मल्हारगड - विकिपीडिया

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

मल्हारगड

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला

मल्हारगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

मल्हारगड

नाव मल्हारगड

उंची ३१६६ फु ट

प्रकार गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी सोपी

ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत

जवळचे गाव सासवड

डोंगररांग भुलेश्वररांग

सध्याची अवस्था

स्थापना {{{स्थापना}}}

महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून 'मल्हारगड' प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे
तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फु टतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-
पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत.
पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती के ली गेली. या किल्ल्याची
निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही
ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून
आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३१६६
फू ट उंचीवर आहे. के वळ साडेचार ते पाच एकर क्षेत्राचा विस्तार आहे.

मल्हारगड (सोनोरीचा किल्ला) पूर्व दरवाजा. मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला.  भीवराव पानसे तोफखाना प्रमुख यांनी
१७६५ साली बांधला. ११००मी उंच. 30किमी पुणे पासून. खंडोबा मंदिर, महादेव मंदिर, दोन विहिरी आहेत.

इतिहास

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

गडावर जाण्याच्या वाटा

राहण्याची सोय

जेवण्याची सोय

संदर्भ

"https://mr.wikipedia.org/w/index.php?
title=मल्हारगड&oldid=2033145" पासून हुडकले

शेवटचा बदल ७ महिन्यां पूर्वी KiranBOT II कडून

You might also like