Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 16

Astronomi club

(खगोलशास्त्र समिती)

गटसाधन केंद्र –कळमनुरी


उमिष्टे
1. शालेय जीवनामध्ये खगोलशास्त्राची आवड ववद्यार्थयाांमध्ये वनमााण करणे.
2. आपली सूयामाला ,ग्रह, तारकाांचा समूह ,तार्याांचा जन्म ,तार्याांमधील अांतर
याांची मावहती ववद्यार्थयाांना करून देणे.
3. खगोल शास्त्रातील मूलभूत सांकल्पना समजून घेणे.
4. वनरीक्षणशक्ती,वचवकत्सक दृष्टी, सजानशील ववचार, सहकाया
,वनष्कर्ाक्षमता ,इतराांचा आदर, गटकाया इत्यादी कौशल्याांचा ववकास
करणे.
5. खगोलशास्त्रातील भववष्य,भववष्यातील ववववध सांधी याबद्दल अवधक
मावहती वमळवणे.
6. अवकाशात घडणार्या घटना ववर्यी समाजात असलेले गैरसमज दूर
करणे.
7. ववद्यार्थयाांमध्ये वैज्ञावनक दृष्टष्टकोन वनमााण करणे.
खगोलशास्त्र सवमती
इयत्ता वतसरीपेक्षा वरचा वगा असणार्या,ववज्ञान ववर्य असणार्या शाळेमध्ये खगोलशास्त्र सवमती
असावी असां सुचववण्यात आलेले आहे.

रचना

त्यानुसार शाळेचे मुख्याध्यापक,ववज्ञानवशक्षक, इतर वशक्षक, पालक प्रवतवनधी ,वशक्षणप्रेमी


,ववद्यार्थी ववद्यावर्थानी सवाच क्षेरातील व्यक्तींना प्रवतवनवधत्व देऊन खगोलशास्त्र क्लबची वनवमाती
करण्यात येत असते.

खगोलशास्त्र सवमतीची स्त्र्थापना करण्यासाठी स्त्वतांर खोली असल्यास उत्तमच परांतु स्त्वतांर खोली
नसेल तर एखाद्या वगाातही ही सवमती आपण स्त्र्थापन करू शकतो.
मिमिध पोस्टस

खगोलशास्त्र ववर्यक पोस्त्टसा लावणे.

• सूयामाला, • तारकासमूह,
• चांद्र, • मांगळयान,
• पृर्थवी, • तेजोमेध,
• मोठे उपग्रह, • अांतराळवीर,
• चांद्रयान, • प्रमुख दुवबाण
आवश्यक सावहत्य

• टेवलस्त्कोप •ववववध कृवरम उपग्रहाांचे मॉडेल्स


• पृर्थवीगोल • सूयामालेचे मॉडेल
• दुवबान • वदवस व रार दाखवणारे मॉडेल
• बोडा • यासोबतच स्त्वत: तयार केलेले
• सोलर मॉडेल मॉडेल ही आपण यात ठेवू शकतो
नाववन्यपूणा केंद्र प्रयोग समावेश

आपल्या शाळेनेमध्ये नाववन्यपूणा ववज्ञान केंद्र असेल तर त्यातील खालील क्रमाांकाचे प्रयोग आपण खगोलशास्त्र सवमतीच्या प्रयोगात घेऊ शकतो.

42- वदवस व रार 80 - तारकासमूह दशाक


43- आपली सूयामाला 118 -सूयामालेच वरवमतीय मॉडेल
44 -कृवरम उपग्रह 130 -उत्तर वदशा शोधणे
65 -अक्षाांश वनधााररत करणे 139 -सूया आवण राशीचक्राची ीतत
66 -पृर्थवीची वरज्या 140 -सूया तबकडी
67 -वक्षवतज 141 -चांद्राचे ष्टक्लपबुक
68 -वेगवेगळ्या ग्रहाांवर आपले वजन वकती भरेल? 152- तरांगणार अांतराळवीर
77 - चांद्राच्याकला 153 -चांद्रावर जाणारे रॉकेट
खगोलशास्त्र क्लब अांतगात घ्यावयाचे उपक्रम
आवश्यक सावहत्य
• भूगोल वदन (14 जानेवारी )
• 22 माचा सांपात वदन (वसांत सांपात वदन)
• 23 सप्टेंबर सांपात (शरद सांपात वदन)
• 21 जून (सवाात मोठा वदवस)
• 22 वडसेंबर (सवाात मोठी रार )
• खग्रास,खांडग्रास,कंकणाकृती चांद्रग्रहण ,सूयाग्रहण
• जागवतक खगोल मवहना(एवप्रल)
• सुपरमून,शून्य सावली वदन,वपधान इत्यादी प्रासांवगक महत्त्वपूणा खगोलीय घटना
• सूया वनरीक्षण (उत्तरायण,दवक्षणायन)
• चांद्र वनरीक्षण (कृष्ण,शुक्ल पक्ष व त्यातील चांद्राचे स्त्र्थान व आकार याबद्दल मावहतीचे
सांकलन)
• वभांतीपरके प्रकाशन (खगोलीय मावहती तसेच महत्त्वपूणा खगोलीय घटना)
खगोलशास्त्र क्लब अांतगात घ्यावयाचे उपक्रम
आवश्यक सावहत्य खगोलशास्त्र क्लब अांतगात घ्यावयाचे उपक्रम

• आठवड्यातील एक वदवस ओळख ववश्वाची कायाक्रम घेणे त्यामध्ये खगोलीय सांकल्पना


स-सावहत्य स्त्पष्ट करणे
• SkyWeek अर्थाात अवकाश वनरीक्षण सप्ताह 23 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर साजरा
करणे.यात ववववध ऍष्टक्टष्टव्हटी घेणे.
• सूयोदय,सूयाास्त्त त्याांचे स्त्र्थान इत्यादीबाबत वनरीक्षण करून मावहतीचे सांकलन करणे.
• वशक्षक आपल्या कल्पनेनुसार ववववध उपक्रम येऊ शकतात
• टेवलस्त्कोप असल्यास चांद्र,मांगळ,शुक्र या ग्रहाांचे वनरीक्षण, तारकासमूह वनरीक्षण करणे.
अध्ययन अनुभव
आवश्यक सावहत्य

• दृक श्राव्य साधने

• ववववध वचरपट
• ष्टव्हवडओज
• शॉटावील्म
• कासमो वेब वसरीज

• चलमॉडेल्स
• गेम्स
• पोस्त्टसा
आवश्यक सावहत्य मावसक

मिज्ञान प्रसारक िार्त प्रकामशत ड्रीम्स िामसक अॅस्रोनॉिी ्ल साीी ााल कू शकतो

This Photo by Unknown Author is licensed under CC BY-NC


पुस्त्तके
आवश्यक सावहत्य

• अवकाशाची जडले नाते - जयांत नारळीकर


• शालेय खगोलशास्त्र - मोहन आपटे
• दुवबाणी आवण वेधशाळा - आनांद घेघास
• आपले ववश्व - आनांद घेघास
• खगोलशास्त्रज्ञ - आनांद घेघास
• वेद नक्षराचा
• तारकाांच्या ववश्वात
मागादशान
आवश्यक सावहत्य
तज्ञ मागादशाक आयोवजत करू शकतो
आवश्यक सावहत्य अभ्यासक्रम

This Photo by Unknown Author is licensed under CC BY

ऑर्लाइन आमि ऑनलाईन अभ्यासक्रि मिद्यार्थयाांना उपलब्ध कू न ेे शकतो


आवश्यक सावहत्य क्षेरभेट

मिज्ञान स्थळाांना क्षेत्र भेटी आयोमित कू शकतो


सौजन्य
श्री दत्ता नाांदे साहेब
गटशिक्षणाशधकारी कळमनुरी
आवश्यक सावहत्य
खगोलशास्त्र मिषयक मिमिध िे साइट

• IUCCA PUNE
• www.isro.org
• www.NASA.Com
• www.avkashvedh.com
• नेहरू सायन्स सेंटर मुांबई
• www.vigyanprasar.org.in
• www.jvp.org.in
• Http://www.navnirmitilearning.org
• www.boxofscience.com

You might also like