Dance Kathak Marathi

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 19

भारती व यापीठ

कू ल ऑफ परफॉ मग आटस ्, पु णे (भारत)


नृ य (कथक) अ यास म
ाथ मक पर ा
एकूण गु ण - ५० पर ेचा कालावधी – १५ मी.
कमान गु ण – १८
एकू ण तास – ५०

सै ां तक :- एकूण गु ण – १५
या पर ेसाठ लेखी पर ा घे यात येणार नाह . सै ां तक वषयाचा अ यास म ा य क
पर े या वेळी वचार यात येईल.

१) कथक नृ याची ५ वा यांत मा हती


२) वतःची, गु ं ची व सं थेची ५ वा यांत मा हती –
३) तालची मा हती
४) या या : लय, वलं बत लय, म य लय, ु त लय, मा ा, सम, टाळी, काल, खंड

ा य क :- एकूण गु ण - ३५
१) ताल या १६ मा ा, आक यांम ये टाळी, काल दाखवू न बराबर, दु गू न, चौगु न
म ये हणणे.
२) तालचा ठे का टाळी, काल दाखवू न बराबर, दु गू न, चौगु न म ये हणणे.
३) ताल म ये खाल ल रचना हातावर टाळी व कालास हत हणू न दाखवणे :
साधे तोडे ६, च दार तोडे २, तहाई २.

1
भारती व यापीठ
कू ल ऑफ परफॉ मग आटस ्, पु णे (भारत)
नृ य (कथक) अ यास म
माणप पर ा – भाग १
एकूण गु ण – ७५ पर ेचा कालावधी – २० मी.
कमान गु ण – २७
एकू ण तास – ६०

सै ां तक:- एकू ण गु ण – १५
या पर ेसाठ लेखी पर ा घे यात येणार नाह . सै ां तक वषयाचा अ यास म ा य क
पर े या वेळी वचार यात येईल.
१) या या सांगा : लय, वलं बत लय, म य लय, ु त लय, मा ा, सम, टाळी, काल,
तहाई, गतपलटा, गत नकास, बाँट.
२) दादरा, केहरवा तालाची संपू ण मा हती.
३) ताल लपीची मह वाची च हे
४) ५ ये ठ कथक गु ं ची नावे
५) अ भनयदपणनु सार खाल ल असंयु त मु ा दाखवू न यांचे येक ३ उपयोग सांगणे : पताका,
पताका, अधपताका, कतर मु ख, मयू रह त, अधचं , अराल,शु कतु ंड, मु ट , शखर, क प थ,
कटकामु ख, सू ची, चं कला, प कोष.

ा य क :- एकूण गु ण – ६०
अ) ताल ताल :
१) थाट - २
२) साधा आमद - १
३) तोडे - ६
४) च धार तोडे - २
५) परन - २
६) तहाई - १
ब) गत नकास - सीधी गत, मटक गत, बाँसु र गत.
क) ततकारची बराबर, दु गू न, चौगु न, तहाई स हत.
ड) तालचा ठे का (बराबर, दु गू न, चौगु न) आ ण तु त ीतील सव रचना टाळी, कालास हत हणणे
आव यक.
ई) ताल म ये बाँट.
फ) केहरवा कंवा दादरा तालात एक अ भनय गीत (गीत पाठ असणे आव यक)

2
भारती व यापीठ
कू ल ऑफ परफॉ मग आटस ्, पु णे (भारत)
नृ य (कथक) अ यास म
माणप पर ा – भाग २
एकू ण गु ण – १२५
एकू ण तास – ६५

सै ां तक :-
एकू ण गु ण – ५० कमान गु ण – १८ पर ेचा कालावधी – २ तास
या पर ेसाठ लेखी पर ा घे यात येईल.

१.कथक नृ याचा इ तहास (थोड यात १० ते १५ वा यात)


२. या या लहा:
आमद, तोडा, तु कडा, ततकार, परन, च धार परन, च धार तोडा, क व त,
अंग, यंग, उपांग, गतभाव, ह तमु ा, ताल.
३.लोकनृ य हणजे काय ? ५ ादे शक लोकनृ य कारांची नावे सांगा.
४. ५ शा ीय नृ य कारांची नावे व यांची रा ये .
५. कोण याह एका कथक गु ं चे च र १० वा यात लहा.
६. कथक नृ याला साथसंगत करणा या ५ तबला वादकांची नावे लहा.
७. खाल ल असंयु त ह तमु ा व यांचे उपयोग (फ त नाव, येक ३ उपयोग)
सपशीष, मृ गशीष, सं हमु ख, कांगु ल, अलप , चतु र, मर, हंसा य, हंसप ,
संदंश, मु कु ल, ता चू ड, शू ल, या , अधसू ची, कटक, प ल .

ा य क :-
एकूण गु ण – ७५ कमान गु ण – २७ पर ेचा कालावधी - २० मी.
(१) ताल ताल :
थाट - २ परन - २
परन आमद - १ च धार परन - १
रं गमंच णाम - १ कव त-१
तोडे - ४ तहाई - १
च धार तोडे - १ च धार तहाई - १
(२) गत नकास - सीधी गत, मटक गत, बाँसु र गत, मोरमु कुट, घु ंगट
(३) गतभाव - (प नहार )गोपीचे पाणी भरणे , कृ णाने घागर फोडणे, गोपीचे रागावणे , कृ णाचे
हसणे,
(४) गत नकास व गतभाव म ये वापर या गेले या सव ह तमु ांची नावे

3
(५) तालम ये आधी, बराबर, दु गू न, चौगु न, आठगु न तहाई स हत येणे आव यक
(६) ताल म ये बाँट (आधी या वषापे ा वेगळा)
(७) झपतालची संपू ण मा हती, हातावर ठे का हणता येणे आव यक -
बराबर, दु गू न, चौगु न, तहाई स हत येणे आव यक.

(८) ताल झपताल:


थाट - १ साधा आमद - १ रं गमंच णाम - १
तोडा - १ च धार तोडा - १ परन - १
च धार परन - १ तहाई - १
सव बोल टाळी, काल दे ऊन हणता येणे आव यक.

4
भारती व यापीठ
कू ल ऑफ परफॉ मग आटस ्, पु णे (भारत)
नृ य (कथक) अ यास म
उ च माणप पर ा – भाग १
एकू ण गु ण – २००
एकू ण तास – ७०

सै ां तक :-
एकू ण गु ण – ७५ कमान गु ण – २७ पर ेचा कालावधी – ३ तास

या पर ेसाठ लेखी पर ा घे यात येईल.


१. नृ त, नृ य आ ण ना य या नतना या मह वा या घटकांची संपू ण मा हती.
२.ला य व तांडव अंग हणजे काय ते सांगू न, यांचे कथक मधील थान प ट करणे.
३. अ भनय दपणनु सार : ीवाभेद (४ कार), शरोभेद (९ कार) - व नयोगांसह त.
४. पं. कालका महाराज, पं. बं द ाद न महाराज, पं. ह रहर साद आ ण
पं. हनु मान साद यांचे सं तचर .
५.लोकनृ य हणजे काय ते सांगू न कोण याह २ लोकनृ यांची स व तर
मा हती सांगणे .
६.लखनौ आ ण जयपू र घरा यांची वै श ये आ ण येक ५ /५ ये ठ
नतकांची नावे.
७.खाल ल संयु त ह तमु ांचे येक ३ /३ उपयोग (अ भनय दपणनु सार)
अंजल , कपोत, ककट, वि तक, डोला, पु पपु ट, उ संग, शव लं ग,
कटकावधन, कतर वि तक, शकट, शंख, च , स पु ट, पाश.
८. ताल, झपताल आ ण एकताल या सव रचना ल पब करणे.
९. संत मीराबा चे च र थोड यात ल हणे.

ा य क :-
एकू ण गु ण – १२५ कमान गु ण – ४४ पर ेचा कालावधी - २५ मी.
(१) कोणतीह एक वंदना
(२) ताल:

थाट - ३ परन - ३ (यातील १ त जाती)


साधा आमद - १ च धार परन - २
परन आमद - १ कव त-२
तोडे - २ च धार तहाई - २
च धार तोडे - ३

5
(३) तालम ये आधी, बराबर, दु गू न, तगु न, चौगु न, आठगु न करणे व ताल दे ऊन हणणे
(४) तालात बाँट कं वा चलन यापैक कोणतेह एक
(५) तालात गत नकास - बं द (दा गना), कलाई, मटक (घागर) चे व वध कार
(६) गतभाव - माखानचोर
(७) झपताल:
थाट – २ आमद - १ तोडे - ३
च धार तोडे - २ परन - २ च धार परन - २
तहाई – १ च धार तहाई – १ कव त-१
ततकार - बराबर, दु गू न, चौगु न, तहाईसह करणे.

(८) एकताल:
थाट – २ आमद - १
तोडे – २ च धार तोडा - १
परन – १ च धार परन - १
तहाई – १ ततकार - बराबर, दु गू न, चौगु न, तहाईसह करणे.

(९) अ भनय:
एक भजन (रचनाकाराचे नाव, भजनाचे श द व यांचा अथ मा हती असणे आव यक).
ा य कातील सव रचना माणप पर ा -२ पे ा वेग या असणे अपे त. यांचा तर उ च
माणप पर ेसाठ यो य असावा.

6
भारती व यापीठ
कू ल ऑफ परफॉ मग आटस ्, पु णे (भारत)
नृ य (कथक) अ यास म
उ च माणप पर ा – भाग २
एकूण गु ण – २५०
एकूण तास – ७०

सै ां तक :-
एकूण गु ण – १०० कमान गु ण – ३५ पर ेचा कालावधी – ३ तास

या पर ेसाठ लेखी पर ा घे यात येईल.


१. कथक नृ यातील मं दर परं परा व दरबार परं परा यांची मा हती.
२. अ) बनारस घरा याची मा हती
ब) लखनौ, जयपू र घरा याची वंशपरं परा.
३. अ) अ भनय दपणनु सार संयु त ह तमु ांपैक खाल ल मु ांचे उपयोग :
क लक, म य, कूम, वराह, ग ड, नागबंध, खटवा, भे ं ड.
ब) अ भनय दपणनु सार ८ कार या ट भेदांची व नयोगांसह मा हती.
४. तालचा ठे का आधी १/२, पौनी ३/४ (पाऊण पट), कुआडी १ १/४ (स वापट),
आडी १ १/२ (द डपट), बआडी १ ३/४ (पाऊणे दोनपट) या लयीत ल पब करा.
५. अ भनय हणजे काय ते सांगू न आं गक, वा चक, आहाय आ ण साि वक
या चारह कारांची स व तर मा हती लहा.
६. जीवनच र लहा :
(१) पं. अ न महाराज, (२) पं. शंभू महाराज, (३) पं. ल छू महाराज,
(४) पं. सु खदे व महाराज.
७. ा य कातील सव रचना ल पब करणे.
८. ताला या दश ाणांची फ त नावे. यातील जाती व य त वषयी सोदाहरण
प ट करण करा.
९. ीकृ णच र ातील कोण याह एका कथेचे स व तर वणन लहा.
१०. या या सांगा : फमाईशी च दार परन, परमेल,ू गणेश परन, त जाती व
चतु जाती परन.
११. भरतनाटयम , म णपु र , कथकल , ओ डसी, या शैल ंची खाल ल मु यां या
आधारे मा हती :
(१) उगम (२) वकास, (३) तु त ीचा म, (४) साथसंगत, (५) पोषाख,
(६) स द नतक
ा य क :-
एकू ण गु ण – १५० कमान गु ण – ५३ पर ेचा कालावधी - २५ मी.

7
(१) ीकृ ण वंदना कंवा शववंदना
(२) ताल ताल:
उठान परमेलू - १
थाट गणेश परन - १
आमद फमाईशी परन - १
बेदम तहाई - १ ततकार - लडी
नटवर तोडा - १ (ता, थै, तत ् या श दांची रचना)
(३) एकताल:
थाट - २ परन - २
परन आमद - १ च धार परन - २
तोडे - ४ तहाई - २
च धार तोडे - २ कव त-१
ततकार - बराबर, दु गू न, तगु न, चौगु न, तहाईसह.
(४) पक:
थाट - १ परन - २
साधा आमद - १ च धार परन - २
तोडे - ४ कव त-१
च धार तोडे - २ तहाई - २
ततकार - बराबर, दु गू न, चौगु न, तहाईसह.
(५) झपतालम ये बराबर, दु गू न, तगु न, चौगु न, तहाईसह
(६) गत नकास - (१) खसार, (२) छे डछाड, (३) आँचल
(७) गतभाव - का लयादमन
(८) 'होर ' का यावर अ भनय
(रचनाकाराचे नाव, का याचे श द व यांचा अथ मा हती असणे आव यक)
सव रचना व मलयी ताल दे ऊन हणता येणे आव यक.

8
भारती व यापीठ
कू ल ऑफ परफॉ मग आटस ्, पु णे (भारत)
नृ य (कथक) अ यास म
पद वका पर ा – भाग १
एकू ण गु ण – ४००
एकू ण तास – ७०

सै ां तक :-
एकू ण गु ण – १५० कमान गु ण – ३० / नप पर ेचा कालावधी – ३ तास / नप
या पर ेत सै ां तक वषयासाठ दोन लेखी नप असतील.
नप - १ एकूण गु ण – ७५
१.उ च माणप - २ पयत या सव या यांचा अ यास.
२. मदे वानी ना यवेद का व कसा नमाण केला? (ना यो प तीची कथा)
भरतमु नींनी सादर केले या ना य योगांचे वणन करा.
३.अ भनय दपणनु सार नायकांचे चार कार - ( धीरो त, धीरल लत,
धीर शांत, धीरोदा त) सोदाहरण प ट करा.
४.नवरस हणजे काय ते सांगू न येक रसा वषयी स व तर लहा.
५अ टना यकांपैक अ भसा रका, खं डता, व ल धा आ ण ो षतप तका या
चार ना यकांची स व तर मा हती.
६.दशावतारांची मा हती सांगू न यासाठ वापर या जाणा या ह तमु ा लहा.
तसेच कोण याह एका अवताराची स व तर कथा लहा.
७.कथक नृ या या अ यासाने "शार रक, मान सक आ ण बौ क वकास
होतो" हे प ट करा.
८.-- ा य कातील आ तापयत या अ यास मातील ताल, झपताल,
एकताल, पक, धमार, रास आ ण गजझंपा या तालांमधील रचना लपीब
करणे .

नप - २ एकूण गु ण - ७५

१. ा य कातील आ तापयत या अ यास मातील ताल, झपताल,


एकताल, पक, धमार, रास आ ण गजझंपा या तालांमधील रचना लपीब
करणे .
२.कथक नृ यात सादर होणा या खाल ल रचनांची मा हती
(१) होर , (२) चतरं ग, (३) ठु मर , (४) चैती, (५) कजर , (६) धृ पद,
(७) अ टपद , (८) वट, (९) तराणा, (१०) सरगम इ
३. (अ) या या लहा - (१) प ल , (२) कमाल च धार परन, (३) भंग,
(४) कसक - मसक, (५) मर , (६) गनती
(ब) संतकवी सू रदास यांचे जीवनच र .
9
४. थायीभाव, भाव, वभाव, अनु भाव, य भचार भाव यांचे स व तर वणन
(रस स ांताची व तृ त मा हती)
५.कथक नृ य े ात नवाब वािजद अल शाह आ ण रायगड चे महाराज
च धर सं ह यांचे योगदान.
६.पं.नारायण साद, पं. जयलाल, पं. गोपीकृ ण आ ण पं. बरजू महाराज
यांचे च र .
७. नबंध - (१) गु श य परं परे चे मह व,
(२) श याचे गु ण आ ण गु ब ल कत य,
(३) ठु मर आ ण कथक नृ य

ा य क :-
एकूण गु ण – २५० कमान गु ण – १०० पर ेचा कालावधी - ३० मी.

रं गमंच सादर करण – एकूण गु ण – ७५


वंदना, ताल आ ण अ भनय यासह २० ते ३० म नटे.
ा य क पर ा- एकूण गु ण – १७५
(१) सर वती वंदना / गु वंदना / व णू वंदना - यांपैक एक
(२) ताल, झपताल व एकताल याम ये वशेष तयार
(वै श यपू ण रचना - येक २-३)
(३) गजझंपा, रास आ ण धमार या तालांम ये खाल ल रचना:
थाट - २ च धार परन - १
आमद - १ कव त-१
तोडे - २ तहाई - १
च धार तोडे - २ गनती - १
परन - १
ततकार वारे वर ल त ह तालांम ये बराबर, दु गू न, चौगु न करणे.

(४) गत नकास - (१) आँचल, (२) सीधी गत


(५) गतभाव - ौपद चीरहरण
(६) एक तराणा कंवा वट
(७) अ भसा रका, खं डता, व ल धा आ ण ो षतप तका या ना यका पद / ठु मर /
गतभाव यां वारे सादर करणे.
(८) संत कवी सू रदास यांचे १ भजन अ भनया वारे सादर करणे
(९) कोणतीह एक ठु मर सादर करणे
(१०) सव तालांमधील रचनांची टाळी, काल दाखवू न पढं त करणे . येक तालातील एक
रचना फ त ठे यावर करणे .
(११) सव सांगी तक रचनां या राग व तालांची नावे सांगणे

10
भारती व यापीठ
कू ल ऑफ परफॉ मग आटस ्, पु णे (भारत)

11
नृ य (कथक) अ यास म
पद वका पर ा – भाग २
एकू ण गु ण – ४००
एकू ण तास – ७०

सै ां तक :-
एकूण गु ण – १५० कमान गु ण – ३० / नप पर ेचा कालावधी – ३ तास / नप
या पर ेत सै ां तक वषयासाठ दोन लेखी नप असतील.

नप - १ एकू ण गु ण – ७५
१.नृ याचा उगम आ ण याचा शा ीय व पापयतचा वास.
२.रामायण, महाभारत, पु राणे याम ये नृ याचे संदभ.
३.ना यका भेदांचे स व तर वणन -
अ) आयु भेदानु सार ना यका : मु धा, म या, ौढा
ब) धम भेदानु सार ना यका : वक या, परक या, सामा या
क) कृ तनु सार ना यका : उ तमा, म यमा, अधमा
ड) जा तभेदानु सार ना यका : प नी, च णी, शं खणी, हि तनी
इ) प रि थतीनु सार ना यका : अ टना यका
४.कुचीपु डी, मो हनीअ म, छाऊ, स य या शा ीय नृ याशैल ंचे खाल ल मु यांनु सार
ववेचन :
(१) उगम, (२) वकास, (३) सवसाधारण तु ती म, (४) साथसंगतीची वादये,
(५) पेहराव, (६) स ये ठ नतक
५.लय आ ण ताल यांचा उगम आ ण यांचे कथक नृ यातील मह व.
६.ना यशा आ ण अ भनयदपण यांमधील संयु त व असंयु त ह तमु ांमधील
सा य व फरक.
७.पंचमसवार - १५ मा ा, शखर - १७ मा ा, कंवा म त - ९/१८ मा ा यात साधा आमद,
परन आमद, तोडा, च धार तोडा, परन, च धार परन, तहाई वगैरे ल पब करणे .
८."पं. उदयशंकर न मत आधु नक का य" या वषयी स व तर मा हती.
९.एकल नृ य तु तीसाठ रं गमंच यव था, वनी संयोजन, काशयोजना आ ण
नेप य यांचे मह व
१०. ाथ मक पर ेपासू न पासु न आ तापयत या सव या या अ नवाय.

नप - २ एकू ण गु ण – ७५
१.कथक नृ याचा गायन, वादन, सा ह य, च कला आ ण श पकला या
12
ल लत कलांशी असले या संबंधाचे स व तर वणन करा.
२.भरतना यशा ानु सार खाल ल संक पनांची मा हती :
(१) धम - लोकधम , ना यधम
(२) वृ ती - भारती, सा वती, कै शक , आरभ ी
(३) अ भनय - शार र, मु खज
३. तहाईची गरज का नमाण झाल असावी? ते प ट क न, खाल ल तहाई
कारांचे सोदाहरण प ट करण दया.
(१) सीधी तहाई, (२) च धार तहाई, (३) गनती तहाई, (४) बेदम तहाई
४.पं. कुं दनलाल गंगाणी, पं. दु गालाल, पं. सतारादे वी आ ण पं. रो हणी
भाटे यांचे च र .
५.ताला या दश ाणां वषयी स व तर मा हती लहा.
६."कथक नृ यात लोकधम व ना यधम या दो ह परं परांचा मेळ साधला
जातो" या वधानाबाबत आपले मत प ट करा.
७.पा य मात झाले या सव तालांमधील रचना लपीब करणे.
८."शा ीय नृ यशैल ह इतर नृ य कारांचा पाया होऊ शकते" हे वधान
प ट करा.

ा य क :-
एकू ण गु ण – २५० कमान गु ण – १०० पर ेचा कालावधी - ३० मी.
रं गमंच सादर करण - एकू ण गु ण –७५
वंदना, ताल आ ण अ भनय यासह २० ते ३० म नटांचे सादर करण.
ा य क पर ा- एकूण गु ण – १७५
(१) कोणतीह एक वंदना
(२) शखर (१७ मा ा), म त (१८ मा ा) आ ण पंचमसवार (१५ मा ा) यामधे खाल ल
रचना :
थाट परन - २
आमद च धार परन - २
तोडे - २ कव त-१
च धार तोडे - २ तहाई - २
ततकार - ठे याची बराबर, दु गू न, चौगु न.
(३) ततकारम ये बाँट, लड़ी, चलन, रे ला, कायदा यापैक कोणतेह दोन कोण याह
तालात.
(४) ताल, झपताल, एकताल, पक, धमार याम ये येक एक तोडा / परन फ त
ठे यावर सादर करणे.
(५) गत नकास - वै श यपू ण सादर करण
(६) गतभाव - (१) नवरसांपैक एका रसावर,
(२) दशावतारातील एका अवतारावर आधा रत
13
(७) फ त चेह या वारे नवरस दाख वणे
(८) कलहांत रता, वाधीनप तका, वरहो कं ठता, वासकस जा या ना यका पद/
ठु मर / गतभाव या वारे सादर करणे.
(९) सरगम/ चतरं ग
(१०) का या या एकाच ओळीवर संचार भाव दाखवणे
(११) (अ) ताल या लेह याचे वर गाऊन कंवा हाम नयमवर वाजवू न दाखवणे
(ब) तालम ये भु वया कंवा मान यांची लयब हालचाल.
(१२) पर कांनी दले या श दसमू हाचा वापर क न ताल, झपताल, एकताल, पक
या तालांत तहाई बनवणे.
(१३) सव तालांमधील रचनांची ताल ध न पढं त आव यक

भारती व यापीठ
कू ल ऑफ परफॉ मग आटस ्, पु णे (भारत)
[

14
नृ य (कथक) अ यास म
उ च पद वका पर ा – भाग १
एकू ण गु ण – ५००
एकू ण तास – ८०

सै ां तक –
एकूण गु ण – २०० कमान गु ण – ४० / नप पर ेचा कालावधी – ३ तास / नप
या पर ेत सै ां तक वषयासाठ दोन लेखी नप असतील.
नप - १ एकूण गु ण – १००
१.पाठय मात असले या सव तालांमधील रचना लपीब करणे.
(रास- १३ मा ा, गजझंपा- १५ मा ा, बसंत- ९ मा ा, (Rudr)- ११ मा ा)
२.पाच जाती कोण या ते स व तर सांगू न पाच जाती ५ वेगवेग या
तालात लपीब करणे. (एक जाती - एकाच तालात)
३.झपतालचा ठे का आधी (१/२), पाऊण (३/४), कुआड (१ १/४),
आड (१ १/२), बआड (१ ३/४) या लयीत लपीब करणे.
४.कथक नृ याची परं परा आ ण स या याला मळालेले नवनवीन पैलू यांचे
स व तर ववेचन करा.
५.लोकनृ यातील आ दवासी नृ य, ामीण नृ य, शा ीय नृ य या
येकाचे प ट करण लहा.
६.नौटं क , तमाशा, रासमंडल या कारांची मा हती लहा.
७.कथक नृ य आ ण याचे सा ह य याचे स व तर ववेचन करा.
८.पं. तरथराम आझाद, डॉ. पु द धच, पं. दमयंती जोशी, पं. माया राव
यांचे जीवनच र .
९.कथक नृ यात साथसंगतीचे मह व, याची आव यकता, संगत
करणा या कलाकारांची मनोभू मका यावर तु मचे मत लहा.
नप - २ एकूण गु ण – १००
१.वै दक आ ण पु राणकाळातील सा ह यातील नृ याचे संदभ प ट करा.
२.खाल ल ना यशा ीय संक पनांची मा हती :
अ) वा यांचे कार - तत ् , सु षर, अवन , घन
ब) रं गमंचाचे कार - य , चतु र , वृ त.
क) करण, अंगहार, चार , गती, मंडल, थानक
३."कथक नृ याचा आदश व तू म" आपले मत प ट करा. (काय म
एक तासाचा आहे असे गृ ह त धरा)
४.आपण पा हले या कोण याह एका कथक नृ य तु तीची समी ा लहा.
५ नबंध लहा - कथक नृ यात ीकृ ण च र ाचे मह व.
६.कथक नृ यासाठ रयाजाचे मह व प ट करा.
७.नवरस ह संक पना प ट क न कोण याह एका रसाचे स व तर
15
कथानक लहा.
८.अ टना यकां या तु तीकरणाम ये मु धा, म या आ ण ौढा( ग भ)
या अव थांचा वचार कशा कारे आव यक आहे ते सोदाहरण प ट करा
९.सव तालांमधील रचना लपीब करणे .

ा य क :-
एकूण गु ण – ३०० कमान गु ण – १२० पर ेचा कालावधी - ४० मी.

रं गमंच सादर करण – एकूण गु ण – १००


कथकची सम तु त ी २५ ते ३५ म नटे.
ा य क पर ा- एकूण गु ण – २००
१. कोणतीह एक वंदना/ तु ती. (तालब असणे आव यक)
२. ताल व झपताल म ये उ च पद वका दजाची तु त ी (सम ).
३. ताल (११ मा ा) व बसंत ताल (९ मा ा) या तालांम ये खाल ल
रचना :
थाट परन - २
आमद -१ च धार परन - २
तोडे - २ कव त-१
च धार तोडे - २ तहाई - २
ततकार- ठे याची बराबर, दु गू न, चौगु न.
४. रास, गजझंपा, शखर, पंचमसवार , म त यात येक एक वै श यपू ण
रचना. उदा. फमाईशी परन, दजदार परन, जातीपरन इ.
५. पर कांनी दले या श दसमू हावर नवीन रचना/ तहाई बांधणे.
६. ततकार फ त ठे यावर सादर करणे . (चलन, रे ला, कायदा वगैरे)
७. सव तालांतील रचना फ त ठे यावर सादर करणे.
८. एक अ टपद कंवा धृ पद (यापैक एक).
९. व भ न तालात जातींवर आधा रत रचना तु त करणे.
१०. चैती, दादरा, झू ला, सावन यापैक एक रचना.
११. गतभाव - कांचनमृ ग कंवा ीकृ ण तु ला.
१२. सव रचनांची दमदार पढं त आव यक.
१३. एखाद आधु नक कथा कंवा घटना कंवा पर कांनी दलेले कथानक
गतभावा वारे सादर करणे.

16
भारती व यापीठ
कू ल ऑफ परफॉ मग आटस ्, पु णे (भारत)
नृ य (कथक) अ यास म
उ च पद वका पर ा – भाग २
एकूण गु ण – ५००
एकूण तास – ८०

सै ां तक –
एकू ण गु ण – २०० कमान गु ण – ४० / नप पर ेचा कालावधी – ३ तास / नप

या पर ेत सै ां तक वषयासाठ दोन लेखी नप असतील.


नप - १ एकूण गु ण – १००
१.कथक नृ यातील मं दर, दरबार आ ण रं गमंचीय परं परे चे स व तर
ववेचन करा.
२.ना यशा ातील नृ या यायांची थोड यात मा हती लहा.
३.ना यशा ानु सार रस स ांत प ट करा.
४.कथक नृ याची लखनौ, जयपू र व बनारस घरा यातील वै श ये .
५.कथक नृ या या संरचनेम ये होत असणा या नवीन योगां वषयी
स व तर मा हती लहा.
६.नृ यसंरचनेची मू लभू त त वे सोदाहरण प ट करा.
७.संत तु लसीदासांचे च र सांगू न यां या एखा या का य काराचे कथक
नृ या या अनु षंगाने ववेचन करा.
८.गायन, वादन आ ण नतन पर परावलं ब व प ट करा. (तौय क)
९.पा य मातील सव तालांम ये फमाईशी परन, कमाल च धार परन,
क व त व त जाती आ ण म जाती तहाईम ये लपीब करा.
नप - २ एकू ण गु ण – १००

१.आ तापयत या पा य मातील सव या या सोदाहरण ववेचनासह


प ट करणे.
२. प ट करा :
अ) मु घल काळात झालेला कथकचा वकास
ब) मु घल काळात झालेले कथकचे अधःपतन
३.पं. भातखंडे व पं. पलु कर यां या ताललेखन प तीची तु लना करा.
एकच रचना दो ह प तीनु सार लहा.
४.स या या काळात कथक नृ याला परं परे चे बंधन असावे का? आपले
मत प ट करा.
५.अ भनयदपण मधील पा ल ण आ ण नतक ल ण सं कृ त लोकासह
17
लहू न याचे ववेचन करा.
६.कथकमधील ाचीन सं ांची मा हती
१. घु म रया, ६. संच,
२. लोम- वलोम, ७. जमनका,
३. धु रन-मु रन, ८. पोहोपाजु र ,
४. लाग डांट, ९. उरमई,
५. उरप- तरप-सु लप, १०. उघटत.
७.अ भनयदपणनु सार 'दे व ह त' वणन करा.
८.कथक नृ यात घु ंग ं चे मह व वशद करा.
९.कथक नृ यात 'पढं त' ला कसे मह व आहे ?
१०.सव तालांमधील रचना लपीब करणे .

ा य क :-
एकू ण गु ण – ३०० कमान गु ण – १२० पर ेचा कालावधी - ४० मी.

रं गमंच सादर करण - एकू ण गु ण – १००


कथकचा सम व तु म २५ ते ३५ म नटे
ा य क पर ा - एकूण गु ण – २००
१. गणेश तु त, दु गा तु त, राम तु त.
२. चौताल व धमारम ये पखवाजा या वै श यपू ण रचना कमान
येक ५/५.
३. धृ पद कंवा लमछड क व त
४. गतभाव - रामायण, महाभारत कंवा भागवतातील एखाद भावी कथा
५. पा य मातील रास, गजझंपा/ पंचमसवार , शखर, म त, बसंत/ ल मी
या तालातील वै श यपू ण रचना व कोण याह एका तालात ततकारम ये
बराबर, दु गु न, तगु न, चौगु न दाख वणे.
६. पं. बं दाद न महाराजांची एक ठु मर .
७. अ टना यकांचा वशेष अ यास.
८. कोण याह ५ रचना वेगवेग या तालांत ठे यावर करणे आव यक.
९. ततकारवर भु व. फ त ठे यावर रे ला, कायदा, चलन वगैरे सादर
करणे.
१०. ताल, झपताल, पक या तालांचे ठे के तब यावर वाज वणे आव यक
व हाम नअमवर लेहरा वाज वणे आव यक.
११. दमदार पढं त आव यक.

18
19

You might also like