Information On Trees - Marathi Project

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

टें भु र्णी मूळचे चीन व जपान दे शातले १० फू ट वाढणारे झाड आहे .

चीनच्या डोंगराळ भागात ये णारे हे फळे


भारतामध्ये हिमाचल प्रदे श, पं जाब, दिल्ली, आसाम, गु जरात, उत्तर प्रदे श, मध्यप्रदे श व महाराष्ट् रामध्ये
आढळते .महाराष्ट् रात टें भु र्णी फळे हे सातपु डा पर्वत रां गामध्ये आढळते . या झाडांचा उपयोग औषधामध्ये केला
जातो.

रबर वृ क्षची लागवड भरपूर पर्जन्यमान असले ल्या उष्ण प्रदे शांत केली जाते . त्याच्यापासून मिळणाऱ्या नै सर्गिक
रबराकरिता श्रीलं का, मले शिया, थायलं ड, भारत इत्यादी दे शांत त्याची व्यापारी लागवड केली जाते .
भारतामध्ये केरळ, तमिळनाडू , कर्नाटक, महाराष्ट् र, अं दमान व निकोबार, आसाम, मे घालय, नागालँ ड इ.
राज्यांत रबर वृ क्षांची लागवड करतात.

दे वदार वृ क्ष मूळचा पश्चिम हिमालयातील असून उत्तर पाकिस्तान, पूर्व अफगाणिस्तान, ने पाळ तसे च
तिबे टमध्ये समु दर् सपाटीपासून १५००–३००० मी. उं ची पर्यं त आढळतो. पाकिस्तानचा हा राष्ट् रीय वृ क्ष आहे .
दे वदार या सदाहरित वृ क्षाची उं ची ४०–५० मी. असून तो सरळ वाढतो. साल फिकट तपकिरी असून तिचे उभे
तु कडे सु टून पडतात.

चं दनाचे झाडे हिरव्या रं गाचे असते तसे च चं दनाचे झाडे दहा मीटरपर्यं त उं च असते . चं दनाच्या झाडाच्या फां द्या
वाकले ले असतात चं दनाच्या झाडाची साल ही लाल रं गाची किंवा तपकिरी रं गाचे असते . वयाच्या 40 ते 60
वर्षानं तर चं दनाचे झाड सु गंधित होत असते .

हिरडा या वनस्पतीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे त्यामु ळे मोठ्या प्रमाणावर ती आयु र्वे दामध्ये या
वनस्पतीचा एक मोठा गु णधर्म असल्यामु ळे या वनस्पतींना आणि फुले , फळं , साल, खोड यांचा औषधांमध्ये
वापर केला जातो.

You might also like