स्कंध १० वा - अध्याय ७६ वा-1

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 35

|| श्रीमद् भागवत महापुराण ||

स्कंध १० वा - अध्याय ४६ वा

श्रीशुकदे व म्हणतात- उद्धव हा एक वृष्ींचा श्रेष्ठ मंत्री होता. तो साक्षात बृहस्पतींचा शशष्य

असून अशतशय बु द्धद्धमान होता. तसाच तो श्रीकृष्ांचा शिय शमत्रही होता. शरणागतांची सवव
दु ुः खे नाहीशी करणारे भगवान श्रीकृष् एके शदवशी आपला अनन्य शिय भक्त उद्धव याचा

हात हातात घेऊन म्हणाले. " हे सौम्य उद्धवा ! तू व्रजामध्ये जा. तेथे जाऊन माझ्या माता-

शपत्ांना आनंशदत कर. तसेच माझा शवरह झाल्याने गोपींना जे दु ुः ख झाले, ते त्ांना माझा

शनरोप सांगून दू र कर. गोपींचे मन-िाण शनत् माझ्यामध्येच लागून राशहलेले आहेत. त्ांचे

जीवन, त्ांचे सववस्व, मीच आहे. माझ्यासाठी त्ांनी आपले पती, पुत्र इत्ादींना सोडले आहे.
त्ांनी मनानेसुद्धा मलाच आपला शियतम मानले आहे. ज्ांनी माझ्यासाठी लौशकक

पारलौशकक धमव सोडू न शदले, त्ांचे पालन-पोषण मी करतो. शिय उद्धवा ! त्ा गोपींचा परम

शियतम मी येथे दू र आल्यामुळे माझे स्मरण होऊन त्ांची शुद्ध हरपते. माझ्या शवरहामुळे
माझ्या भेटीची उत्कंठा वाढू न त्ा व्याकूळ होत असतात. तन्मय झालेल्या माझ्या गोपी , "मी

येईन" , असे सांशगतल्यामुळेच अत्ंत कष्टाने कसेबसे आपले िाण धरून आहेत. (१-६)

श्रीशुक म्हणतात- राजा ! श्रीकृष् असे म्हणाले, तेव्हा अत्ंत आदरपूववक उद्धव आपल्या

स्वामींचा सं देश घेऊन रथावर आरूढ होऊन नंदगोकुळाकडे शनघाला. उद्धव सूयावस्ताच्या

वेळी नंदांच्या व्रजामध्ये पोहोचला. त्ावेळी परत येणार्‍या गुरांच्या खुरांमुळे उडालेल्या

धुळीने त्ाचा रथ झाकून गेला होता. (७-८)

व्रजभूमीमध्ये माजावर आलेल्या गाईंसाठी माजलेले बैल आपापसात झुंजत होते. त्ांच्या

हंबरण्याने व्रजभूमी दु मदु मून गेली होती. नुकत्ाच व्यालेल्या गाई भरलेल्या सडांशनशी

आपपल्या वासरांकडे धावत शनघाल्या होत्ा. इकडे शतकडे उड्या मारणार्‍या पांढर्‍या

वासरांनी गोकुळ शोभत होते. गायींच्या धारा काढण्याचा आवाज आशण वेणूंचा मधुर आवाज

ऐकू येत होता. ते थे सुंदर वस्त्रालंकार घातलेल्या गोपी व गोप श्रीकृष्-बलरामांच्या मंगलमय
चररत्रांचे गायन करीत होते. त्ामुळे ते गोकुळ अशधक शोभत होते. तेथे गोपांच्या घरांमध्ये

अग्नी, सूयव, अशतथी, गाई, ब्राह्मण आशण दे वताशपतरांची धूप, दीप, फुले इत्ादींनी पूजा होत

होती. त्ामुळे सगळा व्रज मनोरम शदसत होता. चारी बाजूंनी वने फुलांनी लहडलेली होती.
पक्षी शकलशबलाट करीत होते आशण भुंगे गुणगुणत होते. ते थील जलाशय कमळांच्या

ताटव्यांनी व हंस, करडु वा इत्ादी पक्ष्ांनी शोभत होते. (९-१३)

श्रीकृष्ांचा शिय भक्त उद्धव जेव्हा व्रजामध्ये आला, तेव्हा त्ाची भेट घेऊन नंद अशतशय

िसन्न झाले. त्ांनी त्ाला आशलंगन दे ऊन त्ाचा श्रीकृष् समजून सन्मान केला. त्ाला
पक्वान्नाचे भोजन वाढले. नंतर तो आरामात पलंगावर पहुडला, तेव्हा त्ाचे पाय वगैरे चेपून
त्ाचा िवासाचा शीण दू र केला. नंतर नंदांनी त्ाला शवचारले, "हे भाग्यवान उद्धवा ! आमचा

शमत्र वसुदेव आता तुरंगातून मुक्त झाला. तो सुहृद, पुत्र इत्ादींसह खुशाल आहे ना ?"

आपणच केलेल्या पापांचे फळ म्हणून पापी कंस अनुयायांसह मारला गेला, हे छान झाले !

कारण तो धाशमवक व सद्धिल यदु वंशशयांचा नेहमी द्वे ष करीत असे. बरे तर ! उद्धवा !
श्रीकृष्ाला आम्हा लोकांची कधी आठवण येते का ? येथे त्ाची आई आहे. शहतशचंतक, शमत्र

असे गोप आहेत. त्ांनाच आपले स्वामी मानणारे हे व्रजातील लोक आहेत, गाई, वृंदावन

आशण हा गोवधवनही आहे. या सवाांची त्ाला कधी आठवण येते का ? (१४-१८)

आपल्या बांधवांना भेटण्यासाठी आमचा गोशवंद एकदा तरी इकडे येईल का ? तो जर ये थे


आला, तर आम्ही त्ाचे ते सुंदर नाक असलेले व सुहास्य नजरे ने पाहणारे मु खकमल पाहू

शकू ! उदारहृदयी श्रीकृष्ाने जे टाळण्याचा आमच्याकडे काहीही उपाय नव्हता, त्ा वणवा,

तुफान, पाऊस, वृषासुर, अजगर इत्ादी मृत्ूंच्या अनेक िसं गातून आमचे रक्षण केले.

उद्धवा ! आम्हांला श्रीकृष्ांचे पराक्रम, शवलासपूवव नेत्रकटाक्ष, मनोहर हास्य, मधुर भाषण

इत्ादीची आठवण येते, तेव्हा आमची दु सरी कामे थांबतात. श्रीकृष्ाच्या चरणशचन्ांनी

शवभूशषत झालेली नदी, पववत, वने, क्रीडांगणे इत्ादी आम्ही पाहू लागतो, तेव्हा आमचे मन
तन्मय होऊन जाते. दे वांच्या महान कायावसाठी येथे अवतरलेले राम-कृष् हे श्रेष्ठ आहेत, असे

मी मानतो. कारण गगावचायाांनी मला तसे सांशगतले होते. शसंह जसा पशूंना सहज मारतो,

त्ाचिमाणे त्ांनी दहा हजार हत्ींचे बळ असणारा कंस, त्ाचे दोन पशहलवान आशण
गजराज कुवलयापीड यांना सहज मारले. हत्ीने एखादी काठी मोडावी, त्ािमाणे त्ाने

तीन ताड लांब असे अत्ंत बळकट धनुष्य तोडले. तसेच एकाच हाताने सात शदवसपयांत

पववत उचलून धरला. ज्ांनी सुरासुरां वर शवजय शमळशवला होता, त्ा िलंब, धेनुक, अररष्ट,

तृणावतव , बक इत्ादी दै त्ांना त्ाने सहज मारले. (१९-२६)

श्रीशुक म्हणतात- श्रीकृष्ांच्या िेमात रं गून गेलेले नंद अशािकारे जेव्हा त्ांच्या एकेका
लीलेचे स्मरण करू लागले, तेव्हा त्ांच्या िेमाला पूर आला. त्ामुळे ते व्याकूळ झाले आशण

उत्कंठा अशतशय वाढल्यामुळे शेवटी स्तब्ध झाले. नंद सांगत असलेल्या श्रीकृष्ाच्या लीला

ऐकून यशोदे च्याही डोळ्ांतून अश्रू वाहू लागले होते आशण पुत्र-स्नेहामुळे शतच्या स्तनांतून

दु धाच्या धारा वाहात होत्ा. नंद आशण यशोदा यां चे श्रीकृष्ाबद्दलचे िगाढ िेम पाहून उद्धव
आनंदमग्न होऊन त्ांना म्हणाला. (२७-२९)

उद्धव म्हणाला- हे मान्यवर ! चराचराचे गुर असणार्‍या नारायणांबद् ‍दल आपल्या मनात

इतका िेमभाव आहे, म्हणून आपण दोघे सवाांमध्ये अत्ंत भाग्यवान आहात, यात संशय

नाही. बलराम आशण श्रीकृष् पुराणपुरष आहेत, ते सार्‍या शवश्वाचे उपादानकारण आशण
शनशमत्कारणही आहेत. पुरष आशण िकृशत तेच आहेत. हेच दोघेजण सगळ्ांच्या शरीरां त

िवेश करन त्ा शरीरांमध्ये राहणार्‍या िकृशतहून शनराळ्ा ज्ञानस्वरप जीवाचे शनयमन

करतात. जो जीव मृत्ुच्यावेळी आपले शुद्ध मन क्षणभर का होईना, त्ांचे शठकाणी एकाग्र

करतो, तो सवव कमववासनांना धुऊन टाकतो आशण लगेच सूयाविमाणे तेजस्वी असा ब्रह्ममय

होऊन मोक्ष िाप्त करन घेतो. जे सवाांचे आत्मा आशण परम कारण आहेत, ते नारायणच

दु ष्टशनदावलन व साधुरक्षण करण्यासाठी मनुष्यासारखे शरीर धारण करन येथे िगट झाले
आहेत. हे महात्म्ांनो ! त्ांच्या शठकाणीच असा सुदृढ िेमभाव धारण करा. मग आपल्या

दोघांना कोणते शुभ कमव करावयाचे शशल्लक राहणार आहे? भक्तवत्सल यदु कुलश्रेष्ठ

भगवान श्रीकृष् थोड्याच शदवसात व्रजामध्ये येतील आशण आपणा दोघा आई-वशडलांना
आनंशदत करतील. सवव यादवां चा शत्रु असणार्‍या कंसाला आखाड्यात मारन,

आपल्याजवळ येऊन कृष्ांनी जे म्हटले, ते म्हणणे ते खरे करतील. हे भाग्यशाली

मातशपत्ांनो ! खे द कर नका. तुम्ही श्रीकृष्ांना आपल्याजवळच पाहाल. कारण, जसा

लाकडामध्ये अग्नी नेहमी व्यापून असतो, त्ाचिमाणे ते सवव िाण्यांच्या हृदयांमध्ये नेहमी

शवराजमान असतात. (३०-३६)

त्ांना अशभमान नसल्याकारणाने त्ांना कोणी शिय नाही की कोणी अशिय नाही. त्ां चा

सवाांमध्ये समभाव असल्यामुळे त्ांच्या दृष्टीने कोणी उत्म नाही की कोणी अधम नाही.

एवढे च काय, त्ांच्याशी शत्रुत्व करणाराही त्ांचा शत्रु नाही. त्ांचे कोणी माता-शपता नाहीत

शकंवा पत्‍नी-पुत्र नाहीत. त्ांना कोणी आपला नाही शक परका नाही. तसाच दे ह नाही शक
जन्मही नाही. या लोकी त्ांना कोणतेही कतवव्य नाही. तरीसुद्धा ते सज्जनांच्या

संरक्षणासाठी, लीला म्हणून दे व इत्ादी साद्धत्वक, मत्स्य इत्ादी तामस, तसेच मनुष्य

इत्ादी शमश्र योनींत शरीर धारण करतात. भगवान अजन्मा व गु णांपासून अशलप्त असूनही

लीला करण्यासाठी सत्व, रज आशण तम या तीन गुणांचा स्वीकार करन त्ांच्याद्वारा जगाची

उत्पत्ी, पालन आशण संहार करतात. ज्ािमाणे मनुष्य वेगाने गोल शफरतो, तेव्हा सगळी
पृथ्वी शफरते असे त्ाला वाटते, त्ािमाणे सवव काही करणारे शचत्च असूनही, त्ा शचत्ामध्ये

अहंबुद्धी असल्याकारणाने, भ्रमाने आत्मा स्वतुः लाच कताव समजू लागतो. भगवान श्रीकृष्

हे फक्त आपल्या दोघांचेच पुत्र नाहीत, तर ते सवव िाण्यां चे आत्मा, पुत्र, शपता, माता आशण

स्वामीसुद्धा आहेत. जे काही पाशहले शकंवा ऐकले जाते, मग ते भू तकाळ, वतवमानकाळ शकंवा

भशवष्यकाळाशी संबंशधत असो, स्थावर असो की जंगम, महान असो की लहान, अशी

कोणतीच वस्तू नाही की, जी श्रीकृष्ांपासून वेगळी आहे. त्ां च्याव्यशतररक्त खरे पाहता,
कोणतीच वस्तू नाही. वास्तशवक सत् फक्त ते च आहेत. (३७-४३)
परीशक्षता ! उद्धव आशण नंद अशािकारे आपापसात गोष्टी करीत असता रात्र संपून गेली.

पहाटे गोपी उठल्या. शदवे लावून त्ांनी वास्तुदेवतेचे पूजन केले आशण नंतर त्ा दही घुसळु
लागल्या. गोपींच्या हातांतील बांगड्या दोरी ओढताना चमकत होत्ा. त्ांचे शनतंब, स्तन

आशण गळ्ातील हार हालत होते. हालणारी कंु डले, त्ांच्या कंु कुममंशडत गालांची लाली

वाढवीत होती. त्ांच्या अलंकारांतील रत्‍ने शदव्यांच्या िकाशाने अशधकच झगमगत होती.

त्ावेळी गोपी, कमलनयन श्रीकृष्ांच्या चररत्रांचे मोठ्याने गायन करीत होत्ा. त्ांचे ते गाणे

दही घुसळण्याच्या आवाजात शमसळू न स्वगावपयांत जाऊन पोहोचले. त्ा स्वरलहरी


सगळीकडे पसरन सवव शदशांचे अमंगल नाहीसे करीत. (४४-४६)

जेव्हा भगवान सूयवनारायणां चा उदय झाला, तेव्हा नंदांच्या दरवाजासमोर एक सोन्याचा रथ

उभा असल्याचे व्रजां गनांनी पाशहले. "हा कोणाचा रथ आहे ?" असे त्ा एकमेकींना शवचार

लागल्या. एक गोपी म्हणाली, "कंसाचा हेतू साध्य करण्यासाठी कमलनयन श्यामसुंदरांना


येथून मथुरेला घेऊन जाणारा अक्रूर तर पुन्ा आला नाही ना ?" व्रजवाशसनी द्धस्त्रया

अशािकारे आपापसात बोलत होत्ा. तेवढ्यात शनत्कमे आटोपून उद्धव येऊन पोहोचला.

(४७-४९)

अध्याय सेहेचाशळसावा समाप्त


|| श्रीराम सुिभात ||
वैशाख वद्य पंचमी शके १९४४ शुक्रवार तारीख २० मे २०२२ चे श्रीसद् गुरू ब्रह्मचैतन्य
गोंदवलेकर महाराज यांचे िवचन. िवचनाचा शवषय आहे ---
||भगवंताच्या स्मृतीत िपंच करावा.||श्रीराम
दु ुः खाचे मूळ कारण । स्मरणांतून गेला रघुनंदन ॥
सवव दु ुः खाचे मूळ । भगवंतापासून झालो दू र ॥
रामावाचून िपंचात नाही सुख । कारण िपंच मूशतवमंत आहे दु ुः ख ॥
कोळशाने हात काळा झाला । त्ाने दु ुः खी कष्टी झाला ।
ज्ाचा जो धमव तो त्ाने पाळला । आपण मात्र नाही ओळखला ।
तैसा िपंच दु ुः खाचा झाला । भगवं तावाचून वाया गेला ॥
जगातील ऐश्वयव, मानाची िाद्धप्त । रामरायाशवण समाधान न दे ती ॥
जे जे वैभव जगती । ते ते आले हाती ॥
वाया सवव जाते । हाती न येता रघुपशत ॥
परमात्म्ाचे शवस्मरण । हेच बीज जाणावे मूळ कारण ॥
काळजी, शचंता, अहं कार । शभती, तळमळ फार । हा झाला त्ाचाच शवस्तार ॥
तात्पयव, कडू बी पेरले । त्ाचे गोड फळ नाही आले ॥
काळजी आशण शभती । भगवंताच्या शवस्मृतीत जन्मती ॥
म्हणून िपंचातील लाभ आशण हाशन । परमात्म्ाला दू रच करतील दोन्ी ॥
व्यवहार, सद्वासना, सदाचरण । लौशकक, संतशत, संपशत्, शास्त्राचे मनन ।
सवव काही वाटे रामाशवण शून्य ॥ संतशत, संपशत्, लौशककाची िाद्धप्त ।
सवव वैभव जरी आले हाती । तरी रामाशवण आहे फशजती ॥
िपंची ठे वता दक्षता । न शवसंबे रघुनाथा । तोच िपंची सुखी जाणा ॥
िपंच करावा सवाांनी जपून । पण रामाचे स्मरण राखून ॥
सववस्वी व्हावे भगवंताचे । मी-माझे सोडोशन साचे ॥
भगवंताचे होऊन राहणे । याहून दु जे काही न करणे ॥
'मी कताव नव्हे' जाणून करी कमव । त्ाला बाधेना कलीचा मागव ॥
दु ष्ट अशभमानाला न पडावे बळी । त्ाचा मालक होईल कशल ॥
कशल जेथे शशरला । त्ाने राम दू र केला ॥
भगवंताचे स्मरण सांभाळू न । कोणताही करावा व्यवसाय जपून ।
हेच िापंशचकास मुख्य साधन ॥
कताव मी नव्हे, कताव राम । ही मनात जाणूनखूण । करावा व्यवहार जतन ॥
रामापरते शहत । मानी त्ाचा होई घात ॥
जोवर 'कताव मी' हे ध्यानी । तोवर मन न लागेल राघवचरणी ॥
मीपण टाकावा, अशभमान सोडावा ।
सुख येईल त्ाचे मागे हा शवश्वास बाळगावा ॥
ज्ाने केले सववच रामास अपवण । तेथे मीपणास नाही ठाव शठकाण ॥
पापाचे न व्हावे आपण धनी । कताव राम जाणून मनी ॥
रामसेवेपरते शहत । सत् सत् नाही या जगात ॥
म्हणून रामास व्हावे अनन्य शरण । दु ुः ख दू र व्हावयास मुख्य साधन ॥
मनाने होऊन जावे भगवं ताचे । त्ाने खास केले साथव क जन्माचे ॥
म्हणून त्ाचे भाग्य थोर जाणा । ज्ाने जोडला रामराणा ॥
ज्ाने दे ह केला रामास अपवण । धन्य धन्य त्ाचे जीवन ॥
आजचे बोधवचन आहे ---
१४१. अखंड असावे भगवं ताचे स्मरण । तो दू र करील दु ुः खाचे कारण ॥श्रीराम समथव

You might also like