Numerology - तुमची बर्थडेट 24 आहे - शुक्र-लक्ष्मी कृपा; पैसे कमावण्यात एक्सपर्ट, कामे होतात पटापट!

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

News Hub

Numerology: तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? शुक्र-लक्ष्मी कृ पा; पैसे कमावण्यात एक्सपर्ट, कामे होतात पटापट!

Numerology: भारतीय प्राचीन संस्कृ ती आणि परंपरांमध्ये अनेकविध गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व
असल्याचे पाहायला मिळते. यामध्ये ज्योतिषशास्त्राचाही समावेश होतो. ज्योतिषशास्त्रात अनेकविध शाखा आहेत.
या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येऊ शकतात. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या
अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. के वळ जन्मकुं डली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र,
अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र. या अंकशास्त्रात
जन्मतारखेवर आधारित मूलांक किंवा भाग्यांकावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण-वैशिष्ट्ये, भविष्यकथन के ले जाऊ
शकते. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल के लेले
आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वार्धात रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद,
ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह स्वराशीतून म्हणजेच तूळ
राशीतून मंगळ ग्रहाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत विराजमान होत आहे. एखाद्या व्यक्तीच्या
जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५ आणि २४ या तारखेला झाला
आहे. त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या मूलाकांच्या व्यक्तीवर शुक्रासह लक्ष्मी देवीची
कृ पा असल्याचे सांगितले जाते. शुक्र आणि लक्ष्मीच्या शुभाशिर्वादामुळे हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होऊ
शकते, असे म्हटले जाते. 

कोणत्या क्षेत्रात मिळते अपार यश?

मूलांक ६ असलेल्या व्यक्ती मीडिया, फॅ शन डिझायनिंग किंवा अभिनयाचा कोर्स के ला तर त्यांना चांगले यश मिळू
शकते. यासोबतच कपडे, चैनीच्या वस्तू, सोने, चांदी आणि हिरे यांच्याशी संबंधित व्यापार, उद्योग, व्यवसाय खूप
प्रगती देऊ शकतो. फिक्कट निळा, हलका गुलाबी आणि पांढरा रंग या मूलांकांच्या व्यक्तींसाठी सर्वांत शुभ

News Hub
मानला जातो.

पैसे कमवण्याची जबरदस्त हौस

मूलांक ६ असलेल्या व्यक्ती आकर्षक असतात. हे लोक कला आणि मनोरंजन प्रेमी असतात आणि सौंदर्याकडे
लवकर आकर्षित होतात. या लोकांना पैसे कमवण्याची जबरदस्त हौस असते. त्यासाठी ते कामाच्या ठिकाणी
आणि व्यवसायातही मेहनत घेतात. या लोकांना मनी माइंडेड असेही म्हणतात.

Learn more

         
         
         
         
         
         
         
         
         

पैसे खर्च करण्याचीही असते आवड 

मूलांक ६ असलेल्या व्यक्ती शिक्षणातही चांगल्या असतात. ते त्यांच्या मेहनतीने जीवनात भरपूर पैसाही
कमावतात. मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतात. त्यांना पैसे खर्च करण्याचीही आवड
आहे. तसेच, या लोकांना महागड्या वस्तू घेण्याचा शौक असतो. त्यांना वैभवशाली जीवन जगायला आवडते. या
लोकांची कामे शुक्राच्या प्रभावाखाली होत असतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर
आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शके ल, असे सांगितले जात
आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"


Web Title: know about these 3 birth dates people numerology number 6 who get best benefits of shukra graha and blessings of lakshmi devi

Get Latest Marathi News, Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal
news from all cities of Maharashtra.

Like 3.2M Fol Follow

Get Latest Updates in Messenger

शेअर :

टॅग्स : numerology Astrology संख्याशास्त्र फलज्योतिष

संबंधित बातम्या

News Hub
भक्ती : राजयोगाचे वरदान! ज्योतिष : आजचे राशीभविष्य : भक्ती : प्रदोष व्रत: तुमची ज्योतिष : आजचे राशीभवि
शुक्राच्या गोचराने ‘या’ ५ राशींना सरकारी कामात यश मिळेल, साडेसाती सुरु आहे? शनी- मेषसाठी आनंदाचा अन्

भक्ती अधिक बातम्या

भक्ती : तुमची बर्थडेट ‘या’ ३ भक्ती : Prabodhini भक्ती : Prabodhini भक्ती : Prabodhini
पैकी आहे? शुक्र-लक्ष्मी कृ पा; Ekadashi 2022 : आज ekadashi 2022: कार्तिकी Ekadashi 2022: देवउ

खास आपल्यासाठी

You might also like