Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

शिळफाटा-ठाकू रपाडा येथील

अवैद्य ॲल्युमिनम भटटया धारकांच्यावर के लेल्या कारवाईचा तपशील


अनु. क्र. दिनांक तपशिल के लेली कार्यवाही किं वा कारवाई/तपशील जोडपत्र क्रमांक
1. 16/03/2020 ठाकू रपाडा, धरणा, धरणा कॅ म्प, धणसर, किरवली व रोहिजण ग्रामस्थाकडू न दहिसरमोरी म. प्र.नि. मंडळातर्फे दिनांक 17/03/2020 रोजी 1
डोंगरामध्ये दगड खाणीत धातू व के मिकल युक्त भटटयाबाबत तक्रार परिणामी वायू प्रदूषण 1. मा. जिल्हाधिकारी ठाणे
व लोकांना त्रास व आजार. 2. मुख्य वन संरक्षक, व
सदर भटटया या वनखात्याच्या जागेवर असून काही समाज कं ठकाच्या पाठिब्यांवर सुरु 3. मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा
असून, धरणा कॅ म्प या गावचे सहिवाशी श्री. हेमंत पवार व रामचंद्र शेलार यांनी डायगर परिषद, ठाणे 2
पोलिस स्टेशन ला अवैद्य 5 भटटया चालकाच्यांवर तक्रार नोंदविली असून पोलिस 4. कार्यकारी अभियंता म.रा.वि.म., (MSEB) ठाणे
स्टेशन मध्ये गुन्हा दाखल के लेला आहे. यांना अवैद्य भटटया चालकांच्यावर आपल्या विभागातर्फे कायदेशीर कारवाई
करण्याबाबत विनंती के लेली आहे.
2. 23/03/2021 दिनांक 23/03/2021 रोजी उपरोक्त अनुक्र. 1 च्या तक्रारीच्या अनुषगाने कोविड-19 म. प्र.नि. मंडळातर्फे दिनांक 23/03/2021 रोजी 3
या प्रतिबंध कालावधी नंतर म. प्र. नि. मंडळाचे अधिकारी व शिळ-डायघर येथील वरिष्ठ 1. मा. जिल्हाधिकारी ठाणे
पोलिस अधिकारी यांनी संयुक्त पाहणी के ली. या पाहणीमध्ये ठाकू रपाडा येथील दगड 2. मुख्य वन संरक्षक,
खाणीमध्ये अवैद्य पध्दतीने 07 भटटया या उघडयावर ॲल्युमिनिअम युक्त प्लास्टिक 3. मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा
टायरचा वापर करुन जाळताना आढळल्या. या भटटयांना कोणत्याही प्रकारचा विज व परिषद, ठाणे
पाणी लागत नसून सदर कामकाज कोणतेही सुरक्षेची नियम न पाळता व प्रदूषण 4. वरिष्ठ पोलिस निरिक्षक
नियंत्रणाची संयत्रणा न बसविता अवैद्य पध्दतीने कार्यरत असल्याचे आढळून आले. 5. कार्यकारी अभियंता म.रा.वि.म.,(MSEB) ठाणे
यांना अवैद्य भटटया चालकांच्यावर आपल्या विभागातर्फे कायदेशीर कारवाई
करण्याबाबत विनंती के लेली आहे.
3. 05/04/2021 उपरोक्त अनुक्र. 1 च्या तक्रारीच्या अनुषगाने कोविड-19 या प्रतिबंध कालावधी नंतर दिनांक 05/04/2021 रोजी म. प्र. नि. मंडळातर्फे उपरोक्त परिसरातील 4
म. प्र. नि. मंडळाचे अधिकारी व शिळ-डायघर येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी दगड खाणीमध्ये अवैद्य पध्दतीने 07 भटटया धारकांच्यावर बंद चे आदेश
संयुक्त पाहणी के ली. या पाहणीमध्ये ठाकू रपाडा येथील दगड खाणीमध्ये अवैद्य पध्दतीने पारित करण्यात आले आहे व त्यांची प्रत कार्यकारी अभियंता म.रा.वि.म.,
07 भटटया या उघडयावर ॲल्युमिनिअम युक्त प्लास्टिक टायरचा वापर करुन जाळताना (MSEB) ठाणे यांना त्वरीत विज पुरवठा खंडीत करण्यासंदर्भात अग्रेषित
आढळल्या के ले
4. 09/02/2022 विधानसभा तारांकित प्रश्न क्र. 42262 व्दारे कल्याण ग्रामिण भागातील काही गावातील या संदर्भात 24/02/2022 रोजी मंडळातर्फे के लेल्या कार्यवाही संदर्भात 5
माळराणावर रसायनमिश्रित कचरा जाळला जात असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात माहिती सादर करण्यात आली.
आला.
5. 05/03/2022 संपुर्ण परिसराची स्थानिक आमदार प्रमोद पाटील, तहसिलदार ठाणे, वन अधिकारी व म.प्र.नि. मंडळव ग्रामसेवक तसेच टोरंट पॉवर यांच्या सोबत मंडळाने 6
म.प्र.नि. मंडळ यांच्यासोबत दिनांक 05/03/2022 रोजी संयुक्त पाहणी करण्यात 10/03/2022 रोजी संयुक्त पाहणी के ली
आली. पाहणी दरम्यान मा. आमदार प्रमोद पाटील यांनी नविन सुरु झालेल्या
ॲल्युमिनिअम इंन्गॉट तयार करणाऱ्या कारखान्यावर सर्व विभागांना नियमानुसार योग्य
कारवाही करण्याचे आदेश दिले.
6. 09/05/2022 म.प्र.नि. मंडळव ग्रामसेवक तसेच टोरंट पॉवर यांच्या सोबत मंडळाने 10/03/2022 दिनांक 09/05/2022 रोजी म. प्र. नि. मंडळातर्फे अवैद्य पध्दतीने
रोजी संयुक्त पाहणी के ली. पाहणी दरम्यान 23 उद्योग अवैद्य पध्दतीने कोणतीही 23 उद्योगांना बंद चे आदेश पारित करण्यात आले आहे व त्यांची प्रत टोरंट
परवानगी न घेता व हवा प्रदूषण नियंत्रण संयत्रणा न बसविता चालू असल्याचे आढळून पॉवर, ठाणे यांना त्वरीत विज पुरवठा खंडीत करण्यासंदर्भात निर्देश देण्यात
आले. यासदंर्भात अधिक चौकशी के ली असता सदर परिसरातील ग्रामसेवकाने सदर आले.
अनु. क्र. दिनांक तपशिल के लेली कार्यवाही किं वा कारवाई/तपशील जोडपत्र क्रमांक
उद्योग हे 3-4 महिन्यापुर्वी सुरु झाल्याचे सांगितले.
7. जुलै 2022 23 उद्योगांपैकी 19 उद्योगांनी Consent to Establish साठी अर्ज के ले. या संदर्भात अपुरी माहिती तसेच हवा प्रदूषण नियंत्रण संयत्रणा नसल्यामुळे
मंडळातर्फे या अर्जांवर पुढील कार्यवाही के लेली नाही.
8. 15/03/2022 मा. आमदार राजू पाटील कल्याण ग्रामिण मतदार संघ यांनी व मा. जिल्हाधिकारी, ठाणे बैठकीमध्ये म. प्र. नि. मंडळाच्या वतीने 23 अवैघ कारखान्यांवर बंद 7
कार्यालयामध्ये वन विभाग, एमएसईबी, टोरंट, तहसिलदार, उप विभागिय अधिकारी, करण्यासंदर्भात (Clousre Notices dtd. 09/05/2022) के लेली
यांचे सोबत संयुक्त बैठक दिनांक 15/03/2022 रोजी घेतली. कारवाई अवगत करण्यात आले. तसेच दगड खाणीमध्ये अस्थित्वात
असणाऱ्या उघडयावर अवैद्य भटटी धारकांना विज व पाणी लागत नसल्याची
तसेच उद्योगांची नावे व उद्योग मालकांची माहिती मंडळाला भेटीदरम्यान
मिळत नसल्याचे व त्यामुळे कारवाई करणे शक्य होत नसल्याबाबतची माहिती
बैठकीमध्ये अवगत करण्यात आली. बैठकीत अध्यक्षाने संदर्भित विभाग
प्रमुखांना त्यांच्या कायदयांन्वये कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
9. 14/11/2022 सदर परिस्थितीचा आढावा घेतला असता पावसाळयामध्ये सदर उघडयावर असनाऱ्या मे. टोरंट पॉवर यांना पुन्हा त्वरीत विज पुरवठा खंडीत करण्याबाबत कलम 8
अवैद्य भटटया बंद असतात व पावसाळयानंतर पुन्हा चालू होतात. 41(2) जल कायदा 1974 व कलम 37 (1) हवा कायदा 1981
कायदेशीर कार्यवाही (Prosecution Notice ) करण्यासंदर्भात
नोटीस बजावण्यात आली.
10. सध्यस्थिती दगडखाणी मधील अवैद्य उद्योग चालू आहेत. दगड खाणीमधील अवैद्य उद्योगांसदर्भात वन विभाग, महसूल, पोलिस 9
विभागातर्फे संयुक्तपणे भक्कम कारवाई करणे गरजेचे आहे.
ठाकू रपाडा येथील 23 उद्योगांसंदर्भातील नोव्हेंबर 2022 स्थिती खालील प्रमाणे
विद्युत पुरवठा खंडीत 7
विद्युत पुरवठा न लागणारे उद्योग 11
खंडीत न झालेले उद्योग 5
एकू ण 23

11. डिसेंबर 2022 23 उद्योगांपैकी 04 उद्योगांनी हवा प्रदुषण नियंत्रण संयत्रणा बसविली असल्याचे नवी मुंबई विभागिय कार्यालयाकडू न या विषयी मुख्यालयास मार्गदर्शनासंबंधी 10
कळविले आहे. तसेच 02 उद्योगांनी संयत्रणा बसविण्यासाठी तात्पुरता विज पुरवठा (15 विनंती करण्यात आली आहे. दिनांक 23.12.2022)
दिवस) सुरु करणेबाबत मंडळास विनंती के ली आहे.

You might also like