Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

1

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad


Date – 24 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
5ादेिशक बात:या
<दनांक – २४ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
· नाग$रकांचं आयु,य सुकर करणं हे सरकारचं 1येय - ई-ग4हन56स प$रषदेत क;<ीय
मं?ी डॉ िजतD< िसंग यांचं Eितपादन.
· तेलंगणाचे मुHयमं?ी कIसीआर यांJया बीआरएस पMाचं संघटनाPमक बांधणीसाठी
नांदेड इथं अिधवेशन.
· शेतकXयांना दजYदार िबयाणं आिण खतं पुरव[यासाठी सहकारी सं\थांनी पुढाकार
^यावा - सहकारमं?ी अतुल सावे यांचं आवाहन.
आिण
· ितसXया एक$दवसीय ि_कIट साम6यात भारताचं 6यूझीलंडसमोर तीनशे शहाdशी
धावांचं आ4हान.
****
पंतEधान नरD< मोदी यांनी कमाल Eशासन आिण िकमान शासन हा मं? $दला असून
Pयाचं 1येय नाग$रकांचं आयु,य सुकर करणं हे आहे, असं मत क;<ीय िवgान आिण
तं?gान मं?ी डॉ िजतD< िसंग यांनी hहटलं आहे. मुंबईत ई-ग4हन56स या िवषयावरJया
दोन $दवसीय Eादेिशक प$रषदेत ते आज बोलत होते. हे मािहतीचं युग आहे आिण
िडिजटायझेशनमुळे कामकाजात सुलभता येत,े खच5 कमी होतो, वेळ वाचतो आिण
मािहतीची बँक तयार होते, असं ते hहणाले.
उपमुHयमं?ी देवD< फडणवीस यांनी या प$रषदेला संबोिधत कIल.ं राmय सरकार उnम
Eशासन िजoहा पातळीपयpत पोचवेल आिण EPयेकाJया िहतासाठी Eशासनाचा
िनदYशांक तयार करेल, असं Pयांनी सांिगतलं.
****
पंतEधान नरD< मोदी यंदाJया Eधानमं?ी राqrीय पुर\कार िवजेPया मुलांशी आज संवाद
साधत आहेत. राqrपती <ौपदी मुम5ू यांनी काल िवgान भवनात या मुलांना पुर\कारानं
स6मािनत कIलं होतं. कला, सं\कtती, शौय5, शोध, समाज सेवा आिण _uडा Mे?ातoया
असामा6य योगदानाबvल ११ मुलांना हे पुर\कार दे[यात आले. पुर\कार िवजेPयांम1ये
बीड िजoxातoया राजुरी नवगण इथoया रोहन बहीर याचा समावेश आहे. रोहनने
गावातoया डyगरी नदीला आलेoया पुरात पाय घसzन पडलेoया मिहलेला \वत:Jया
2

जीवाची पवा5 न करता मो|ा साहसाने वाचवलं, PयाJया या शौया5साठी Pयाला हा


पुर\कार देऊन गौरव[यात आलं.
****
तेलंगणाचे मुHयमं?ी कI. चं<शेखर राव - कIसीआर यांनी पMाJया संघटनाPमक
बांधणीसाठी कIसीआर यांनी नांदेड इथं पMाचं अिधवेशन घे[याचा िनण5य घेतला आहे.
‘भारत राqr सिमती’ बीआरएस हा पM येPया काळात महाराqrात िनवडणूक लढव[याची
श~यता असून, Pयासाठी उ€व बाळासाहेब ठाकरे िशवसेनेशी हा पM युती करणार
असoयाची चचा5 आहे. नांदेड इथoया सभेनंतर कIसीआर हे पु[यात आिण Pयानंतर
औरंगाबादेत जाहीर सभा घेणार आहेत. स1या सीमा भागातील िकनवट, िबलोली,
देगलूर, धमा5बाद आिण मा‚र या तालु~यांम1ये पMवाढीसाठी Pयांचे EयPन सुz आहेत.
राmयात लोकसभेJया आठ आिण िवधानसभेJया २२ जागांवर तेलगू भािषकांचा Eभाव
असoयामुळे कIसीआर यांJया पMाला फायदा हो[याची श~यता वत5वली जात आहे.
दरhयान, या युती संदभा5त अ„ाप ‘बीआरएस’ िशवसेनेचा ठाकरे गट िक…वा Eकाश
आंबेडकर यांJया वंिचत ब†जन आघाडी पैकu कˆणीही अिधकtत घोषणा कIलेली नाही.
****
िशवसेना आिण वंिचत ब†जन आघाडी युतीला आमचा िवरोध नाही. कˆणी आमJया
आघाडीबरोबर चचा5 क‰न ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतील
Eमुख घटकांनी ^यावी अशी इJछा राqrवादी काँŒेसचे Eदेशा1यM जयंत पाटील यांनी
4य• कIली आहे. आज मुंबईत राqrवादी काँŒेसJया Eमुख नेPयांची खासदार शरद
पवार यांJया अ1यMतेखाली बैठक झाली. यानंतर पाटील यांनी वाता5हरांशी बोलताना
ही मािहती $दली. नवे िम? जोड[याला कˆणाचा िवरोध नाही परंतु िम? जोडताना ते
शेवटपयpत राहतील आिण िनवडणूक आपoयाबरोबर लढवतील याची काळजी घेणं
आवŽयक असoयाचं जयंत पाटील यांनी नमूद कIल.ं
****
आयुवYद आिण इतर पारंप$रक िचिकPसा Eणाल•म1ये उपचार घे[यासाठी वै„कuय
पय5टनाला EोPसाहन दे[याJया अनुषगं ानं आयुष मं?ालयानं भारतीय पय5टन िवकास
महामंडळासमवेत एक सामंज\य करार कIला आहे. या करारानुसार, आयुष
मं?ालयाकड•न, आयुवदY आिण इतर पारंप$रक िचिकPसा Eणाल•िवषयी जागzकता
िनमा5ण कर[यासाठी पय5टन महामंडळाJया अिधकाXयांना EिशMण देईल. आयुवYद
आिण इतर िचिकPसा Eणाल•म1ये वै„कuय पय5टनाला वाव दे[यासाठी या कराराचा
Pयाला लाभ होऊ शकIल.
****
भारतीय EजासnाकाJया बहाnरा4या वधा5पन $दनािनिमn दादर इथoया छ?पती
िशवाजी महाराज मैदानावर येPया स4वीस जानेवारीला मुHय शासकuय समारंभ
आयोिजत कर[यात आला असून, या काय5_माची रंगीत तालीम आज कर[यात
झाली. मागJया वष“ महाराqr $दनाJया समारंभात उPकtq संचलन कIलेoया पथकांना
आज पा$रतोिषक… Eदान कर[यात आली.
3

****
सामा6य शेतकरी कज5माफuJया िवळHयात अडकलेला असताना मोदी सरकारनं
देशातoया फ• एकवीस उ„ोजकांचं सुमारे साडेदहा लाख कोट•चं कज5 माफ कIलं
असून, संसदेत $दलेoया मािहतीत या उ„ोजकांची नावं दडव[यात आली आहेत, असा
आरोप काँŒेसचे Eदेशा1यM नाना पटोले यांनी कIला आहे. नािशक इथे आज काँŒेस
पMाJया ‘हाथ से हाथ जोडो’ या अिभयानाचा शुभारंभ नाना पटोले यांJया ह\ते
झाला, Pयावेळी ते बोलत होते.
औरंगाबाद इथे िजoहा काँŒेस किमटी काया5लयात पMाचा 1वज फडकावून या
अिभयानाची सुरवात कर[यात आली. पMाचे नेते रा†ल गांधी यांJया भारत जोडो
या?ेची उ$vqं आिण संदेश देशातoया जनतेपयpत पोचव[यासाठी हाथ से हाथ जोडो
अिभयान राबव[यात येत आहे.
****
शेतकXयांना दजYदार िबयाणं आिण खतं पुरव[यासाठी सहकारी सं\थांनी पुढाकार
^यावा, असं आवाहन सहकारमं?ी अतुल सावे यांनी कIलं आहे. पणन महासंघ
अिधमंडळाची चौसqावी वािष5क सव5साधारण सभा आज मुंबईत झाली, Pयावेळी ते
बोलत होते. शेतकXयांJया िहतासाठी राmय शासन राबवत असलेoया योजनांची
मािहती देत, शेतकXयांJया शेतमालाला अिधक भाव िमळावा, यासाठी पणन
महासंघानं पुढाकार ^यावा, असंही सावे यांनी hहटलं. वष5 २०२१-२२ म1ये उPकtq
कामकाज करणाXया सहकारी सं\था आिण पणन महासंघातले उPकtq काम करणारे
अिधकारी-कम5चारी यांचा सPकार यावेळी कर[यात आला.
****
6यूझीलंडिव‰€Jया ितसXया एक$दवसीय ि_कIट साम6यात भारतीय संघानं आज
कण5धार रोिहत शमा5 आिण शुभमन िगल या दोघांJया झंझावाती शतकu खेळीJया
बळावर तीनशे पंचाdशी धावा कIoया. इंद•र इथं सुz असलेoया या साम6यात
6यूझीलंडनं नाणेफक
I िजंक–न भारताला फलंदाजीसाठी पाचारण कIलं. रोिहतनं ८५ चDड•त
एकशे एक धावा तर शुभमननं ७८ चDड•त ११२ धावा कIoया. सहा4या _मांकावर
आलेoया हा$द5क पंšाने ३८ चDड•त ५४ धावा कIoया. िवराट कोहली ३६ आिण
शादž5ल ठाक–रJया २५ धावा वगळता, अ6य फलंदाज चमक दाखवू शकले नाहीत.
भारतानं $दलेoया लŸयाचा पाठलाग करताना, 6यूझीलंड संघाची सुरवात अडखळत
झाली. पा†[या संघाचा सलामीचा फलंदाज हा$द5क पंšाJया चDडव• र शू6यावरच बाद
झाला.
****
मेलबन5 इथे सुz असलेoया ऑ\टrेिलयन खुoया टेिनस \पधYJया िम¡ दžहेरी ¡ेणीत
भारताJया सािनया िमझा5 आिण रोहन बोप¢ा या जोडीनं उपा6Pय फIरीत Eवेश कIला
आहे. आज लाटिवयाJया येलेना ओ\तापDको आिण \पेनJया डेिवड वेगा हनाpिडज या
जोडीनं उपा6Pयपूव5 फIरीत भारतीय जोडीला पुढे चाल $दoयानं िमझा5-बोप¢ा जोडीचा
उपा6Pय फIरीत Eवेश झाला.
4

****
इंिडयन ऑईल कॉप¤रेशननं, २०२३ हे वष5 “ह$रत संकoप बळकट कर[यासाठी”
समिप5त कIलं असoयाची मािहती इंिडयन ऑईल कॉप¤रेशनचे काय5कारी संचालक
अिनब5न घोष यांनी $दली आहे. औरंगाबाद इथoया इंिडयन ऑईलJया पेटोr ल पंपावर
ए~\टrाŒीन िडझेल िव_uचं औपचा$रक उ§ाटन आज झालं, Pयानंतर ते प?कार
प$रषदेत बोलत होते. इंिडयन ऑईलकड•न राmयात िविवध सुिवधांJया िवकासासाठी
दोन हजार ३२६ कोटी ‰पये खच5 होणार असून पुढील ३-४ वषाpत राmयात सुमारे दीड
हजार कोटी ‰पयांची गुंतवणूक करणार असoयाची घोषणाही अिनब5न घोष यांनी
यावेळी कIली.
****
लातूर इथे शासकuय िनवासी शाळांमधoया िव„ा¨याpJया िजoहा\तरीय _uडा \पधा5
नुकPयाच पार पडoया. याम1ये लातूर, अहमदपूर तालु~यातoया मरिशवणी आिण
उदगीर तालु~यातoया तyडारपाटी इथoया, मुलांJया शासकuय िनवासी शाळा आिण
रेणापूर तालु~यातoया बावची तसंच िनलंगा तालु~यातoया जाऊ इथoया, मुल•Jया
शासकuय िनवासी शाळा या \पधYत सहभागी झाoया होPया.
****

You might also like