Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

प्रतापगड

जांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासक य िवश्राम-


धाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन
तटबंदीव न फेरफटका मारताना जावळी खोर्याचे िवहंगम श्य
िदसते. िकल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे ￸चत्र असणारा
प्रतापगड
राजपहार्याचा दडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बु ज,
पुढे यशवंत बु ज, तर त्याच्यापुढे सूयर् बु ज हे बु ज आहेत..
प्रतापगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक िकल्ला आहे.
अफजलखानाने दगा केल्यावर ￱शवाजी महाराजांनी त्याला मार-
ले . त्यानंतर संभाजी कावजी या मदार्नी गड्याने अफजलखानाचे
￱शर या बु जात पुरले , असे इ￸तहास सांगतो. भवानीच्या नग-
1 इ￸तहास रखान्याची खडक उघडू न पािहल्यानंतर देवीचा चेहरा िदसतो.
या देवीचीही एक कथा सांिगतले जाते. ￱शवाजी महाराजांनी या
छत्रपती ￱शवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पग- देवीसाठी रोज सनई चौघडा वाजिवण्याची प्रथा सु केली हो-
ळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सु झाले .नीरा ती. हडप आडनावाचा पुजारी ￸तला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत
नदी आ￱ण कोयना नद्यांचे संरक्षण हा या मागचा मुख्य उद्देश होता असे. या भवानीमंिदरात सभामंडप व नगारखाना आहे. मंिदरा-
.इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूणर् झाले . िद.१० नोव्ह- पासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो
बर १६५९ रोजी ￱शवाजी महाराज आ￱ण अफझलखान यांच्यात आ￱ण तेथूनच बाले िकल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे एक पडीक
प्रतापगडाचे युद्ध झाले . अफझलखानाच्या वधाने राजांचे नाव चौथरा आहे. िवमानातून प्रतापगड पािहला तर त्याचा आकार
हदस्ु थानभर झाले आ￱ण खर्या अथार्ने स्वराज्याचा पाया मज- फुलपाखरासारखा िदसतो. १४०० फूट लांबी आ￱ण ४०० फूट
बूत झाला. इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीघर् कालावधीत ं दी एवढा त्याचा िवस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला िवशेष
इ.स.१६८९ मधील काही मिहन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहून अ￸धक
शत्रूला कधीच िमळाला नाही. उं च आहेत. बाले िकल्ल्याच्या ईशान्येला िकल्यातल्या दोन तळी
आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर िदसते. आ￱ण येथेच ही िक-
ल्ल्याची फेरी पूणर् होते.
2 गडावरील पाहण्यासारखी िठकाणे

वाहनतळाव न गडाच्या द￸क्षणेच्या टेहळणी बु जाखालून सरळ


जाणार्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपिव-
ले ल्या प￸श्चमा￱भमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वै￱शष्ट्य 3 कसे जावे?
म्हणजे ￱शवकालीन रतीप्रमाणे आजही हा दरवाजा सूयार्स्तानंतर
बंद ठे वला जातो व सूय दयापूव उघडला जातो. महादरवाज्या- प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे िठकाण - महाबळे श्वर, ■जल्हा :
तून आत गेले क उजव्या हातालाच ￸चलखती बांधणीचा बु ज सातारा.
िदसतो. हा बु ज पाहून परत पायर्यांच्या मागार्ने भवानी मंिदरा- उत्तर सातारा ■जल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळे श्वराच्या
कडे जाता येते. मंिदरात भवानीमातेची सालं कृत प्रसन्न मूत आहे. प￸श्चमेस ८ मैलावर प्रतापगडाचा ड गर आहे. पार आ￱ण िकनेश्वर
ही मूत महराजांनी नेपाळमधील गंडक नदीतून शा￱ळग्राम ￱शळा या दोन गावांमधल्या डोपर्या नावाच्या एका टभावर या िकल्ल्या-
आणून त्यातून घडवून घेतली. या मूत शेजारीच ￱शवाजीच्या िन- ची बांधणी झाली आहे. महाबळे श्वरहून महाडला जाणारी गाडी
त्य पूजेतील स्फिटकाचे ￱शव↓लग व सरसेनापती हंबीरराव मोिहते कुमरोशी गावाजवळ आली क तेथून अध्यार् तासाच्या प्रवासात
यांची तलवार आहे. प्रतापगडला जाता येते.
ह्या मंिदरासमो न बाले िकल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हा-अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सु हो-
ताला समथर् स्थािपत हनुमानाची मूत िदसते; पुढे बाले िकल्ल्याचे
तो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट िदसते. दगार्
प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंिदरा-
शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी िदसते. दगार् शरीफ म्हणजे
जवळ येऊन पोहोचतो. मंिदरात भव्य ￱शव↓लग आहे. या मंिद- अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या
राशेजारीच प्रशस्त सदर आहे. खालच्या बाजूला व न आले ले पाणी खाली लोटणारा पावसा-
केदारेश्वर मंिदराच्या मागील बाजूस राजमाता ■जजाबाईच्या वा- ळी ओढा आहे. थोड्या पायर्या चढू न गेल्यावर दरवाज्यात उभे
ड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध ￱श- राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची िठकाणे
वाजीचा अश्वा ढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूव रा- िदसतात. हा(?) बु ज सोमसूत्री प्रद￸क्षणा क न पाहता येतो.

1
2 हेसुद्धा पाहा

छाया￸चत्रे



बाह्य दवु े
• प्रतापगड

संदभर्
• सांगाती सह्याद्रीचा - यंग ↓झगारो

• ड गरयात्रा - आनंद पाळं दे


• दगु र् दशर् न - गो. नी. दांडेकर

• िकल्ले - गो. नी. दांडेकर


• दगु र् भ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर

• ट्रेक द सह्याद्रीज

• सह्याद्री - स. आ. जोगळे कर

• दगु र् कथा - िननाद बेडेकर

• दगु र् वभ
ै व - िननाद बेडेकर

• इ￸तहास दगु ार्ंचा - िननाद बेडेकर

• महाराष्ट्रातील दगु र् - िननाद बेडेकर

हेसुद्धा पाहा

• भारतातील िकल्ले
3

Text and image sources, contributors, and licenses

1 Text
• प्रतापगड ोत: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%
AA%E0%A4%97%E0%A4%A1?oldid=1218142 योगदानकत: कोल्हापुरी, Sankalpdravid, अभय नातू, Shailendra, Sarjya, ज, TXiKiBoT,
MarathiBot, सुभाष राऊत, अजयिबडवे, हरकाम्या, Vinod rakte, Abhijitsathe, TjBot, Pmlineditor, EmausBot, Svikram69, Sachinvenga,
Mvkulkarni23, सांगकाम्या संकल्प, संतोष दिहवळ, Rohitraj99, िननावीआ￱ण अनािमक 4

2 Images
• ￸चत्र:Flag_of_the_Maratha_Empire.svg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/4c/Flag_of_the_Maratha_Empire.svg
परवाना: Public domain योगदानकत: DarkEvil. मुळ कलाकार: DarkEvil
• ￸चत्र:Pratapgad_panorama.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/1/1b/Pratapgad_panorama.jpg परवाना: CC BY-SA
2.0 योगदानकत: flickr http://flickr.com/photos/dhan/757902504/ मुळ कलाकार: dhan911
• ￸चत्र:Shivaji_British_Museum.jpg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/e/ea/Shivaji_British_Museum.jpg परवाना:
Public domain योगदानकत: British Library मुळ कलाकार: Unknown
• ￸चत्र:Shivaji_Maharaj_Rajmudra_1.jpeg ोत: https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/3/38/Shivaji_Maharaj_Rajmudra_1.jpeg पर-
वाना: ? योगदानकत: ? मुळ कलाकार: ?

3 Content license
• Creative Commons Attribution-Share Alike 3.0

You might also like