पदराआडचा खाऊ

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

कथा - पदराआडचा खाऊ

सं याकाळचे सहा वाजलेले, मी घराकडे येत होतो , मे डपॉइंट हॉि पटल उज या हाताला सोडून मी नागरस
रोडला गाडी वळवल , डा या बाजन ू े समो न एक तशीतल बाई पदराआड हातात काह तर ध न घाईत
र या या कडेने चालल होती, माझे सहज त याकडे ल गेले, आ ण ते ह यात, हे मेट घातलेले दोघे
मोटारसायकल वार त या माघन ु अवतरले, आ ण बघता बघता त या गळयातले मंगळसू हसकावन ू
भरधाव वेगात बाणेरकडे नघन ू गे ले , मी बघतच रा हलो ,आ ण ज हा णात भानावर आलो त हा मी गाडी
डा या बाजल ू ा वळवल आ ण, बंद क न दरवाजा उघडून खाल उत न या बाईकडे धावलो, कारण या
बचार या ग यातन ु र त गळत होते, तला मी हाताने आधार दे ऊन उभे केले त हा ती हणाल
" अहो भाऊ माझे गळयातले ओढले ओ , याना धरा ",
मी तसाच मा या गाडीकडे धावलो, पण तोपयत मागन ू दहा बारा आ ण पढु ू न दहा बारा गा यांनी मा या
गाडीला वेढले होते, व जोर जोरात हॉन वाजवत होते, मला गाडी वळवन ू या चोराचा पाठलाग करणे अ य य
होते, मी हतबल होऊन आजब ू ाजू या लोकांना वंनती केल क या चोरांचा पाठलाग करायला माझी मदत
करा, पण कोणीच मदतीला आले नाह ,लगेचच गद हटल सगळे आपाप या मागाने नघन ू गेले, जणू तेथे
काह च घडले नाह .
आता माझा र ता मोकळा झाला होता मी माझी गाडी वळवल व या बाईला बोललो ,
" ताई चला आपण शोधू या चोराला",
ती बचार ग यावरचे र त साडीने दाबत गाडीत बसल , मी भरधाव गाडी चालवत या चोराला शोधत थेट
मबु ई बगलोर हायवे पयत गेलो, तथे बालेवाडीला जाणा या र यावर पोल स थांबले होते यानां वचारले, पण
ते चोर काह सापडले नाह त, या ताई अजन ू च रडू लाग या, मलाच वाईट वाटले,
मी बोललो , " ताई आपण पोल स टे शनम ये जाऊन त ार क ,तु ह काळजी क नका",
ताई अजन ू च रडू लाग या, थो या वेळाने शांत झा यावर बोल या ,
" नको भाऊ , यात काय ए हडे न हते, एक ॅमचे मणीच तर होते ते फ त जाऊ या",
आ ण चाल या गाडीचा दरवाजा ध न बोल या , " लवकर चला बरं भाऊ, मा या लेकराचा खाऊ आसल का
जा यावर",
मी बोललो कसला खाऊ ?.
भाऊ मी डीपी रोडवर झोपडप ट त राहते, मला दोन लहान पोर हायती, नवरा मेला दसभर ढोसन ू घरात
झोपन ू अ तय ु ा, मी औधंम ये कुठं कुठं सोसाय यात घरकाम करते , आज एका आजी आजोबां या घर
यां या ल नाचा वाढ दवस होता, यांनी मला पावभाजी आ ण िजलेबी दल होती पोर साठ , ती मी पदराआड
ध न घेऊन नघाले होते घराकडं, आ ण या मे यानी डाव साधला, ग यातल पोत ओढल ,
काह तर धारदार श गळयाला लागले होते , यातन ू र त येत होते ,पण ताईना या पे ा तथे र यावर
पडले या पोर या खाऊचे पडले होते, मलाच वाईट वाटले,
आ ह लवकरच नागरस रोडवर पोहचलो, गाडी बाजल ू ा लावन
ू या जागेकडे धावलो तर काय,
या ता नी आप या लहान मल ु साठ माल कणीने दलेला ,पदराआड झाकून आणलेला खाऊ र यावरची
भटक कु ी खात होते ....

लेखक - शरसाट सर पणु े


मोब नं - 9822753842

You might also like