाधीसाठी प्रस्तार्वत ‘नाईटहूड’
पुरस्कार दे खील नाकारला.
रॉयल सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी त्याां ना दोनदा प्रस्ताव र्दला गेला.पण
यासाठी दे खील त्याां नी अपली असमथि ता व्यक्त केली.
इ.स. 1824 साली त्याां नी रॉयल सोसायटीची िेलोर्िप खू प र्वचार
केल्यानां तर उर्िराने स्वीकारली.
6 :- 26ऑगस्ट्, 1867

11
एन्रीको िमी

अ. .
1 :- २३ सप्टें बर, १९०१
2 :- रोम
3 :- एर्न्रको याां नी बालपणी आपल्या मोठया भावा सोबत अने क खे ळणी
बनवली; ज्यात र्वमानाां च्या प्रर्तकृती व बॅटरीवर चालणाऱ्या मोटारीचा समावेि
होतो.
एर्न्रको १४ वर्ां चे असताना, त्याां च्या मोठ्या भावाचे अचानक र्नधन ्ाले .
पण मोठ्या भावाच्या एका सहाध्यायाने ही उणीव भरून काढली. त्याां चे नाव होते –
एर्न्रको परर्सको. दोघाां नी र्मळू न र्वर्वध प्रयोग केले . पृथ्वीच्या चुांबकीय क्षे त्रातील
बलरे र्ाां वर आधाररत असणारे गायरोस्कोपचे र्सद्धाां त त्याां नी सांयुक्तपणे र्वकर्सत
केले .
4 :- एन्रीको याां चे र्िक्षण हायस्कूलमध्ये ्ाले . इ. स. १९१८ साली िमी याां नी
महार्वद्यालयात प्रवेि घेतला. हे महार्वद्यालय र्पसा र्वद्यापीठािी सांलग्न होते. कांप
पावणाऱ्या तांतूांबद्दल एक र्वस्तृ त र्नबांध त्याां नी र्लर्हला. या र्नबांधामुळे त्याां ना
र्िष्यवृत्ती र्मळाली. तेथे त्याां नी क्ष- र्करणाां सांबांधात सांिोधन केले आर्ण आपला
प्रबांध सादर करून डॉररे टची पदवी प्राप्त केली. काही काळ रोमचे भ्रमण
केल्यावर िमी याां ना इटलीच्या साविजर्नक र्िक्षण मां त्रालयाकडून र्मळालेल्या
र्िष्यवृत्तीमु ळे ते राँ टगेन र्वद्यापीठात पदाथि र्वज्ञानातील वैज्ञार्नक मॅ क्स बोनि
याां च्याकडून मागिदििन घेण्यासाठी जमि नीला गेले.
5 व इ. स. १९२६ मध्ये िमी याां च्या पररपूणि काल्पर्नक वायूचा व्यवहार
व (Behaviour of a Perfect, Hypothetical Gas) या सांबांधातील िोधर्नबांधाने
:- र्वद्यापीठाच्या पदाथि र्वज्ञान र्वभागाला प्रभार्वत केले .
इ. स. १९२६ मध्ये िमी याां नी पॉली याां च्या वगळले जाण्याच्या
र्सद्धाां तानु सार, इले ररॉनसच्या वैर्िष्टट्याां सांबांधी भाकीत करण्यासाठी सांख्यािास्त्रीय
पद्धत र्वकर्सत केली. या र्सद्धाां तावरून हे समजते की, ज्याां चे एकाच प्रकारे वणिन
करता येईल, अिा एका उपअनु कणापेक्षा अर्धक उपअनु कण असू िकत नाहीत.
जे कण िमी साां द्धख्यकीचे अनु करण करतात, त्याां ना ‘िर्मियन्ऱ’ म्हणतात. प्रोटॉन,
इले ररॉन व न्यू टरॉन हे िर्मि यन्ऱ आहे त.
इ. स. १९३३ मध्ये िमी याां नी बीटा क्षय र्सद्धाां त सादर केला. या र्सद्धाां तानु सार, एक
न्यु टरॉन, एक इले ररॉन अँटीन्यूटरॉन्ऱचे उत्सजिन करून प्रोटॉन होतात.
िमी याां च्याकडे एक र्नयांर्त्रत आत्मर्नभि र रृांखला अर्भर्हृया तयार
करण्याचे काम सोपवण्यात आले . िमी याां नी आवश्यक सामग्री व उपकरणे
बनवली. त्यात ग्रािाईट व युरेर्नअमचे ढीग व युरेर्नअम ऑक्साइड समार्वष्ट होते.

12
प्रर्हृयेची गती र्नयांर्त्रत करण्यासाठी त्याां नी त्यात कॅडीअमच्या पट्ट्या दे खील
वापरल्या. िमी याां नी याचे नाव ‘अणुपुांज’ (अॅटॉर्मक पाईल) ठे वले . २ र्डसेंबर,
१९४२ ला िमी याां नी वैज्ञार्नकाां च्या गटाचे ने तृत्व केले . त्याां नी र्िकागो
र्वद्यापीठातील स्ट्े गिील्डच्या तळघरात स्क्वॅि कोटि मध्ये स्थार्पत प्रयोगिाळे त
स्वर्नयांर्त्रत रृां खला अर्भर्हृयेचा यिस्वी प्रयोग केला.
िमी याां नी सैद्धाां र्तक पदाथि र्वज्ञानात – र्विे र्त: उपअणुकणाां च्या
गर्णतात जास्त व मौर्लक योगदान र्दले . यार्िवाय न्यू टरॉनमधील त्याां चे प्रयोगात्मक
कायि प्रेररत र्करणोत्सजिनाच्या पररणामस्वरूप नार्भकीय र्वभाजनाचे प्रथम सिल
प्रदिि न केले गेले, जे नार्भकीय िक्ती व अणुबाँ ब या दोघाां चा मौर्लक र्सद्धाां त आहे .
र्िकागो र्वद्यापीठात इ. स. १९४२ मध्ये अणुपुांजाां नी सुयाि खेरीज अन्य स्त्रोताां च्या
उजे चे र्नयांर्त्रत प्रवाह पर्हल्याां दा मु क्त केले . िाां ततापूणि कामाां साठी पदाथाि तील सुप्त
ऊजाि मुक्त करणारी आधुर्नक अणुभट्टीची ही सुरुवात होती. पदाथि र्वज्ञानात िमी
याां च्या नावाचा अने क प्रकाराां नी गुणगौरव केला गेला आहे . तत्त् (एर्लमें ट) १००,
िर्मि अम व १०^-१५ मीटर लाां बीच्या युर्नटला ‘दी िमी’ हे नाव आर्ण
र्िकागोजवळील बटार्वयामधील राष्टरीय स्तरावरील प्रयोगिाळे चे ‘िमी लॅ ब’ हे
नाव त्याां च्या नावावरून ठे वले गेले.
6 :- इ. स. १९३८ मध्ये र्डसेंबर मर्हन्यात पदाथि र्वज्ञानातील नोबेल पुरस्कार
स्वीकारण्यासाठी िमी याां ना स्वीडन येथे आमां र्त्रत केले गेले. इटली सरकारने त्याां ना
‘महामहीम’ (हीज एक्सलां सी) ही पदवी र्दली व लॉडि साठी असणारी र्विे र् वेिभू र्ा,
उत्तम पगार व राजकीय समारां भात बरोबर ने ण्यास एक तलवार प्रदान केली.
7 :- २८ नोव्हें बर १९५४

13
नील्स बोहर

अ. .
1 :- ७ ऑरोबर १८८५
2 :- डे न्माकिच्या कोपनहे गन िहरात
3 :- प्राथर्मक, माध्यर्मक व र्वद्यार्पठीय र्िक्षण कोपनहे गन मध्ये ्ाले .
4 व ‘बोहर याां चे अणुर्सद्धात’
व इ स १९१३ मध्ये बोहर याां नी अणुच्या अांतगित सांरचने बाबत आपला मुळ
:- र्सद्धाां त सादर केला. नां तर काळानु सार यात अने क पररवतिने व रुपाां तरे ्ाली, जी
‘बोहर याां ची अणु प्रर्तकृती’ र्कांवा ‘बोहर याां चे अणुर्सद्धात’ या नावाने प्रर्सद्ध आहे त.
हा र्सद्धाां त रसायनिास्त्र व अणुर्वज्ञान क्षेत्रात खू प उपयोगी ठरला. अणु-उजे च्या
क्षे त्रात जो र्वकास ्ाले ला र्दसतो, त्याचे श्रे य या र्सद्धाां ताला आहे .
आपल्या अणु प्रर्तकृतीच्या आधारे व प्लँक याां च्या क्वाां टम र्थअरीच्या
आधारे बोहर अणूचे स्थै यि, उगम आर्ण अँटोमीक स्पेरराचे मु ल स्पष्ट करण्यात
यिस्वी ्ाले . साधारणतः इलेररोन्ऱ अणूमधील त्याां च्या ठरार्वक कक्षे त र्िरतात;
पण यातून र्वद् युत प्रवाह वा उजाि जाते तेव्हा, लगेचच वरच्या पररभ्रमण मागाि त उडी
घेतात आर्ण थोड्या वेळाने ते त्याां च्या मु ळ द्धस्थतीत येतात. जे व्हा वरच्या पररभ्रमण
मागाि त सरकतात, तेव्हा ते उजाि ग्रहण करतात आर्ण परत येतात तेव्हा ती उजाि
बाहे र टाकतात. हे उत्सजि न सामन्यतः र्वद् युत-चुांबकीय र्करणोत्साराच्या रुपात
असते. या प्रर्हृयेच्या दरम्यान र्नमाि ण ्ाले ल्या र्करणोत्सारच्या तरां गलाां बीची गर्णते
करून बोहर याां नी पदाथाि ची अणुरचना र्नधाि ररत केली.
5 :- इ स १९२२ मध्ये पदाथि र्वज्ञानाचे नोबेल पररतोर्र्क प्राप्त ्ाले .
ऑरोबर, १९५७ मध्ये बोहर याां ना िोडि याां च्याकडून ७५,००० डॉलसिचा
‘िाां ततेसाठी अणु’ (अँटम िौर पीस) हा पुरस्कार र्मळाला.
6 :- १८ नोव्हे बर १९६२

14
हे न्री कॅव्हें र्डि

अ. .
1 :- १० ऑरोबर, १७३१
2 :- राां सच्या नाईस येथे
3 :- इ स १७४१ मध्ये हे न्री याां ना होक्नी येथे बोर्डं ग स्कूलमध्ये घालण्यात आले .
त्यानां तर केद्धिज येथील पीटर हाउस महार्वद्यालयात र्िक्षण घेतले .

4 व .
व व व इ व
:- .
व व अ व
अ .
१:२ अ अ १७४८ .
व अ
अ १७८५ व .
.
"
" .
" ष अ " (gravitational constant) अ
.
इ.स.१७८४ साली कॅव्हें र्डिने जाहीर केले की , हायडरोजन व ऑद्धक्सजन
याां च्या सांयोगाने पाण्याची र्नर्मिती होते. अिा प्रकारे कॅव्हें र्डिने हे र्सद्ध केले की ,
पाणी हे मु लतत्व नाही; तर दोन रां गहीन वायूचे ते र्मश्रण आहे . कॅव्हें र्डिने
आपल्या ‘वायूिी सांबांर्धत प्रयोगा’ ची घोर्णा रॉयल सोसायटीत केली. त्याां नी
असेही साां र्गतले की, श्वासाद्वारे आपण जो वायू घेतो, त्यात २० टक्के ऑद्धक्सजन
असतो. वातावरणामध्ये जेव्हा एखादी र्ठणगी पडते , तेव्हा त्यात ऑद्धक्सजन व
नायटर ोजनचे र्मश्रण होते असा र्नष्कर्ि ही त्याां नी काढला.
व व व अ व व वष
अ व
( इ व

इ अ
व अ

15
व ( अ अ ए
इ व अ

5 :- २४ िेिुवारी १८१0

16
डॉ. एस. चांद्रिे खर

अ. .
1 :- १९ ऑरोबर, १९१०
2 :- लाहोर (आता पार्कस्तानमध्ये)
3 :- िाले य, महार्वद्यालयीन व स्नातकोत्तर र्िक्षण चेन्नई येथे ्ाले .
पदाथि र्वज्ञानाची पदवीस्तराचा अभ्यास प्रेर्सडे न्ऱी महार्वद्यालय, मद्रास येथून पूणि
केला. मद्रास र्वद्यापीठातून एम.ए पदवी प्राप्त केल्यावर त्याां ना पुढील
र्िक्षणासाठी भारत सरकारची र्िष्यवृत्ती र्मळाली. व इ. स. १९३० मध्ये ते
इां ग्लांडला गेले. तेथे केंर्िजच्या टर ीर्नटी महार्वद्यालयात त्याां नी सांिोधन कायाि स
प्रारां भ केला. इ. स. १९३६ मध्ये त्याां नी केंर्िज र्वद्यापीठाची पीएच. डी. ही पदवी
सांपादन केली.
4 व
व . " ". ११ व
:- १९३५ व . ए . व

व ४४ इ अ अ
. अ अ
. . .
१९३९ An Introduction to the Study of Stellar
Structure व व .
5 :- इ. स. १९५२ मध्ये त्याां ना ‘िूस’ सुवणि पदक प्रदान करण्यात आले इ स १९५७
मध्ये अमे ररकेच्या कला व र्वज्ञान अॅकॅडमीने त्याां ना ‘ रम्सिोडि पदक’ प्रदान केले .
इ.स. १९५7 मध्ये पदाथि र्वज्ञानात नोबेल पुरस्कार र्मळाला.
6 :- २१ ऑगस्ट् १९९५

17

अ.
1 :- 20 1891
2 :- इ
3 :- .
4 :-
व . 1921
व व
5 व अ ‘ ’
व व १९२०
:- अ अ .
- व
. व
व अ .
व व ,
एव व अ ,अ ‘ ’ अ
ष . अ इ व अ ,
-
.
6 :- 1935 व
.
1945. ` ’ .
1946 अ .
1950 इ .
इ .
7 षव वव 1.अ
:- 2.1957 इ ए इ
अ व षव .
8 :- . 27 1974

18
मॅडम मेरी क्यूरी

अ. .
1 :- 7 1867
2 :- व
3 :- व अ .
अ व . अ
अ अ . वष
अ व .
.
4 :- व इ
. व 17 वष व
व . व 1894
. वष व
.
5 व व 1. इ. .1896
व अ व .
:- व व
( ) अ व
( व ) व .
2. 1898 ए
ष व वव अ अ
व . इ . व
व व अ
अ .
3. 1910 व अ व
6 :- 1. व 17 वष व व .
2. 1930 व
व .
3. 1911 ए . व
. व व
व व ए वव .
7 :- 4 1934

19
. .रम

अ. .
1 :- 7 1888
2 :- ( ) व इ व
3 :- व व इ व व .
अ . अ .
4 :- 1. व अ वष व .
2. वष व इ
व व व . व
व व . इ
व वष .
व व व . इ. .1904 व
व व व .
5 व रम - र म’ ( इ )
व व ए अ -
:- अ
व व अ -
अ व अ अ 1928
अ व इ
इ अ अ
व अ
अ - व
अ व ष


व व ,
‘र म - र म’ ( इ ) .
इ - अ व ष -
व ष

अ , अ अ - व
, ,व अ ,

20
व , , अ
ष अ . व वव
व अ ,
. इ
व वष , अ -
- .
इ - ए
.
२८ व १९२८ . . ' इ '
व . व
व ' व ' .
6 :- 1. 1930 व व
.
2. व
.
3. 1921 व व व ( ) व
व .
4. 1964 . . ` ’ व .
7 षव वव 1. व
:- .
2. इ. .1917 .
व व .
3. 1919 अ ए व व .
4. 1924 व 36 वष
व .
5. इ. .1932 व
.

8 :- .21 1970

21
श्रीर्नवास रामानुजन

अ. .
1 :- 22 1887
2 :- व व
इ व व
3 :- अ . व ए
अ व .
ए अ ष .
4 :- 1897 वष अ
.
व .
वष व
. अ ष .
5 व व रामानु जन याां ना मद्रासच्या पोटि टर स्ट्च्या ले खा
:- र्वभागात र्लर्पक म्हणून नोकरी र्मळाली. कायाि लयातून
वेळ र्मळाला की ते सांिोधनपर ले ख र्लर्हत. त्याां चे ते लेख
इां र्डयन मॅथेमॅर्टकल सोसायटीच्या र्नयतकार्लकात
प्रकार्ित ्ाले .
त्या काळी इां ग्लांड हे गर्णताचे केंद्र मानले जाई.
रामानुजन याां नी आपली 120 प्रमे ये व सूत्रे (थीअरम्स व
िॉम्यू ले) केंर्िज र्वद्यापीठाच्या टर ीनटी महार्वद्यालयातील
िेलो, प्रर्सद्ध गर्णतज्ञ प्रा. गॉडिे एच. हाडी याां ना पाठवली.
पोस्ट्ाने र्मळालेल्या या वह्या न्याहाळल्यावर त्याां नी आपले
सहकारी प्राध्यापक र्लटलवूड याां च्यािी यार्वर्यी चचाि
केली. या वह्या र्लर्हणाऱ्या ले खकाची प्रर्तभा त्याां ना
जाणवली.
17 एर्प्रल 1914 रोजी ते इां ग्लांडला पोहोचले. नांतर
हाडी व र्लटलवुड याां च्या मागिदिि खाली रामानु जन याां नी
पद्धतिीर अभ्यास व सांिोधनास सुरुवात केली. इां ग्लांडच्या
पाच वर्ाि च्या वास्तव्यात त्याां चे 25 िोधर्नबांध प्रकार्ित
केले गेले. यामु ळे गर्णताच्या र्वश्वात ते लोकर्प्रय ्ाले.
रामानु जन त्या काळातील महान गर्णतज्ञामध्ये
एक मानण्यात येई. जाडजू ड अिा तीन वह्यामध्ये असणारे
गर्णतातील त्याां चे सांिोधन कायि आज ‘रामानु जन्ऱ

22
नोटबुक्स’ या नावाने ओळखले जाते. त्याां चे हे साधन नां तर
तर प्रगाढ आभासाचा र्वर्य ठरले . इ.स. 1927 मध्ये
केंर्िज र्वद्यापीठाने या सांिोधन कायाि चे हाडी याां च्याकडून
सांपादन करवून घेऊन ते प्रकार्ित केले . त्याां चे काही
सांिोधन अजू नही अप्रकार्ित आहे . रामानुजन याां च्या
जन्मिताब्दीच्या वेळी टाटा इर्स्नटट्युट ऑि िांडामें टल
ररसचि, मुां बई याां च्या गर्णत र्वभागाने त्याां च्या अने क कृती
सांपार्दत व प्रकार्ित केल्या.
6 :- 1. 1 1913
व व
2. ,1918
. व
. व 1918

व अ .
.
7 :- 26 ए 1920.

23
सर आय्ॅक न्यूटन

अ. .
1 :- २५ र्डसेंबर १६४२
2 :- इ व .
3 :- अ . व
व .
व .
4 :- ए व .
व व ए
व . व
व अ .
व . वयाच्या १८ व्या वर्ी त्याां नी केिीजच्या प्रर्सद्ध
र्टर नीटी महार्वद्यालयात प्रवेि घेतला. चार वर्ां नी इ स १६६५ मध्ये
त्याां नी केद्धिज र्वद्यापीठातून गर्णतातील पदवी प्राप्त केली.
5 व व इ.स.१६६५-६६ या काळाच्या दरम्यान त्याां नी महत्वाचे िोध
:- लावले . याच वेळी त्याां नी कलन (कॅल्क्युलस) व गती याां चा पायाभू त
र्वचार माां डला.
त्याां नी वतुिळाकार गतीच्या( मोिन) र्सद्धाां ताचे परीक्षण
केले व आपले र्वश्लेर्ण चांद्र आर्ण अन्य ग्रहाां ना लागू केले.
न्यू टन हयाां चे गर्तर्वर्यक र्नयम

- व अ
ए ष व

- व व
अ व व
- , व व
अ .
्ाडावरून पडणारे सिरचांद पाहून त्याां ना वैर्श्वक
गुरुवाकर्ि णाची कल्पना आली. ष
17 व .
व व व अ

24
व व व व
. व व
.
व .
प्रकाि र्वर्यक (ऑर्प्टक्स) त्याां च्या िोधकायाि ची बीजे दे खील
त्याच काळात रोवली गेली. नांतर न्यू टन याां नी त्या िोधाचे र्वस्तारीत
स्पष्टीकरण केले आर्ण मग जगातील महत्वपूणि िोध म्हणून त्या
िोधला मान्यता र्मळाली.
न्यू टन सवाि र्धक काळ प्रकािाच्या सांबांधात सांिोधन
करण्यात व्यस्त होते. र्टर नीटी महार्वद्यालयातील न्यू टनचे पर्हले
सांिोधन कायि ‘प्रकाि’ (ऑपटीक्स) या र्वर्यातच होते. घरात
दे खील आपल्या डाकिरुममध्ये काचेच्या लोलकावर न्यू टनने अने क
प्रयोग केले . जे व्हा ते पडद्या मधून र्दवसाचा थोडासा प्रकाि आत
येऊ दे त र्कांवा लोलकाच्या माध्यमातून पाां ढऱ्या प्रकािाचा एक
र्करण पार्लकडे जाऊ दे त, तेव्हा तो प्रकाि वहृीभू त होत असे.
परां तु र्करण र्वर्भन्न प्रमाणात वाहृीभू त होई व अने क रां गात
पृथकपणे प्रकट होईल. इां द्रधनु ष्यात ज्या हृमाने रां ग र्दसतात, त्याच
हृमाने म्हणजे, लाल, नारां गी, र्पवळा, र्हरवा, र्नळा, पारवा,
जाां भळा, या पद्धतीने र्दसत. यावरून न्यू टन याां नी र्नष्कर्ि काढला
की, पाां ढरा प्रकाि लोलकाच्या साह्याने लाल, नाररां गी, र्पवळा,
र्हरवा, र्नळा, पारवा, जाां भळा, या हृमाने र्वश्लेर्ण करून
वणिहृमात र्वभागता येतो व हे रां ग लोलकाद्वारा परत एकर्त्रत केले
असता त्यापासून पाां ढरा प्रकाि बनतो. न्यू टन याां नी यास ‘एक
कठीण प्रयोग’ (एक्स्पररमें ट हृुर्सस) म्हटले .
न्यू टन याां नी प्रर्तर्बांर्बत करणाऱ्या दु र्बिणीची कल्पना केली
व त्यानु सार र्नर्मि तीही केली. या दु र्बिणीत र्दसणारे र्चत्र र्भांगामु ळे
नाही,तर दोन्ळी बाजू नी अांतगोल असणाऱ्या आरिा मु ळे
(Concave Mirror) र्दसे. जे म्स ग्रेगरी याां नी पूवीच अांतगोल
आरिाचा प्रयोग सादर केला होता, पण या प्रकारचे उपकरणे
बनवणारे न्यू टन हे पर्हले च वैज्ञार्नक होते. रॉयल सोसायटीला या
‘आियिकारक उपकरणा’ ची कुणकुण लागली व इ.स.1671 मध्ये
र्तने र्नमाि ण केलेल्या खळबळी मु ळे र्कांग चाल्सि ( )
याच्यासमोर र्विेर् र्वनां ती वरुन प्रात्यर्क्षक करण्यात आले .
इ स १६८७ मध्ये न्यू टनने लॅ टीन भार्े त ‘नै सर्गिक
तत्वज्ञानाची गर्णतीय मुलतत्वे (Philosophiae Naturalis
Principia Mathematica) या नावाचा ग्रांथ तीन खां डात प्रकार्ित
केला.
6 :- इ स १७०३ मध्ये ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष म्हणून र्नवडले गेले.
इ स १७०५ मध्ये महाराणी एनी याां नी त्याां ना ‘सर’ हा र्कताब बहाल
केला.
7 षव वव :- इ.स.१६६७ मध्ये व्याख्याता पदावर र्नयुक्ती करण्यात आली.
1687 मध्ये त्याां नी र्वद्यापीठचे प्रर्तर्नर्धत्वही केले . इ.स.१६९६ मध्ये

25
टाकसाळीचे (र्मां ट) अधीक्षक म्हणून काम केल्यानां तर इ.स.१६९९
साली न्यू टन याां ना ‘टाकसाळीचे प्रमु ख’ म्हणून नेमण्यात आले .
8 :- २० माचि १७२७

26
लुई पािर

अ. .
1 :- 27 ,1822
2 :- रान्ऱच्या पूवि भागातील डोल या गावात
3 :- व . व
व . व व ,
वव व.
4 :-
. व
अ अ
व व वव .
. व
अ , अ
व व .
व , व .
इ अ
व . अ
अ .
5 व व व
:- .
अ अ ,
व .
अ ,वअ अ
व .
व .
व अ
व .
अ व
व अ .
अ वष .
व अ .
( )
.

27
.
अव वष व
.
वष व व व
. अ व व अ
..
व व
व अ व व
इ ए .
व व व
.
6 :- 28 , 1895

28
जोहान्ऱ केप्लर

अ. .
1 :- 27 ,1571
2 :- व व
3 :- व ए व .
वष अ व .
द्धस्थती कमकुवत होती आर्ण दृष्टी अपूणि
होती. तरीही ते एक बुध्दीमान र्वदयाथी होते.
4 / :- ए . त्यानां तर पाद्री
बनण्याच्या महत्त्ाकाां क्षेपोटी ते जवळच्या एका िाळे त
दाखल ्ाले . -1588 ते वेल, र्लओनबगि, आर्ण
मौलिॉन येथे र्िकले . त्याां नी पदवी सांपादन केली. 1591
मध्ये त्याां नी ट्यूर्बांजेन र्वद्यापीठात पदव्यु त्तर पदवी घेतली.
5 व व केप्लर ग्रहाां च्या गतीच्या सांबांधात काही महत्त्पूणि
:- र्नष्कर्ां पयंत पोहोचले . कोपर्नि कसने सौरकेंर्द्रत र्वश्वाचा
र्सद्धाां त माां डताना साां र्गतले ,"सूयाि भोवती चारी र्दिाां ना सवि
ग्रह वतुिळाकार कक्षे त पररभ्रमण करतात.'' केप्लरने
कोपर्नि कसच्या र्सद्धाां तावर सांिोधन करून, ग्रहाां च्या कक्षा
वतुिळाकार नसतात, हे र्सद्ध केले . त्याां नी असे मत माां डले की,
सूयाि च्या चारी र्दिाां नी पररभ्रमण करणाऱ्या ग्रहाां ची
भ्रमणकक्षा ‘लां बवतुिळाकार' आहे . या महत्त्पूणि र्नरीक्षणाां ना
व र्टपणाां ना ‘केप्लरचे र्नयम' म्हणून मान्यता र्मळाली आहे .
ग्रहाां च्या गती यार्वर्यी केप्लरचे तीन र्नयम पुढीलप्रमाणे
आहे त:
1. व .
अ .
2. व
ष व अ .
3. व ,
व व अ इ
अ .

29
केप्लर याां नी नां तर असा र्नष्कर्ि काढला की, ग्रहाां च्या गतीवर
सूयाि चा मोठा प्रभाव असतो. तसेच सूयि व ग्रह याां च्यामध्ये
र्वर्िष्ट चुांबकीय बल कायिरत असते.
केप्लरने माणसाची दृक्शक्ती व दु बीण याां चा सखोल
अभ्यास केला होता. या प्रकारे त्याां नी आकािस्थ ग्रहगोलाां च्या
अभ्यासासाठी दु र्बिणीच्या र्नर्मि तीचा व र्वकासाचा पाया
घातला.
6 :- 15 ,1630

30

अ. .
1 :- 8 जाने वारी 1942
2 :- इां ग्लांडच्या ऑक्सिोडि येथे
3 :- त्याां चे वडील डॉ. रँक हॉर्कांग जीविास्त्रातील सांिोधक होते.
त्याां ची आई इसाबेल ऑक्सिोडि चे वैद्यकीय सांिोधन सर्चव
होती. लहान असताना हॉर्कांगला वाचनाची िार आवड होती
4 :- 1950 1953 वष अ
. व ,
व , व .
व व व .
, व
. 1959 व व
व व . 1952
व व
व .
1962 मध्ये स्ट्ीिन याांना अचानक त्रास होऊ लागला.
बऱ्याच डॉरराां ना उपचारासाठी दाखवले गेले होते परां तु या
आजाराबद्दल कोणतीही मार्हती नव्हती. त्यादरम्यान, हा
आजार वाढला आर्ण 8 जाने वारी 1963 रोजी स्ट्ीिन याां चा
21 वा वाढर्दवस साजरा होईपयंत स्ट्ीिनला हे स्पष्ट ्ाले
की त्याां ना असाध्य आजार आहे . या आजाराला इां ग्लांडमध्ये
मोटर न्यूरोन रोग (एमएनडी) आर्ण अमे ररकेत अमयो
टर ोर्पक ले टरल स्क्लेरोर्सस (ए. एल. एस) म्हणतात. हा रोग
िरीरातील स्नायूांचे र्नयांत्रण दू र करतो. सुरुवातीच्या काळात,
अिक्तपणा, मग व्यत्यय आणणे, अन्न र्गळणे, हळू हळू
चालणे आर्ण बोलण्यात समस्या आहे असे त्याां ना जाणवू

31
लागले . त्याां ना साां र्गतले गेले की ते केवळ दोन वर्े जगतील.
स्ट्ीिनला चालण्यासाठी चाकाां च्या खु चीचा सहारा घ्यावा
लागला. मग या व्हील चेअरवर एक सांगणक जोडला गेला.
िक्त एक बोट वापरुन स्ट्ीिन या सांगणकावर त्याला हवे ते
करू िकतो.
हॉर्कांग याां ना 1985 मध्ये न्यू मोर्नयाचा त्रास ्ाला.
हॉर्कांगवर िस्त्रर्हृया केली गेली. श्वसनमागाि चे र्छद्र काढू न
केवळ िस्त्रर्हृया केली जाऊ िकत होती, यामु ळे हॉर्कांग
याां चा आवाज कायमचा गेला . यावर, सांगीत तज्ज्ञ डे द्धव्हड
मे सन याां नी स्ट्ीिन हॉर्कांगच्या सांगणकासाठी एक नवीन
आदे ि र्लहून त्या सांगणकावर कायि करण्यास प्रवृत्त केले.
यामु ळे हॉर्कांग याां ना सांगणकाच्या आवाजाद्वारे बोलणे िक्य
्ाले .
5 व व एकदा लां डनमध्ये गर्णतज्ञ रॉजर पेनरोज याां चे भार्ण
:- ऐकायला स्ट्ीिन हॉर्कांग गेले. ता-यातील इां धन सांपल्यावर
तो र्बांदुवत होऊ िकतो असे र्नष्कर्ि पेनरोज याां नी त्या
भार्णात माां डले होते. यावरूनच स्ट्ीिन हॉर्कांग याां नी स्वतांत्र
अभ्यास करून सांपूणि र्वश्वाचाही ताऱ्याप्रमाणेच अांत होऊ
िकतो असा र्नष्कर्ि काढला. या प्रबांधावर स्ट्ीिन हॉर्कांग
याां ना डॉररे ट र्मळाली. याच प्रबांधाचा पुढचा भाग
र्सांग्यूलॅरीटीज अड दी र्जओमे टरी ऑि स्पेसटाईम हा प्रबां ध
स्ट्ीिन याां नी र्लर्हला. या प्रबांधासाठी १९६६ सालचे ऍडम्स
प्राई् त्याां ना र्मळाले .
स्ट्ीिन हॉर्कांग याां नी नां तर कृष्णर्ववर या र्वर्याकडे
आपले लक्ष वळर्वले . यावर त्याां नी आइनस्ट्ाइनच्या
सापेक्षतावादाचा र्सद्धाां ताची जोड दे ऊन गृर्हते माां डणे सुरु
केले . त्यावेळी हॉर्कांग आपल्या िरीराची हालचाल करू
िकण्यास असमथि होते गेले. एवढी अवघड गर्णते त्याां नी
केवळ मनातल्या मनात सोडर्वली. १९७४ साली हॉर्कांग याां नी
पर्हल्यादा पुांज यार्मक (quantum mechanics) आर्ण
सापेक्षतावादाचा (relativity) र्सद्धाां तची साां गड घालू न दोन
र्सद्धाां ताां ना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्ट्ीिन हॉर्कांग
याां चे मत पटल्यावर त्या नव्या र्नष्कर्ाि प्रमाणे होणाऱ्या
र्करणोत्सजि नाला हॉर्कांग उत्सजि न असे नाव दे ण्यात आले .
त्याच वर्ी स्ट्ीिन हॉर्कांग याां चा कृष्णर्ववर (black holes)
या र्वर्यावरील प्रबांध इां ग्लांडच्या ने चर या र्नयतकार्लकेत
प्रर्सद्ध ्ाला आर्ण त्याां ची रॉयल सोसायटीचा िेलो म्हणून
र्नवड ्ाली.
र्वश्विास्त्र (कॉस्मॉलॉजी) आर्ण पुांज गुरुत्व (क्वाटम
ग्रॅद्धव्हटी) या दोन िाखाां मध्ये कृष्णर्ववराां च्या सांदभाि ने त्याां नी
र्दले ले योगदान गौरर्वले जाते. कृष्णर्ववरे ही र्करणोत्सगि
करीत असावीत, हे त्याां चे सैद्धार्तक अनु मान प्रर्सद्ध आहे .
ब्लॅ क होल आर्ण र्बग बँग र्सद्धाां त समजू न घेण्यात स्ट्ीिन
हॉर्कांगने महत्वपूणि योगदान र्दले . अ र्िि र्हस्ट्री ऑि

32
टाईम या त्याां च्या ग्रांथाने जगभरात लोकर्प्रयता र्मळर्वली.

6 :- 1980 च्या दिकात हॉर्कांग याां ना ऑक्सिोडि र्वद्यापीठ,


र्प्रन्ऱटन युर्नव्हर्सिटी, न्यूयॉकि युर्नव्हर्सिटी, लँ केस्ट्र
युर्नव्हर्सिटी याां नी डॉररे ट दे ऊन सन्मार्नत केले . र्वज्ञानात
काम करत असताना हॉर्कांग याां नी अपांग लोकाां साठी, त्याां च्या
सुर्वधा आर्ण त्याां च्यावरील अन्यायसाठी लढा र्दला. यासाठी
रॉयल असोर्सएिन िॉर र्डसएर्बर्लटी अँड ररहॅ र्बर्लटे िन
1979 या सांस्थेने हॉर्कांगला मॅन ऑि दी इयर म्हणून
गौरर्वले .
7 :- 14 ,2018

33
डॉ. हरगोर्वांद खुराना

अ. .
1 :- 9 जानेवारी, 1922
2 :- पर्िम पांजाबच्या मु ल्तान र्जल्व्ह्यातील (आता पार्कस्तानमध्ये)
रायपुर गावात.
3 :- त्याां चे वडील गावाचे महसूल अर्धकारी (पटवारी) होते. १००
घराां च्या त्या वस्तीत हरगोर्वांद याां चे वडील एकमे व र्िकलेले
गृहस्थ होते. चार भावाां त हरगोर्वांद सगळ्याां त लहान होते. ते
लहान असतानाच, त्याां चे वडील वारले . वर्डलाां च्या र्नधनानांतर
त्याां च्या आईने कुटुां बाची जबाबदारी साां भाळली व आपल्या
चारही मु लाां ना र्िकवले .
4 :- गावात िाळा नव्हती; िे जारच्या गावातून एक र्िक्षक येत
व मोठ्या वटवृक्षाखाली मु लाां ना र्िकवत. हरगोर्वांद याां नीही
या र्नसगाि च्या प्राथर्मक िाळे त र्िक्षण घेतले . हरगोर्वांद हे
अर्तिय प्रर्तभावान र्वद्याथी होते. आपले पुढील प्राथर्मक
र्िक्षण त्याां नी रायपूर व मु ल्तानमध्ये पूणि केले आर्ण
माध्यर्मक र्िक्षण मुल्तानच्या डी. ए. व्ही. हायस्कूलमध्ये
घेतले . मॅ र्टर कच्या परीक्षे त ते दु सऱ्या हृमाां काने उत्तीणि ्ाले.
1943 .ए . . व व 1945
ए .ए . . व
. व इ .
व .

( ) इ
. .
5 व व खु राना याां नी बरे च पररश्रम घेऊन आनु वांर्िक गुणसूत्रे
:- (Genetic Code) बनण्यास कारणीभू त असले ल्या सवि ६४
न्यु क्लीओटाइड र्टर प्लेट्सचे (Nucleotide Triplets चे)

34
र्वश्लेर्ण केले . इ. स. १९६८ मध्ये हरगोर्वांद खु राना, मािि ल
नीरे नबगि व रॉबटि होली याां ना िरीरर्हृया र्वज्ञान व र्चर्कत्सा
र्वज्ञान याां साठी सांयुक्तपणे नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात
आला. हा पुरस्कार अनु वांर्िक गुणसूत्राां चा अथि
लावण्यासांबांधात केलेल्या सांिोधनासाठी दे ण्यात आले ला
होता.
डॉ. खु राना याां नी DNA च्या र्वश्लेर्णात महत्वपूणि
योगदान र्दले . साध्या रसायनाां पासून न्यु क्लीओटाइड् स
बनवून ती एका र्वर्िष्ट तऱ्हे ने रचण्याचे तांत्र त्याां नी र्वकर्सत
केले .
डॉ. खुराना याां ना पुढील महत्वाचे यि इ. स. १९७० मध्ये
र्मळाले. त्याां नी पर्हल्या कृर्त्रम जनु काचे सांश्लेर्ण (र्सांथेर्सस)
केल्याची घोर्णा केली.
6 :- १. १९६८ मध्ये व , व
व व व

.
2. १९६9मध्ये ष .
7 :- .9 2011

35
अ. .
1 :- 19 व 1736
2 :-
3 :- व व व
. व अ
.

4 :- , अ .
व ष अ
व . :
. त्यानां तर वॅटने
ग्लासगो आर्ण लां डनमध्ये वैज्ञार्नक उपकरणाां च्या र्नर्मि तीचे
प्रर्िक्षण घेतले .
5 व व इ
:- ए , , व

.इ
इ व .
व व
.अ , इ
व .
इ ( ) अ
( ) व . ए
-

. व
व . एअ व . ,
इ .
इ षव अ
इ व ( -व - इ )

36
व .
इ व ष
व व
व .
व व
व .
. ,

अ व व
अ .
व व . ,
व व
व .
इ इ अ .
अ इ .
,
इ व . व
इ व ; अ

इ .
, , ,
, , , व इ अ
व .
व -
.
स्ट्ीम इां र्जन व्यर्तररक्त त्याां नी अर्भयाां र्त्रकी आर्ण
रसायनिास्त्रातही सांिोधन केले होते. त्याां नी आपले कायाि लय
उबदार ठे वण्यासाठी स्ट्ीम बोलचा वापर केला. इां धनाची
बचत करणारी, प्रेिर-टू -टे क्स्ट प्रती आर्ण कॉपी िाई, र्िल्प
(पुतळा) रीजनरे र्टां ग मिीन, अॅसीडीटी टे द्धस्ट्ांग प्रेक्षक,
र्नयामक वाल्व्व्ह, क्लोरीन वापरुन द्धब्लर्चांग तांत्र इ. िोध त्याां नी
लावले .
र्िवाय पाणी हे मु लद्रव्य नसून सांयुग आहे , असे
सुचर्वणारे ते एक पर्हले सांिोधक होते.
6 :- (1) वॅट याां ना त्याच्या सांिोधन कायाि बद्दल अने क सन्मान
प्राप्त ्ाले होते:
(2) एर्डमबरो आर्ण लां डनमधील रॉयल सोसायटीचे सदस्यत्व
(17८5),
(3) ग्लासगो युर्नव्हर्सिटीच्या डॉरर ऑि लॉजची पदवी
(1८06),
(4) रेंच अ डमी ऑि सायन्ऱे सचे र्वदे िी सदस्यता इ.
त्याां ना जाहर्गरी दे ण्यात आली; परां तु त्याां नी ते स्वीकारले नाही.
7 :- 25 1819

37
थॉमस अल्वा एर्डसन

अ. .
1 :- 11 व , 1847
2 :- अ
3 व :- त्याां च्या आई-वर्डलाां नी त्याां ना स्थार्नक प्राथर्मक िाळे त
दाखल केले . हे र्जज्ञासू मूल आपल्या र्िक्षकाां ना सतत प्रश्
र्वचारत असे. पण त्याचे र्िक्षक प्रश्ाां ची उत्तरे दे ण्याऐवजी
त्याला मूखि, मां दबुद्धी समजत. अखे रीस त्याां च्या स्वार्भमानी
आईने त्याां ना िाळे त पाठवणे बांद केले व त्यास स्वतः र्िकवू
लागली. अभ्यासाच्या बरोबरीने प्रयोग करणे दे खील एर्डसन
याां ना आवडे . त्याां ना जी वस्तू हाती लागे, त्यावर ते प्रयोग
करणे सुरू करत.
4 व व - अ
:- व ( )
. ,
व ,ए वव
व व .
- ए ,
१८६८ ( ए
) .
- १८७७ ,ए (
) व . व
( ) व व
व व व .
- व व
अ , व
ए व व ,

38
, अ व ( )
व व व
. व व
. व व
. व व . -
व व १८८२
व व
.
- १८८८ ए
( ) .
व अ ‘ ’ .
.
ए ( ) , व
व अ व
( ) . , व
. व

. व , (
), अ व
, व
अ अ व .
- १८८३ ए व
‘ इ व
’ व .
इ .
‘ए इ ’अ व .

5 :- अ व इ , व इ अ
, व इ ए व व

6 :- 18 , 1931

39
अ. .
1 :- 12 व 1809
2 :- इ
3 :- 8 वष अ
अ .
अ . अ
व अ . व .
4 :- अ व
अ व
अ अ
.
व व
अ . व , व
व व .
5 व व डार्विन हे अर्तिय सूक्ष्म र्नरीक्षक व िोधक होते.
:- डार्विन याां नी इ.स. 1838 मध्ये प्रकार्ित ्ाले ले ‚एसेज ऑन
पॉप्युलेिन‛ नावाचे पुस्तक वाचले . या पुस्तकाने त्याां च्या
िां काां चे र्नरसन व समाधान केले . आपल्या प्रवासादरम्यान
त्याां नी रोपटी व सजीवाां च्या अने क प्रजातीचे र्नरीक्षण केले
होते. त्याां नी जीवाश्मही पार्हले व एकत्र केले . हे सवि नां तर
त्याां च्या सांिोधनासाठी उपयुक्त ठरले . त्याां चा असा र्वश्वास
होती की, पिू असो वा माणूस सवां ना अन्नासाठी ,
अद्धस्तत्वासाठी व पुढील प्रजातीमध्ये उत्क्ाां त होण्यासाठी
वातावरणािी जु ळवून घ्यावे लागते. ऐर्तहार्सक प्रवास व
र्वस्ताराने अभ्यास केल्यानांतर 20 वर्ाि नी ते काही
र्नष्कर्ाि प्रत आले . त्याां नी र्नष्कर्ि काढला की, आपल्या

40
िरीरात होणारी पररवतिने यासाठी होतात की, ती आवश्यक
असतात. िरीरातील र्नरुपयोगी अवयव नष्ट होतात. या
प्रकारे र्नरर्नराळया प्रजातीांचा र्वकास होते व आधीच्या
प्रजाती लु प्त होतात.
डार्विन याां चे ‛ओररर्जन ऑि स्पीसीज‛ (प्रजातीच्या
उत्पत्तीचे मूळ) हे पुस्तक प्रकार्ित ्ाले . यात डार्विन याां नी
उत्क्ाां तीचे र्सद्धाां त स्पष्ट केला.
6 :- 16 ए , 1882

41
अल्बटि आइन्लाइन

अ. .
1 :- 14 , 1879
2 :- व
3 :- इ व
. .
व व . व
व अ . अ
व अ वष व
.
4 :- अ व वष
वष .
वष
व .
5 व व बनि येथील पेटांट कायाि लयातील कायिकाळात इ. स. 1905
:- मध्ये त्याां नी जगप्रर्सद्ध 'सापेक्षतावादाचा र्सद्धाां त' (र्थअरी
ऑि ररले र्टद्धव्हटी) सादर केला. या र्सद्धाां तामुळे पुढे
न्यू द्धक्लअर (परमाणू) बाँ ब बनवणे सोपे ्ाले . त्यावेळी
वैज्ञार्नक जगतासमोर सर आय्ॅक न्यू टन व त्याां चे
गर्तर्वर्यक र्नयम होते. त्याां चा व्यापक रूपात स्वीकार
करण्यात आला होता. न्यू टन याां नी आपले र्सद्धाां त सुमारे
अडीच ितकाां पूवी सादर केले व पदाथि-र्वज्ञानातील अनेक
प्रश्ाां ना समाधानकारक उत्तरे र्दली होती.
आइन्लाइन याां च्या सापेक्षतावादाच्या र्सद्धाां ताने
पदाथि र्वज्ञानात हृाां ती केली. पदाथि र्वज्ञानाच्या प्राचीन
र्नयमानु सार पदाथाि ची (मॅ टर) र्नर्मि तीही करता येत नाही व
तो नष्टही करता येत नाही, हे स्वीकृत सत्य होते. आइन्लाइन

42
याां नी िोध लावला की, पदाथाि चे ऊजे त व ऊजे चे पदाथाि त
रूपाां तर केले जाऊ िकते. आइन्लाइन याां चा र्नष्कर्ि एका
समीकरणाच्या रूपात, सांर्क्षप्तपणे असा माां डण्यात येतो : E
= mc2 यात ई (E) = एनजी (ऊजाि ), एम (m) = पदाथाि चे
वस्तु मान व सी (c) = प्रकािाचा वेग, जे थे सी (c) = 3 x 108
र्नवाि त अवस्थे त एम/ एस हे पदाथि र्वज्ञानातील सवां त प्रर्सद्ध
समीकरण आहे . या समीकरणाने हे स्पष्ट केले की, पदाथि वा
द्रव्याच्या थोङया प्रमाणावर र्वर्िष्ट त-हे ने प्रर्हृया केली
गेली, तर प्रचांड ऊजाि उत्पन्न करता येते.
आइन्लाइन याां नी प्लॅक याां च्या 'पुांज र्सद्धाां ता'चा उपयोग
'प्रकाि-र्वदयुत प्रभाव' (िोटो-इले द्धररक इिेर) स्पष्ट
करण्यासाठी केला. पुांज र्सद्धाां ताबरोबरच वैज्ञार्नकाां चे लक्ष
त्याां च्या सापेक्षता र्सद्धाां ताकडे ही (र्थअरी ऑि ररले र्टद्धव्हटी)
त्याां नी वेधले .
6 :- अ .
" व
व ष इ
" 1921
ष .
7 :- 18 ए 1955

43
जॉजि सायमन ओहम

अ. .
1 :- 16 , 1787
2 :- - व
3 :- त्याां चे वडील कुलपे बनवत. तसेच बांदुकी तयार
करीत असत व त्याां ची र्नगा राखण्याचे कामही करीत.
त्याां चे कुटुां ब वांिपरां परे ने या व्यवसायात होते. त्याां च्या
वर्डलाां ना हा व्यवसाय आजोबाां कडून र्मळाला होता.
4 :- व व वष
. अ अ व
व . .
व .
5 व व त्याां नी इ. स. १८२७ मध्ये आपल्या सांिोधनावर आधाररत एक
:- र्वस्तृ त र्नबांध प्रकार्ित केला. त्या काळापयंत र्वद् युत क्षे त्रात
केल्या गेलेल्या प्रमु ख सांिोधनाां पैकी हे एक महत्वाचे सांिोधन
होते. पण खे दाची गोष्ट अिी की, २० वर्ां हून अर्धक
काळापयंत त्याां च्या या कायाि ला स्वीकृती व मान्यता र्मळाली
नाही. त्यामु ळे ओहम याां ची अत्यांत र्नरािा ्ाली.
त्याां नी र्वदयुत क्षे त्रात काही मौर्लक व मू लभूत
समीकरणे माां डली होती की, ज्याां च्यामुळे या क्षे त्रात गर्णतीय
समस्याां चे समाधान करणे सोपे ्ाले . ओहमचे र्नयम या
नावाने हे र्नयम प्रर्सध्द आहे त.
व व
अ व अ व .
व (I) = व व
/ (V/R) अ . I = व ,V
= व व (इ )अ व
R= ( ).

44
व अव अ
व व व
व व अ ,
.
–व व
(I) व अ (V) इ अ ,
व व . व व
(I) = / (V/R) अ ; ए व
अ व व व
व (V)= (IR) अ .ए अ
व , व
अ व व व
व व .
6 :- इ. . 1854
.
इ. . 1881 व अ
ष (इ इ इ )
ए व व व (इ
) अ
.
7 :- 6 1854

45
अ. .
1 :- 18 , 1858
2 :- .
3 :-
. वष व

व व . ए
व अ व व .
1880 व .
4 व व तीस वर्ाि च्या अखां ड पररश्रमानां तर, त्याां नी बर्लि न येथील रे ि
:- कायाि लयातून ऑगस्ट् १८९२ मध्ये डी्ेल इां र्जनचे एकस्व
र्मळर्वले होते. त्यानां तरचा दोन वर्ाि चा काळ प्रायोर्गक चाचण्यात
गेला. त्यावेळी इां र्जनाच्या रचने त र्वर्वध प्रकारचे बदल घडवून
आणण्यात आले . तसेच त्या इां र्जनात वापरल्या जाणाऱ्या
इां धनामु ळे जास्तीत जास्त गतीक्षमता असणारे इां र्जन तयार व्हावे
डी्ेल सतत प्रयत्निील रार्हले . त्याां नी या इां र्जनात पेटरोल,
केरोसीन, वनस्पतीजन्य तेले इ. इां धनाां चा प्रयोगदे खील करून
पार्हले आर्ण त्या र्वर्वध प्रयोगात र्नरर्नराळ्या कायिक्षमतेच्या
इां र्जनाची र्नर्मि ती होत गेली. त्याां चे कायि त्याां नी र्थअरी अँड
कन्ऱटर क्शन ऑि अ रँ िनल र्हट मोटार (Theory and
Construction of a Rational Heat Motor) या नावाने
प्रकार्ित केले .
१९१३ मध्ये त्याां नी डी्ेल इां र्जनाची उत्पती या र्वर्यावर
दु सरा िोधर्नबांध प्रर्सद्ध केला.
मानवापुढे आलेल्या र्वर्वध आव्हानाां ना तोांड दे ताना, त्याने जो
प्रर्तसाद र्दला त्यातून र्वकास होत गेला. डी्ेल इां र्जनाची होत
गेलेली प्रगती हा त्या आव्हानातून र्नमाि ण ्ाले ला गरजे चाच भाग
होता. डी्ेल इां र्जन हे पेटरोलप्रमाणे र्ठणगी दे वून (spark

46
ignition) कायि करीत नसतात, तर र्ड्ेलची इां र्जने ही
अांतर्ज्ि लन (internal combustion) प्रणालीवर कायिरत होतात.
या इां र्जनात डी्ेल तेलाची अती दाबाखाली वाि बनते व ती
वाि पेट घेते.
2003
.
व व , , व व ,
व इ
व . इ

व .
5 :- 29 1913

47
रॉबटि ओपनहे मर

अ. .
1 :- र्दनाां क 22 ए , 1904
2 :- व
3 :- त्याां ना लहानपणापासूनच खडकाां चे नमु ने गोळा करण्याचा
छां द होता. घरी बनवले ल्या एका सुक्ष्मदिि कातून (मायहृोस्कोप)
सुक्ष्मजीवाां चा अभ्यास करण्याचीही त्याां ना आवड होती. र्चत्रकला व
सांगीत हे ते त्याां चे र्विे र् आवडीचे र्वर्य होते. वयाच्या 12 व्या वर्ी
रसायनिास्त्राकडे त्याां चे लक्ष वेधले गेले. त्याां च्या वर्डलाां नी घरातच
एक लहान प्रयोगिाळा र्नमाि ण केली व त्याां च्यासाठी एक चाां गल्या
र्िक्षकाची ने मणूक करून त्यानां प्रोत्साहन र्दले होते.
4 :- हॉविड र्वद्यापीठातून चार वर्ाि चा पाठयहृम तीन वर्ाि तच पूणि
करुन प्रथम श्रे णीत पदवी र्मळवली. ओपनहे मर याां नी डॉररे टचा
अभ्यास पूणि केला.
5 व अमे ररकेत त्याां नी बकिले मध्ये कॅर्लिोर्नि या र्वद्यापीठ व
व कॅर्लिोर्नि या इद्धन्लट्यूट ऑि टे क्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून
:- काम केले . तेथेच त्याां नी अणुर्वभाजनावर काम केले . आपले एक
सहकारी मे ल्राह र्िलीप्स याां च्यासह त्याां नी ‘ओपनहे मर – र्िर्लप्स
र्सद्धाां त’ सादर केला. हा र्सद्धाां त जड हायडरोजनच्या केंद्रकाां च्या
िोधाचा पाया होता.
अमे ररकेने अणुबॉम्ब बनवण्यासाठी ‘मॅ नहटन योजना’
नावाचा गुप्त प्रकल्प इ.स. 1942 मध्ये सुरु केला गेला. ओपनहेमर
याां ना या सांपूणि योजने चे प्रमुख ने मण्यात आले . कारण ते मॅ नहटन
सर्मतीचे अध्यक्ष होते. अणु-उजे चा उपयोग केवळ समाजाच्या
र्हतासाठी व भल्यासाठीच केला जावा ही र्वनां ती युद्ध सांपल्यावर
ओपनहे मरने सरकारला केली.

48
6 षव वव :- अ व व

. इ. . 1947

.
7 :- . 12 व 1967

49
ग्लेल्मो माकोनी

अ. .
1 :- 25 ए 1847
2 :- इ
3 :- व . व
. व अ व .

.
4 :- अ
. व , -

,
5 व व माकोनी याां नी एक तार हवेत लटकावली व दु सरी तार
:- जर्मनीत पुरली, त्याां नी एक र्बनतारी सांदेि जवळजवळ एक
मै ल अांतरावर पाठवला
व .
अांर्तमत: माकोनी रे डीओ टे र्लग्रािीचे सांिोधक आर्ण
पथदिि क (पायोर्नअर) म्हणून प्रर्सद्ध ्ाले .
आपल्या र्बनतारी लहरीांनी माकोनी याां नी पर्हल्या
महायुद्धात आपल्या दे िाची सेवा केली होती. नां तर
चेम्सिोडि मध्ये त्याां नी स्वत:चे व जगातील पर्हले रे डीओ केंद्र
स्थापन केले .

व .
6 :- 'डॉरर ऑि सायन्ऱ' ही पदवी प्रदान केली,
इ. .1909 व
.
7 :- . 20 , 1937

50
एडवडि जे न्नर

अ. .
1 :- 17 ,1749
2 :- इ
3 :- त्याां चे वडील पाद्री होते. एडवडि ना एका स्थार्नक िाळे त
दाखल करण्यात आले . तेथे ते एक चाां गले र्वद्याथी म्हणून
ओळखले गेले. .

4 :- ते कॅथरीन ले डी बकिले च्या स्कूल व व्हे रेन्ऱ-अांडर-एज मध्ये व


र्सरे न्ऱस्ट्रमध्ये िाळे त गेले. यावेळी, ते चेचक (र्वर्ाणूनुसार)
रोगाचा टीका घेत असत. ज्याचा त्याां च्या सामान्य आरोग्यावर
आयुष्यभर पररणाम ्ाला. व 14 वष ,
,
वष . :
व अ
अ व व .
5 व व जे नर याां चे कायिक्षेत्र ग्रामीण भागात होते. त्याां चे बहुतेक
:- रुग्ण कृर्ी क्षेत्रातील होते आर्ण त्याां च्याकडे गायी आर्ण बैल
मोठ्या प्रमाणात होते. 1788 मध्ये, दे वीचा रोग इां ग्लांडमध्ये
मोठ्या प्रमाणात पसरला. त्यावेळी जेनरच्या खेड्यातील
अने क लोकाां नी आियिकारकपणे साथीच्या आजारापासून
स्वत:ला बचावले होते.
ग्लॉसेस्ट्रिायरच्या ग्रामीण जनतेला हे माहीत होते की,
‘काऊपॉक्स’ ्ालेल्या रोग्याला दे वीचा रोग होत नाही. हा रोग
प्रथम गायीांवर आहृमण करतो. त्यामु ळे त्याला ‘काऊपॉक्स’
म्हणतात. गायीांमुळे हा रोग माणसाां ना होतो. मग या
रोगाबाबत असा प्रश् र्नमाि ण होतो की, याची लागण िक्त
गाईांनाच का होते? घोडे व अन्य पिूां ना का होत नाही? हां टर
याां नी प्रोत्सार्हत केल्यामुळे जे न्नर याां नी आपले सांिोधन
काऊपॉक्सवर केंर्द्रत केले .

51
. व 8 वष व
1796
. व
व .

.
व ए व
, त्यानां तर जे न्नर याां नी दे वीच्या िोडाां तून काढले ल्या
लर्सकेचे इां जेक्शन त्याला र्दले .
व . ष
ष . व व
व , आपल्या सांिोधनाचा र्वस्तृत
अहवाल जाहीर करून जगासमोर दे वीची लस (व्हॅ क्सीन)
सादर केली.
त्याां च्या लसीमु ळेच आज दे वीमु क्त समाज अद्धस्तत्वात
आला आहे .
6 :- 1802 अ अ
, 1804


व .
जे न्नर याां च्या त्या लसीसाठी सवि जग त्याां चे आभारी राहील.
7 :- 25 जानेवारी 1823

52

You might also like