Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 34

Lakshya MPSC 1 Pravin Ade – 9284828345

राज्यसेवा मख्ु य
GS – 2 : Polity

9} प्रसार माध्यमे :
➢ लोकशाहीचा 4था स्तंभ
➢ कार्ये : शासनाची धोरणे, कामे लोकांपर्यंत पोहोचवणे, लोकांच्र्या अपेक्षा, तक्रारी शासनापर्यंत
पोहोचवणे, सामाजिक, आर्थिक व रािकीर्य िागत
ृ ी करणे, शशक्षण दे णे, करमणूक करणे
मुद्रण व इलेक्ट्रॉननक प्रसार माध्यमे :
मुद्रण प्रसार माध्यमे :
➢ र्यामध्र्ये दै ननक, साप्ताहहक, पाक्षक्षक व त्रैमाशसक र्या छापील माध्र्यमांचा समावेश
➢ छापील माध्र्यमांचा भर – माहहती परु ववणे
➢ भारतात रोि 40 – 50 कोटी मुहित पेपर ववकले िातात.
इलेक्ट्रॉननक प्रसार माध्यमे :
➢ र्यामध्र्ये TV, रे डिओ, कॉम्पट
ु र व इंटरनेट वर आधाररत माध्र्यमांचा समावेश
➢ फेसबुक, ट्ववटर, WhatsApp, YouTube र्या इंटरनेट आधाररत माध्र्यमांवर बातम्र्या व इतर
करमणूकीचे कार्यिक्रम प्रसाररत केले िातात.
de

प्रसार माध्यमाांचा धोरण ननर्मितीवर होणारा पररणाम :


A
in
av

➢ माहहती पुरवणे : दबाव गट आपल्र्या मागण्र्या प्रसार माध्र्यमातून सरकारपर्यंत पोहोचवतात.


Pr

➢ र्यामळ
ु े सरकार च्र्या धोरण ननशमितीवर र्याचा प्रभाव / पररणाम होतो.
➢ सरकारी र्योिना, धोरणांचे प्रसार माध्र्यमांकिून मूल्र्यमापन केले िाते. र्याचा पररणाम सरकारच्र्या
पुढील धोरणांवर होतो
➢ अर्िमुखता िूर्मका (Orientation role) : सरकारी धोरणे श्रीमंतांना समोर ठे ऊन बनवली िात
असल्र्यास प्रसार माध्र्यमे गररबांच्र्या बािूने धोरण राबवण्र्यासाठी सरकारवर दबाव ननमािण करतात.
➢ सूचक िूर्मका (Suggestive role) : newspaper मधील editorials, tv वरील debates र्यातून सरकारी
धोरण ननमािण करताना सरकारला मागिदशिन शमळते
वत्त
ृ पत्रे लोकशाही धोरणात ननधािरण प्रक्रियेवर प्रिाव टाकणारा एक घटक म्हणून खालील िूर्मका
बजावतात :
➢ लोकशशक्षण & लोकिागत
ृ ी करणे
➢ िनमत तर्यार करणे
➢ शासन आणण िनता र्यातील दव
ु ा म्हणून कार्यि करणे
➢ सद्र्यजस्थती व सत्र्यस्थीतीचे आकलन करून दे णे
➢ वतिनावर प्रभाव टाकणारे सवाित प्रभावी माध्र्यम – वत्त
ृ पत्रे
➢ रािकीर्य सामाजिकीकरणाच्र्या प्रक्रक्रर्येत महत्वाची भूशमका

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 2 Pravin Ade – 9284828345

िारतासारख्या धमिननरपेक्ष लोकशाही शासनात जातीय दां गे, िाषिक सांघिि & धार्मिक तणाव अशा
असाधारण पररस्थितीत आपले कतिव्य बजावताना वत्त
ृ पत्राांनी खालील िूर्मका घ्यावी व मानदां ड मानावेत :
➢ अ) वत्त
ृ पत्रकारांनी लोक हहताकिे दल
ु िक्ष करून वैर्यजततक स्वाथािसाठी वत्त
ृ पत्राच्र्या शततीचा वापर करू नर्ये.
➢ ब) वत्त
ृ पत्रातून द्र्यावर्याचा मिकूर खरा आणण वस्तुजस्थतीला धरून असला पाहहिे. ववपर्यिस्त,
वस्तजु स्थतीला सोिून अनतशर्योतती दाखवणारा मिकूर दे ण्र्याचे टाळले पाहहिे.
➢ क) भारतासारख्र्या धमिननरपेक्ष लोकशाही दे शात वत्त
ृ पत्रे मुतत असावीत, त्र्यावर सरकारचे ननर्यंत्रण
नसावे
➢ ि) वत्त
ृ पत्रांनी हटका करतांना न्र्यार्याची भूशमका सोिू नर्ये.

21 व्र्या शतकात वतिमानपत्रांनी समािाला कार्य द्र्यावे. र्या बद्दलची र्यादी अमेररकन कशमशननी हदली
होती. त्र्यातील काही महत्त्वाच्र्या बाबी :
अ) हटका व हटप्पणीसाठी चचाि मंिळ
ब) सत्र्य, व्र्यापक, बुद्र्धमान असा, त्र्यांना अथि दे शाच्र्या संदभाित हदवसाच्र्या घटनांचा गोषवारा
क) समािाच्र्या ध्र्येर्यांचे व मूल्र्यांचे सादरीकरण व स्पष्टीकरण
ि) समािातील मतदार गटांचे प्रनतननर्धक र्चत्र पुढे आणणे

प्रादे शशक भाषेतील वतिमानपत्राच्र्या भशू मका :


de

अ) प्रादे शशक भाषेतील वतिमानपत्रे स्थाननक वाचकांना आकवषित करतात


A
in

ब) लोकांना त्र्यांच्र्या मातभ


ृ ाषेत रािकीर्य चचाि समिून घेता र्येतात
av
Pr

क) प्रादे शशक भाषेतील वतिमानपत्राचा रोख राज्र्यस्तरीर्य असतो


ि) प्रादे शशक भाषेतील वतिमानपत्रांच्र्या सविदरू प्रसारातून भारतीर्य लोकशाहीला पाठबळ शमळते.

आकाशवाणी :
➢ 1923 - मंब
ु ई र्येथे रे डिओ तलब ने रे डिओवर पहहले प्रक्षेपण केले
➢ 23 July 1927 - Indian Sate Broadcasting service (ISBS) ची स्थापना हदल्ली र्येथे झाली व प्रक्षेपण
सुरू झाले.
➢ 1936 - ISBS चे नामकरण ऑल इंडिर्या रे डिओ (AIR)असे झाले.
➢ 1957 - AIR ला आकाशवाणी असे संबोधून राष्रीर्य रे डिओ प्रसारण सुववधा सुरू झाली. आकाशवाणी
हा शब्द सविप्रथम MV गोपालस्वामी र्यांनी 1936 मध्र्ये वापरला होता.
➢ 1959 - TV वर प्रसारण AIR चा भाग म्हणून सुरू झाले पुढे टे शलव्हीिन AIR पासून 1976 ला वेगळे
होऊन दरू दशिन बनले .
➢ सध्र्या दरु दशिन व आकाशवाणी हे प्रसार भारतीचे भाग म्हणन
ू काम करतात.

आकाशवाणीची वैशशष्ट्र्ये :
➢ आकाशवाणी (AIR) हे िगातील सवाित मोठे रे डिओ नेटवकि आहे व काम करण्र्याची भाषा तसेच
ववववधता र्यानुसार AIR िगातील सवाित मोठ्र्या संस्थांपैकी एक आहे.

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 3 Pravin Ade – 9284828345

➢ AIR चे 420 स्टे शन असून भारताचे 92% क्षेत्रफळ व 99.19% लोकसंख्र्येला आकाशवाणी सेवा
पुरवते.
➢ आकाशवाणीच्र्या सुववधा :
➢ ववववध भारती ( 1957 ला सुरूवात )
➢ इतर दे शातील 27 भाषेत सेवा ज्र्यामध्र्ये 12 भारतीर्य तर 15 ववदे शी भाषा आहे त.
➢ Direct to Home र्या अंतगित उपग्रह प्रसारण सुववधा असून ववववध भारती, FM रे नबो, FM गोल्ि व
FM लाईव्ह बातम्र्या, AIR ऊदि ु हे चॅनेल आहेत.
➢ रागम हा तलाशसकल संगीताचा व ग्र्यानवाणी हा हहंदी व इंग्रिी शशक्षणाचा रे डिओ चॅनेल दे खील
आहे.
➢ समुदार्य रे डिओ / Community Radio :• समुदार्य रे डिओ हा व्र्यवसानर्यक व सावििननक रे डिओ
सेवेनंतरचा नतसरा प्रकार आहे.
➢ समुदार्य रे डिओला ग्रामीण रे डिओ, सहकारी रे डिओ तसेच ववकास रे डिओ असेही म्हणतात.
➢ समद
ु ार्य रे डिओ ठराववक समह
ु ाला व स्थाननक भौगोशलक प्रदे शाला स्थाननक भाषेत सेवा दे तो.

दरू दशिन :
➢ स्थापना : 15 सप्टें बर 1957
➢ ब्रीदवातर्य : सत्र्यम शशवम सुंदरम
de

➢ मुख्र्यालर्य : दरू दशिन भवन, नवी हदल्ली


A
in

➢ माहहती व प्रसारण मंत्रालर्यांतगित


av
Pr

➢ एकूण मख्
ु र्य channel 21 पैकी 8 राष्रीर्य, 17 प्रादे शशक & 1 आंतरराष्रीर्य
➢ दरु दशिन हे टे शलजव्हिन, रे डिओ, ऑनलाईन व मोबाईल अशा सवि सुववधा दे ते.
➢ दरु दशिन आकाशवाणी पासून 1 एवप्रल 1976 ला वेगळे झाले.
➢ 1965 : प्रनतमा परु ी र्यांनी पाच शमननटांचे न्र्यि
ु बल
ु ेहटन सरू
ु केले सध्र्या AIR (आकाशवाणी) च्र्या
माध्र्यमातून सुरू आहे
➢ 1967 : कृषी दशिन हा कार्यिक्रम शेतीच्र्या ज्ञानासंदभाित असून आितागार्यत सुरू असलेला िगातील
सवािर्धक काळ सुरू असलेला कार्यिक्रम आहे.
➢ 1982 : DD national वर आशशर्याई खेळांची स्पधाि व स्वातंत्र्र्यहदनाननशमत्त 15 ऑगस्ट ला इंहदरा गांधीचे
भाषण रं गीत प्रसारणामध्र्ये दाखवले.
➢ 2014 : दरु दशिनने नवीन ब्रीदवातर्य. ननविले -दे श का अपना चॅ नेल व गुलाबी रं गाला प्राधान्र्य
➢ 2019 : नवीन 11 प्रादे शशक / राज्र्य चॅनेल तर्यार केले असून त्र्यापैकी 5 ईशान्र्य भारतासाठी
➢ 2020 : कोरोनाकाळात रामार्यण व महाभारत हे िगातील सवािर्धक पाहहले गेलेले कार्यिक्रम

DD चे काही महत्वाचे channel :


❖ DD नॅशनल : स्थापना 1959, प्रेक्षकसंख्र्येत सवोच्च
❖ DD इंडिर्या : स्थापना 1985 : 146 दे शात

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 4 Pravin Ade – 9284828345

❖ DD भारती : स्थापना 2002 : कला, संस्कृती


❖ DD न्र्युि : स्थापना 2003 : बातम्र्या ( हहंदी, इंजग्लश)
❖ DD क्रकसान : स्थापना 26 मे 2015 : ब्रीद : बदलते भारत की शान : शेतकरी, शेतीसाठी
❖ DD अरुणप्रभा : 2019 : ईशान्र्य भारतासाठी
❖ DD रे रो : 2020 : दरू दशिन वरील िन्
ु र्या classic माशलका दाखवणे

1989 मध्र्ये लोकसभेतील कामकाि DD वर दाखवण्र्यास सरु


ु वात
लोकसिा TV :
➢ सुरुवात : 24 िुलै 2006
➢ मािी सभापती सोमनाथ चॅ टिी र्यांच्र्या हस्ते उद्घाटन
➢ भारताची पहहली संसदीर्य वाहहनी
➢ भाषा : हहंदी & इंजग्लश
राज्यसिा TV : सुरुवात 2011
लोकसभा व राज्र्यसभा TV चे एकत्रत्रकरण करून संसद TV ची सुरुवात : 2 माचि 2021
de
A
in
av
Pr

प्रसार माध्यमाांशी सांबांधधत सर्मत्या / आयोग :

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 5 Pravin Ade – 9284828345

➢ पहहला प्रेस आर्योग (First Press Commission)


➢ स्थापना : 1952
➢ अध्र्यक्ष : िी.एस. राज्र्याध्र्यक्ष
➢ अहवाल : 1954
➢ मुख्र्य शशफारसी :
➢ 1) वत्त
ृ पत्र पररषदे ची (Press Counsil) स्थापना करावी
➢ 2) वत्त
ृ पत्रांसाठी Code of ethics असावा.
➢ 3) पत्रकारांसाठी क्रकमान वेतन िाहीर करावे
➢ 4) वत्त
ृ पत्रांचे स्वातंत्र्र्य िपावे आणण त्र्यांना ननिःपक्ष राहता र्येईल असे वातावरण पुरवावे
➢ 5) रे िीस्टार ऑफ न्र्युि पेपर ऑफ इंडिर्या र्यांची ननर्युतती करावी.

Enquiry Committee on Small news paper

➢ अध्र्यक्ष : आर.आर. हदवाकर


➢ अहवाल : 1965 साली

चांदा सर्मती :
➢ स्थापना : 1964 साली
de
A

➢ अध्र्यक्ष : ए.के. चंदा


in
av

➢ अहवाल : 1966 साली


Pr

➢ शशफारस : रे डिओ & TV वरील सरकारचे ननर्यंत्रण पूणिपणे काढावे

कुलदीप नायर सर्मती :


➢ स्थापना : माचि 1977
➢ िनता सरकारच्र्या काळात स्थापन र्या सशमतीने दोन बातमी
➢ दे णाऱ्र्या एिन्सी, वाताि (हहंदी) आणण संदेश (इंग्रिी) स्थापन
➢ करण्र्याच तसेच आंतरराष्रीर्य न्र्यि
ु एिन्सी न्र्युि इंडिर्या स्थापण्र्याचे सच
ु वले होते.
➢ र्या सशमतीच्र्या शशफारसी जस्वकारल्र्या नाहीत.
वगीस सर्मती:
➢ स्थापना : ऑगस्ट 1977
➢ अध्र्यक्ष : िी.िी.वगीस
➢ Working Group on Autonomy for Aakashwani & Doordarshan
➢ अहवाल : फेब्रुवारी 1978
➢ शशफारसी : AIR आणण दरू दशिनसाठी आकाशभारती (i.e.National Broadcasting Trust) स्थापन
करण्र्याची आणण र्या स्थापन करण्र्यात र्येणाऱ्र्या र्यंत्रणनेला घटनात्मक दिाि दे ण्र्यात र्यावा अशी
शशफारस र्यांनी मांिली होती. र्यास सत्ताधारी िनता पक्षानेसुद्धा ववरोध केला.

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 6 Pravin Ade – 9284828345

➢ िॉ.पी.सी.िोशी कशमटी:
➢ स्थापना: 1982
➢ Working group on software 'to prepare a software plan for Doordarshan'
➢ अहवाल: 1984
➢ शशफारसी :
➢ 1) माहहती आणण प्रसारण मंत्रालर्याने प्रसार भारतीमध्र्ये अनुभव असणाऱ्र्यांचा भरणा करावा.
➢ 2) र्या सशमतीने प्रसार भारतीमध्र्ये Functional Freedom नसल्र्याचे अधोरे खीत केले.
➢ पुढे 1989 साली व्ही.पी.शसंग र्यांच्र्या सरकारने प्रसार भारती ववधेर्यक मांिले आणण 1990 साली
प्रसार भारती कार्यदा संमत झाला. र्यात प्रसार भारती (Broadcasting Corporation of India) ची
स्थापना, त्र्याची संरचना, अर्धकार आणण कार्ये इ. नमूद करण्र्यात आले.

िारतीय वत्त
ृ पत्र पररिद (Press Council of India)
पार्शविभूमी :
➢ 1952 साली भारताचे पहहले प्रेस कशमशन िे एस रािाध्र्यक्ष र्यांच्र्या अध्र्यक्षतेखाली स्थापन
➢ पहहल्र्या प्रेस कशमशनने 1954 साली सादर केलेल्र्या अहवालामध्र्ये भारतासाठी एक प्रेस पररषद स्थापन
करण्र्याची शशफारस केली होती. त्र्यानुसार भारताने Press Council Act 1965 पाररत केला व 4 िुलै 1966
रोिी Press Council of India ची स्थापना केली.
de

➢ Press Council of India चे पहहले अध्र्यक्ष न्र्या. िे.आर.मुधोळकर हे होते.


A
in

वाटचाल :
av
Pr

➢ 1966 साली Press CouncilafIndia स्थापन झाल्र्यानंतर प्रथमच PRTACT मध्र्ये 1970 साली काही सध
ु ारणा
करण्र्यात आल्र्या.
➢ आणणबाणीच्र्या दरम्र्यान 1976 साली Press Council of India. बरखास्त करण्र्यात आली होती.
➢ 1978 साली पी.के.गोस्वामी र्याच्र्या अध्र्यक्षतेखाली स्थापन झालेल्र्या दस
ु -र्या प्रेस कशमशनच्र्या
शशफारसीनुसार 1978 साली प्रेस पररषद अर्धननर्यम लागु करण्र्यात आला व र्या कार्यद्र्यानुसार 1979 साली
परत Press Council of India ही एक स्वार्यत्त संस्था म्हणून अजस्तत्वात
रचना :
➢ सुरुवातीला PCI मध्र्ये 1 अध्र्यक्ष व 25 सदस्व होते. 1970 च्र्या सुधारणेनुसार वत्त
ृ पन्न संस्थांचे व्र्यवस्थापन
करणाऱ्र्या एका व्र्यजततला सदस्र्य माणन
ू नेमण्र्यात र्येऊ लागले,
➢ सध्र्या PCI मध्र्ये एक अध्र्यक्ष व 28 सदस्र्य अशी रचना आहे
➢ अध्र्यक्ष हा सवोच्च न्र्यार्यालर्यातील न्र्यार्याधीश पदाच्र्या दिािचा व्र्यतती असतो.
➢ अध्र्यक्ष व सदस्र्य कार्यिकाळ : 3 वषि,पुनननिर्युतती होऊ शकते पण सेवा ननवत्त
ृ झाल्र्यास
पुनननिर्युतती नाही

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 7 Pravin Ade – 9284828345

20 िण : प्रसार माध्र्यमातून : 7 पत्रकार, 6 संपादक, 6 माध्र्यम व्र्यवस्थापक, 1 news agency


5 खासदार : 3 लोकसभेतून & 2 राज्र्यसभा
3 कार्यदा, संस्कृती, साहहत्र्य, साहहत्र्य अकादमी, UGC व Bar Council किून प्रत्र्येकी 1 नामननदे शीत
अध्यक्ष ननवडीसाठी कॉलेस्जयम :
➢ लोकसभा सभापती, राज्र्यसभा सभापती, भारतीर्य वत्त
ृ पत्र पररषद सदस्र्यापैकी 1
➢ कालावधी : 3 वषे
➢ कोणत्र्याही सदस्र्याला सलग 2 पेक्षा अर्धक वेळा सदस्र्य होता र्येत नाही
PCI चे कायि :
➢ पत्रकारांना र्योग्र्य प्रशशक्षण दे ण्र्यासाठी र्यंत्रणा ववकशसत करणे
de

➢ परराष्रीर्य वत्त
ृ पत्रास प्रोत्साहन
A
in

➢ केंि सरकारद्वारे सोपवलेली िबाबदारी


av
Pr

➢ प्रसारमाध्र्यमांच्र्या क्षेत्रातील संशोधन व अद्र्यावत तांत्रत्रक ववकासास प्राधान्र्य दे णे


➢ वतिमानपत्राना आवर्शर्यक असलेल्र्या बातम्र्यांना खात्रीशीर पुरवठा करणारी र्यंत्रणा सुरू करणे
PCI चे अधधकार :
➢ न्र्यार्यालर्यातून / एखाद्र्या सरकारी कार्यािलर्यातून आवर्शर्यक कागदपत्रांच्र्या प्रती शमळववण्र्याचा हतक
➢ साक्षीदारांना साक्ष दे ण्र्यासाठी समन्स बिावणे, PCI समोर चौकशीसाठी र्येण्र्यास समन्स बिावणे
➢ कागदपत्रांची तपासणी
➢ IPC कलम 193 ते 224 मधील तरतुदीनुसार न्र्यार्यालर्यीन कार्यिवाही करणे
➢ Code of civil procedure 1908 नुसार PCI ला हदवाणी अर्धकार
➢ Affidavit च्र्या साहाय्र्याने र्योग्र्य परु ावे गोळा करणे
➢ वत्त
ृ पत्र आचारसंहहतेचे उल्लंघन केलेल्र्या संपादक, पत्रकार र्यांच्र्याववरुद्ध तक्रारी घेणे, चौकशी करणे,
अशा गुन्हर्यांबाबत news agency, वत्त
ृ पत्र, संपादक, पत्रकार र्यांना warning दे णे
➢ र्यांनी हदलेल्र्या ननणिर्यावर कोणत्र्याही न्र्यार्यालर्यात आव्हान दे ता र्येत नाही
मयािदा :
➢ PCI फतत मागिदशिक सच
ू ना िारी करते. र्या सच
ू नांचे पालन नाही झाल्र्यास कोणत्र्याही news
agency, वत्त
ृ पत्र, संपादक, पत्रकार र्यांच्र्यावर कारवाई करून शशक्षा दे ऊ शकत नाही.

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 8 Pravin Ade – 9284828345

➢ Electronic media िसे radio, TV & internet media र्यांच्र्या कारभारावर ननर्यंत्रण / दे खरे ख ठे ऊ शकत
नाही

आधििक तरतूद :
➢ ववववध news agencies किून शमळालेले शुल्क
➢ 5000 पेक्षा िास्त खप असलेल्र्या वतिमानपत्रांकिून गोळा केलेला शुल्क
➢ केंि शासनाकिून शमळणारे अनुदान

de
A
in
av
Pr

आचारसांहहतेची तत्वे : 1) अचूकपणा व रास्तपणा 2) प्रकाशनपूवि पिताळणी


3) शासकीर्य अर्धकाऱ्र्यांची कृती & वतिन र्यावर हटप्पणी करण्र्याच्र्या वत्त
ृ पत्रांच्र्या हतकाचे ननकष
4) सावििननक व्र्यततींचा एकांतवास
5) ववर्धमंिळाच्र्या कार्यिवाहीचे वातांकन
6) संपादकांचा स्ववववेकार्धकार

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 9 Pravin Ade – 9284828345

de
A
in
av
Pr

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 10 Pravin Ade – 9284828345

de
A
in
av
Pr

➢ कामकाि : हहंदी व इंजग्लश भाषेत

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 11 Pravin Ade – 9284828345

➢ PTI भारतातील सवाित मोठी news agency


➢ PTI ने 1947 नंतर Associated Press of India चे काम Reuters किून स्वतिःकिे घेतले व सध्र्या
100 पेक्षा िास्त ववदे शी संस्थांबरोबर PTI माहहतीची दे वाणघेवाण करते
➢ दक्षक्षण आशशर्यात उपगह
ृ प्रणालीद्वारे काम चालणारी एकमेव news agency PTI

de
A
in
av
Pr


➢ सवि news channel हे स्वर्यं ननर्यमनाद्वारे (self regulations) संचशलत केले िातात. त्र्यासाठी News
Broadcaster’s Association ही र्यंत्रणा कार्यिरत आहे.
➢ TV वरील बातम्र्यांचा मिकूर हा NBA ने आखलेल्र्या Code of Ethics द्वारे तपासला िातो
➢ NBA ची News Broadcasting Standards Authority (NBSA) र्या संस्थेला warning दे णे, ताकीद
(Admonish) दे णे & नकार दे णे इ अर्धकार आहेत.

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 12 Pravin Ade – 9284828345

➢ Code of Ethics चे उल्लंघन केल्र्याप्रकरणी 1 लाख रु. पर्यंत दं ि / शशक्षा म्हणून प्रसारकला
(broadcaster) भरण्र्यासाठी सांगू शकते.
➢ सुशांत शसंग रािपूत आत्महत्र्या प्रकरणात आि तक ला 1 लाख रु. दं ि

Broadcaster’s Editors Association :


➢ दे शभरातील राष्रीर्य स्तरावरील तसेच प्रादे शशक स्तरावरील news channel च्र्या संपादकांची
सवोच्च स्तरावरील संघटना
➢ Self regulatory र्यंत्रणा

प्रसार िारती :
➢ स्थापना : 23 नोव्हें बर 1997, मख्
ु र्यालर्य : नवी हदल्ली
➢ वैधाननक स्वार्यत्त मंिळ
➢ आकाशवाणी, दरू दशिन नतचे घटक आहे त,
➢ FM केंिे नतचे घटक नाहीत.

TV news channel & Anchor’s :


➢ रवीश कुमार : NDTV
➢ India Today : रािदीप सरदे साई
de

➢ आितक : रोहहत सरदाना (नुकतेच ननधन झाले)


A
in

➢ अणिब गोस्वामी : Republic TV


av
Pr

➢ रित शमाि : India TV


➢ सुधीर चौधरी : Zee news
➢ सुरेश चव्हाणके : सुदशिन TV
➢ संदीप चौधरी : News 24
➢ सुशमत अवस्थी : ABP news

महहला news Anchor :


➢ आितक : अंिना ओम कर्शर्यप, र्शवेता शसंग, र्चत्रा त्रत्रपाठी, नेहा बाथम, मीनाक्षी कंिवाल
➢ ABP news : रुबीका शलर्याकत, शोभना र्यादव, रोमाना इसार खान
➢ NDTV : ननधी रािदान (2020 पर्यंत), नगमा सहार,
➢ शैली चोप्रा : NDTV profit, ETNOW
➢ बरखा दत्त (2017 पर्यंत NDTV, सध्र्या स्वतंत्र)
➢ सागररका घोष : CNN IBN
➢ मर्यंती लँ गर : star sports, ESPN
➢ पद्मिा िोशी : Times Now
➢ नाववका कुमार : Times Now

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 13 Pravin Ade – 9284828345

मराठीतील news Anchor :


➢ TV 9 मराठी : ननणखला म्हात्रे, वष
ृ ाली पाटील, वैभव कुलकणी
➢ ABP माझा : ज्ञानदा कदम, वष
ृ ाली र्यादव
➢ Zee 24 तास : सुवणाि धानोरकर, हेमाली मोहहते

िािण व अर्िव्यक्ट्ती थवातांत्र्य आणण त्यावरील मयािदा :


(Laxmikanth मधन
ू cover होईल)

पेड न्यज
ू ' आहे तरी काय?

1. पेि न्र्यि
ू म्हणिे कार्य
2. िाहहरात आणण बातमी र्यात फरक कार्य
3. ननविणक
ू आर्येागाला पेि न्र्यि
ू वर ननर्यंत्रण का आणावे लागले?
4. पेि न्र्यि
ू चे दष्ु पररणाम कार्य आहेत
5. पेि न्र्यि
ू वर ननर्यंत्रण कसे ठे वार्यचे
6. पेि न्र्यि
ू ला गन्
ु हा ठरववण्र्यासाठी ननविणक
ू आर्योगाने कार्य पावले उचलली
de

7. 'पेि न्र्यि
ू ' वर ननर्यंत्रण आणण्र्यासाठी आर्योगाने कोणती र्यंत्रणा ववकशसत केली आहे
A
in

8. जिल्हास्तरीर्य माध्र्यम ननरीक्षण सशमती म्हणिे कार्य आणण नतचे कार्यि कार्य आहे
av
Pr

9. राज्र्यस्तरीर्य माध्र्यम ननरीक्षण सशमती म्हणिे कार्य आणण नतचे कार्यि कार्य
10. राज्र्यस्तरीर्य माध्र्यम सशमतीच्र्या ननणिर्याववरोधात कुठे आव्हान हदले िाते
11. जिल्हास्तरीर्य आणण राज्र्यस्तरीर्य माध्र्यम सशमतीच्र्या ननणिर्याववरोधात क्रकती हदवसात अपील करता र्येते
12. पेि न्र्यि
ू प्रकरणी माध्र्यमांवर कोणती कारवाई केली िाते
13. पेि न्र्यि
ू चे ननकष कार्य आहेत

ननविणुकांमध्र्ये पेि न्र्यूिचा नकारात्मक शशरकाव नेमका केव्हापासून झाला हे सांगता र्येत नाही. तथावप, 2009 च्र्या
लोकसभा ननविणक
ु ीनंतर खल्
ु र्या आणण ननभिर्य वातावरणात ननविणक
ु ा व्हाव्र्यात, सवि अथािने लोकशाही सदृ
ु ढ राहील
आणण पत्रकाररतेची ननतीमूल्र्य िोपासले िातील र्यासाठी प्रर्यत्न करण्र्याबाबत दे शभरातून मेाठ्र्या संख्र्येतील लोकांनी
केंिीर्य ननविणूक आर्येागाकिे पेि न्र्यूि थांबवण्र्याबाबत तीव्र स्वरुपात भावना व्र्यतत केल्र्या. र्यामध्र्ये ववववध रािकीर्य
पक्षांचे नेते, वररष्ठ पत्रकार, माध्र्यम क्षेत्रातील संघटना आणण नागररकांच्र्या संघटनांचा समावेश होता. र्या सवांनी
केंिीर्य ननविणूक आर्योगाकिे ‘पेि न्र्यूि’ थांबवण्र्याबाबत आग्रह धरला. पेि न्र्यूिमुळे होणाऱ्र्या अननष्ट पररणामाबाबत
दे शाच्र्या संसदे त, ववववध राज्र्यांच्र्या सरकारमध्र्ये आणण माध्र्यमांमध्र्ये गंभीरपणे चचाि झाली. केंिीर्य ननविणक

आर्योगासोबत झालेल्र्या बैठकीत दे शातील सविच रािकीर्य पक्षांनी पेि न्र्यूिवर आळा घालण्र्याचा आग्रह धरला.
त्र्याशशवार्य प्रेस कॉजन्सल ऑफ इंडिर्यानेही केंिीर्य ननविणूक आर्योगाकिे काही शशफारशी पेि न्र्यूि बाबत पाठववल्र्या.
दे शातील ननविणुका खुल्र्या आणण ननभिर्य वातावरणात पार पािण्र्याच्र्या केंिीर्य ननविणूक आर्योगाच्र्या कार्यदे शीर

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 14 Pravin Ade – 9284828345

िबाबदारीमुळे ननविणुकांच्र्या प्रक्रक्रर्येमध्र्ये ढवळाढवळ करुन ननविणूक प्रक्रक्रर्येला बाधा पोहचणारी कोणतीही कृती
ननविणूक कार्यद्र्याच्र्या ववरोधातील समिण्र्यात र्येते. त्र्यामुळे केंिीर्य ननविणूक आर्योगाने 2009 च्र्या लोकसभा
ननविणुकीपासून पेि न्र्यूि ववरोधात गंभीरपणे कारवाई करण्र्याबाबत प्रक्रक्रर्या सुरु केली आहे. त्र्यानंतरच्र्या प्रत्र्येक
ननविणुकीत पेि न्र्यूिबाबतच्र्या कारवाईत सुधारणा करण्र्यात आल्र्या. र्यासाठी माध्र्यम समुहाच्र्या प्रमुखासह रािकीर्य
पक्ष, उमेदवार, माध्र्यमांमध्र्ये काम करणारे लोक, आणण सवि स्तरातील लोक नागररकांना ववर्शवासात घेऊन पेि न्र्यि

ववरोधात कार्यिप्रणाली बळकट करण्र्यात आली आहे. पेि न्र्यूि म्हणिे कार्य? आहे, हे समिून घेण्र्याचा हा छोटासा
प्रर्यत्न आहे.

पेड न्यूज म्हणजे काय

भारतीर्य प्रेस कौजन्सलच्र्या व्र्याख्र्येनुसार 'पेि न्र्यूि म्हणिे पैसे दे ऊन अथवा वस्तूच्र्या बदल्र्यात कोणत्र्याही
माध्र्यमामध्र्ये (वप्रंट/ इलेतरॉननक) एखादी बातमी अथवा परीक्षण छापन
ू आणणे. आर्योगाने सविसाधारणपणे ही
व्र्याख्र्या स्वीकारली आहे.

जाहहरात आणण बातमी यात फरक काय

प्रेस कौजन्सलच्र्या मागिदशिक तत्वांनुसार, बातमी आणण िाहहरात र्यातील सीमारे षा डिस्तलेमर छापून स्पष्ट केलेली
असते. िाहहरात ही ववक्री वाढवण्र्यासाठी असते तर बातमी माहहतीसाठी असते.
de
A
in
av

ननवडणूक आयेागाला पेड न्यूजवर ननयांत्रण का आणावे लागले?


Pr

ननविणूक प्रक्रक्रर्येदरम्र्यान आर्योगाने पेि न्र्यूि समस्र्या अनुभवली. रािकीर्य पक्ष आणण माध्र्यमांनी पेि न्र्यूि
ववरोधात किक पावले उचलण्र्याची ववनंती आर्योगाकिे केली. संसदे तही र्यावर चचाि झाली. 4 ऑतटोबर 2010 रोिी
अणण 9 माचि 2011 रोिी आर्योगाबरोबर झालेल्र्या बैठकांमध्र्ये पेि न्र्यूि ववरुद्ध कठोर उपार्य र्योिना आखण्र्याबाबत
सवि रािकीर्य पक्षांमध्र्ये एकमत झाले.

पेड न्यूजचे दष्ु पररणाम काय आहेत

ननविणूक काळात, पेि न्र्यूि िनतेमध्र्ये गैरसमि ननमािण करते, मतदारांना प्रभाववत करते आणण त्र्यांच्र्या
माहहतीच्र्या अर्धकारावर पररणाम होतो.
पेड न्यूजवर ननयांत्रण कसे ठे वायचे

माध्र्यमे आणण रािकीर्य कार्यिकत्र्यांद्वारे स्वननर्यंत्रण. सध्र्याच्र्या र्यंत्रणेचा कठोर वापर िनतेला आणण हहतधारकांना
िागरुक करणे.

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 15 Pravin Ade – 9284828345

पेड न्यूजला गुन्हा ठरषवण्यासाठी ननवडणूक आयोगाने काय पावले उचलली

आर्योगाने लोकप्रनतननधी कार्यदा 1951 मध्र्ये सुधारणा करण्र्याचा प्रस्ताव सूचवला आहे. ज्र्यात एखाद्र्या उमेदवाराच्र्या
ननविणुकीत संधी वाढवण्र्याबाबत क्रकं वा एखाद्र्या उमेदवाराबाबत िाणीवपूविक अपप्रचार करण्र्यासाठी पेि न्र्यूि
प्रकाशशत केली असेल, तर कार्यद्र्यानुसार तो गुन्हा ठरे ल आणण क्रकमान दोन वषि तुरूंगवासाची शशक्षा होऊ शकेल.

'पेड न्यज
ू ' वर ननयांत्रण आणण्यासाठी आयोगाने कोणती यांत्रणा षवकर्सत केली आहे

पेि न्र्यि
ू संदभाित माध्र्यमांवर दे खरे ख करण्र्यासाठी आर्योगाने जिल्हा आणण राज्र्य स्तरावर माध्र्यम प्रमाणीकरण
आणण ननरीक्षण (एमसीएमसी) सशमती नेमली आहे. बातमीमध्र्ये रािकीर्य िाहहरात आहे का हे पाहण्र्यासाठी ही
सशमती सवि वत्त
ृ पत्रे आणण इलेतरॉननक माध्र्यमांची छाननी करते आणण संबंर्धत उमेदवारांववरोधात आवर्शर्यक कारवाई
करते.

स्जल्हाथतरीय माध्यम ननरीक्षण सर्मती म्हणजे काय आणण नतचे कायि काय आहे

जिल्हास्तरीर्य माध्र्यम ननरीक्षण सशमती ननरीक्षण व्र्यवस्थेमाफित पेि न्र्यि


ू च्र्या तक्रारींची तपासणणी करते. पेि
न्र्यूिच्र्या संशनर्यत प्रकरणांमध्र्ये प्रकाशशत मिकुरावरील प्रत्र्यक्ष खचि ननविणूक खचि खात्र्यात समाववष्ट केला
असल्र्यास ही सशमती ननविणूक अर्धकाऱ्र्याला उमेदवारांना नोटीस बिावण्र्याबाबत सूर्चत करते. जिल्हासशमती ववचार
de

करुन उमेदवाराला/ पक्षाला आपला अंनतम ननणिर्य कळवते.


A
in
av
Pr

राज्यथतरीय माध्यम ननरीक्षण सर्मती म्हणजे काय आणण नतचे कायि काय

जिल्हास्तरीर्य सशमतीच्र्या ननणिर्याला आव्हान दे णाऱ्र्या पेि न्र्यि


ू च्र्या सवि प्रकरणांची तपासणी राज्र्यस्तरीर्य माध्र्यम
सशमती करते आणण काही प्रकरणांची स्वत:हून दखल घेत संबंर्धत ननविणूक अर्धकाऱ्र्याला उमेदवाराला नोटीस
बिावर्याचे आदे श दे ते. आव्हानात्मक प्रकरणे प्राप्त झाल्र्यापासून 96 तासाच्र्या आत राज्र्यस्तरीर्य माध्र्यम सशमती
प्रकरणाच्र्या ननपटारा करते आणण जिल्हास्तरीर्य सशमतीकिे एक प्रत पाठवून उमेदवाराला ननणिर्य कळववला िातो.

राज्यथतरीय माध्यम सर्मतीच्या ननणियाषवरोधात कुठे आव्हान हदले जाते

जिल्हास्तरीर्य माध्र्यम सशमतीच्र्या ननणिर्याववरोधात राज्र्यस्तरीर्य सशमतीकिे तर राज्र्यस्तरीर्य सशमतीच्र्या


ननणिर्याववरोधात ननविणूक आर्योगाकिे उमेदवार अपील करु शकतो. आर्योगाचा ननणिर्य अंनतम आहे.

स्जल्हाथतरीय आणण राज्यथतरीय माध्यम सर्मतीच्या ननणियाषवरोधात क्रकती हदवसात अपील करता येते

उमेदवाराला राज्र्यस्तरीर्य माध्र्यम सशमतीचा ननणिर्य मान्र्य नसेल तर तो 48 तासात राज्र्यस्तरीर्य सशमतीकिे दाद
मागू शकतो. तसेच राज्र्यस्तरीर्य माध्र्यम सशमतीच्र्या ननणिर्याववरोधातही 48 तासात उमेदवार केंिीर्य ननविणूक
आर्योगाकिे अपील करु शकतो. केंिीर्य आर्योगाचा ननणिर्य अंनतम आहे.

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 16 Pravin Ade – 9284828345

पेड न्यूज प्रकरणी माध्यमाांवर कोणती कारवाई केली जाते

पेि न्र्यूि आहे हे शसद्ध झाल्र्यावर आर्योग वप्रंट मीडिर्याचे प्रकरण प्रेस कौजन्सलकिे तर इलेतरॉननक मीडिर्याचे
प्रकरण राष्रीर्य प्रसारण मानक प्रार्धकरणाकिे आवर्शर्यक कारवाईसाठी पाठवतो.

पेड न्यूजचे ननकि काय आहेत

ठराववक ननकष नाहीत, काही उदाहरणे आहेत.


1) स्पधाित्मक प्रकाशनामध्र्ये, छार्यार्चत्रे आणण शीषिकासह समान लेख आढळणे.
2) ववशशष्ट वत्त
ृ पत्राच्र्या एकाच पानावर, उमेदवारांची प्रशंसा करणारे आणण त्र्याची ननविणूक जिंकण्र्याची शतर्यता
वतिवणारे लेख.
3) एखाद्र्या उमेदवाराला समािातील प्रत्र्येक घटकाचा पाहठंबा असून त्र्या मतदार संघातून तो ननविणूक जिंकणार
असल्र्याबाबतचे वत्त
ृ .
4) एखाद्र्या कार्यिक्रमात ज्र्यात उमेदवाराची अर्धक प्रशसद्धी करणे आणण ववरोधकाच्र्या बातम्र्या न घेणे.
5) प्रेस कौजन्सलचे पेि न्र्यूिवरील ननणिर्य मागिदशिनाचा स्त्रोत म्हणून वापरणे.
de
A
in

फेक न्यूज : (Junk News / pseudo news / hoax news)


av
Pr

➢ एखाद्र्या घटनेववषर्यी, व्र्यततीववषर्यी चुकीची माहहती प्रसारमाध्र्यमे क्रकं वा Social media तून दे णे
म्हणिे फेक न्र्यि

➢ फेक न्र्यूि 3 प्रकारची माहहती :
➢ 1) Mis information : खोटी माहहती
➢ 2) Dis information : एखाद्र्याला शाजब्दक, आर्थिक हानी पोहोंचेल अशी माहहती
➢ 3) Mal Information : माहहती खरी पण हानी पोहोंचेल अशा प्रकारची
➢ फेक न्र्यि
ू हेतू : स्वतिःचा फार्यदा करून घेणे, खोटी माहहती दे ऊन एखाद्र्याची प्रनतमा मलीन करणे
➢ दस
ु ऱ्र्याचे नुकसान करणे
➢ TRP वाढवणे
➢ फेक न्र्यि
ू चे प्रकार :
➢ Click bait, propaganda, satire, भेदभाव िनक माहहती (biased), संबंध नसणारे मथळे (misleading
heading)

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 17 Pravin Ade – 9284828345

de

षपवळी / पीत पत्रकाररता (Yellow Journalism)


A
in

➢ ‘न्यू यॉकि जनिल’ आणण ‘न्यू यॉकि वल्डि’ ही अमेररकेतील दोन मातब्बर वत्त
ृ पत्रे. एकमेकाांची
av
Pr

थपधिक. नांतर या दोन वत्त


ृ पत्राांतील वादातून पीत पत्रकाररता हा शब्द पुढे आला. ही पत्रकाररता
म्हणजे प्रच्छन्न प्रोपगांडाच. पुढे त्याचाच वापर या दोन्ही वत्त
ृ पत्राांनी केला तो १८९८च्या थपॅननश-
अमेररकन युद्धात.
➢ ही दोन्ही पत्रे तशी अगदी प्रनतजष्ठत. मातब्बर लेखक, पत्रकार त्र्यांत शलहीत. गंभीर

ववषर्य त्र्यांत असत. पण सनसनाटी मथळे , तत


ृ ीर्यपणी बातम्र्या, रं गवून मांिलेली
गन्
ु हे वत्त
ृ े ही त्र्यांची वैशशष्टय़े होती. र्या व्र्यंगर्चत्रवादामळ
ु े र्या पत्रकाररतेला नाव पिले
‘पीतबालक पत्रकाररता’. त्र्यातील ‘बालक’नंतर गळाले. उरली ती ‘पीत पत्रकाररता’.
हस्टि र्यांच्र्यासोबत काम केलेल्र्या पत्रकार फ्रेमॉन्ट ओल्िर र्यांनी त्र्यांच्र्या ‘ववल्र्यम
रँिॉल्फ हस्टि अमेररकन’ (१९३६) र्या चररत्रग्रंथात हदलेल्र्या माहहतीनुसार ‘न्र्यू र्यॉकि
प्रेस’ र्या लंगोटीपत्राच्र्या एव्हहिन वाििमन नामक संपादकाने र्या वादावर बरीच
संपादकीर्ये शलहहली होती. त्र्यात त्र्यांनी पहहल्र्यांदा पीत पत्रकाररता हा शब्द वापरला.
ही पत्रकाररता म्हणिे प्रच्छन्न प्रोपगंिाच. खप हा त्र्याचा हे तू. पुढे त्र्याचाच वापर
र्या दोन्ही वत्त
ृ पत्रांनी केला तो १८९८च्र्या स्पॅननश-अमेररकन र्युद्धात.

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 18 Pravin Ade – 9284828345

सामास्जक माध्यमामुळे ननमािण झालेली नवीन आव्हाने :

de
A
in
av
Pr

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 19 Pravin Ade – 9284828345

de
A
in
av
Pr

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 20 Pravin Ade – 9284828345

de
A
in
av
Pr

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 21 Pravin Ade – 9284828345

de
A
in
av
Pr

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 22 Pravin Ade – 9284828345

de
A
in
av
Pr

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 23 Pravin Ade – 9284828345

de
A
in
av
Pr

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 24 Pravin Ade – 9284828345

जागनतक वत्त
ृ पत्र थवातांत्र्य ननदे शाांक 2021 (World Press Freedom Index 2021)

िाहीर करणारी संस्था :


ररपोटिसि ववदाऊट बॉििसि (आंतरराष्रीर्य अशासकीर्य संस्था)
मुख्र्यालर्य – पॅररस (फ्रान्स)
सुरुवात – 2002
क्रमवारीतील एकूण दे श- 180
हेतू :
प्रत्र्येक दे शामध्र्ये पत्रकार, वत्त
ृ संस्था आणण नेहटझन्सला क्रकती स्वातंत्र्र्य आहे आणण स्वातंत्र्र्याचा आदर
करण्र्यासाठी अर्धकाऱ्र्यांनी केलेल्र्या प्रर्यत्नांना प्रनतत्रबंत्रबत करणे.

महत्त्वाचे मुद्दे :
हा ननदे शांक पत्रकारांना उपलब्ध असलेल्र्या स्वातंत्र्र्याच्र्या पातळीनुसार प्रकाशशत केला िातो; र्यात
पत्रकाररतेच्र्या गण
ु वत्तेचा समावेश होत नाही.
िगातील तज्ज्ञांनी पूणि केलेली 20 भाषांतील प्रर्शनावली संकशलत करून मूल्र्यमापनच्र्या काळात हे
गुणात्मक ववर्शलेषण पत्रकारांवरील हहंसाचार व अत्र्याचाराच्र्या पररमाणात्मक माहहतीसह एकत्रत्रत केले
िाते.
de
A

ही प्रर्शनावली पुढील 6 मापदं िांवर आधारलेली असते.


in
av

बहुलतावाद (Plurarism)
Pr

माध्र्यमांचे स्वातंत्र्र्य (Freedom of Media)


पर्यािवरण आणण सेल्फ सेन्सॉरशशप
ववधार्यी चौकट (Legislative Framework)
पारदशिकता (Transparency)
बातमी आणण माहहतीच्र्या ननशमितीस समथिन दे णारी पार्याभूत सुववधा (Infrastructure)

र्या अहवालात पत्रकाररतेसाठी अत्र्यंत वाईट पररजस्थती असलेले दे श काळ्र्या रं गाने, वाईट पररजस्थती
असलेले लाल तर समस्र्याप्रधान जस्थती असलेले दे श नारं गी रं गाने दशिववले िातात.

जागनतक पररस्थिती :
एकूण 180 दे शांपैकी 73% दे शांत पत्रकाररतेस पूणितिः क्रकं वा अंशतिः बंद करण्र्यात आले आहे.
िगातील 132 दे शांत पत्रकाररतेसाठी अत्र्यंत वाईट पररजस्थती आहे.
फतत 12 दे शांत म्हणिेच 7% दे शांत पत्रकाररतेस अनक
ु ू ल वातावरण आहे.
र्या अहवालात आशशर्या-पॅशसक्रफक क्षेत्राबद्दल र्चंता व्र्यतत केली गेली आहे. कारण अनेक दे शांनी पत्रकाररता
स्वातंत्र्र्यावर अंकुश ठे वण्र्यासाठी दे शिोह, राज्र्यांची रहस्र्ये आणण राष्रीर्य सुरक्षा र्याववषर्यी कठोर ननर्यम
ठे वले आहेत.

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 25 Pravin Ade – 9284828345

अहवालानस
ु ार,
A) पहहले पाच दे श
नॉवे (गेल्र्या 5 वषांपासून प्रथम क्रमांकावर)
क्रफनलँ ि
स्वीिन
िेन्माकि
कोस्टा ररका

B) शेवटचे पाच दे श
इररहरर्या (180)
उत्तर कोररर्या (179)
तुकिमेननस्तान (178)
चीन (177)
जिबुती (176)
भारताची जस्थती

र्या ननदे शांकानुसार प्रसारमाध्र्यम स्वातंत्र्र्यामध्र्ये िगातील 180 दे शांमध्र्ये भारत 2020 प्रमाणेच 142व्र्या
de
A

स्थानावर आहे.
in
av

2016 मध्र्ये 133व्र्या क्रमांकावर होता मात्र त्र्यानंतर र्या ननदे शांकात भारताची घसरण होत आहे.
Pr

भारताचा समावेशदे खील ब्राणझल, मेजतसको, रशशर्याप्रमाणेच पत्रकाररतेसाठीच्र्या वाईट र्या वगीकरणात आहे.
र्या अहवालानुसार, पत्रकारांना र्योग्र्य रीतीने त्र्यांचे काम करण्र्यासाठी सगळ्र्यात धोकादार्यक दे शात भारताचा
समावेश.

िारताच्या वाईट कामधगरीमागील कारणे :


पत्रकारांववरोधात पोशलसांचा हहंसाचार, रािकीर्य कार्यिकत्र्यांकिून होणारे हल्ले आणण गन्
ु हेगारी गट क्रकं वा
भ्रष्ट स्थाननक अर्धकाऱ्र्यांचा पत्रकारांनी केलेला खुलासा.
प्रेस थवातांत्र्य :
कलम 19 – भाषण आणण अशभव्र्यतती स्वातंत्र्र्य
कलम 19 (1) (अ) – प्रत्र्येक नागररकाला आपला दृजष्टकोन, मत, ववर्शवास आणण दृढ ववर्शवास तोंिी,
लेखी, महु ित, र्चत्राद्वारे क्रकं वा इतर कोणत्र्याही प्रकारे मुततपणे मांिता र्येतो. र्या कलमांतगित वत्त
ृ पत्र
स्वातंत्र्र्याचा समावेश होतो.
कलम 19 (2) – भाषण व अशभव्र्यतती स्वातंत्र्र्यावर पुढील बंधने र्येतात.
a) दे शाचे साविभौमत्व व अखंिता
b) राष्राचे संरक्षण
c) परदे शांशी मैत्रीपूणि संबंध

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 26 Pravin Ade – 9284828345

d) सावििननक सुव्र्यवस्था
e) सभ्र्यता व नैनतकता
f) न्र्यार्यालर्याचा अवमान
g) बदनामी
h) हहंसेस चालना शमळणे.

िॉ. बाबासाहेब आंबेिकरांनी घटना पररषदे पढ


ु े बोलताना र्या स्वातंत्र्र्याचा अंतभािव अशभव्र्यतती स्वातंत्र्र्यामध्र्ये
असल्र्याचे स्पष्ट केले होते.
सवोच्च न्यायालयाचे प्रेस सांदिाितील ननवाडे :
अ) रोमेश थापर वव. मिास राज्र्य (1950) – सवि लोकशाही संस्था, संघटनांकररता प्रेसचे स्वातंत्र्र्य.
ब) इंडिर्यन एतस्प्रेस वव. भारतीर्य संघ (1985) – वत्त
ृ पत्रांचे (प्रेस) स्वातंत्र्र्य अबार्धत राखणे आणण र्या
स्वातंत्र्र्यामध्र्ये अिथळा ठरणाऱ्र्या सवि कार्यद्र्यांना आणण प्रशासकीर्य कृतीला अवैध मानावे हे न्र्यार्यालर्याचे
कतिव्र्य.

प्रसारमाध्यमाांशी सांबांधधत काही कायदे :


➢ वत्त
ृ पत्रे व पुस्तके नोंदणी अर्धननर्यम – 1867
➢ कार्यािलर्यीन गुप्तता कार्यदा – 1923
de
A

➢ पस्
ु तके व वतिमानपात्रे पोच (ग्रंथालर्य) कार्यदा – 1954
in
av

➢ न्र्यार्यालर्याचा अवमान कार्यदा – 1971


Pr

➢ राष्रीर्य सुरक्षा कार्यदा – 1980


➢ प्रेस पररषद कार्यदा – 1978
➢ कॉपीराईट कार्यदा – 1957

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 27 Pravin Ade – 9284828345

de
A
in
av
Pr

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 28 Pravin Ade – 9284828345

de
A
in
av
Pr

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 29 Pravin Ade – 9284828345

de
A
in
av
Pr

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 30 Pravin Ade – 9284828345

de
A
in
av
Pr

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 31 Pravin Ade – 9284828345

de
A
in
av
Pr

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 32 Pravin Ade – 9284828345

de
A
in
av
Pr

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 33 Pravin Ade – 9284828345

de
A
in
av
Pr

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021


Lakshya MPSC 34 Pravin Ade – 9284828345

de
A
in
av
Pr

Telegram : https://t.me/LakshyaMPSCRajyseva राज्यसेवा मुख्य नोट्स – 2021

You might also like