Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

महाबळे र

दनांक:- २९/०८/२०२२

िनवेदन अज/सम ह त पोहोच ारे


ित,
मा. नगर भूमापन अिधकारी साो,
नगर भूमापन कायालय महाबळे र,
महाबळे र, तालुका महाबळे र, िज हा सातारा
यांना...
अजदार,
ी ध डू क डीराम सपकाळ
राहणार ४१७, कू ल मोह ला, महाबळे र.
मोबाइल . ९४०४२९४४२२
िवषय:- मालम ा पि के वर न द दु त हो याक रता.
मा. महोदय,

मी खालील सही करणार आपणास िवनंतीपूवक कळवतो ती

व तुि थती खालील माणे-

(१) िमळकतीचे वणन -

तुकडी व िज हा सातारा, पोटतुकडी व तहिसल महाबळे र, शहर

महाबळे र येथील नगरप रषद ह ीतील िस.स. नंबर ६१७, े ३०० चौरस मीटर

पैक वारसाह ाने असणारे े , तुत िनवेदन अजाची िवषयां कत िमळकत आहे.

वर वणन के ले या िमळकतीचा उ लेख यापुढे संि व पात “सदर

िमळकत” असा कर यात आलेला आहे.

(२) उपरो कलम १ म ये नमूद के लेली िमळकत ही मुळची कै . रामा अ णा

मोरे यां या मालक ह व विहवाटीची थावर िमळकत होती .सदर िमळकतीम ये

कै . रामा मोरे यां या मृ यूप ात यां या वारसांचा कायदेशीर ह व िहतसंबंध तथा


2

य विहवाट अनंत दशकापासून आहे. सिव तरपणे, कै रामा मोरे यां या मृ यूनंतर.

यांची मुलगी बनाबाई ही यांची एकमेव कायदेशीर वारस आहे. या माणे सदर

िमळकती या उता यावर वारस न द मािणत कर यात आलेले आहे.

(३) मी, कै . बनाबाई क डीराम सपकाळ यांचा मुलगा आहे. कै बनाबाई .

क डीराम सपकाळ यां या मृ यूनंतर मा यासह यांना एकू ण ८ मुले आहेत. तथािप,

आमचा साव भाऊ कै ीरं ग क डीराम सपकाळ . यांची न द एक कु टु ंब मॅनेजर

हणून वरील िमळकती या मालम ा पि के वर अनावधानाने व चुकून झालेली आहे.

कै . ीरं ग क डीराम सपकाळ यांचे दनांक १४१९८६/०४/ रोजी िनधन झाले असून,

याप ात आम या अिशलांची व इतर संबंिधत सव वारसांची न द मालम ा

पि के वर दनांक १३१९८७/०३/ रोजी झालेली आहे. मा यासह इतर वारसांची वर

नमूद के ले या िमळकती या िसटी सव रे कॉडला असणारी न द िवनाआ हािनत व

िन ववा दत व पाची आहे.

(४) वा तिवक पाहता, सदर िमळकत ही बनाबाई यां या मालक ची

िमळकत अस याने कै . ीरं ग क डीराम सपकाळ यांना वरील िमळकतीत कोणताही

मालक ह ा न हता. सदर पोकळी त न दी या आधारे यांनी दनांक

१०/१०/१९८५ रोजीचा खरे दी वहार के याचे नुकतेच मला कळालेले आहे. कै .

ीरं ग क डीराम सपकाळ यांना आमचा िह सा िव कर याचा कोणतीही कायदेशीर

अिधकार न हता.

(५) वरील माणे स य घटना मे आहेत. सदर िमळकत ही खुली जागा

असून, याम ये आमचा वारस मालक हा कायम आहे. आमची सदर िमळकतीम ये

य विहवाट आहे. तथािप, दनांक १३/०३/१९८७ रोजी आमची सदर

मालम ापि के वर असणारी न द आम या अपोरो व संमतीिवना कमी कर यात

आ याचे दसून येत आहे. सदर न द कमी करताना कै . बनाबाई यांचे वारस हणून

आ हास आमचे हणणे मांड याची कोणतीही नैस गक संधी दे यात आलेली नाही.
3

तसेच सदरची न द कमी करताना आ हा वारसांना कोण याही नो टसा जू कर यात

आले या नाहीत, पूव क पना दे यात आलेली नाही. यामुळे या न दीची कोणतीही

मािहती आ हा पैक कोणासही झालेली न हती. तसेच आ ही देखील याची मािहती

घे याचा के हीही संग उ वलेला न हता व नाही. प ं तु सदर िमळकतीचे अनुषंगाने

शासक य रे कोडची पाहणी कर याची परी तीती नुकतीच िनमाण झा याने, मी सदर

िमळकतीची महसूल द री असणा या न द ची मािहती अवगत करत असताना वरील

सव कार मा या थमच नुकताच िनदशनास आलेला आहे. यामुळे मला त परतेने

तुतचा अज दाखल क न खालील माणे िवनंती करणे अिनवाय झाले आहे.

(६) सबब आपणास न िवनंती क , दनांक १३/०३/१९८७ रोजी आ हा

वारसां या नावाची न द वरील िमळकती या मालम च


े ी मालम ा पि के व न कमी

कर यात आलेली आहे, ती न द आमचा सदर िमळकतीमधील कायदेशीर ह , विहवाट


व िहतसंबध
ं पाहता पूववत करावी.

येणे माणे तुत िनवेदनाची थल त राखून, सम ह त पोहोच ारे


जू के ली असे.

कळावे,

महाबळे र
दनांक:- २९/०८/२०२२ ी ध डू क डीराम सपकाळ

सोबत – सदर िमळकतीचा मालम ा पि के चा उतारा व माझे ओळखप अजासोबत


जोडलेले आहे.

You might also like