Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

1

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad


Date – 23 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
4ादेिशक बात9या
;दनांक – २३ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
· रा#$पती (ौपदी मुम.ू यां1या ह3ते आज नवी 9द:ीत ११ बालकांना रा#$ीय बाल
पुर3कार ?दान.
· राAयात एक एि?ल २०२३ पासून ई-ऑिफस काय.पLती-मुMयमंNी एकनाथ िशंदे.
· िशवसेना उLव बाळासाहेब ठाकरे आिण वंिचत बVजन आघाडीकडYन युतीची
घोषणा.
आिण
· मराठी भाषा ही मुळातच अिभजात अस^याने वेगळा दजा. दे`याची गरज नाही -
मराठवाडा सािहaय प9रषदेचे अbयc कौितकराव ठाले पाटील यांचं मत.
****
रा#$ीय बाल पुर3कार आज ?दान कर`यात आले. रा#$पती (ौपदी मुम.ू यां1या ह3ते
आज नवी 9द:ीत िवfान भवनात झाले^या काय.hमात ११ बालकांना हे पुर3कार
देऊन सjमािनत कर`यात आलं. कला आिण सं3कkती, शौय., नवोपhम, शैcिणक,
सामािजक काय. आिण hnडा अशा cेNात उ:ेखनीय कामिगरी कpले^या बालकांना हे
पुर3कार ?दान कर`यात आला. पुर3कार पदक, एक लाख qपये आिण ?माणपN असं
या पुर3काराचं 3वqप आहे. पुर3कार िवजेaयांशी पंत?धान नरs( मोदी उtा मंगळवारी
संवाद साधणार आहेत.
****
नाग9रकांना तaपरतेनं सेवा उपलuध कvन दे`यासाठी शासन क9टबL असून, राAयात
एक एि?ल २०२३ पासून ई-ऑिफस काय.पLती सुv कर`यात येणार अस^याचं
मुMयमंNी एकनाथ िशंदे यांनी सांिगतलं. कw( सरकार1या ?शासकnय सुधारणा आिण
साव.जिनक तhार िवभाग अथा.त डीएआरपीजी आिण महारा#$ सरकार1या सहकाया.न,ं
मुंबई इथं आयोिजत ई-गyहन.jस या िवषयावर1या दोन 9दवसीय ?ादेिशक प9रषदेचं
उzाटन मुMयमंNी एकनाथ िशंदे यां1या ह3ते आज कर`यात आलं, aयावेळी ते बोलत
होते. देशभरातून २० राAयं आिण कw(शािसत ?देशातले पाचशे{न अिधक ?ितिनधी,
या प9रषदेत ?aयc तसंच आभासी पLतीनं उप|3थत आहेत. या प9रषदेत सं3थांचं
िडिजटल प9रवत.न आिण नाग9रकांचं िडिजटल सcमीकरण, यावर लc कw(ीत
कर`यासाठी, या cेNात^या तAf माjयवरां1या उप|3थतीत चचा. होणार आहे.
2

****
िशवसेना उLव बाळासाहेब ठाकरे पcाचे ?मुख उLव ठाकरे आिण वंिचत बVजन
आघाडीचे ?मुख िवधीf ?काश आंबेडकर यांनी युतीची घोषणा कpली आहे. मुंबईत
आज झाले^या संय} ु पNकार प9रषदेत उLव ठाकरे आिण ?काश आंबेडकर यांनी ही
मािहती 9दली. देशातील लोकशाही िजवंत ठेव`यासाठी आिण घटनेचं पािव~य
जप`यासाठी आपण एकN येत अस^याचं ठाकरे यांनी सांिगतलं. ते €हणाले –
एक वैचा'रक )द+षणातून देशाला मोकळा 7ास घे:यासाठी आिण
देशातील लोकशाही जीवंत ठेव:यासाठी घटनेचं महDव संिवधान हे Dयाचं
महDव आिण पािवGया अबािधत ठेव:यासाठी Jहणून आJही दोघं एकK
येत आहोत. ठीक आहे पुढे राजकOय वाटचाल कशी असेल, आणखी
पुढे काय करता येईल, या सगTया गोUVचा पुढे जेWहा जशी वेळ येईल
तेWहा आJही िवचार िविनमय कXन पुढे जाऊच.

सbया ही युती फ} िशवसेनेसोबतच असून महािवकास आघाडीचे अjय घटकपcही


सोबत येतील, अशी अपेcा ?काश आंबेडकर यांनी yय} कpली. ते €हणाले –
िनगेटीWह राजकारण जे आहे सZया आर एस एस चं आिण बीजेपी चं
[ेशाचं जे आहे कO आJही मु\]लमां^या िवरोधात, आJही मुसलमानां^या
िवरोधात आिण Jहणून सगTयांनी एकK या असं जे आहे, या^या पे_ा
समाज Wयव]था एकK कशी आली पािहजे, आिण कोणDया मुaांवरती
आली पािहजे, ती कशा पद्धतीने येईल याची असणारी मांडणी आJही
करत जाणार आहोत. अपे_ा एवढीच आहे, कO मी शरद पवारांची
'रॲeशन आज वाचली, नवीन नाही. आम^या दोघांचं भांडण फार जुनं
भांडण आहे. नेतDृ वातलं भांडणं आहे, 'दशेचं भांडण आहे. आम^या
बरोबर येतील अशी अपे_ा मी बाळगतो.

?बोधनकार ठाकरे आिण डॉ बाबासाहेब आंबेडकर हे समकालीन होते. समाजातील


vढी परंपरावर aयांनी काम कpलं आहे. आज राजकारणामbये Aया काही चाली, परंपरा
सुv आहेत, aया मोडYन टाक`यासाठी आपण एकत्र आ^याचं, ठाकरे तसंच आंबेडकर
यांनी सांिगतलं.
****
भारतीय नौदला1या पाचyया कलवरी ?कारातली वागीर पाणबुडी आज नौदला1या
ता„यात दाखल झाली. मुंबई1या माझगाव गोदीत …ाjस1या मेसस. नेवल †ुप या
खासगी क‡पनी1या सहकाया.ने ही पाणबुडी तयार झाली आहे. या पाणबुडी1या
समावेशामुळे समु(ात िव3तृत भागात ग3त घालत लc ठेव`या1या नौदला1या cमतेत
वाढ होणार आहे.
****
3

िबजनेस २० अथा.त बी २० ची पिहली बैठक आज गुजरातमध^या गांधीनगर इथे


घे`यात आली. कw(ीय मंNी िपयुष गोयल, अि‰नी वैŠणव, गुजरातचे मुMयमंNी भूपs(
पटेल, जी २० साठीचे भारताचे शेरपा अिमताभ कांत, टाटा सjसचे अbयc एन
चं(शेखरन आिण अनेक रा#$ीय तसंच आंतररा#$ीय उtोगां1या ?मुखांनी या बैठकnत
सहभाग न‹दवला. बी २० 1या या 3थापना बैठकnचा रेझ €हणजेच- वृLी हा िवषय
आहे.
****
पंत?धान नरs( मोदी यांनी आज नेताजी सुभाषचं( बोस यां1या जयंतीिनिमŒ aयांना
अिभवादन कpल.ं अंदमान आिण िनकोबार बेटां1या कw(शािसत ?देशातील २१ सवा.त
मो•ा बेटांना पंत?धानांनी परमवीर चh िवजेaयांची नावं 9दली. नेताजी सुभाषचं( बोस
बेटावर बांध^या जाणाŽया नेताज•ना समिप.त रा#$ीय 3मारका1या मॉडेलचंही
पंत?धानांनी अनावरण कpलं.

पंत?धान नरs( मोदी यांनी िशवसेना ?मुख 9दवंगत बाळासाहेब ठाकरे यांना aयां1या
जयंती िनिमŒ आज आदरांजली वािहली. बुLी आिण fानाने समृL असलेले
बाळासाहेब ठाकरे यांनी लोकक^याणासाठी आपलं जीवन वा{न घेत^याचं aयांनी
€हटलं आहे. ठाकरे यां1या सहवासात घालवलेले cण आप^या कायम 3मरणात
राहतील असं पंत?धान मोदी यांनी €हटलं आहे.
****
मुMयमंNी एकनाथ िशंदे यांनी मंNालयात िशवसेना ?मुख 9दवंगत बाळासाहेब ठाकरे
यां1या जयंती िनिमŒ aयां1या ?ितमेला पुŠपांजली अप.ण कqन अिभवादन कpल.ं
****
राAयपाल भगतिसंह को•यारी यांनी आज मुंबईत राजभवनात नेताजी सुभाषचं( बोस
यां1या ?ितमेला पुŠपांजली वा{न अिभवादन कpलं. 9दवंगत बाळासाहेब ठाकरे यां1या
जयंती िनिमŒ राAयपालांनी aयां1या ?ितमेलाही पुŠपांजली अप.ण कqन आदरांजली
वािहली.
****
राAयपाल भगतिसंह को•यारी यांनी पदमु} हो`याची इ1छा yय} कpली आहे.
पंत?धान नरs( मोदी यां1या नुकaयाच झाले^या मुंबई दौŽयादर€यान को•यारी यांनी
पंत?धानांकडे राजकnय जबाबदारीतून मु} कर`याची िवनंती कp^याचं समजतं.
महारा#$ाचं राAयपालपद भुषवणं आप^यासाठी सjमानाची बाब अस^याचं, को•यारी
यांनी €हटलं आहे. आयुŠयात पुढचा काळ िचंतन मनन कर`यात घालवणार
अस^याचं, को•यारी यांनी €हट^याचं याबाबत1या वृŒात €हटलं आहे.
****
मराठी भाषा ही मुळातच अिभजात आहे, aयामुळे वेगळा दजा. दे`याची गरज नस^याचं
मत मराठवाडा सािहaय प9रषदेचे अbयc कौितककराव ठाले पाटील यांनी yय} कpलं
आहे. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा िवtापीठा1या वतीनं मराठी
4

भाषा पंधरवाडा िनिमŒ ‘जागर मराठीचा’ या अिभनव काय.hमाचं उzाटन ठाले पाटील
यां1या ह3ते आज झालं. यावेळी ‘औरंगाबाद िज^•ाची सािहaय आिण सां3कkितक
परंपरा’ या िवषयावर yयाMयान देतांना ते बोलत होते. मराठी िवभाग ?मुख डॉ.दासू
वैt यावेळी उप|3थत होते. आप^या सािहaय आिण सं3कkतीची 3व-जाणीव आज1या
काळात महaवाची अस^याचं वैt यांनी नमूद कpल.ं यशवंतराव चyहाण राAय वाङमय
पुर3कार िमळा^या1या औिचaयाने कवी हबीब भंडारे यांचा ठाले पाटील यां1या ह3ते
या काय.hमात सaकार कर`यात आला.
****
प˜™ी दया पवार ?ितšान1या वतीनं चावडी हा एक नवा साव.जिनक मंच सुq कर`यात
येत आहे. येaया २८ तारखेला लोकशाहीर कडœबाई खरात यां1या ह3ते मुंबईत या
मंचचं उzाटन कर`यात येणार अस^याचं ?ितšान1या काया.bयc डॉ. ?fा दया पवार
यांनी आज सांिगतलं. यावेळी चावडीमbये Aयेš पNकार आिण लेखक ?ाbयापक सुरेश
•ादशीवार आिण युवा अžयासक, लेखक डॉ. सूरज एंगडे यांची yयाMयानं, कवी-
संमेलन तसंच शािहरी गायन अशा िविवध काय.hमांचे आयोजन कर`यात आलं आहे
अशी मािहतीही डॉŸटर ?fा पवार यांनी यावेळी 9दली.
****
बीड इथ^या 3वातं~यवीर सावरकर महािवtालया1या ?ाचाया. डॉ. ?ीती पोहेकर आिण
महािवtालयाचे उप?ाचाय. डॉ. ल मीकांत बाहेगyहाणकर यांना औरंगाबाद इथ^या
सावरकर ?ेमी िमN मंडळ1या वतीनं “3वातं~यवीर सावरकर काय. गौरव पुर3कार”
जाहीर कर`यात आला आहे. येaया २६ फp¤ुवारी रोजी 3वातं~यवीर सावरकरां1या
आaमाप.ण9दनी औरंगाबाद इथे या पुर3काराचं िवतरण होणार आहे.
****
शुL आिण सुरिcत पा`याचं पुरेसं पाणी घरोघरी नळ जोडणी दे`यासाठी जल जीवन
िमशन अिभयानांतग.त नांदेड िज^हा प9रषदे1या वतीनं 3व1छ जल से सुरcा हे
अिभयान िजल्हयात राबव`यात येत आहे. िज^•ातील सव. शाळा, अंगणवा¥ातील
पा`याचे नमुने तसंच सव. †ामपंचायतमधील िप`या1या पा`या1या ¦ोतांची िफ^ड िकट
टे3टव्दारे तपासणी कर`यासाठी िज^•ात परवा २५ तारखेला एक 9दवसीय मोहीम
राबव`यात येणार आहे.
****

You might also like