मनपा 11564001 2022 10 21 10 40

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 25

Contact No -

9511652856

महानगरपालिका (MUNICIPAL CORPORATION)

भारतात सर्वप्रथम मद्रास ये थे मनपा ची स्थापना झािी.
- इंग्िंडचा राजा जेम्स दुसरा याने 30 Dec 1687 रोजी Royal Charter जाहीर केिा.
- यानुसार मद्रास महानगरपालिका स्थापना 29 Sep 1688.
- मद्रास मनपा लह िंडन मनपा नंतर स्थापन होणारी जगातीि दुसरी मनपा.
- इंग्िंडच्या बाहे र स्थापन झािेिी मद्रास लह मनपा पलहिी मनपा आहे .
- किकत्ता मनपा - 1886
- मुंबई मनपा - 1888
- स्र्ातंत्र्य प्राप्तीच्या र्ेळी भारतात मद्रास, किकत्ता, मुंबई, लिर्ेंद्रम या 4 लिकाणी मनपा अस्स्तत्र्ात
होत्या.
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

महाराष्ट्रातीि मनपा चा कारभार पुढीि कायद्यानुसार चाितो.

A) बृहनमुंबई मनपा - बृहनमुंबई मनपा कायदा 1888
B) उर्वलरत मनपा - महाराष्ट्र मनपा कायदा 1949
महानगरपालिका स्थापना :-
- अलिक मोठ्या नागरी क्षे िासािी महानगरपालिका स्थापन केिी जाते .
- घटनेचा किम 243 Q (2) नुसार लकमान 3 िाख िोकसंख्या असिेिे नागरी क्षे ि घोलित
करण्याचा अलिकार राज्यशासनािा आहे .
- मनपाची स्थापना करणे हे शासनाचे कतवव्य आहे र् शासनाची ती नयालयक जबाबदारी नसून
कायदे शीरदृष्ट्या ते बं िनकारक आहे

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

मनपा रचना :-
- लकमान 65 र् कमाि 221 लनर्ालचत सदस्य.
- नर्ीन सदस्य संख्या लकमान 76 र् कमाि 185
- कमाि 5 नामलनदे लशत सदस्य.
- बृहनमुंबई मनपाची सदस्य संख्या 236 इतकी लनस्चचत आहे .

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

िोकसंख्या लनकि ( मनापा कायदा 1949 ):-

िोकसंख्या लकमान कमाि र्ाढीर् िोकसंख्या
3 िाख - 6 िाख 65 85 3 िाखांर्रीि प्रत्ये की 15000 िोकसंख्ये स एक सदस्य
6 िाख - 12 िाख 85 11 6 िाखांर्रीि प्रत्ये की 20,000 िोकसंख्ये स प्रत्ये की एक
सदस्य

12 िाख - 24 िाख 115 145 12 िाखांर्रीि प्रत्ये की 40,000 िोकसंख्ये स एक सदस्य

24 िाखा पेक्षा 145 221 24 िाखांर्रीि प्रत्ये की 1,00,000 िोकसंख्ये स एक सदस्य

अलिक

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

िोकसंख्या लकमान कमाि

3 िाख - 6 िाख 76 96
6 िाख - 12 िाख 96 126
िोकसंख्या लनकि :-
27 ऑक्टोबर 2021
12 िाख - 24 िाख 126 156
मंलिमंडळ लनणवयानुसार
24 िाख - 30 िाख 156 168

30 िाखापेक्षा जास्त 168 185

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

नामलनदे लशत सदस्यांकलरता पािता :-

- र्ैद्यकीय व्यर्सालयक म्हणून लकमान 5 र्िव सेर्ा.
- लकमान 5 र्िव लशक्षण तज्ञ म्हणून का, (प्राध्यापक, मुख्याध्यापक, व्याख्याता)
- लकमान 5 र्िाचा अनुभर् असिेिा अलभयांलिकी पदर्ीिारक.
- राज्यात लर्िी क्षे िात कामाचा लकमान 5 र्िव अनुभर्.
- मनपा सहाय्यक आयुक्त / उपायुक्त, नगरपलरिद मुख्यालिकारी या पदाचा 5 र्िाचा अनुभर् ककर्ा
मनपा आयुक्त म्हणून 2 र्िांचा अनुभर् असिेिी सेर्ालनर्ृत्त व्यक्ती.
- सामालजक कायाचा लकमान 5 र्िांचा अनुभर्.

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

लनर्डणूक :-
- मनपा लनर्डणूक जबाबदारी - राज्य लनर्डणूक आयोग.
- मतदार याद्या, प्रभाग सलमती, प्रभाग संख्या याबाबत सर्व अलिकार राज्य लनर्डणूक आयुक्तािा.
- मनपा सदस्य प्रत्यक्ष मतदान पद्धतीद्वारे लनर्डणूक.
- मनपा क्षे िातीि मतदार यादीत नार् असिेल्या व्यक्तींना मतदानाचा हक्क असतो.
आरक्षण :-
- SC, ST, OBC र् मलहिा यांना राखीर् जागा.
- SC, ST र्गाकलरता राखीर् जागा - िोकसंख्ये च्या प्रमाणात, यापैकी लकमान 50 टक्के जागा त्या-
त्या प्रर्गातीि मलहिांकलरता राखीर्.
- OBC प्रर्गातीि - 27 टक्के जागा राखीर्, यापैकी लकमान 50 टक्के जागा OBC मलहिा कलरता
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

राखीर्.
- मनपाच्या लनर्ालचत जागा पैकी लकमान 50 टक्के जागा मलहिांकलरता राखीर्.
- मलहिा आरक्षण व्यलतलरक्त इतर आरक्षण संलर्िानाची किम 334 मिीि कािार्िी संपताच
संपष्ट्ु टात ये ईि.
सदस्यांकलरता पािता :-
- लकमान 21 र्िे र्य पूणव असार्े .
- मनपाच्या मतदार यादीत नार् असार्े .
- कोणात्याही कायद्यानुसार ती व्यक्ती अपाि नसार्ी.
कािार्िी :- मनपा कािार्िी 5 र्िव
- मनपा मुदतपूर्व लर्सर्जजत करण्याचा अलिकार राज्य शासनािा आहे .
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

राजीनामा :-
- मनपा सर्व सदस्य आपिा राजीनामा मनपा आयुक्तांना सादर करतात.
- मनपा महापौर मनपा आयुक्तांकडे .
- मनपा उपमहापौर मनपा महापौर यांच्याकडे .
र्ॉडव ककर्ा प्रभाग :-
- लनर्डणुकीकलरता शहराची लर्भागणी करण्यात ये ते.
- प्रत्ये क Ward ककर्ा प्रभागातून लकमान 3
- अपर्ाद मुंबई मनापा प्रभागातून 1 सदस्य लनर्डिा जातो.
- प्रभागरचना र् प्रभाग संख्या राज्य शासनाकडू न केिी जाते र् राज्य लनर्डणूक आयुक्त जाहीर
करते.
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

- मुदतपूर्व लर्सजवन केिे असल्यास 6 मलहनयाच्या आत लनर्डणूक घ्यार्ी, लर्सजवनानंतरचा कािार्िी 6

मलहनयापेक्षा कमी असल्यास लनर्डणूक घे ण्याची आर्चयकता नाही.
- एखादी व्यक्ती मनपाच्या लनर्डणुकीत एकापेक्षा जास्त जागेर्र लनर्डू न आल्यास, 3 लदर्साच्या आत 1
जागा सोडू न इतर जागेचा राजीनामा लदल्याचे राज्य लनर्डणूक आयोगास कळलर्णे आर्चयक अनयथा
लतने कोणत्या जागेर्रून प्रलतलनलित्र् करायचे ते राज्य लनर्डणूक आयोग लचठ्ठ्ठ्या टाकू न िरर्ते.
- सदस्याची अपािता :-
- भारतीय दं ड संलहतेच्या किम 153(A) ककर्ा किम 505 नुसार दोिी िरिेिी व्यक्ती 6 र्िापयं त
लनर्डणूक घे ण्यास अपाि.
- नैलतक अिःपतनच्या समार्ेश होईि अशा अपरािी कलरता दोिी िरिेिी व्यक्ती या आदे शापासून 6
र्िाकलरता अपाि

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

- मनापा अलिकाराखािी िाभाचे पद िारण करणारी व्यक्ती अपाि

- नयालयक शहराच्या लसमेमध्ये अलिकालरता असिेिे नयालयक पद िारण करणारी व्यक्ती अपाि.
- मनपाच्या करारात लहतसंबंि असिेिी व्यक्ती अपाि.
- तीन मलहनयाच्या नोटीस बजार्ल्या पासून आत मनपाची थकबाकी न दे णारी व्यक्ती अपाि.
- लनर्डणूक खचाचा लहशोब र्ेळत सादर न करणारी व्यक्ती अपाि.
- संसद सदस्य र् रा. लर्. मं. सदस्य हे मनपा सदस्य होण्यास अपाि.
- एखादा मनपा सदस्य हा संसद सदस्य ककर्ा रा. लर्. मं . म्हणून लनर्डू न आल्यास मनपा सदस्य
म्हणून त्याचा पदार्िी समाप्त होईपयं त तो मनपा सदस्य राहू शकतो.

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
सदस्याच्या त्याच्या पदार्िी अपाि होणे :-
- कायदे शीर तरतुदींमुळे पाि िरल्यास.
- मनपा सभांना सिग 3 मलहने गैरहजर रालहल्यास ( आजार/मनापा कडू न मानय कारणे र्गळता )
- मनापा सभांना सिग 6 मलहने गैरहजर रालहल्यास
अपाितेच्या प्रचनांचा लनणवय :-
- एखाद्या सदस्य अपाि त्यामुळे लरक्त झािे आहे /नाही असा प्रचन उपस्स्थत झाल्यास ही बाब, नयायािीशांकडे
सोपलर्ण्यात ये ते.
मनपा सदस्यािा पदार्रून काढणे :-
- एखादा सदस्य त्यांच्या पदार्दी दरम्यान गैरर्तवणक
ू / अशोभनीय र्तवनाबद्दि दोिी िरल्यास, राज्य शासनाकडू न
स्र्तःहू न / मनपाच्या लशफारशीर्रून त्या सदस्यािा दूर करू शकेि.
- कतवव्य पार पडण्यास असमथव िरिे याबाबत मनपा लकमान 3/4 बहुमताने िरार् पास केल्यास

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

राज्य शासन त्या सदस्यािा पदार्रून दूर करू शकतात, असा सदस्य 5 र्िांकलरता अपाि.
- मनपाच्या सदस्य लनर्डणुकीच्या लर्लिग्राह्यतेलर्ियी हरकत असेि तर त्या लर्र्ादाचा लनणवयाबाबत
10 लदर्साच्या आत नयायािीशांकडे अजव करता ये ईि.

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

महापौर र् उपमहापौर
- महानगरपालिकेच्या सार्वलिक लनर्डणुकीनंतर घे ण्यात ये णाऱ्या पलहल्या बै िकीत महानगरपालिका
सदस्यांमिून एकाची महापौर र् एकाची उपमहापौर पदी लनर्ड लनर्ड करण्यात ये ते.
महापौर हा त्या शहराचा प्रथम नागलरक असतो.
- लिटनमध्ये म.न.पा.च्या प्रमुखास 'Mayor' 'मेयर' या नार्ाने संबोििे जाते.
- भारतात मेयर या शब्दासािी "महापौर हा पयायी शब्द लर्. दा. सार्रकर यांनी सुचलर्िा
- महापौर र् उपमहापौर लनर्डीकलरता लर्शे ि सभा
- 1) महापौर र् उपमहापौर यांच्या लनर्डीकलरता महानगरपालिका सलचर् लर्शे ि सभा बोिार्तो. -
पलहल्या सभे ची तारीख लनस्चचत करताना सलचर् हा मनपा आयुक्त र् लर्भागीय आयुक्त यांचा
सल्िा घे तो.
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
महापौर र् उपमहापौर
2) लर्शे ि सभे ची नोटीस लकमान 3 लदर्स आगोदर लदिी जाते.
3) ही लर्शे ि सभा रद्द / तहकू ब करता ये त नाही.
4) लर्भागीय आयुक्त/ त्याचा प्रलतलनिी हा या लर्शे ि सभे च्या अध्यक्षस्थानी असतो.
5) एका सदस्यािा कमाि 4 नामलनदे शनपिे सादर करता ये तात. नामलनदे शपिार्र सुचक र्
अनुमोदक म्हणुन प्रत्ये की एका सदस्यांची सही असणे आर्चयक आहे .
6) एखादया सदस्यांने सुचक / अनुमोदक म्हणुन एकापेक्षा जास्त नामलनदे शनपिार्र स्र्ाक्षरी केल्यास
पलहिे नामलनदे शन पि र्गळता अनय नामलनदे शनपिे मानिी जातीि.
7) लनर्डणूक घे ऊन लर्रोिात मतदान करणारे , मतदान न करणारे सदस्याची कायव र्त्त
ृ ात नोंद घे तिी
जाते. अध्यक्षलनकाि घोलित करतो.
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
महापौर र् उपमहापौर
8) समसमान मते पडल्यास लचठ्ठ्ठ्या टाकून लनणवय घे तिा जातो.
9) महापौराची लनर्ड झाल्यानंतर उपमहापौराची लनर्ड केिी जाते ..
10) महापौर / उपमहापौर पद लरक्त झाल्यार्र शक्य लततक्या िर्कर भरिे जाईि.

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

आरक्षण :-
- महापौरपद अनुसलू चत जाती र् अनुसलू चत जमाती, OBC र् मलहिांसािी राखीर् असते.
- ST, SC आरक्षण - िोकसंख्ये च्या प्रमाणात
- OBC आरक्षण - 27 टक्के
- मलहिा आरक्षण - 50 टक्के
- राखीर् जागा पैकी अध्या इतक्या जागा नागलरकांचा मागासर्गव प्रर्गातीि मलहिांसािी
राखीर् असतात.

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

कािार्िी :-
- महापौर र् उपमहापौर यांचा कािार्िी अडीच र्िाचा असतो.
- महापौर र् उपमहापौर पुनहा लनर्डू न ये ण्यास पाि असतात.
राजीनामा :-
- महापौर - मनपा आयुक्तांकडे .
- उपमहापौर - महापौर
राज्य शासनाकडू न पदार्रून दूर करणे :-
- महापौर र् उपमहापौर यांना मनपाच्या सभा बोिार्ण्यात कसूर केल्यास राज्य शासन त्यांना पदार्रून दूर
करू शकेि (सिग 2 सभा )
- पदार्रून दूर करण्यात आिेिे महापौर-उपमहापौर उर्वलरत कािार्िीसािी पुनर्जनयुक्तीस पाि असणार नाही

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

महापौर र् उपमहापौर यांची लरक्त जागा भरणे :-

- महापौर / उपमहापौर यांच्या पदाची जागा लरक्त झािेल्या शक्य लततक्या िर्कर अशा जागा भरल्या
जातीि.
सभागृहनेता :-
- मनपा लनर्डणुकीत सर्ालिक जागा कजकणाऱ्या पक्षाचा सदस्य सभागृहाचा नेता असतो.
- सभागृहा नेत्यािा मानिन. भत्ते र् इतर सुलर्िा मनापा ने िरर्ल्याप्रमाणे लदल्या जातात.
लर्रोिी पक्षनेता :-
- सर्ात मोिे संख्याबळ असिेल्या लर्रोिी पक्षाचा नेता मनपाच्या लर्रोिी पक्ष नेता असतो.
- सभागृह नेता र् लर्रोिीपक्ष नेता यांना महापौर कडू न मानयता लमळते .

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

महानगरपालिका आयुक्त
- मनपाच्या प्रशासकीय कायाची जबाबदारी महानगरपालिका आयुक्त पार पाडतो.
- मनपा आयुक्त भारतीय प्रशासकीय सेर्ेतीि अलिकारी असतो.
- लनयुक्ती - राज्य शासनाकडू न केिी जाते.
- लनर्ड - संघ िोकसेर्ा आयोगाकडू न.
- नेमणूक र् बदिी - राज्य शासनाकडू न.
- मनपा आयुक्त हा शासन र् महानगरपालिका यांचा दुर्ा म्हणून कायव करतो.
- कायव काि - नेमणूक झाल्यास तीन र्िव , फेरबदि करण्याचा अलिकार, राज्य शासनािा आहे .
- रजा - राज्य शासन र्ेळोर्ेळी स्थायी सलमतीच्या संमतीने आयुक्त रजा दे ता ये ते.
- र्ेतन - राज्य शासन लर्चार लर्लनमय करून आयुक्त चे मालसक र्ेतन र् भत्ते मनपा लनिीतून लदिे
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
जातात.
- पदार्रून दूर करणे - अलिकार अलिकार राज्य शासनािा आहे .
- आयुक्तािा कोणत्या र्ेळी गैरर्तवन, कतवव्य पार पडण्याचा असमथवता या कारणार्रून राज्यशासन पदार्रून दूर करू
शकतो.
- मनपा सदस्यांपैकी 5/8 सदस्यांनी बहुमताने िरार् पास केल्यास राज्य शासन आयुक्त िाभ परत बोिार्तात.
- हं गामी आयुक्ताची नेमणूक :→
- राज्य शासन आयुक्ताच्या रजेच्या काळात ककर्ा त्याचे पद तात्पुरते लरकामे झािे असेि, त्या काळात आयुक्त म्हणून
काम करण्यासािी एखादी व्यक्तीची नेमणूक करता ये ईि, अशा रीतीने नेमणूक केिेिी व्यक्ती या अलिनयमानुसार
सोपर्िेिी कायव पार पाडीि.
- महानगरपालिका अलतलरक्त आयुक्ताची नेमणूक :→ राज्य शासनास महानगरपालिकेत 'महानगरपालिका अलतलरक्त
आयुक्तांची' एक ककर्ा अनेक पदे लनमाण करता ये तीि, अशा पदार्र योग्य त्या व्यक्तीची नेमणूक करता ये ईि.

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

लर्भागीय आयुक्त (Divisional Commissioner) :

> महाराष्ट्र जमीन महसूि अलिलनमय, 1966 च्या किम 6 प्रमाणे राज्य शासन प्रत्ये क लर्भागाकलरता एक लर्भागीय
आयुक्ताची नेमणूक करते.
> महसूि लर्भागाचा जो प्रशासकीय प्रमुख असतो त्यास लर्भागीय
> लर्भागीय आयुक्तािा प्रादे लशक अलिकारी असेही म्हणतात. आयुक्त असे म्हणतात.लनर्ड : केंद्रीय िोकसेर्ा
आयोगामाफवत.नेमणूक : राज्यशासन करते.
> लर्भागीय आयुक्तास रजा राज्यशासन मंजरू करते .
लर्भागीय आयुक्ताचा पगार राज्यशासन दे ते परं त ु र्ेतन केंद्रसरकार लनस्चचत करते .
> राजीनामा : राज्यशासनाकडे
> बडतफी : केंद्रशासन करते.

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

मनपा सभा :-
- एका आर्जथक र्िात लकमान 12 सभा होणे आर्चयक.
- प्रत्ये क मलहनयाच्या 20 तारखे च्या आत बोिर्ार्ी.
सभा बोिालर्ण्याचा अलिकार :-
- सर्वसािारण सभा बोिलर्ण्याचा अलिकार महापौरास आहे .
- महापौरांचा गैरहजेरीत उपमहापौर सभा बोिार्तो.
- महापौर-उपमहापौर यांच्या गैरहजेरीत सभा बोिार्ण्याचा अलिकार स्थायी सलमती सभापती.
- 7 लदर्स आिी पूर्वसच
ू ना द्यार्े .

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

लर्शे ि सभा :-
- महापौर आलण उपमहापौर यांना योग्य र्ाटे ि तेव्हा मनपाची लर्शे ि सभा बोिालर्ता ये ईि.
- मनपाच्या 1/4 सदस्य ककर्ा स्थायी सलमतीच्या लकमान 4 सदस्यांनी मागणी केल्यास महापौर लर्शे ि
सहभाग बोिार्तो.
- पूर्वसच
ू ना लकम 3 लदर्स आिी द्यार्ी.
गणसंख्या :-
- एकू ण सदस्य संख्या च्या 1/3 सदस्य आर्चयक.
- प्रत्ये क सभे चे अध्यक्ष महापौर असतीि.
- महापौर ककर्ा उपमहापौर यांच्यार्र हजेरीत मनपा सदस्य एकाची अध्यक्ष पदी लनर्ड करतात.