Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 11

मा.

पोलीस आयु पणु े


अर्जदार
श्री दत्तात्रय ज्ञानेश्वर पावटे राहणार वेदांत बिल्डिंग फ्लैट नंबर पर ग्राउंड फ्लौर, पांजरपोळ गरुु बिहार,
पणु े नाशिक हाये भोसरी पणु े,
मोबाईल नबं र :- 9822091414
विषय: माझी पत्नी नाभे स्नेहल दत्तावय घावटे , हिने मला सतत वेळोवेळी मारहाण के ली आहे.
शारीरिक आणि मानसिक पास दिला, माझी बदनामी के ली. सध्य परिस्थितीत माझा धमकी देवनू
छळ करत आहे. यासंदर्भात माझी तिथे विरुद्ध तक्रार आहे.

महोदय :
1) जाब देणारा क्र. १ हा असनू मी व्यवसायाने डॉक्टर असनू माझा गेली 2.3 वर्षापासनू वैद्यकीय
व्यवसाय आहे. मी भोसरी या ठिकाणी माझा वैद्यकीय व्यवसाय करतो.
(2) अर्जदार स्नेहल घावटे व जाब देणारा क्र. १ यांचे लग्न होऊन पंचवीस ते तीस वर्ष झालेली
आहे. अर्जदार स्नेहल घावटे व जाब देणारा क्र. १ यांच्या विवाह सबं ंधातनू व्यास नावाचा मलु गा
झालेला आहे , त्याचे वय आता एकवीस वर्ष पर्णू झालेले आहे. तो एम. बी बी. एस. चे शिक्षण घेत
आहे. अशाप्रकारे अर्जदार स्नेहल घावटे व जाब देणारा क्र. १ यांचा संसार आत्तापर्यंत व्यवस्थित
चाललेला होता.
3) अर्जदार स्नेहल पावटे ही देखील बी. ए. एम. एस. या वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर असनू ती
देखील लग्नानंतर जाब देणारा क्र. १ बरोबर मार्गदर्शनाखाली वैद्यकीय व्यवसाय करत आहे. जाब
देणारा क्र. १ ह्यानं ी अर्जदार ह्यानं ा व्यवसायात पर्णू पण सहकार्य आज पर्यंत के लेले आहे करत आहे.
(4) साधारण चार वर्षापर्वी ू अर्जदार हिला पोहोण्याचा कोर्स करण्यासाठीची इच्छा निर्माण झाली
त्यामळु े ती चार वर्षापासनू अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे पोहण्याचा तलाव येथे सरावासाठी जात
होती व आहे. तो कोर्स करत असताना तिने श्रीकांत चटु के नावाच्या व्यक्तीकडे मैडिटेशन च्या
संदर्भातील ऑनलाइन कोर्स जॉईन के ला. तो कोर्स पर्णू झाल्यानंतर तिने योगा चा कोर्स चालू के ला
तो कोर्स देखील पर्णू झाला. अशाप्रकारे पोहोण्याचा मेडिटेशन चा व योगाचा अभ्यास अर्जदार
स्नेहल हिने पर्णू के ला. ते सर्व कोर्स शिक्षणासाठी जाब देणारा क्र. १ यांनी सर्व खर्च के ला व
अर्जदारची इच्छा जाब देणारा क्र. १ यानं ी पर्णू के ली. ते सर्व तिने तिच्या मनाप्रमाणे वाटेल तसे के ले .
मनाला जे वाटेल त्याप्रमाणे सर्व तीला मी परु वायचे व तिची मनाची इच्छा पर्णू करायची जर जाब
देणारा क्र. १ यांनी त्याला विरोध के ला तर अर्जदार माझ्याशी वादविवाद करून भांडत होती.
अर्जदार हिने त्या शिक्षणासाठी मौजमजा करणेसाठी जाब देणारा क्र. १ कडून आज पर्यंत बरीच
रक्कम रुपये घेतलेली आहे. एवढे पैसे कशासाठी खर्च झाला आहे असे जाब देणारा क्र. १ यांनी
अर्जदाराला सहज विचारले असता अर्जदाराने जाब देणारा क्र. १यांना असे सांगितले की "माझ्या
कोचिगं क्लासमधील मित्र व मैत्रिणी याच्ं यासाठी मि खर्च के ला आहे. व नवीन मित्र तेच्यासाठी
मला खर्च करणे मला आवडते त्यासाठी मी पैसा उडवलेला आहे आणि हे दत्तात्रेय तू त्या बाबतीत
मला काही विचारू नकोस अन्यथा मी तझु ी वाट लावनू टाके ल" अशी धमकी त्या वेळी अर्जदाराने
जाब देणारा क्र. १ यांना दिली व आजपर्यंत त्या विषयाचा मद्दु ा पढु े करून अर्जदार जाब देणारा क्र.
१ यांना सतत टॉर्चर करत असते.
५ ) अर्जदार ही व्यवसायाने डॉक्टर होती व आहे अर्जदाराने डॉक्टरचा व्यवसाय सोडून, दिवस
दिवस बाहेर फिरणे क्लिनिक मध्ये न येणे घरामधील कोणतेही काम न करणे स्वयंपाक न करणे
व्यवसायावर लक्ष न देणे आणि उलट माझ्याकडून अर्जदाराच्या वैयक्तिक शौक मौजमजा यासाठी
भांडून पैसा घेणे असे करणे चालू के ले असे बरे च दिवस चालू होते त्यामळ
ु े अर्जदार कुठे जाते काय
करते याविषयी जाब देणारा क्र. १ यांनी अर्जदाराला विचारणा के ली असता अर्जदाराने जाब देणारा
क्र. १ यानं ा सागि
ं तले की "तू मला काहीही विचारायचे नाही नाहीतर मी तल ु ा खोट्या के समध्ये
अडकून देईल मग बस जेलची हवा खात अशी धमकी मला दिली व सतत देत आहे”
6) अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यानं ा अचानक सागि ं तले की “माझे एका व्यक्तीबरोबर प्रेम प्रकरण
आहे माझे त्याच्यावर खपू प्रेम आहे परंतु तो मला कोणत्याही प्रकारे रिस्पॉन्स देत नाही त्याला कारण
तू दत्ता आहेस असे माझा मित्र मला बोलला आहे परंतु त्याने मला सांगितले. ती त्रयस्थ व्यक्ती माझे
आहे की जर तझु ा नवऱ्याने दत्तात्रेय घावटे याने मला तझ्ु याबरोबर प्रेम प्रकरण करून तसेच एक
राहण्याची परवानगी दिली तर मी तझ्ु यावर प्रेम करू शके ल अशी बोलली आहे” असे अर्जदार हिने
जाब देणारा क्र. १ यानं ा सागि
ं तले. तदनतं र जाब देणारा क्र. १ यानं ी अर्जदाराला तसे कृ त्य करण्यास
परवानगी द्यावी व जाब देणारा क्र. १ यांनी तसे लेखी स्टॅप पेपरवर लिहून द्यावे या साठी अर्जदार
यांनी जाब देणारा क्र. १ यांना वारंवार सांगितले व वारंवार त्याची मागणी करू लागली. परंतु जाब
देणारा क्र. १ यानं ी अर्जदाराला हे सर्व करण्यास विरोध के ला. त्यावरून अर्जदाराने जाब देणारा क्र.
१ यांना जीवे मारनेच्या धमक्या देण्यास सरुु वात के ली व त्यावरून जाब देणारा क्र. १ यांना ब्लैक मेल
करून तशी गैर कृ त्ये करणे चालू ठे वले.
७ ) दिनांक ०३ /०१ / २०२१ रोजी जाब देणारा क्र. १ यांना अर्जदाराने धमकी दिली की "तू जर
मला माझे मित्रा बरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याची लेखी परवानगी दिली नाही तर त्याचे
परिणाम खपू वाईट होतील. कारण माझा मित्र हा दोन नबं रच्या धदं ा मधील असनू तो ब्राऊन शगु र
विकतो तो अनेक गंडु ांच्या संपर्कात असनू तो स्वतः गंडु मवाली आहे. आणि मी त्याच्या संदु र
पणामळ ु े त्याचे प्रेम प्रकरणात पडलेली आहे. त्याच्या प्रेमासाठी मी कितीही पैसा खर्च झाला तरी
खर्च करणार व त्याच्याबरोबर माझे आयष्ु य सख ु ाने जगणार तरी हे दत्तात्रेय तू मला कोणत्याही प्रकारे
विरोध करू नकोस अशी बोलली," त्यावर जाब देणारा क्र. १ यांनी अर्जदाराला सांगितले की
"स्नेहल मी तल ु ा तशी परवानगी देऊ शकत नाही तू व मी एक मल ु ाचे आई-वडील असनू त्याची
जबाबदारी आपल्यावर असल्यामळ ु े आपण दोघेही जबाबदार व्यक्ती आहोत. मला व तल ू ा आपले
प्रपचं व कुटुंब चालवायचे आहे मल ु ाचे शिक्षण पर्णू करायचे आहे आई-वडिलाचं ा साभं ाळ करायचा
आहे, आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळायचा आहे. त्यामळ ु े अशा फालतू गोष्टी करण्यामध्ये तू
माझा टाईम वाया घालवू नकोस” असे सांगितलं त्यावर अर्जदाराने काहीही विचार न करता जाब
देणारा क्र. १ यानं ा धमकावले की "मी आत्ताच्या आत्ता फाशी घेऊन मरते” व नतं र अर्जदाराने जाब
देणारा क्र. १ हे त्यांच्या रूम मध्ये गेल्यानंतर मला मोठ्याने ओरडण्याचा आवाज झाला म्हणनू
पहायला गेलो असता अर्जदार हिने पख्ं याला ओढणीने बाधं नु स्वःच्या गळ्याला बाधं ले होते व ती
ओढणी हाताने धरून अर्जदार हि ओढनीला लोंबकळत होती. तेव्हा घाईघाईने जाब देणारा क्र. १
यांनी अर्जदाराला बाजल ू ा के ले व विचारले तू असं का करतेस त्यावर अर्जदार जाब देणारा क्र. १
यानं ा म्हणाली की. "मला हे सगळे करायचे आहे ते फक्त माझ्या मित्राबरोबर प्रेमप्रकरण करण्यासाठी
व त्याच्याबरोबर राहून आनंद घेण्यासाठी तरी तू मला तसे करण्यासाठी परवानगी दे आणि तू मला
परवानगी देत नसल्यामळ ु े मी हे काहीही करुन घेत आहे. जर तू मला तसे करणेस परवानगी दिली
नाही तर मी स्वतःचे काहीही बरे वाईट मद्दु ाम हून करून व तचू तसे के लेचा आरोप तज्ु यावर करे ल
असे सांगितले आहे असे बोलली व पढु े बोलली की तसा कांगावा करून कोणत्याही प्रकारचा
आरोप करून तल ु ा खोट्या के सेस मध्ये अडकून देण्यासाठी मला असे करण्यास माझ्या मित्राने
सांगितले आहे व तसे मी करणारच आहे" अशी बोलली. त्यामळ ु े जाब देणारा क्र. १ यांना अर्जदारा
पासनू धोका आहे असे समजले.
८) दसु रे दिवशी रात्री जाब देणारा क्र. १ झोपलेले होते रात्री दोन नंतर अर्जदाराने मध्यरात्री उठून जाब
देणारा क्र. १ यांना बोलले की, “हे दत्तात्रेय चल आत्ताच्या आत्ता माझा मित्राकडे घेऊन व त्याला तू
माझ्याबरोबर प्रेम करायला लाव जर तसे नाही के ले तर मी माझे स्वतःवर वार करून घेईल कारण
मला त्याचे फार मोठे टेन्शन येत आहे" त्यावर मी तिला खपू समजावले व नाही म्हणनू सांगितले, व
"तू अजनू ही चागं ला आपल्या प्रपच्ं याचा कुटुंबाचा विचार कर असे समजावले व मी तझु ा नवरा आहे
" त्यावर अर्जदाराने जोरात पळत किचन मध्ये जाऊन सरु ी आणली व स्वतःवर वार करून घेण्याचा
प्रयत्न के ला. त्यावर जाब देणारा क्र. १ यांनी कसाबसा प्रयत्न करून अर्जदाराला त्यातनू वाचविले व
प्रकरण शातं के ले. व त्यानतं र त्या घटनेने जाब देणारा क्र. १ हे फार घाबरून गेले आहेत.
९ दिनांक १२/०१/ २०२१ रोजी अर्जदाराने पन्ु हा एकदा मला सांगितले की "तू जोपर्यंत मला माझ्या
मित्राबरोबर प्रेम प्रकरणाबाबत व एकत्र राहण्याबाबत परवानगी देत नाही तोपर्यंत मी तल ु ा घरामध्ये
जेवायला देणार नाही” तेव्हा अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांचे त्या दिवसापासनू घरात जेवण देणे
बंद के ले व माझा छळ करणे व सतत काहीना काही कारणावरून जोराने भांडण करणे चालू के ले .
जाब देणारा क्र. १ हे या त्रासाला कंटाळून व घाबरून बाहेर जाब देणारा क्र. १ याच्ं या बहिणीकडे
जेवण करणे साठी जावे लागत आहे व आज देखील जाब देणारा क्र. १ हे त्यामळ ु े बाहेर जेवण करत
आहे. जाब देणारा क्र. १ हे घरात फक्त झोपायला येत होते . तर अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यानं ा
जास्त त्रास द्यायचे चालू के ले कारण येनके न प्रकारे घराच्या बाहेर जाब देणारा क्र. १ कसा निघनू
जाईल याचा प्रयत्न अर्जदारने के ला आहे. अशाप्रकारे अर्जदार जाब देणारा क्र. १ शारीरिक आणि
मानसिकस त्रास देत आहे. त्यामळ ु े जाब देणारा क्र. १ याचं ी हालत फारच बेकार झाली आहे. त्याला
कारणीभतू के वळ अर्जदार आहे. त्यात अर्जदार जाब देणारा क्र. १ यांना १ 00 नंबर ला फोन करून
सारखे छळवणक ू बळजबरी छे डछाड आशा तक्रारी देनेची धमकी देत आहे.
१०) अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांना देत असलेल्या त्रासाबद्दल अर्जदाराच्या आई- वडिलांना
वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न के ला या अगोदर तीन वेळेस के लेला आहे. दिनांक ०५/१२/२०२० व
दिनाक ं ( --/--/२०२०, दि. १४/१२/२०२१ )त्यावेळी काही लोक मध्यस्थी म्हणनू देखील घातले
होते परंतु अर्जदाराचे वडील म्हणजेच जाब देणारा क्र. १ यांचे सासरे शांताराम लक्ष्मरण इदं ोरे यांनी
जाब देणारा क्र. १ याचं े कोणत्याही प्रकारे ऐकून घेतले नाही.व जाब देणारा क्र. १ यानं ा बोलते की
"तम्ु हीच पाहून घ्या तिचे काय करायचे ते” . जाब देणारा क्र. १यांचे सासरे यांना तसेच अर्जदार हिची
बहीण चारुलता लोंढे इस अर्जदार स्नेहल घावटे हीला समजावनू सांगण्याचा आग्रह के ला परंतु
अर्जदार हिस कोणीही समजावनू सागि ं तले नाही.
११) दिनांक ०१/०४/२०२१ रोजी जाब देणारा क्र. १ हे करोना पेशंट होते व हॉस्पिटल ला
अॅडमिट होते त्यानतं र जाब देणारा क्र. १ हे घरी परत आले त्यावेळी जाब देणारा क्र. २ हे घरी
सोडण्यासाठी आले होते त्याप्रसंगी अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांना घरांमध्ये घेण्यास विरोध
के ला व सांगितले की 'तू माझ्या घरामध्ये तू अजिबात प्रवेश करायचा नाही’ त्या वेळी जाब देणारा
क्र. १ यानं ी अर्जदाराचे ऐकले नाही व घरामध्ये गेले . अर्जदाराने झाडूने जाब देणारा क्र. १ यानं ा
त्यावेळी मारले जाब देणारा क्र. २ जाब देणारा क्र. १ यांना सोडवण्यासाठी घरामध्ये आले त्यावेळी
अर्जदाराने जाब देणारा क्र. २ यानं ा मारहाण के ली. जाब देणारा क्र. १ यानं ा आजारी अवस्थेत
घराच्या बाहेर ढकलनू दिले. जाब देणारा क्र. १ व जाब देणारा क्र. २ म्हणजे अनिल ज्ञानेश्वर घावटे
यांना झाडूने मारहाण के ली. जाब देणारा क्र. १ व जाब देणारा क्र. २ यांच्यावर ३५४ व ४९८
छे डछाड अशा प्रकारच्या के स करण्याची धमकी दिली व जाब देणारा क्र. १ व जाब देणारा क्र. २
यानं ा सांगितले की, “मी तम्ु हाला खोट्या के समध्ये नक्कीच अडकून देणारच” अशी धमकी
दिल्यामळ
ु े काही नसताना अर्जदार पोलिसात तक्ररार करुन आम्हाला खोट्या के स मध्ये अडकवनू च
देणार आहे त्यामळु े तिथे अशा खोट्या तक्रारी करणे पासनू आम्हाला सरं क्षण मिळावे व अर्जदाराच्या
जाब देणारा क्र. १ व जाब देणारा क्र. २ यांच्या विरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करून घेवू नये, त्या
अगोदार आमचे तक्रारीची दखल घ्यावी ही विनतं ी.
१२ ) तदनंतर जाब देणारा क्र. १ हे त्याच दिवशी अर्जदारच्या हाता पाया पडले व कसेबसे
घरामध्ये राहू लागले . परंतु त्याचेनतं र दसु रे दिवशी जाब देणारा क्र. १ दपु ारी घरी असता त्याच्ं या
समोर अर्जदाराने स्व:ताला पेटवनू घेणेचा प्रयत्न के ला परंतु जाब देणारा क्र. १ यांनी अर्जदाराला तसे
करून दिले नाही. परंतु अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांना सांगितले कि 'तू मला माझ्या
प्रियकराबरोबर एकत्र राहण्याची परवानगी दे व ते तसे लेखी अॅफिडेविट करून दे नाहीतर
आत्ताच्या आत्ता मी तल ु ा मारून टाके ल’असे म्हणनू अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांच्यावर
लाकडी काठीने मारणेसाठी धावली त्यावेळी हे सगळं पाहिल्यावर जाब देणारा क्र. १ हे घाबरून
गेले व तिला कबल ु ी दिली की, ‘मी तल ु ा परमिशन देतो परंतु मला आता सोड’ त्यावेळी अर्जदाराने
जाब देणारा क्र. १ यांना सोडले त्या प्रसंगातनू जाब देणारा क्र. १ यांनी कशीबशी सटु का करून
घेतली.
१३ ) दिनांक ०५/०५/२०२१ रोजी अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांच्याकडे कपाटाची चावी
मागितली परंतु जाब देणारा क्र. १ यानं ी अर्जदाराला चावी दिली नाही . त्यावर अर्जदाराने जाब
देणारा क्र. १ यांना मारले व जाब देणारा क्र. १ खाली पडले , तसही जाब देणारा क्र. १ हे आजारी
असलेने तसेच त्यांचे ऑपरे शन झाले आहे. नंतर तसेच अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांना खाली
दाबनू धरले व हाताने जोराने मारले नतं र अर्जदार हे जाब देणारा क्र. १ यानं ा जास्त मारे ल म्हणनू
जाब देणारा क्र. १ यांनी गप्प बसनू घेतले त्यावेळी अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांच्या हातातली
कपाटाची चावी घेऊन जाब देणारा क्र. १ याच्ं या कपाटातील त्याचं े सर्व बँकेचे पस्ु तके त्याच्ं या जमीन
व फ्लॅटचे खरे दीचे पेपर व त्या मध्ये असलेली रोख रक्कम व इतर सर्व महत्वाचे साहित्य काढून
अर्जदाराने सर्व लपं ास के ले आणि जाब देणारा क्र. १ यांचे कपाट फोडून टाकले. तद्नतं र अर्जदार
बोलल्या की, ‘ मी तझु ा आत्ताच्या आत्ता बोऱ्या वाजनू टाकते. माझा मित्र प्रियकर याला बोलनू घेते
व तल ु ा कसा लबं ा करता येईल तझु े भावाला कसा लबं ा करता येईल याविषयी प्लेन आम्ही के लेली
आहे. माझे आई-वडिलाचं े देखील याला समं ती आहे माझ्या बहिणीने ही मला तशी समं ती दिलेली
आहे आम्ही सर्व मिळून तल ु ा संपवणारच आहोत’ अशी धमकी दिली व भयानक स्वरूपाची
अश्लील भाषेत या अर्जामध्ये लिहिता न येण्याजोग्या शब्दात शिविगाळी के ली. त्यामळ ु े जाब देणारा
क्र. १ खपू घाबरून गेले आहेत . जाब देणारा क्र. १ यांचे व्यवसायावर नीट लक्ष लागत नाही ते खपू
मानसिक तणाव खाली आहे याला सर्वस्वी अर्जदार जबाबदार आहे.
१४ अर्जदाराने दिनांक १२/०२/२०२१ रोजी जाब देणारा क्र. १ यांच्या हॉस्पिटल मध्ये येऊन
डायरे क्टर लोकांना शिवीगाळी के ली त्याच वेळी अॅडमिट असलेल्या पेशंटला सांगितले की, ‘हे
लोक खोटे व्यवसाय करतात याच्ं याकडे कोणतीही ट्रीटमेंट चक ु ीच्या पद्धतीचे के ली जाते ते तम्ु हाला
इथे मारून टाकतील त्यामळ ु े यांच्यावर भरवसा ठे वू नका त्यांचे विरुद्ध पोलिसांत तक्रारी करा यावेळी
तिने त्या सर्व नबं र घेतले सागि ं तले की याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी मी
तम्ु हाला मदत करे ल व साक्ष देईल’ अशाप्रकारे माझ्या हॉस्पिटल विषयी बदनामी करून माझ्या
हालत बेकार के ली काही पेशंटला तिने दिलेल्या धमकी व सांगितलेल्या गैर बाबीमळ ु े ते गेले
त्यामळे त्यानं ी माझ्या हॉस्पिटलमधनू दसु रीकडे उपचारासाठी गेले या घटनासं ाठी के वळ अर्जदार
स्नेहल घावटे हीच जबाबदार आहे. अर्जदाराने अशाप्रकारे जाब देणारा क्र. १ यांच्या व्यवसायाची
बदनामी के ली जाब देणारा क्र. १ याच्ं या पेशटं चा असलेला विश्वास नाहीसा के ला व पत घालवली .
त्यामळ ु े जाब देणारा क्र. १ यांचे शारीरिक मानसिक व आर्थिक अशा स्वरूपाचे प्रचडं नसु कान
झालेले आहेत सदर नसु कानिस अर्जदार स्नेहल घावटे ही जबाबदार आहे.
१५ ) दिनाक ं १४/०३/२०२१ रोजी अर्जदार ने माझे हॉस्पिटल मध्ये येथनू जाब देणारा क्र. १ व
हॉस्पिटलचे डायरे क्टर लोकांना व कर्मचारी यांनी धमकी दिली की तम्ु ही जर अर्जदाराला या ठिकाणी
येण्यास प्रतिबधं के ला तर अर्जदार तमु च्यावर छे डछाड विनयभगं शिवीगाळ धक्का बक्ु की विनयभगं
करण्याचा प्रयत्न के ला म्हणनू पोलिसात तक्रार करे न व तम्ु हाला कायमचे अडकून देईल अशी धमकी
दिली आहे त्यामळ ु े सदर धमकीमळ ु े वगैरे गैरप्रकारामळ
ु े आम्हाला अर्जदारा पासनू धोका निर्माण
झालेला आहे तरी अर्जदारापासनू आम्हाला सरं क्षण मिळावे ही विनतं ी.
१६ ) अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांना आजपर्यंत अनेक वेळा कौटुंबिक हिसं ाचार बलात्कार
हुडं ् याची मागणी या विषयाचे सर्व अपराध व मारहाण छे डछाड शिवीगाळ अशा सर्व प्रकारच्या के स
करण्याची धमकी दिलेली आहे. त्यामळ ु े तसेच अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांना सांगितले आहे
की, ‘मी म्हणजेच स्वतः डॉक्टर असलेने तिने अनेक वकिलांचा सल्ला घेतलेला आहे व त्याप्रमाणे
ती मला तशा प्रकरणातं अडकून देनारच आहे. स्वतः वर हल्ला करून, विषप्रयोग, तसेच सश ं य घेणे
अशा अनेक खोट्या के स करून अडकून देईल’ अशी धमकी जाब देणारा क्र. १ यांना दिलेली आहे.
त्यामळ ु े जाब देणारा क्र. १ घाबरून गेले आहे जाब देणारा क्र. १ यानं ा काय करावे हे देखील कळत
नाही. परंतु तिथे पासनू जाब देणारा क्र. १ यांना धोका आहे.
(१७) अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांना नपसु कत्व आहे व परुु ष नसल्याबाबत त्यांच्या नातेवाईक
त्याच्ं या बहिणी यानं ा वारंवार सागिं तले आहे व त्याच्ं या नातेवाईकात व चारचौघामं ध्ये बेअब्रू करून
त्यांना दख ु ावले आहे. अतिशय वाईट भाषेमध्ये अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांचा अपप्रचार
त्यांच्या मित्रांमध्ये चालू के लेला आहे. जाब देणारा क्र. १ यांच्या क्लिनिकमध्ये येऊन अर्जदाराने
बसलेल्या पेशटं समोर याचं ा अपमान के लेला आहे व सतत करत आहे त्यामळ ु े अर्जदाराने जाब
देणारा क्र. १ यांचे व्यवसायिक नक ु सान करून जाब देणारा क्र. १ यांच्या ग्राहकांमध्ये बेअब्रू के लेली
आहे. व हा प्रकार दररोज जाब देणारा क्र. १ याच्ं या क्लिनिकमध्ये येऊन अर्जदार हे करत आहेत.
जाब देणारा क्र. १ जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातात त्यावेळी देखील अर्जदार जाब देणारा क्र. १ यांच्या
हॉस्पिटलमध्ये येऊन पेशंटला उपचार देत असताना जाब देणारा क्र. १ यांना मारहाण करतात. जाब
देणारा क्र. १ याचं ा स्टाफ नर्स डायरे क्टर याचं े समोर डायरे क अपशब्द बोलनू मानहानी करते. दिनाक ं
०३/०३/२०२१ या दिवशी तिने मला हॉस्पिटलच्या गेट मध्ये बाहेर अडवले व जाब देणारा क्र. १
यानं ा अर्जदाराने हाताने मारले जाब देणारा क्र. १ हे मळ ु ातच गरीब स्वभावाचा असल्याने त्यानं ी
अर्जदाराला आजपर्यंत कधीही मारलेले नाही तीला कोणताही वाईट अपशब्द देखील बोलले नाहीत
. अर्जदार म्हणतील त्याप्रमाणे वागले आहेत परंतु अर्जदाराने जाब देणारा क्र. यांचा याच शांत संयमी
स्वभावाचा गैरफायदा घेवनू प्रचडं मोठा आज पर्यंत त्रास दिलेला आहे. या त्रासामळ ु े जाब देणारा क्र.
१ फार दःु खी जीवन जगत आहे. त्यामळ ु े त्यांना काय करावे आणि काय नाही असे समजत नाही.
१८) अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यानं ा दिनाक ं ०९/११/२०२१ रोजी बोलल्या की, ‘दत्तात्रेय
घावटे मला कोणत्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक त्रास नाही आहे परंतु तू मला आवडत नाहीस
तू खपू काळा आहेस माझा मित्र किती गोरा फार देखणा आहे तो माझ्यावर खपू प्रेम करतो त्यामळ ु े
तझु ी मला आता काहीही गरज उरलेली नाही आम्ही दोघे म्हणजे माझा मित्र व मी एकत्र राहून
आनंदाने संसार करू इच्छित आहोत म्हणनू तू आता माझ्याबरोबर राहू नकोस’ अशाप्रकारे बोलनू
अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यानं ा घराच्या बाहेर ढकळून जाब देणारा क्र. १ याचं े कपडे घराबाहेर
फे कून दिले . पढु े अर्जदार जाब देणारा क्र. १ यांना बोलली की, ‘हे दत्तात्रेय मला तझु ी व तझ्ु या
मल ु ाची काहीही गरज नाही मी आता नवीन माझा संसार सख ु ाने थाटणार आहे याविषयी आणि
माझ्या मित्राच्या विषयी आमच्या प्रेमाविषयी कुठे पोलिसात तक्रार के ली तर माझा मित्र फार
पोहोचलेला आहे तो तल ु ा रस्त्यात कोठे ही परस्पर लबं ा करू शकतो. आणि त्यामळु े तू फुकट मरून
जाशील तझ्ु या भावाला देखील आम्ही दोघे सोडणार नाही कारण आमचं प्रेमच एवढ आहे की
आम्ही प्रेमापढु े झकु लेली वेडेपिसे झालेली लोके आहोत. आणि हे दत्तात्रेय मी कोणत्याही प्रकारे
कोणतेही ड्रामा करू शकते आणि खोटेनाटे आरोप करण्याची मला सवय आहे आत्ता पर्यंत मी
माझ्या विरुद्ध वागणारे अनेक जणानं ा पाणी पाजलेले आहे खोट्‌यानाट्‌या के स मध्ये अडकून दिलेले
आहे त्यामळ ु े तलु ा मी कधीही कुठे ही अडकून देईल याचा काही भरवसा नाही’ असे अर्जदार जाब
देणारा क्र. १ यानं ा बोलल्या आहेत .
अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांचा सख्खा भाऊ म्हणजेच जाब देणारा क्र. २ अनिल
मानेश्वर घावटे व त्याची पत्नी तेजस्विनी अनिल घावटे, जाब देणारा क्र. १ यांची बहीण सनि ु ता पडि ं त
गारगोटे, त्याचं े दाजी पडि
ं त नास्ती गारगोटे, त्याचं ी दसु री बहीण सगं ीता प्रवीण गव्हाणे, त्याचं े दाजी
प्रवीण हनमु ंत गव्हाणे, त्यांचा चलु त भाऊ विठ्ठल गणपत घावटे, मिलिंद गणपत घावटे या सर्वांना
धमकी दिलेली आहे की, ‘दत्तात्रय जानेश्वर घावटे याचं ी बाजू घेऊन तम्ु ही कोणीही मला काहीही
विचारायचे नाही. माझे विषय तक्रार करायची नाही मला कोणल्याही प्रकारे समजनू सांगायचे नाही व
दत्तात्रेय ला कोणत्याही प्रकारे मदत के ली तर तम्ु हाला सर्वांना मी छे डछाड फळवणक ू मारहाण
शिवीगाळ अशा के स मध्ये व इतर कोणत्याही प्रकार करून खोट्या के समध्ये नक्कीच अडकून देणार
आहे’ असे अर्जदार बोलली आहे. त्यामळ ु े जाब देणारा क्र. १यांचे नातेवाईक खपू घाबरलेले आहेत
त्यानं ा स्नेहल अर्जदार स्नेहल घावटे तिच्या मळ ु े खपू मोठा त्रास झालेला आहे. त्यामळ ु े जाब देणारा
क्र. १ यांचे सर्व नातेवाईकचे मोठे शारीरिक मानसिक व आर्थिक असे नक ु सान के लेले आहे. व
सतत करत आहे. त्याला कारणीभतू अर्जदार स्नेहल घावटे हीच आहे जाब देणारा क्र. १ यांची
अर्जदार याच्ं या विरुद्ध तक्रार आहे.
२०) एकंदरीत अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांना व त्यांचे नातेवाईक यांना दिलेला त्रास व धमक्या
याविषयी वेळो वेळी जाब देणारा क्र. १यानं ी अर्दाराविषयी पोलिसात लेखी स्वरूपाची तक्रार
अर्जदाराला विरुद्ध के लेली होती त्याचे तसे परु ावे देखील जाब देणारा क्र. १ यांच्या कडे होते. परंतु
जाब देणारा क्र. १ यांनी दिलेल्या तक्रारी फाईल अर्जदाराने ताब्यात घेतली व दिनांक
१६/०५/२०२१ रोजी अर्जदाराने जाब देणारा क्र. १ समोर माचिस च्या काडीने पेटून दिली. जाब
देणारा क्र. १ यांची संपर्णू अर्जदाराविषयी चे दिलेलं तक्रारींची फाईल जळून नष्ट के ली व परु ावा
कायमस्वरूपी नष्ट के ला. त्यामळु े अर्जदाराने के लेला गैरकृ त्य विषयी देखील जाब देणारा क्र. १ याच
ं ी
अर्जदारा विरुद्ध तक्रार आहे.
२१ ) अर्जदाराला जाब देणारा क्र. १ आजवर अनेकदा नातेवाईकां समोर लग्नाची बायको
असल्यामळ ु े समजावनू सागं ण्याचा प्रयत्न के ला परंतु अर्जदाराने जाब देणारा क्र. १ व नातेवाईकाचं े
काहीही ऐकले नाही व ऐकत देखील नाही. अर्जदाराला काही मानसिक त्रास आहे यासंदर्भात
अर्जदाराला मानसोपचार तज्ञ कडे नेण्याचा प्रयत्न के ला परंतु अर्जदार तिथे आले नाही. मानसोपचार
डॉक्टरांची अनेकदा अपॉइटं मेंट घेतली होती परंतु अर्जदाराने त्याप्रसंगी जाब देणारा क्र. १ यांना
शिवीगाळ के ली व अर्जदार उपचार कामी तेथे आली नाही. जाब देणारा क्र. १ यांचा तोही प्रयत्न
फे ल गेला जाब देणारा क्र. १ यानं ा काय करावे हे समजत नाही. परंतु अर्जदार जाब देणारा क्र. १
याच्ं याशी ज्या पद्धतीने वागत आहे ते वागणे जाब देणारा क्र. १ यांना धोका निर्माण करू शकते
अर्जदार स्त्री असल्याचा गैरफायदा घेत आहे व चित्रविचित्र वागनू गैरमार्गाने जाब देणारा क्र. १ याच ं ा
कौटुंबिक हिसं ाचार करून जाब देणारा क्र. १ यांची छळवणक ू करत आहे. अर्जदार हे जाब देणारा क्र.
१ यांना 100 नबं रला फोन करून पोलिसात तक्रार देण्याची धमकी देत आहे. जाब देणारा क्र. १ एक
साधा सरळ मार्गाने चालणारा व्यवसायाने डॉक्टर आहे. सामाजिक पत कौटुंबिक जबाबदारी मल ु ाचे
शिक्षण नातेवाईक त्यामळ ु े जाब देणारा क्र. १ हे अर्जदार चे बेजबाबदार गैर स्वैराचारी भांडखोर लहरी
धमक्या देण्याची वृत्ती कौटुंबिक छळ मारहाण कधीही पती पत्नी प्रेमाचे नाते न ठे वणारी अशा
अर्जदारच्या म्हणजेच डॉक्टर स्नेहल घावटे च्या गैर वागण्यात पढु े हरली आहे. प्रचडं मानसिक
शारीरिक व आर्थिक त्रास अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांना दिलेला आहे. जाब देणारा क्र. १ स्वतः
वर नमदू परीछे द १ ते २२ क्रमाक ं मधील व या अर्जातील सपं र्णू मजकूर पर्णू पणे वाचलेला आहे.
अर्जदाराने माझ्याशी के लेली सर्व वर नमदू प्रमाणे ची गैरकृ त्ये ही तिने माझ्या बरोबर के लेली आहेत
व ती खरी व बरोबर आहेत म्हणनू मी आज रोजी तिच्याविरुद्ध न्याय मागण्यासाठी या अर्जाद्वारे
पोलिसांकडे तक्रार करत आहे. २२) अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांना दिलेल्या धमक्या मारहाण व
नातेवाईक यांना दिलेल्या धमक्या व त्रास, त्यांचा मित्र परिवार व नातेवाईक यांच्या मध्ये जाब देणारा
क्र. १ याचं ी के लेली बदनामी, यामळ ु े जाब देणारा क्र. १ खपू मोठा मानसिक धक्का बसलेला आहे.
जाब देणारा क्र. १ या सर्व लोकांमध्ये जाण्यास व लोंड दाखविणेस अर्जदाराने के लेल्या बदनामिमळ ु े
यापढु े त्यानं ा शक्य होत नाही. अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यानं ा व्यवसायाच्या ठिकाणी येऊन
त्यांची भर हॉस्पिटलमध्ये पेशटं समोर के लेली बदनामी त्यांना के लेली शिवीगाळ, स्टाफ नर्स व
डायरे क्टर यांच्यासमोर के लेली आहे. त्यांना नपसु क म्हणनू के लेला अपप्रचार त्यांना के लेली
मारहाण शिवीगाळ ,दिलेल्या धमक्या, अर्जदाराने स्वतःचे बरे वाईट करून जाब देणारा क्र. १
यांच्यावर खोटी के स करण्याची दिलेली धमकी, तसेच जाब देणारा क्र. १ यांच्या मल ु ाच्या
शिक्षणाच्या नावाखाली जाब देणारा क्र. १ याच्ं या कडून वेळोवेळी पैसे उकळण्यासाठी, त्यानं ा
दिलेल्या धमक्या, अर्जदाराने के लेले बॅकमेल तसेच अर्जदाराचा मित्र व अर्जदार हे दोघे मिळून व
त्यांचे इतर साथीदार मिळून जाब देणारा क्र. १ व त्यांच्या नातेवाईकांचा घातपात करण्याची दिलेली
धमकी, त्याच्ं या मालकीचा स्व कमाईचा असलेल्या घरामं धनू मधनू त्यानं ा घराबाहेर हाकलनू दिले
आहे. त्यांच्या कपाटातील सर्व महत्त्वाचे जमिनीचे बँकेचे पासपोर्ट त्यांच्या व्यवसायातील महत्त्वाचे
कागदपत्र सर्टिफिके ट मौल्यवान वस्तू त्याच्ं याकडून जोर जबरदस्तीने कपाटाची कपाट फोडून चावी
घेऊन गायब के ले आहेत. ते जर परत मिळाले नाही तर जाब देणारा क्र. १ यांची कधीही न भरून
येणारी अशी हानी व नक ु सान होईल व त्यास अर्जदार स्नेहल घावटे हीच जबाबदार राहील. जाब
देणारा क्र. १ याच्ं यावर रात्री अपराधी जीवघेणा के लेला हल्ला या सगळ्या घटना, वगैरे कृ त्यामळ ु े
जाब देणारा क्र. १ हे प्रचडं घाबरलेले आहे. आणि त्यामळ ु े जाब देणारा क्र. १ यांना काय करावे हे
समजेनासे झालेले आहे. अर्जदाराने गैरकृ त्य मळ ु े जाब देणारा क्र. १ यांचे अतिशय मोठे शारीरिक व
मानसिक व आर्थिक असे नक ु सान झालेले आहे. जाब देणारा क्र. १ याचं ी समाजातील वैद्यकीय
व्यवसायातील डॉक्टर म्हणनू असलेली पत धळ ु ीला मिळालेली आहे. अर्जदार स्नेहल घावटे हिचे
विरुद्ध तक्रार आहे जाब देणारा क्र. १ तक्रारी प्रमाणे तात्काळ अर्जदारा विरुद्ध गन्ु हा दाखल करावा व
तिथेवर कारवाई करावी. जाब देणारा क्र. १ अर्जदार यानं ा देत असलेल्या त्रास व यामागची सर्व
गैरकृ त्यापासनू यापढु े अर्जदाराने कधीही करू नये असे अर्जदाराकडून जाब देणारा क्र. १ लेखी
स्वरूपात लिहून मिळावे व जाब देणारा क्र. १ याचं े सरं क्षण व्हावे ही नम्रः विनतं ी.

तरी माननीय नम्र विनंती की.


1) अर्जदार स्नेहल घावटे हिने जाब देणारा क्र. १ मालकीचे घर तिथे ताब्यात घेऊन जाब देणारा क्र.
१ घराबाहेर हाकलले आहे त्या घरांमध्ये जाब देणारा क्र. १ राहण्याचा अर्जदाराने प्रतिबंद के ला
आहे. यापढु े अर्जदाराने जाब देणारा क्र. १ याच्ं या घरात राहानेपासनू तशा स्वरूपाचा कोणताही त्रास
देऊ नये व प्रतिबंद करु नये. अशा प्रकारची अर्जदाराला समज पोलिसांनी दयावी जाब देणारा क्र. १
याला तसे अर्जदाराने लेखी लिहून द्यावे..
२) अर्जदाराने जाब देणारा क्र. १ याच्ं या ताब्यातील त्याचं े कपाटाची चावी त्यानं ा मारहाण करून
जबरदस्तीने ● जाब देणारा क्र. १ यांचे कडून हिसकावनू घेतली व कपाटातील सर्व पेपर मौल्यवान
वस्तू काही रोख रक्कम गायब लपं ास के लेले आहे, तेथे असलेल्या सर्व वस्तसू व कागदपत्त्रास
अर्जदार जबाबदार आहे. ते सर्व अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांना परत ताब्यात देण्याची
अर्जदाराला समज द्यावी.
३) अर्जदाराने जाब देणारा क्र. १ यांना दिलेला शारीरिक त्रास, के लेले मारहाण, तिने मला दिलेल्या
धमक्या, खोट्या के स करण्याच्या दिलेल्या धमक्या, जीवे मारण्याची दिलेली धमकी, माझी के लेली
बदनामी, वैद्यकीय व्यवसायातील जाब देणारा क्र. १ याचं ी घालवलेली पत, अर्जातील वर नमदू
प्रमाणे त्यांच्याशी के लेली सर्व वर्तन त्यामळ
ु े अर्जदारा विरोधात तक्रार आहे जाब देणारा क्र. १
तक्रारी नसु ार अर्जदारावर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती.

दिनांक :-2/1/२०२१ ठिकाण :- पिंपरी चिचवं ड पणु ,े


प्रत रवाना :

अर्जदार

You might also like