Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 10

अबकी बार TCS / IBPS पार

TARGET सरळसे वा,पोलीस भरती

MATHS BY SACHIN GOMASHE


मोफत सेममनार : 28 मिसेंबर बुधवार ते शमनवार || वेळ दु पारी 4 ते 5:30 ||

1)33630 रुपये A, B व C मध्ये असे वाटले की A आणि B याांना णमळालेल्या पैश्याचे गि


ु ोत्तर 3:7 आहे
जर आणि B आणि C याांना णमळालेल्या पैश्याचे गि ु ोत्तर 6:5 आहे तर B ला णमळालेल्या पैस्ये णकती?
A) 14868 B) 16252 C) 13290 D) 12394

2) दोन सांखयाांचे गि
ु ोत्तर 29:20 आहे. जर दोन्ही सांखयेत 420 णमसळले तर त्या सांखयाांचे गि
ु ोत्तर
17:11 बनते तर त्या दोन सांखयाांतील फरक णकती?
A) 1000 B) 1080 C) 960 D) 1440

3) पणहल्या सांखयेचे 48% हे दुसऱ्या सांखयेचे 60 टक्के आहेत तर पणहल्या आणि दुसऱ्या सांखयेचे गि
ु ोत्तर
णकती?
A) 4:7 B) 6:7:8 C) 6:8:9 D) यापैकी नाही

4) A चे उत्पन्न C च्या उत्पन्नाच्या 150% आहे . तर C चे उत्पन्न A च्या उत्पन्नाच्या 120% आहे. जर
णतघाांचे एकूि उत्पन्न 86000 तर C चे उत्पन्न णकती ?
A)30000 B) 32000 C) 20000 D) 36000

5) या A ,B व C तीन सांखयेचे गि
ु ोत्तर 12 : 15 : 25 आहे व त्या सांखयाांची बेरीज 312 आहे तर, B व A या
दोन सांखयेचे तसेच C व B या दोन सांखयेच्या गि
ु ोत्तरातील फरक णकती?
A) 3:7 B) 10:3 C) 3:10 D) 5:7

6) दोन सांखयेचे गि
ु ोत्तर 21:26 आहे. जर प्रत्येक सांखयेत 8 णमसळे तर त्या सांखयेचे गि
ु ोत्तर 5:6 बनते
ू 6 वजा केले तर नवीन सांखयेचे गि
.जर त्या सांखयेतन ु ोत्तर णकती?
A) 18:23 B) 19:25 C) 6:7 D) 9:16
7) दोन सांखयेचे गि
ु ोत्तर 21:26 आहे. जर प्रत्येक सांखयेत 8 णमसळे तर त्या सांखयेचे गि
ु ोत्तर 5:6 बनते
ू 6 वजा केले तर नवीन सांखयेचे गि
.जर त्या सांखयेतन ु ोत्तर णकती?
A) 18:23 B) 19:25 C) 6:7 D) 9:16

8) एका महाणवद्यालयात गणित इांग्रजी आणि सामान्य ज्ञान या णवषयासाठी णिक्षकाांच्या 5:7:8 या
प्रमािात जागा णिल्लक आहेत जर त्या जागा प्रत्येकी 40% 50 % 75 % वाढल्या तर वाढलेल्या
जागाांचे गि
ु ोत्तर णकती?
A) 2:3:4 B) 6:7:8 C) 6:8:9 D) साांगता येत नाही

9) आसाराम सतपाल आणि रहीम याांच्या उत्पन्नाचे गुिोत्तर 12:9:7 आहे त्याांनी त्याचे उत्पन्न
अनुक्रमे 15: 9: 8 या प्रमािात खचच केली जर आसारामने त्याच्या उत्पन्नापैकी 25% उत्पन्न बचत
केली असेल तर आसाराम , सतपाल आणि रहीम याांच्या बचतीचे गि ु ोत्तर णकती?
A)15:18:11 B) 5:8:7 C) 23:18:11 D) 25:16:13

10) A आणि B याांच्या पगाराचे गिु ोत्तर 5:7 आहे तसेच B आणि C याांच्या पगाराचे गि
ु ोत्तर 3:5 आहे. A
चा पगार 165000 असन ू C त्याच्या एकूि पगाराच्या 28.56% एवढा पगार घर भाड्यावर खचच करतो
तर C जवळ णकती रुपये णिल्लक असतील ?
A) 296000 B) 268000 C) 282000 D) 275000

11) अमोल जवळ 10 पैसे , 25 पैसे आणि 50 पैिाची काही नािे आहेत आणि ते नािे 10:8:9 या प्रमािात
आहेत जर. त्याने त्याच्या जवळील 20 रुपये त्याच्या आईला णदले तर त्याच्याजवळ 40 रुपये णिल्लक
राहतात तर त्याच्याजवळ 50 पैिाची णकती नािी होते ?
A) 72 B) 60 C) 54 D) 35

12) एका पाकच मध्ये णतणकटाांची णकांमत 7:9 या प्रमािात वाढवण्यात आले ज्यामुळे णतथे येिाऱ्या
पयचटकाांच्या सांखयेत 13:11 या प्रमािात घट झाली जर णतकीट दर वाढण्याच्या पाणहले त्या पाकच चे
उत्पन्न 2,27,500 होते तर दर वाढणवल्यानांतर त्या पाकच चे उत्पन्न णकती?
A) 237500 B) 247500 C) 232500 D) 242500

13) काही रक्कम A ,B, C व D याांच्या मध्ये असे वाटले आहे की A व B याांना णमळलेल्या रकमेचे
गिु ोत्तर 1:3 तसेच B C याांना णमळालेल्या रकमेचे गि
ु ोत्तर 2:5 तर C व D याांना णमळालेल्या रकमेचे
गिु ोत्तर 2:3 आहे जर A आणि C याांना णमळालेल्या रकमेतील फरक 3510 असेल तर D ला णमळालेली
रक्कम णकती?
A) 6075 B) 4050 C) 4320 D) 3240

14) 70200 A, B व C याांच्या मध्ये अश्या प्रकारे वाटले की A ला (B+C) च्या रकमेच्या ⅘ रक्कम
णमळते तर B ला (A+C) च्या रकमेच्या 2/11 रक्कम णमळते तर C ला णमळालेली रक्कम णकती?
A) 28200 B) 29140 C) 32940 D) 25850

15) तीन वगाचतील मुलाांची सांखया 2:3:5 या प्रमािात आहेत . जर प्रत्येक वगाचत 20 मुलाांची वाढ
झाली तर त्या तीन वगाचतील मुलाांची सांखया 4:5:7 बनते तर सरुु वातीला त्या णतन्ही वगाचत तील
एकूि मुलाांची सांखया णकती?
A) 10 B) 90 C) 100 D) 120

16) एक रे ल्वेच्या एका प्रवासातील वातानुकूणलत स्लीपर आणि साधारि स्लीपर दराचे गुिोत्तर 4:1
आहे जर वातानुकूणलत स्लीपर आणि साधारि स्लीपर ने प्रवास करिाऱ्या प्रवािाांची सांखया 3:25
असून त्या सांपूिच प्रवासाचे त्या रे ल्वेचे एकूि उत्पन्न 74000 रुपये असेल तर वातानुकूणलत स्लीपर
ने त्या रे ल्वेत णकती उत्पन्न तयार झाले असेल?
A) 30000 B) 20000 C) 24000 D) 32000

17) एका मािसाने त्याच्या सांपत्तीची वाटिी मल ु गा ,बायको व मुलगी याांच्यात अश्या प्रकारे वाटतो
की मल ु ाचा णहस्सा व बायकोचा णहस्सा तसेच बायकोचा णहस्सा तसेच मल ु ीचा णहस्सा 5:2 आहे जर
मलु गा जर मुलीला णमळालेला वाटा हा मुलाला णमळालेल्या वाट्यापेक्षा 29400 रुपये कमी असतील
तर त्याच्या सांपूिच सांपत्तीचे मल्ु य णकती?
A) 54600 B) 56000 C) 52650 D) 58500

18) 555 रुपये A B व C याांच्या मध्ये ¼:⅕:⅙ वाटले पि वाटिी करताांना त्याांना ते पैसे 4:5:6 या
प्रमािात वाटले तर या चुकीच्या वाटिी मळ ु े C ला णकती रुपये ज्यास्त णमळतील ?
A) 72 B) 75 C) 52 D) 92

19) 86700 रुपये A, B आणि C याांच्या मध्ये अश्या प्रकारे वाटण्यात आले की A च्या प्रत्येक रुपया
मागे B ला 90 पैसे तर B ला णमळालेल्या प्रत्येक रुपया मागे C ला 110 पैसे णमळतात तर B चा वाटा
णकती?
A) 26010 B) 27000 C) 30000 D) 36000
20) 94 रुपये दोघाांमध्ये असे णवभागण्यात आले की पणहल्या च्या 5 वा भाग आणि दुसऱ्याचा 8 वा
भाग याांचे गांि
ु ोत्तर 3:4 असेल तर त्या सांखया कोित्या
A) 30,64 B) 20,44 C) 35,69 D) 30,65

21) 360 रुपये A, B आणि C याांच्यामध्ये 1:2:3 या प्रमािात वाटण्यात आले तर त्याांना णमळालेल्या
पैश्याच्या सांखयेचा मसावी णकती?
A) 120 B) 60 C) 15 D) 20

22) एक णिकारी कुत्रा एका सिाच्या मागे णिकारी साठी धावतो . कुत्राच्या 5 पावला मागे सिाचे
6 पावले पडतात.आणि कुत्र्याच्या 4 पावलाांची बरोबरी हे सिाच्या 5 पावला बरोबर आहे तर त्याांच्या
वेगाचे गांि
ु ोत्तर णकती?
A) 25:24 B) 24:25 C) 20:30 D) 30:20

23) रु. 380 हे 5 परु


ु ष, 8 मल ु े आणि 4 मणहलाांमध्ये णवभागले जािार आहे आणि णतघाांना णमळालेल्या
रकमेचे गि ु ोत्तर 8:4:7 च्या प्रमािात आहे. स्त्रीचा वाटा काय?
A) 35 B) 36.5 C) 40 D) 32.8

24) एका परु


ु षाला 3 मुलगे, 2 मुली आणि एक पत्नी आहे. आणि त्याांच्या मध्ये पैश्याची णवभागिी
केली. आपापसात 19000 असे की प्रत्येक मल ु ीला प्रत्येक मल
ु ाला णमळालेल्या 1.5 पट रक्कम असेल
, आणि त्याच्या पत्नीला प्रत्येक मुलापेक्षा 600 रुपये कमी णमळतात. तर णतन्ही पत्र ु ाांना णमळून
एकूि णकती रक्कम (रु. मध्ये) णमळते?
A) 2800 B) 3600 C) 5600 D) 8400

25) A आणि B याांच्या पगाराचे गि


ु ोत्तर 3:5 असून त्याांच्या बचतीचे गि ु ोत्तर 2:3 आहे जर B चे उत्पन्न
A च्या बचतीच्या 3 पट आहे तर A आणि B याांच्या खच्याांचे गि ु ोत्तर णकती?
A) 5:8 B) 8:15 C) 7:11 D) 3:7

26) एक रक्कम A, B आणि C याांच्या मध्ये 9:6:11 या प्रमािात वाटण्यात आली . जर A ला


णमळालेल्या एकूि रकमेपक ै ी A त्यातील 500 रुपये C ला णदले त्यामळ
ु े नवीन तयार झालेल्या
रकमेमळ ु े A, B आणि C याांना णमळालेल्या रकमेचे गुिोत्तर 4:3:6 झाले तर B आणि C याांना
सरु
ु वातीला णकती रुपये वाटण्यात आले?
A) 7800 B) 9100 C) 7500 D) 8500
27) P, Q आणि R याांच्या मध्ये 6:19:7 या प्रमािात वाटण्यात आले .जर R ने त्याच्या जवळील 200
रुपये हे Q ला णदले तर त्याांचे (P, Q, R) नवीन गांिु ोत्तर 3:10:3 झाले . तर त्याांना वाटण्यात आलेली
एकूि रक्कम णकती?
A) 6400 B) 12800 C) 3200 D) अपूिच माणहती

28) X आणि Y याांच्या माणसक पगाराचे गि ु ोत्तर 5:4 असून त्याांचे माणसक खच्याांचे गिु ोत्तर 9:7 आहे
. जर Y चे उत्पन्न हे X च्या खच्याांच्या बरोबर आहे तर X आणि Y याांच्या बचतीचे गि ु ोत्तर णकती?
A) 6:7 B) 7:6 C) 8:9 D) 9:8

29) राजू ने णपझ्झा चा ⅜ भाग खाल्ला सध ु ीर ने राणहलेल्या णपझ्झा चा 3/10 णपझ्झा खाल्ला आणि
राणहलेल्या णपझ्याचा 4/7 भाग खाल्ला तर णपझ्झा चा णकती भाग णिल्लक आहे ?
A) ¼ B) 5/12 C) 3/16 D) ⅛

30) णभांतीवरील एका फोटो मध्ये लाल आणि णहरव्या रां गाचे प्रमाि 2:3 आहे त्यातील अध्याच फोटोतील
लाल आणि णहरव्या रां गाचे गि
ु ोत्तर 5:4 आहे तर राणहलेल्या अध्याच भागात लाल आणि णहरव्या रां गाचे
गिु ोत्तर णकती?
A) 22:23 B) 11:34 C) 10:7 D) 16:29

ृ भागावर जमीन आणि पािी याांचे गि


31) पथ्ृ वी च्या पष्ठ ु ोत्तर 3:5 आहे जर त्यापैकी उत्तरगोलाधाचत
जमीन व पािी याांचे गुिोत्तर 7:9 आहे तर दणक्षि गोलाधाचत जमीन व पािी याांचे गिु ोत्तर णकती?
A) 6:7 B) 5:11 C) 9:2 D) 3:2

32) पथ्ृ वीच्या पूिच भूपष्ठ


ृ वर जमीन व पािी याांचे गि
ु ोत्तर 1:2 आहे व उत्तर गोलाधाचत जमीन व पािी
याांचे गिु ोत्तर 2:7 आहे तर दणक्षि गोलाधाचतील अध्याच भागात जमीन व पािी याांचे गि ु ोत्तर 3:2 आहे
तर दणक्षि गोलाधाचतील अध्याच भागातील जमीन व पािी याांचे गि ु ोत्तर णकती?
A) 32:13 B) 22:13 C) 13:32 D) 28:13

ु ोत्तर 4:3 आहे आणि त्याांच्या खच्याचचे गांि


33) राम व श्याम याांच्या उत्पन्नाचे गांि ु ोत्तर 3:2 आहे . जर
दोघाांनी प्रत्येकी 2500 रुपये बचत केली असेल तर राम चे उत्पन्न णकती ?
A) 10000 B) 12000 C) 8000 D) 6000

ु ोत्तरामध्ये णवभागले गेले आहे त्याांच्या


34) रु.चा नफा झाला. 960 'A' आणि B मध्ये 1/3 :1/5 या गि
नफ्यातील फरक णकती रुपय ु े आहे:
A) 120 B) 160 C) 180 D) 240
ु ोत्तर 7:2 आहे आणि त्याांच्या खच्याचचे गांि
35) A व B याांच्या उत्पन्नाचे गांि ु ोत्तर 4:1 आहे . जर दोघाांनी
प्रत्येकी 1000 रुपये बचत केली असेल तर A चे उत्पन्न णकती ?
A) 6000 B) 21000 C) 42000 D) 12000
36) तीन सांखयाांच्या वगाचची बेरीज 532 आहे जर पणहली सांखया आणि दुसरी सांखया तसेच दुसरी
सांखया आणि णतसरी सांखया याांचे गांि
ु ोत्तर 3:2 तर दस
ु री सांखया कोिती?
A) 12 B) 14 C) 10 D) 8

37) 3 कारच्या वेगाचे गांि


ु ोत्तर 2:3:4 आहे तर एका ठराणवक णठकािी जाण्यासाठी त्याांना लागलेल्या
वेळेचे गांि
ु ोत्तर णकती?
A)2:3:4 B) 3:4:6 C) 6:4:3 D) 6:3:4

38) 3 कारच्या वेगाचे गांि


ु ोत्तर 5:3:4 आहे तर एका ठराणवक णठकािी जाण्यासाठी त्याांना लागलेल्या
वेळेचे गांि
ु ोत्तर णकती?
A) 12:20:15 B) 20:12:15 C) 15:12:20 D) 4:5:6

39) एका णिक्षकाने 4 णवद्याथ्याांना काही पेन अनुक्रमे ⅓:¼:⅕:⅙ या प्रमानात वाटल्या तर त्या
णिक्षकाकडे कमीत कमी णकती पेन असतील?
A) 57 B) 75 C) 67 D) 76

40) तीन सांखयाांच्या वगाचची बेरीज 532 आहे जर पणहली सांखया आणि दुसरी सांखया तसेच दुसरी
सांखया आणि णतसरी सांखया याांचे गांि
ु ोत्तर 3:2 तर दुसरी सांखया कोिती?
A) 12 B) 14 C) 10 D) 8

हे प्रश्न जमले णक समजायचे 2023 आपलेच आहे

एकदा गेलले ी वेळ पन्ु हा येिार नाही णमत्राांनो परीक्षा स्वरूप बदलेले आहे
तर अभ्यास पि बदलला पाणहजे तर 28 मोफत सेणमनार ला जरूर या

एकदा YouTube वर कोिताही णव्हणडओ पहा मगच क्लास ला या


MATHS BY SACHIN GOMASHE

** एकवेळेस भेट तम
ु चे भणवष्य नक्की घडविार ते पि ३ मणहन्यात**
2023 मध्ये होिाऱ्या पररक्षेत हे प्रश्न आले तर ………..

हे प्रश्न TCS ने मागील वषी रे ल्वे ,SSC इतर परीक्षेत णवचारले होते आता हे सेरळसेवा ला
पि येिार तर तयारीत राहा जन्ु या पस्ु तकातले प्रश्न आले म्हिजे गणित आले असे नाही
तर भ्रमात राहू नका केंद्रीय परीक्षेनस ु र जे णिकवत आहेत त्याांचे क्लास करा आणि
केंद्रीय पस्ु तक वापरा

ऑफलाईन बॅच : 28 णडसेम्बर 4 ते 5:30 श्रीनगर नाांदडे

ऑनलाईन बॅच : रात्री 9 ते 10:30

APP LINK : https://play.google.com/store/apps/details?id=co.tarly.nrwax

TELEGRAM LINK: https://t.me/mathbysachingomashe

You might also like