Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

सातारा येथील मे.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात


गु.र.क्रमांक: २९६/२०२२
(शाहूपुरी पो.स्टे.)

महाराष्ट्र शासन --- फिर्यादी

विरुद्ध
मोहसीन अमीर पालकर --- आरोपी

सदर कामी आरोपी यांच्यातर्फे विनंती अर्ज खालील प्रमाणे-

याकामी आरोपी नं.१ यास न्यायालयीन कोठडीचा आदेश पारित झालेला आहे.
आरोपी याच्यावर भा.द.वि. कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६ अन्वय गुन्ह्याची तोहमत
आहे. आरोपी यास सदरचा गुन्हा मान्य व कबूल नाही.
आरोपी याच्यावर तोहमत असलेला गुन्हा जामीनपात्र आहे. आरोपी याच्याकडू न काही
हस्तगत करण्याचे नाही. आरोपी हा तपासकामी योग्य ते सहकार्य करण्यास तयार आहे. आरोपी हा परागंद
होणार नाही. आरोपी याच्यावर त्याच्या वयोवृद्ध आई व कौटुंबिक आर्थिक जबाबदारी आहे. आरोपी त्याच्या
कु टुंबातील प्रमुख कमावता आहे. आरोपी हा जामिनावर खुला के ल्यास योग्य व लायक जमीन देण्यास तयार
आहे. आरोपी हा सरकारी पक्षावर/ साक्षीदारांवर दबावतंत्र वापरणार नाही. आरोपीविरुद्ध यापूर्वी कोणत्याही
गुन्ह्याची नोंद नाही. आरोपी हा मे. कोर्टांत नेमलेल्या तारखांना उपस्थित राहण्याचे आश्वासन देत आहे.
आरोपी मे. कोर्टांनी के लेल्या आदेशाचे व जामिनाच्या अटी व शर्तींचे पालन करण्यास तयार आहे.
सबब मे. कोर्टांना विनंती की, आरोपी यास योग्य व लायक जामीनावर खुले करण्याचा
आदेश पारित आदेश व्हावा.

सातारा
दिनांक :- ०२/०९/२०२२ आरोपीतर्फे अॅड

You might also like