Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 7

Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies,

Online ISSN 2278-8808, SJIF 2021 = 7.380, www.srjis.com


PEER REVIEWED & REFEREED JOURNAL, NOV-DEC, 2022, VOL- 10/74

इयत्ता ८ वीच्या प्राकृतिक भूगोलािील घटकाांसाठी सांगणक सहाय्यिि अनुदेशन काययक्रम


तवकतसि करून त्याचा तवद्यार्थ्ाांच्या सांपादनावर होणार् या पररणामाांचा अभ्यास

चेिन चव्हाण1, Ph. D. & श्री. सुभाष घोलप2


1
सहयोगी प्राध्यापक, गोखले शिक्षण संस्थेचे, शिक्षणिास्त्र व संिोधन महाशवद्यालय, परळ, मंबई - १२.
2
संिोधन शवद्याथी गोखले शिक्षण संस्थेचे शिक्षणिास्त्र व संिोधन महाशवद्यालय,परळ, मंबई - १२.

Paper Received On: 25 DECEMBER 2022


Peer Reviewed On: 31 DECEMBER 2022
Published On: 01 JANUARY 2023

Abstract

प्रस्तत िोध शनबंधाचा मख्य हे त पारं पाररक अध्यापनाच्या तलने त संगणक सहाय्यित अनदे िन
काययक्रमाची पररणामकारकता अभ्यासणे हा आहे . इयत्ता ८वीच्या शवद्यार्थ्ाां साठी भू गोल शवषयातील प्राकृशतक
घटकां वर संगणक सहाय्यित अनदे िन काययक्रम राबवून प्रायोशगक पद्धतीने हा अभ्यास करण्यात आला. सदर
अभ्यासातून असा शनष्कषय शनघाला की, पारं पाररक अध्यापन पद्धतीपेक्षा संगणक सहाय्यित अनदे िन काययक्रम
प्रभावी असून शवद्यार्थ्ाां च्या भू गोल संपादनात वाढ झाल्याचे शदसून आले . प्रस्तत CAI काययक्रम शिक्षकां चे
अध्यापन व शवद्यार्थ्ाां चे अध्ययन उशिष्टपूणय होण्यासाठी एक प्रगत व नाशवन्यपूणय अध्यापन पद्धती म्हणून उपयक्त
ठरते.

Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com

प्रस्तावना

विद्यार्थ्ाां चा सिाां विण विकास करणे हे विक्षणाचे उविष्ट आहे . हे उविष्ट साध्य करण्यासाठी
अभ्यासक्रमाची रचना केली जाते . त्या अनुषंिाने विक्षकां नी िैविध्यपूणण अध्यापन पद्धतींची वनिड

केल्यास अध्यापन प्रभािी ि पररणामकारक होईल.


विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रितीने मानिी जीिनाच्या जिळपास सिणच क्षेत्रात प्रिेि केला आहे . आज

विक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा िापर केला जात आहे . त्यामुळे नाविण्यपूणण अध्यापन पद्धती, तंत्र ि साधने यां चे
अद्ययाित ज्ञान विक्षकां ना असणे आिश्यक आहे . विक्षणक्षेत्रात अध्यापनाचे साधन म्हणून संिणकाचा

ि मल्टीवमडीयाचा िापर िाढलेला आहे . विक्षकाला दै नंवदन अध्यापनात आपल्या विषयातील संबोध,
मूतण ि अमूतण संकल्पना स्पष्ट करतां ना अडचणी ि मयाण दा येतात अिािेळी ििाण ध्यापनात अनुदेिनासाठी
Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies
डॉ. चेतन चव्हाण & श्री. सभाष घोलप 17813
(Pg. 17812-17818)

संिणकाचा िापर केल्यास आपल्या विषयाचा आिय सुलभतेने ि प्रभािीपणे विद्यार्थ्ाां पयांत पोहोचिता
येईल. त्यामुळे अध्ययन-अध्यापन अवभरूचीपूणण ि पररणामकारक होण्यास मदत होईल.

संिणकाची विविध िैविष्ट्ये विचारात घेता भूिोल विषयातील प्राकृवतक घटकां चे अध्ययन-
अध्यापनात संिणक सहाय्यित अनुदेिन या स्वयंअध्ययन कायण क्रमाचा िापर केल्यास वकतपत प्रभािी

ठरे ल? हे अभ्यासणासाठी संिोधकाने प्रस्तुत सं िोधन केले आहे .


संशोधनाची गरज आणि महत्त्व
आज माध्यवमक स्तरािर भूिोल हा विषय अवनिायण केलेला आहे . मानिी जीिनािी हा विषय

वनिडीत असूनही अभ्यासक्रमात मात्र या विषयाला दु िम स्थान वदले जाते . हा विषय सोपा िणला
िेल्याने अन्य विषयाच्या विक्षकां नाही अध्यापनासाठी वदला जातो. सद्यय्यस्थतीत भूिोल विक्षण

अध्यापनात बहुतां िी पारं पाररक पद्धतीचा िापर करतां ना वदसतात. पयाण याने भूिोल विषयाची अध्ययन-
अध्यापन प्रवक्रया प्रभािी ि पररणामकारक होतां ना वदसत नाही. म्हणून भूिोल विषयाचे अध्ययन –

अध्यापन प्रभािी होण्यासाठी संिणक सहाय्यित अनु देिन हे तं त्र वकतपत प्रभािी ठरते याचा िोध
घेण्यासाठी प्रस्तुत संिोधन िरजेचे ठरते .

भारतातील िैक्षवणक संिोधनाचा आढािा घेतां ना असे वदसून येते की, भूिोल विषयािर संिणक

सहाय्यित अनुदेिन तं त्रािर पुरेे से संिोधन झालेले नाही. म्हणून प्रस्तुत विषयािरील संिोधन िरजेचे
िाटते.

२१ व्या ितकातील आव्हानां ना तोंड दे ण्यासाठी दे िातील विक्षण पद्धतीचा दजाण िाढविणे
िरजेचे आहे . ह्यासाठी नाविण्यपूणण अध्यापन पद्धती ि तंत्रे िापरल्यानेच हे िक्य आहे . त्यादृष्टीने हा

अभ्यास विक्षणाच्या िुणित्तेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे .


संिणक सहाय्यित अनुदेिन हे पारं पाररक अध्यापन पद्धतीला पुरक स्वयं अध्ययन साधन

म्हणून उपयुक्त ठरे ल.


प्रस्तुत संिोधन विविध विषयां साठी विक्षकां साठी ि नविन संिोधकां ना मािणदिणन ठरे ल असे

िाटते.
शीर्षक
इयत्ता ८ िी च्या प्राकृवतक भूिोलातील घटकां साठी संिणक सहाय्यित अनुदेिन कायणक्रम

विकसन करून त्याचा विद्यार्थ्ाां च्या संपादनािर होणार्‍या पररणामां चा अभ्यास.


संशोधनाची चले

 स्वाश्रयी चले – संिणक सहाय्यित अनुदेिन कायण क्रम, पारं पाररक अध्यापन पद्धती.
 आश्रयी चले – पूिण ि अंवतम संपादन चाचणीत प्राप्त केलेले प्राप्तां क

Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


डॉ. चेतन चव्हाण & श्री. सभाष घोलप 17814
(Pg. 17812-17818)

संशोधनाची उणिष्टे
१) इयत्ता ८ िीच्या भूिोल विषयातील प्राकृवतक घटकां िर आधारीत संिणक सहाय्यित कायण क्रम

विकवसत करणे .
२) इयत्ता ८ िीच्या भूिोल विषयातील प्राकृवतक घटकां िर आधारीत संिणक सहाय्यित अनुदेिन

कायणक्रमाची पररणामकारकता तपासणे .


३) प्रायोविक िट आवण वनयंवत्रत िटातील पुरुष विद्यार्थ्ाां ची इयत्ता ८ िी च्या भूिोल विषयाच्या

पूिणसंपादन चाचणीच्या समायोवजत सरासरी िुणां ची तुलना करणे .


४) प्रायोविक िट आवण वनयंवत्रत िटातील स्त्री विद्यार्थ्ाां ची इयत्ता ८ िी च्या भूिोल विषयाच्या पूिण

संपादन चाचणीच्या समायोवजत सरासरी िुणां ची तुलना करणे .

संशोधनाची गृणहतके
पारं पाररक पद्धतीने इयत्ता ८ िीच्या भूिोल विषयाचे अध्ययन ि अध्यापन पररणामकारक

होण्यात अडचणी येतात.


संिणक सहाय्यित अनुदेिन कायणक्रमामुळे अध्ययन अध्यापन प्रभािी होिू िकते ि त्यामुळेे

विद्यार्थ्ाां ची संपादन पातळी िाढू िकते .


संशोधनाच्या पररकल्पना

 इयत्ता ८िीच्या भूिोल विषयाच्या पारं पाररक पद्धती आवण संिणक सहाय्यित अनुदेिन
कायणक्रमाने अध्यापन केल्यामुळे विद्यार्थ्ाां च्या संपादन िुणात लक्षणीय फरक आढळू न येत

नाही.
 प्रायोविक िट आवण वनयंवत्रत िटातील पुरुष विद्यार्थ्ाां ची इ. ८ िी च्या भूिोल विषयाची पूिण

संपादन चाचणी घेऊन त्यां च्या समायोवजत सरासरी िुणां ची तुलना केल्यास त्यात लक्षणी
फरक आढळू न येत नाही.

 प्रायोविक िट आवण वनयंवत्रत िटातील स्त्री विद्यार्थ्ाां ची इ. ८िी च्या भूिोल विषयाची पूिण
संपादन चाचणी घेऊन त्यांच्या समायोवजत सरासरी िुणां ची तुलना केल्यास त्यात लक्षणीय

फरक आढळू न येत नाही.


संशोधनाची व्याप्ती व मयाषदा

प्रस्तुत संिोधनाचे वनष्कषण महाराष्टर राज्यातील इयत्ता ८ िीच्या मराठी माध्यमाच्या भूिोल
विषयापुरते लािू पडतील.

Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


डॉ. चेतन चव्हाण & श्री. सभाष घोलप 17815
(Pg. 17812-17818)

प्रस्तुत संिोधन मुरबाड तालुक्यातील म. िां धी विद्यालय ि कवनष्ठ महाविद्यालयातील मराठी


माध्यमाच्या इ. ८ िीच्या विद्यार्थ्ाां पुरते मयाण वदत आहे .

प्रस्तुत संिोधन इ.८िीच्या विद्यार्थ्ाां च्या भूिोल संपादनािर संिणक सहाय्यित अनुदेिन
कायणक्रमाच्या पररणामकारकतेचा अभ्यास करण्यापुरते मयाण वदत आहे .

संशोधन पद्धती
प्रस्तुत संिोधनासाठी संिोधकाने प्रायोविक पद्धतीचा िापर केला आहे .

संशोधन अणिकल्प
प्रस्तुत संिोधनासाठी कायाण त्मक प्रकारातील समान िट अवभकल्पाची वनिड केलेली आहे .

सदर संिोधनासाठी १०० विद्यार्थ्ाां ची वनिड करून प्रत्येक िटात ५० याप्रमाणे प्रायोविक िट ि वनयंवत्रत

िटात यादृय्यिकपणे विभािणी केली आहे .


न्यादशष णनवड

संिोधन अभ्यासाकररता प्रासंविक वनिड पद्धतीचा अिलंब केलेला आहे . म. िां धी विद्यालय ि
कवनष्ठ महाविद्यालय धसई या िाळे तील इयत्ता ८ िी मध्ये असणार्‍या दोन तुकड्ां तील पटािरील १००

विद्यार्थ्ाां ची वनिड केलेली आहे .


संशोधनाची साधने

प्रस्तुत संिोधनात इयत्ता ८ िीच्या भूिोल विषयातील प्राकृवतक भूिोलातील घटकां िर संिणक
सहाय्यित अनुदेिन कायण क्रम विकवसत केलेा आहे .

पूणण संपादन चाचणी ि अंवतम संपादन चाचणी साधनां चा िापर करून मावहती सं कवलत केली
आहे .

संकणलत माणहतीचे णवश्लेर्ि


प्रस्तुत संिोधनामध्ये संिोधकाने िणणनात्मक संख्यािास्त्रातील मध्यमान, प्रमाण विचलन या

पररणामां चा िापर केला आहे . तसेच अनुमानात्म विश्लेषणातील ‘t’ परीक्षीका ि ‘ANCOVA’ या
तंत्राचा िापर विश्ले षणासाठी केला आहे .

पररकल्पनांचे पररक्षि
पररकल्पना १. इयत्ता ८ िीच्या भूिोल विषयाच्या पारं पाररक पद्धती आवण संिणक सहाय्यित

अनुदेिन कायण क्रमाने विद्यार्थ्ाां च्या संपादन िुणां त लक्षणी फरक आढळू न येत नाही.
पररक्षण तंत्र – या पररकल्पनेच्या पररक्षणासाठी ‘t’ पररवक्षका या संख्यािास्त्रीय तंत्राचा िापर
करण्यात आला आहे .

Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


डॉ. चेतन चव्हाण & श्री. सभाष घोलप 17816
(Pg. 17812-17818)

सारिी क्र. १ मध्ये इ. ८ िी च्या भूिोल विषयाच्या पारं पाररक पद्धती आवण संिणक सहाय्यित
अनुदेिन कायणनीतीच्या पररणामकारकतेबाबत विद्यार्थ्ाां च्या संपादन िुणां च्या मध्यमानातील फरकाची

लक्षणीयता दिणविली आहे .


सारिी क्र. १
अ. प्रसरि स्त्रोत णवद्यार्थी मध्यमान प्रमाि प्रसरि स्वाधीनता प्राप्त नमु ना
क्र. संख्या M णवचलन मात्रा df t सार्थषकता
N मू ल्य स्तर :
0.0५
पूिण सं पादन
१ ५० ११.८८ २५.२१ ४.०५
चाचणी
९६ २.७९ साथणक
अंवतम सं पादन
२ ५० १०.४४ १६.१ ३.९१
चाचणी

अर्थषणनवषचन

िरील सारणीिरून अंवतम संपादन चाचणीत दोन्ही िटां ना वमळालेल्या प्राप्तां कां च्या मध्यमानाची
तुलना केलेली आहे . प्रायोविक िटाचे मध्यमान ११.८८ ि प्रमाण विचलन २५.२१ ि वनयंवत्रत िटाचे

मध्यमान १०.४४ ि प्रमाण विचलन १६.१ आहे .


िरील सारणीिरून स्वाधीनता मात्रा ९८ असताना ०.०५ साथणकता स्तराचेे मूल्य १.९८ आहे .

प्राप्त ‘t’ मूल्य २.७९ हे ०.०५ साथणकता स्तरािर नमुना मूल्यापेक्षा जास्त आहे . म्हणून िून्य पररकल्पनेचा
त्याि केला आहे .

णनष्कर्ष : इ. ८ िीच्या विद्यार्थ्ाां च्या भूिोल विषयाच्या संपादनािर पारं पाररक पद्धती ि संिणक
सहाय्यित अनुदेिन कायण क्रमाच्या पररणामकारकतेत लक्षणीय फरक आढळू न येतो.

पररकल्पना – २
प्राथवमक िट आवण वनयंवत्रत िटातील पुरुष विद्यार्थ्ाां चे इयत्ता ८िीच्या भूिोल विषयाची पूिण

संपादन चाचणी घेऊन त्यां च्या समायोवजत सरासरी िुणां ची तुलना केल्यास त्यात लक्षणीय फरक
आढळू न येत नाही.

परीक्षि तंत्र : या पररकल्पनेच्या पररक्षणासाठी ‘F’ (ANCOVA) पररवक्षकेचा िापर करण्यात


आला आहे .

सारिी क्र. २ : पुरुष विद्यार्थ्ाां ची इ. ८ िीच्या भूिोल विषयातील संपादणूक पूिण पातळी ही
सहसंयोजक म्हणून विचारात घेऊन one way ANCOVA पद्धतीने प्राप्त मावहतीचा सारां ि.

Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


डॉ. चेतन चव्हाण & श्री. सभाष घोलप 17817
(Pg. 17812-17818)

सारिी क्र. २
अ.क्र प्रसरि स्त्रोत df Ssy.x Mssy.x Fy.x Remarks
१ सं िणक सहाय्यित १ ३७.३४ ३७.३४ १४.९६ P<0.01
अनुदेशन कायण नीती
२ Error त्रु टी ५३ १३२.३० २.५०
एकूि ५६

अर्थषणनवषचन
सारणी क्र. २ िरून असे वदसून येते की, समायोवजत ‘F’ मूल्य १४.९६ इतके आहे . जे ०.०१

स्तरािर साथणक आहे . यािरून असे वनदे वित होते की, प्रायोविक िट आवण वनयंवत्रत िटातील
विद्यार्थ्ाां चे इ. ८िी च्या भूिोल विषयातील पूिण संपादणूक चाचणीतील िुण सहसंयोजक म्हणून विचारात

घेता त्यां च्या समायोवजत सरासरी िुणां ची तुलना केल्यास त्यात लक्षवणय फरक वदसून येतो. म्हणून
‘िून्य’ पररकल्पनेचा त्याि केला आहे .

प्रायोविक िटातील पुरुष विद्यार्थ्ाां च्या इ. ८िीच्या भूिोल विषयातील संपादन चाचणीत
वमळालेल्या प्राप्तां काचे मध्यमान ११.९६ इतके असून ते वनयंवत्रत िटातील पुरुष विद्यार्थ्ाां च्या भूिोल

विषयातील संपादन चाचणीत वमळालेल्या प्राप्तां काचे मध्यमानापेक्षा म्हणजेच १०.३२ पेक्षा खूपच उच्च

आहे .
णनष्कर्ष : प्रायोविक िट आवण वनयंवत्रत िटातील पु रुष विद्यार्थ्ाां चे इ. ८िी च्या भूिोल विषयातील पूिण

संपादन चाचणी घेिून त्यांच्या समायोवजत सरासरी िुणां ची तुलना केल्यास त्यात लक्षणीय फरक
आढळू न येतो.

पररकल्पना -३: प्रायोविक िट आवण वनयंवत्रत िटातील स्त्री विद्यार्थ्ाां चे इ.८िी च्या भूिोल विषयाची पूिण
संपादन चाचणी घेऊन त्यां च्या समायोवजत सरासरी िुणां ची तुलना केल्यास त्यात लक्षणीय फरक

आढळू न येत नाही.


परीक्षि तंत्र : या पररकल्पनेच्या पररक्षणासाठी ‘F’ (ANCOVA) पररवक्षकेचा िापर करण्यात आला

आहे .
सारिी क्र. ३: इ. ८ िीच्या स्त्री विद्यार्थ्ाां चे भूिोल विषयातील संपादन पूिण पातळी ही सहसंयोजक

म्हणून विचारात घेऊन one way ANCOVA पद्धतीने प्राप्त मावहतीचा सारां ि.
सारिी क्र. ३
अ.क्र प्रसरि स्त्रोत df Ssy.x Mssy.x Fy.x Remarks
१ सं िणक सहाय्यित १ ४७.४० ४७.४० १६.८४ P<0.01
अनुदेशन कायण नीती
२ Error त्रु टी ४१ ११५.४१ २.८२
एकूण ४४

Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


डॉ. चेतन चव्हाण & श्री. सभाष घोलप 17818
(Pg. 17812-17818)

अर्थषणनवषचन
सारणी क्र. ३ िरून असे वदसून येते की, समायोवजत ‘F’ मूल्य १४.८६ इतके आहे . जे
स्वावधनता मूल्य १/४४ असतां ना ०.०१ स्तरािर साथणक आहे . यािरून असे वनदे वित होते की, प्रायोविक

िट आवण वनयंवत्रत िटातील स्त्री विद्यार्थ्ाां चे इ. ८ िी च्या भूिोल विषयातील पूिण संपादणूक चाचणीतील
िुण सहसंयोजक म्हणून विचारात घेता त्यां च्या समायोवजत सरासरी िुणां ची तु लना केल्यास त्यात

लक्षणीय फरक वदसून ये तो. म्हणून िून्य पररकल्पनेचा त्याि केला आहे .
प्रायोविक िटातील स्त्री विद्यार्थ्ाां ना इ.८िीच्या भूिोल विषयातील संपादन चाचणीत वमळालेल्या

प्राप्तां कां चे मध्यमान १२.३० इतके असून ते वनयंवत्रत िटातील स्त्री विद्यार्थ्ाां ना भूिोल विषयातील संपादन
चाचणीत वमळालेल्या प्राप्तां कां चे मध्यमानां पेक्षा म्हणजेच १०.१५ पेक्षा खूपच जास्त आहे .

णनष्कर्ष: प्रायोवजक िट आवण वनयंवत्रत िट स्त्री विद्यार्थ्ाां चे इ. ८ िी च्या भूिोल विषयातील पूिण संपादन
चाचणी घेिून त्यांच्या समायोवजत सरासरी िुणां ची तुलना केल्यास त्यात लक्षणीय फरक आढळू न येतो.

णनष्कर्ष
१) विकवसत संिणक सहाय्यित अनुदेिन कायणक्रम विद्यार्थ्ाां चे अध्ययन पररणामकारक होण्यासाठी
प्रभािी असल्याचे वनदिणनास आले.

२) पारं पाररक अध्यापन पद्धतीपेक्षा संिणक सहाय्यित अनुदेिन कायणक्रम विद्यार्थ्ाां ना भूिोल
विषयाच्या अध्ययनासाठी अवधक प्रभािी असल्याचे वनदिणनास येते.

३) इयत्ता ८िीच्या पुरुष विद्यार्थ्ाां च्या भूिोल विषयाच्या प्रभािी संपादनासाठी संिणक सहाय्यित
अनुदेिन कायणक्रम उपयु क्त ठरला. प्रस्तुत संिोधनातून पुरुष विद्यार्थ्ाां च्या भूिोल विषयाच्या

संपादनात सुधारणा झाल्याचे वनदिणनास येते.

४) इयत्ता ८िीच्या स्त्री विद्यार्थ्ाां च्या भूिोल विषयाच्या प्रभािी संपादनासाठी संिणक सहाय्यित
अनुदेिन कायणक्रम उपयु क्त ठरला. प्रस्तुत संिोधनातून स्त्री विद्यार्थ्ाां च्या भूिोल विषयाच्या

संपादनात सुधारणा झाल्याचे वनदिणनास येते.


संदिष ग्रंर्थ
बरिे मीनाक्षी (१९९९). संिणक : विक्षण ि विक्षक, नूतक प्रकािन, पुणे.
बापट भा. िो. (१९८६). िै क्षवणक संिोधन, नुतन प्रकािन, पुणे.
भवेें ताडे वि. ि. (२००६). िै क्षवणक संिोधन पद्धती, वनत्य नूतन प्रकािन, पुणे.
जिताप ह. ना. (२००८). विक्षणातील निप्रिाह ि निप्रितण ने, वनत्य नेू तन प्रकािन, पुणे.
जिताप ह. ना.(२००९). प्रित िैक्षवणक तं त्रविज्ञान आवण मावहती तं त्रविज्ञान, वनत्य नूतन प्रकािन पुणे.
पय्यित बन्सी वबहारी (२००५). विक्षणातील संिोधन (संख्यात्मक आवण िु णात्मक), वनत्य नुतन प्रकािन, पुणे.
मुळे रा. िं. ि उमाठे वि. तु . (१९७७). िै क्षवणक संिोधनाची मूलतत्त्वे , महाराष्टर विद्यापीठ ग्रं थ वनवमणती मंडळ, नािपूर.
साळी ि झा. (२०१६). िै क्षवणक संिोधन पद्धतीिास्त्र, इनसाईट पय्यिकेिन, नाविक.
Best John W and Khan James V. (1992). Research in Education (Sixth edition), Prenticed Hall of
India Pvt. Ltd., New Delhi.

Copyright © 2022, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

You might also like