CC

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

संदर्भ : महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी १९९८ मधील नियम क्रमांक २७ व २

कार्यालयीन आदे शक्रमांक :

विषय :- सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीतून अंतिम रक्कम काढण्यास मंजूरी दे णेबाबत.... के. दगडू किसन
बिन्नर, मेलमजूर खाते क्रमांक- पीडब्ल्यूसी/एल/८१२,

या कार्यालयाचे आस्थापनेवरील के. दगडू किसन बिन्नर, मेलमजूर यांचे दि. २३/०७/२०२२ रोजी निधन झालेल
असल्याने महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी १९९८ मधील नियम क्रमांक २७ व क्र. ५ नुसार प्राप्त
असलेल्या प्राधिकाराचा वापर करुन कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग है के, दगडू किसन बिन्नर, मेलमजरू
यांचे भविष्य निर्वाह निधी खाते क्र. पीडब्ल्यूसी / मध्ये त्यांचे मत्ृ यू दि. २३/०७/२०२२ रोजी असलेली शिल्लक रक्कम
व त्यावरील व्याज अशी एकूण रक्कम रु. 6,30,340/- (अक्षरी रुपये पाच लाख ब्याण्णव हजार पाचशे एक फक्त )
अंतिमरित्या 230380- काढण्यास मंजूरी दे त आहेत. सदर मंजूर करण्यांत आलेली रक्कम दिवंगत दगडू किसन
बिन्नर, मैलमजूर यांचे खालील वारसांना त्यांच्या नावासमोर रकाना क्रमांक ५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे रक्कम अदा
करावी.

अ.क. नामनिर्देशित वर्गणीदाराशी नाते नामनिर्देशनानुसार/ हिश्यानुसार


व्यक्तीचे/ व्यक्तींची न्यायाल अदा
नावे याकडील सदर करावयाची रक्कम
प्रमाणपत्रानुसार अनुज्ञेय
हिस्सा

1 2 3 4 5
1 श्रीमती पद्माबाई दगडू बिन्नर पत्नी 100 6,30,340/-

जा.क्र. आस्था-२/ /सन- २०२३. कार्यकारी अभियंता,


कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग,
राष्ट्रीय महामार्ग विभाग, नाशिक
नाशिक
दिनांक-

प्रत- कोषागार कार्यालय, नाशिक यांना दोन प्रतीत दे यकासोबत.


प्रत- महालेखापाल- १(लेखा व अनज्ञ
ु ेयता) महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी शाखा, ब्रिजवासी बिल्डींग,
गोरे गांव (पूर्व) मुंबई- प्रत-उपविभागीय अभियंता, रा. म. उपविभाग क्र. २ नाशिक यांना माहितीस्तव व आवश्यक
त्या कार्यवाहीसाठी.
प्रत- श्रीमती पद्माबाई दगडू बिन्नर मयत दगडू किसन विन्नर, मैलमजूर यांच्या वारसपत्नी यांना उपविभागीय
अभियंता, रा. म. उपविभाग क्र. २ नाशिक यांचेमार्फ त माहितीकरिता.
प्रत- कार्यालयीन आदे शनस्तीस-२०२२. / वैयक्तिक नस्तीस.

You might also like