Application

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 3

दिनांक: १०/०२/२०२२

प्रति,
‘मा. अध्यक्ष, राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली. मा. राष्ट्रपती, भारत सरकार, नवी दिल्ली.
मा. ‘मुख्यमंत्री’, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई ४०००२०
मा. ‘गह
ृ मंत्री’, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ४०००२०
मा. ‘अध्यक्षा’, राज्य महिला आयोग, गह
ृ निर्माण भवन, मेझानीन फ्लोअर, बांद्रा (पूर्व).४०००५१
मा. ‘पोलीस महासंचालक’, महाराष्ट्र राज्य, कुलाबा, मंब
ु ई. ४००००१
मा. वि. पोलिस महानिरीक्षक, दक्षता इमारत, गडकरी चौक नाशिक
मा. ‘पोलीस आयक्
ु त’, नाशिक, पोलीस आयक्
ु त कार्यालय, गंगापरू रोड, नाशिक
मा. ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षक” गंगापूर रोड, चिंतामणी कॉलनी, नाशिक ४२२०१३.
मा. ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षक’ आडगाव, नाशिक, ४२२००३

माहितीसाठी प्रत सादर,


महिला हक्क संरक्षण समिती, पंडित कॉलनी, नाशिक,
रचना ट्रस्ट, नरसिंह नगर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक ४२२०१३.

विषय: १. माझी मिसिंग तक्रार न नोंद्विणेबाबत

ं े भाऊ श्री. प्रसाद चौधरी व त्याची पत्नी ऋतुजा


२. माझे पती श्री. चेतन शिद
चौधरी व वडील श्री. रामाकांत चौधरी तसेच महिला हक्क संरक्षण समिती व
रचना ट्रस्ट यांनी मला न्याय न दे ता संगनमताने माझा आर्थिक, शारीरिक व
मानसिक छळ केलेबाबत.

महोदय,

ं े विनंतीपर्व
मी सौ. श्रद्धा चेतन शिद ू क अर्ज करते की, मला माझे पती, भाऊ, वहिनी, वडील व
नातेवाईक यांचेपासून माझा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ होत होता. म्हणून मी महिला हक्क
संरक्षण समिती, पंडित कॉलनी नाशिक यांचेकडे गेली. त्यांनी मला रचना ट्रस्ट, नरसिंह नगर, सावरकर
नगर, नेर्लेकर हॉस्पिटल, गंगापूर रोड नाशिक, यांचेकडे राहण्यासाठी पाठवले.

तिथे मी तक्रार अर्ज केल्यावर मला सौ. मराठे मॅडम यांनी ३ कौन्सलिंग कराव्या लागतील असे
सांगितले परं तु मी काल दिनांक ०९/०२/२०२२ रोजी त्यांना भेटायला गेली असता ३ ऐवजी ६ कौन्सलिंग
कराव्या लागतील असे सांगितले यांनी माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवून ठे वल्या. तसेच माझ्यासमोर
माझ्या पतींना कॉल करण्याचे नुसते नाटक केले गेले आणि तुमच्या पतींना मी पत्र पाठवले आहे असे
सांगून, कोणताही पत्रव्यवहार माझे पतींशी केला नाही. व मला जबरदस्तीने माझ्या घरच्यांच्या स्वाधीन
करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच रचना ट्रस्ट मधील सौ. अर्चना पाटील मॅडम यांनीदे खील माझा खूप
छळ केला. व माझ्या घरच्यांच्या सांगण्यावरून मला कायम दबावात व अंधारात ठे वले

माझा भाऊ प्रसाद (ऋषी) चौधरी व वहिनी सौ. ऋतज


ु ा प्रसाद चौधरी व वडील श्री. रमाकांत
अंबादास चौधरी या सर्वांनी महिला हक्क समितीच्या (0253-2310729) सौ. मराठे व रचना ट्रस्टच्या
(0253-2341462/2344257) सौ. अर्चना पाटील मॅडम यांना पैसे दे ऊन मॅनेज केले त्यामुळे मला या
ट्रस्टमध्ये इतर मल
ु ी व महिलांच्या तल
ु नेत अतिशय तच्
ु छ् वागणक
ू दे ण्यात आली. आणि माझ्या तक्रार
अर्जावर कोणतीच कारवाई न करता मला जबरदस्तीने माझ्या घरच्यांकडे सोपविण्याचा प्रयत्न केला
गेला व पन्
ु हा त्याच व्यभिचारी व दारुड्या मारहाण करणाऱ्या नवऱ्याच्या ताब्यात जबरदस्तीने
दे ण्यासाठी सर्वांनी माझ्यावर दबाव टाकत आहे त. रचना ट्रस्ट येथील सौ. अर्चना पाटील मॅडम यांनी
४/५ दिवसांपासून, श्रद्धा तुझी व्यवस्था तू करून घे, तू इथे राहू नको असा तगादा लावून धरला होता.
महिला हक्क संरक्षण समिती व रचना ट्रस्ट यांनी महिलांना मदत करण्याच्या नावाखाली पैसे
कमावण्याचे दक
ु ान मांडून ठे वलेले आहे . हे सर्व पैशांनी विकले गेले आहे

मी कायद्याने सज्ञान आहे मी कॉमर्स पदवीधर आहे माझे चांगले वाईट सर्व मला समजते
त्यामुळे आपणांस विनंती करते की, राज्यघटनेच्या कलम 21 अन्वये मला माझे व्यक्तिगत जीवन

जगण्याचा व व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार आहे त्यामळ


ु े माझ्यावर होणाऱ्या अमानष
ु अत्याचारामळ
ु े
मी माझ्या माहे रील व सासरच्या लोकांना तसेच महिला हक्क संरक्षण समिती नाशिक यांच्या व
रचना ट्रस्ट फसव्या मोहाला कंटाळून माझ्या स्वताच्या पायावर स्थिर होण्यासाठी माझी राहण्याची
व्यवस्था मला पाहिजे त्या ठिकाणी करावी लागत आहे . मी नाशिक येथील पंचवटी, पोलीस
स्थानकात महिला आयोगातर्फे तक्रार दाखल केली होती पण त्यावर आजतागायत कोणतीही
कारवाई झालेली नाही. सर्व काही माझा भाऊ प्रसाद (ऋषी) चौधरी व माझे पती श्री. चेतन शिदं े
यांनी पैसे दे ऊन मॅनेज केले.

माझ्या विरुध्द याआधी माझ्या घरच्या लोकांनी १ महिना आधी पैसे दे ऊन नाशिक येथील
म्हसरूळ, पंचवटी पोलीस स्थानकात खोट्या तक्रारी नोद्विल्या आहे त.

मी कायद्याने सज्ञान (३१ वर्षे) आहे , मी माझ्या मर्जीने, घरच्यांच्या (माहे रील व
सासरकडच्या) व या खाजगी संस्थांच्या जाचाला कंटाळून मला योग्य वाटे ल अशा ठिकाणी
राहावयास जात आहे . माझे माहे रील व सासरकडील व या संस्थेच्या पदाधिकाऱ्याव्यतिरिक्त
कोणाचाही या प्रकरणाशी काडीचाही संबंध नाही, त्यामुळे आज तसेच भविष्यातही इतर कोणासही
दोष दे ऊन जबाबदार धरण्यात येऊ नये.

माझे घरचे तसेच या खाजगी संस्थेतील लोक माझी खोटी मिसिंग तक्रार नोंदविण्याची
शक्यता नाकारता येत नाही. सबब माझी मिसिंग तक्रार न नोंदविण्याचे आदे श संबंधित सर्व
पोलीस स्थानकांना दे ण्यात यावेत ही नम्र विनंती.

आपली विश्वासू,
ं े
सौ. श्रद्धा चेतन शिद
रचना ट्रस्ट, गंगापूर रोड, नाशिक.
म्हसरूळ, पोलिस स्टे शन, नाशिक 0253 – 2533233
mhasrul_police@nashikpolice.com
गंगापूर पोलिस स्टे शन, नाशिक, 0253 - 2305056
ps.gangapur.nashikcp@mahapolice.gov.in
पंचवटी पोलिस, 0253-2629831 / 2629830 ps.pvati.nashikcp@mahapolice.gov.in
आडगाव पोलिस स्टे शन, नाशिक, 0253–2513133
ps.adgaon.nashikcp@mahapolice.gov.in
पोलीस आयुक्त नाशिक 0253 – 2305200 Cp.nashik@mahapolice.gov.in
SP – 0253- 2200444 Sp.nashik@mahapolice.gov.in
पोलीस महासंचालक, dgpms.mumbai@mahapolice.gov.in
राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली. ncw@nic.in

विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक 0253-2595289


Ig.nashikrange@mahapolice.gov.in
महिला आयोग बांद्रा मुंबई 022 – 26592707 mscwmahilaayog@gmail.com

महिला हक्क संरक्षण समिती, पंडित कॉलनी, नाशिक, contact@mahilahakka.org

रचना ट्रस्ट, नरसिंह नगर, सावरकर नगर, नाशिक, ४२२०१३

Dr. Archis Nerlikar: 9823063868


Dr. Hemant Kotwal: 9823077573

You might also like