Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

सोलर कृषी पंप प्रणाली दे खभाल व दु रुस्ती :

१. सौर पॅ नल
सौर पॅनल वरची धूळ दर ८ ते १० ददवसात साफ करणे आवश्यक आहे कारण पॅनल वर धूळ, पक्ष्याची
दवष्ठा, पाने साचत रादहल्यामुळे सूययप्रकाशाची योग्य दतव्रता सौर पॅनेलवर न पडल्याने दवद् युत पुरवठ्याची
क्षमता कमी होते. त्यामु ळे पाणी उपसा करण्याची क्षमता कमी होते.
सौर पॅनल कडक दकिंवा चरे पडणा-या वस्तू नी स्वच्छ करु नये. स्वच्छ करण्यासाठी शुध्द पाणी व कोमल
कापडाचा वापर करावा तसेच साबण व इतर रासायनीक पदाथाां चा वापर करु नये. सौर पॅनल सकाळी ७
च्या आत दकिंवा सिंध्याकाळी ७ निं तर साफ करावा. सौर पॅनेलवर झाडाची सावली येत असल्यास झाडाची
छाटनी करण्यात यावी.

२. केबल दे खभाल
सौर पिंप प्रणाली मध्ये वापरात असले ल्या वायर मध्ये उच्च दाबाच्या डी. दस. दवद् युत पुरवठा प्रवादहत
असल्यामु ळे कुठल्याही पररस्थथतीत प्रणालीतील वायर काढण्याचा दकिंवा लावण्याचा प्रयत्न करू नये. सौर
पिंप प्रणाली मधील वायर कोणत्याही दठकाणी टािं गती राहणार नाही याची काळजी घ्यावी., दकिंवा खराब
झाले ली असेल, अथवा उिं दरािं नी कुरतडली असेल तर किंपनी च्या टोल फ्री निं बर वर तक्रार नोिंददवण्यात
यावी. वायरमध्ये सुधारणा होईपयांत पिंप सुरु करू नये. प्रणालीत दबघाड होण्याचे सवाय त सामान्य कारण
वायरचे सैल कने क्शन आहे . प्रत्येक कने क्शन सुरदक्षत लावले ली असल्याची पुष्टी करून घ्यावी.

३. सौर पॅ नेल स्ट्र क्चर / लोखंडी मनोरा


सौर पॅनेल स्ट्रक्चर मधील बोल्ट, जॉइिं ट्स सैल झाले ले दकिंवा गिंज जमा झाले ला नाही यासाठी दनयदमत
तपासणी आवश्यक आहे . पॅनेल जदमनीलगत असल्यामु ळे तेथे जनावरािं चा वावर राहणार नाही याची
काळजी घ्यावी. शक्य असल्यास आजु बाजू ला कुिंपण लावून घ्यावे.
४. ददवसा सौर पॅ नलची ददशा बदलणे
ददवसातील सूयय प्रकाशाची दतव्रतेचा सदु पयोग करुन घेण्यासाठी सौर पॅनलची ददशा ३ वेळेला खालील
प्रमाणे दफरवणे आवश्यक आहे .

वे ळ सकाळ दु पार संध्याकाळ


ददशा व वेळ आग्नेय (६ ते १०.३०) ददक्षण (१०.३०ते २.३०) नै ऋत्य (२.३० ते ६)

सुरक्षा मागगदशगक तत्वे :


किंटर ोलर मध्ये काही दबघाड झाल्यास केवळ किंपनीच्या प्रदशदक्षत कडूनच किंटर ोलर चे काम
करण्यात यावे.

इलेक्ट्ररदसटी: किंटर ोलर च्या अिंतगयत इले क्ट्रॉदनक्स सदकयट मध्ये छे डछाड करू नये.

DC व्होल्टे ज: वायरला स्पशय करू नका, वायरमध्ये उच्च दाब डीसी व्होल्टे ज असतो आदण
यामु ळे शॉक लागू शकतो दकिंवा मृ त्यू दे खील होऊ शकतो.

Hot Plate (गरम प्लेट): किंटर ोलर सुरु असताना बेस प्लेट गरम होऊ शकते . दु खापत
टाळण्यासाठी दतला स्पशय करण्याचे टाळा.
अदथिंग: सौर पॅनल, पिंप, किंटर ोलर इ. मध्ये वाहणाऱ्या दवद् युत प्रवाहामु ळे पररसरात असले ल्या
व्यक्तीस शॉक बसू नये म्हणून अदथां ग ची व्यवथथा करण्यात आले ली आहे . ती काययक्षमतेने
कायाय स्ित राहण्यासाठी अदथांग दकट मध्ये दनयदमत पाणी टाकत राहावे.
खबरदारी: पिंपच्या दसस्ट्मव्यदतररक्त इतर कोणत्याही कामासाठी किंटर ोलर वापरण्याचा प्रयत्न
करू नये.

सुरक्षा उपकरणे: दवद् युत शॉकचा धोका कमी करण्यासाठी योग्य सिंरक्षणात्मक हातमोजे व
दवद् युतरोधक अवजारािं चा वापर करावा.

पंप प्रणालीत करावयाच्या बाबी:

१. पिंप काही कारणास्तव बिंद झाल्यास महादवतरणच्या टोल फ्री क्रमािं क १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-
३४३५ दकिंवा सिंबिंदधत पुरवठादार यािं च्या हे ल्पलाईन क्रमािं क वर सिंपकय साधावा. कोणत्याही पररस्थथतीत
अनदधकृत व्यक्ती, इले कदटर दशअन अथवा कााँ टरॅक्ट्रकडून पिंप परस्पर दु रुस्त करण्याचा प्रयत्न करू नका.
हे धोकादायक ठरू शकते. तसेच सौर पिंप प्रणाली मध्ये इतरािं नी केले ल्या कामामु ळे काही दबघाड
झाल्यास सौर पिंप प्रणाली हदमकालावधीत बदलवून दमळणार नाही.
२. सौर पॅनल, पिंप, किंटर ोलर इ. मध्ये वाहणाऱ्या दवद् युत प्रवाहामु ळे पररसरात असले ल्या व्यक्तीस शॉक बसू
नये म्हणून अदथां ग ची व्यवथथा करण्यात आले ली आहे . ती काययक्षमतेने कायाय स्ित राहण्यासाठी अदथां ग
दकट मध्ये दनयदमत पाणी टाकत राहावे. (४ ते ५ ददवसािं तुन एकदा).
३. पिंप सुरु केल्यानिं तर १० ते १५ दमदनटािं साठी गढु ळच पाणी येत असल्यास पाण्याच्या स्रोतात गाळ येतो आहे
असे अनु मान दनघते. अशा वेळेस गाळाचा उगम कुठे आहे याची तपासणी करून स्रोतातील गाळ काढू न
घेण्याची व्यवथथा करावी. पाण्यासोबत सतत गाळ आल्यास पिंप खराब होण्याची दाट शक्यता असते आदण
दह खराबी, गाळामु ळे झाल्याने पिंप हदमकालावधीमध्ये बदलवून दे ण्यात येणार नाही.
४. पाणी वाहून ने णाऱ्या पाइप दकिंवा स्रिंकलर मध्ये गाळ साचल्यास कमी दाबाने पाणी प्राप्त होऊ शकतो
त्यामु ळे पाइप दकिंवा स्रिंकलर ची दे खभाल करणे आवश्यक आहे .
५. पाण्याची पातळी पिंपच्या पातळीपयांत आल्यास पिंप बिंद होणे आवश्यक आहे व तशी उपाययोजना किंटर ोलर
मध्ये करण्यात आली आहे , तथादप पाणी कमी झाल्यामु ळे पिंप बिंद होत नसल्यास त्वररत किंपनीशी सिंपकय
साधावा. स्रोतात पाणी कमी असल्यास पिंप वारिं वार चालू व बिंद होत राहील तसे होत रादहल्यास पिंप
नादु रुस्त होण्याची दाट शक्यता आहे . त्यासिंबिंधी किंपनीला त्वररत कळवावे.
६. पिंप बािं धणीकररता वापरले ला वायर दोर (Safety Rope) वेळोवेळी तपासा आदण गरज असल्यास बदला.
७. कोणत्याही वादळानिं तर / पावसानिं तर योग्य काम करण्यासाठी प्रणाली तपासा.
८. आठवड्यात दकमान अधाय तास तरी सौर पम्पाचा उपयोग करावा.

पंप प्रणालीत न करावयाच्या बाबी:

१. किंटर ोलर दशवाय पिंप चालदवण्याचा प्रयत्न करू नका. पिंप प्रणालीव्यदतररक्त इतर कोणत्याही हे तूसाठी
किंटर ोलर वापरण्याचा प्रयत्न करू नका.
२. पिंप दकिंवा मोटर कोरडी दकिंवा बोअरवेलच्या बाहे र चालवू नका. पिंप व्यदतररक्त इतर कोणतेही भार जोडू
नका.
३. शे जारच्या शे तातील पाण्याच्या स्त्रावाची तुलना करू नका कारण ती तुमच्या बोअर स्थथतीवर अवलिं बून
असते.
४. सुरक्षा उपकरण व उपाययोजने दशवाय सौर पिंपच्या प्रणालीतील कुठल्याही उपकरणाला स्पशय करू नये.
५. इतर मे क दकिंवा रे दटिं गचे कोणतेही सौर पॅनेल परस्पर बदलू नका. सौर पॅनेलमधील कने क्शन उघडू नका.
६. किंटर ोलर मध्ये काही दबघाड झाल्यास अनदधकृत व्यक्ती, इले कदटर दशअन अथवा कााँ टरॅक्ट्रकडून परस्पर
दु रुस्त करण्याचा प्रयत्न करू नये, कारण हे उच्च दाब दड. सी. किंटर ोलर असल्यामु ळे अपघात (अस्क्सडें न्ट)
होऊ शकतो. किंटर ोलर पासून ददले ली केबल कुठे ही टािं गती राहणार नाही दकिंवा कतरली जाणार नाही याची
काळजी घ्यावी.
७. सौर पिंप प्रणाली पारिं पररक दवद् युत पुरवठ्यावर चालवण्याचा प्रयत्न करू नये, त्यामु ळे पिंप प्रणाली खराब
होण्याची शक्यता असते.
८. सौर पॅनेल सुरु असताना कोणात्याही भागाला हात लावू नका दकिंवा दु रुस्ती करु नका.

दवमा दावा करण्याबाबत मादहती:

१. लाभार्थ्ाां चा सौर पिंप प्रणालीमध्ये नै सदगयक ररत्या नु कसान झाल्यास दकिंवा अज्ञात व्यक्तीने चोरी केल्यामु ळे
नु कसान झाल्यास लाभाथी दवम्याचा दावा करण्यास पात्र असतो.
२. सौर पिंप प्रणाली चे नै सदगयकररत्या नु कसान झाल्यास दकिंवा अज्ञात व्यक्तीने चोरी केल्यामु ळे नु कसान
झाल्यास २४ तासािं च्या आत महादवतरणच्या मध्यवती ग्राहक तक्रार दनवारण केंद्राशी सिंपकय साधून टोल फ्री
क्रमािं क १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५ वर तक्रार नोिंदवावी. तसेच सिंबिंदधत पु रवठादार यािं च्या
हे ल्पलाईन क्रमािं क वर सिंपकय साधावा.
३. सौर पिंप प्रणालीचे नै सदगयक ररत्या नु कसान झाल्यास दवमा दावा करण्यासाठी ३ ददवसाच्या आत
सिंबिंदधतािं कडून पिंचनामा तयार करून घेणे आदण सिंबिंदधत पुरवठादाराच्या थथळ परीक्षण करणाऱ्या
टे स्िदशयनला दे णे आवश्यक आहे .
४. सौर पिंप प्रणालीचे चोरी झाल्यास दवमा दावा करण्यासाठी ३ ददवसाच्या आत पोलीस ठाण्यात FIR दाखल
करून त्याची प्रत सिंबिंदधत पुरवठादाराच्या थथळ परीक्षण करणाऱ्या टे स्िदशयनला दे णे आवश्यक आहे .
५. दवमा दावा करण्याच्या प्रदक्रयेसाठी 3 ददवसाचा कालावधी असतो. सवय कागदपत्रे ३ ददवसाच्या आत दवमा
एजन्सीला दे णे बिंधनकारक असल्यामु ळे, पुरवठादाराच्या अदधकृत व्यक्तीला सवय कागदपत्रे द्यावे.
६. दवमा एजन्सीकडून पुरवठादाराला नु कसान झाले ल्या बाबी बदली करून दे ण्याबाबतचा अहवाल
दमळाल्यानिं तर पुरवठादाराकडून त्वररत बदली करून सोलर पिंप प्रणाली कायाय स्ित करून दे ण्यात येईल.

You might also like