Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 7

Page – ( K ) 01 TO ( K ) - 07 आनंद बाळकृष्ण चव्हाण

ABC टू र्स अँड टर ॅ व्हल्स,

व्यवर्ाय – BYJUS कर्सचारी

आणण

टू र्स आणण टर ॅ व्हल्स व्यवर्ाय

आणण णवद्यार्थी - MBA करत आहे.

पत्ता - RH 4, णर्ल्व्व्हर णिस्टल र्ोर्ायटी,

भारती णवद्यापीठ, आं बेगाव बुद्रुक,

कात्रज, पुणे - 411046.

प्रणत –

आदरणीय महोदय,

णवषय: मी तक्रारकताा म्हणून, फौजदारी खटला क्रमाां क - 2864/2022 मधील आरोपी याां चा अटकपू र्ा जामीन
अजा फेटाळण्यासाठी वर्नांती करतो कारण ह्यामुळे खालापू र पोलीस याां ना FIR क्रमाां क 0221/2022 मधील आरोपी
याां चे शोध घे ण्यात अडचणी ये त आहे त र् अन्य आरोपीांचे स्पष्टीकारण घे ण्यात अडचणी ये त आहे त. तसेच ह्या पु ढचे
आरोपी - फसर्णूक र् बनार्ट कागदपत्रा मधील IPC कलम - ४२०, ४०६, ३४ तसेच ४६५, ४६७ , ४६८ , ४७१
मधील गु न्हा सांघ आहे त.

कारण,

ये थे, ABC Tours and Travels या कारचा नोांदणीकृत मालक या नात्याने मी काही मावहती दे ऊ इच्छितो, की
०२/०३/२२ रोजी मी श्री. जये श सांभाजी पाटील, प्रो प्रा हरी ओम टु सा अँ ड टर ॅ व्हल्स याां च्याबरोबर मी भाडे करार केला
होता र् ह्या कालार्धीमध्ये कार बे कायदे शीररीत्या श्री याकूब शेख (है दराबाद) या व्यक्तीला वर्कण्याचा प्रयत्न
करण्यात आला होता, आवण मी साां गू इच्छितो की मागील काळात ही कार वर्कण्याचा माझा हे तू कधीही नव्हता र्
त्यासाठी कोणतीही सहमती कोणालाही वदली नाही. आजपयंत, वकांर्ा मागील काळात मला या कारसाठी
कोणत्याही व्यक्तीकडून कोणतीही रक्कम वमळालेली नाही. यावठकाणी श्री जये श सांभाजी पाटील, प्रोप. प्रा. हरी
ओम टु सा अँ ड टर ॅ व्हल्स याां नी इतर सदस्ाां च्या मदतीने बे कायदे शीररीत्या है दराबाद ये थील श्री. याकुब शेख याां ना
गाडीचा ताबा वदला होता हे साां गता की , ही कार मालकाकडून घे तली असून आम्ही ही कार इतर राज्ाां मध्ये कमी
वकमतीत दे णार आहोत, असे साां गून सदर गाडी क्र - MH12PQ4404 चा र्ापर करून, गै र मागाा ने पै से वमळर्ले
आहे त, पण सदै र्ाने ही गोष्ट मला लर्कर लक्षात आल्याने सदर गाडी आजही माझ्या नार्ा र्र आहे , सरकारी
रे कॉडा प्रमाणे. तरी ह्या मध्ये आरोपी याां नी खोटे र्चन दे ऊन, खोटे पै से वमळर्ले आहे त र् खोटा व्हर्ाहर केला
आहे . Page – K-01
कर्े? - तर –

 02/03/22 रोजी श्री. जये श सांभाजी पाटील प्रो. प्रा. हरी ओम टु सा अँ ड टर ॅ व्हल्स याां च्या बरोबर श्री सनी कार्रा
याां च्या साक्षीदाराने र् मध्यस्थीने,भाडे करार केला होता ज्ा मध्ये श्री जये श पाटील हे एक कांपनी ब्रोकर/ र्ेंडर
आहे त र् ते अनेक कांपनीला गाड्या भाडे तत्वार्र लार्ून दे तात, असे मला साां गण्यात आले होते, माझी कार क्र
- MH12PQ4404 ही खोपोली MIDC ये तील कांपनीला लार्ून सदर दर मवहना ₹40,000/- भाडे , असे पु ढेचे 3
मवहने असे ठरले गे ले.

 30/03/22 रोजी, माझे मूळ आरसी स्माटा काडा श्री. जये श पाटील याां ना त्याां च्या मागणीनुसार दे ण्यात आले -
मागणीचे कारण - ' कांपनी पडताळणीच्या कारणास्तर्, जेथे मूळ आरसी स्माटा काडा ची झेरॉक्स प्रत र् इतर
प्रती दे ण्यापु र्ी मूळ कागतपत्राां ची पडताळणी करणे आर्श्यक आहे ह्याचे खोटे आश्वासन मला वदले गे ले. र्
सदर गाडी ही खारघर ते जोगे श्वरी म्हणजेच नर्ी मुांबई ते मुांबई दरम्यान दररोज धार्ेल, आवण प्रत्येक रवर्र्ारी
कांपनीला सुट्टी असेल असे मला साां गण्यात आले. त्या प्रमाणे आरसी स्माटा काडा त्याां ना दे ण्यात आले. र्
त्यानांतर मी 1 आठर्ड्यानांतर आरसी स्माटा काडा परत मावगतले, तेव्हा असे साां गण्यात आले की, तुमची कार
तुमच्या प्रादे वशक वठकाणाच्या म्हणजे पु ण्याबाहे र धार्ते आवण त्यामुळे जेव्हा जेव्हा मुांबईत रस्त्यार्र पोवलस
तपासणी वकांर्ा चेकपोस्ट असते तेव्हा र्ाहतूक पोवलस मूळ कागदपत्रासाठी वर्चारतात र् ते दाखर्ार्ी
लागतात, आवण जर डर ायव्हर कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी ठरला, तर गाडीर्र र्ाहतूक पोलीस दां ड
आकारतात आवण श्री. जये श पाटील याां नी आरसी त्याां च्याकडे ठे र्ली. बाकी इतर सर्ा मूळ कागदपत्रे
माझ्याकडे आहे त.

 14/05/22 रोजी मला GPS टर ॅ करर्रून कार है दराबाद, मलकपे ठ ये थे असल्याचे लक्षात आले. श्री सनी आवण
श्री जये श याां ना लोकेशनबद्दल वर्चारल्यानांतर मला साां गण्यात आले की गाडी पु ढच्या 2 वदर्सात परत ये ईल,
कारण ती लाां बच्या प्रर्ासार्र आहे. पु ढील 8 वदर्स हे असेच चालू रावहले. र् ह्या वदर्शी आम्ही करार रद्द
करुन, गडी परत करण्याची मागणी दे खील जये श पाटील याां ना केली होती. ह्यार्र जये श हे ३०/०५/२२ रोजी
गाडी परत दे तील, असे मला साां गण्यात आले.

 15/05/22 रोजी, मला गाडीचा गै रर्ापराचा वर्चार र् सांशय आला र् माझी गाडी मी स्वतः जाऊन परत
आणतो असा वर्चार श्री सनी कार्रा याां ना साां वगतला, पण ह्यार्र श्री सनी याां नी मला वर्श्वास वदला की असे
काही नाही र् गडी परत ये ईल.

 18/05/22 रोजी, श्री.जये श पाटील आवण श्री. सनी कर्रा याां चे सांभाषण झाले, ज्ात श्री. जये श साां गत होते की,
ज्ा कांपनीत त्याां नी गाडी भाड्याने वदली, त्याां ना त्या कांपनीर्र शांका आहे असे मला र् सनी याां ना साां वगतले गे ले
र् कारची दु सरी चार्ी मागत होते ,मी दु सरी चार्ी दे ण्यास नकार वदला.

Page – (K) - 02
 21/05/22 हा करार ज्ाां च्या द्वारे करण्यात आला होता तो सांदभा व्यक्ती सनी कार्रा असल्याने र् माझा
आवण श्री. जये शचा पररचय फारसा जर्ळील नव्हता. त्यामुळे 21/05/222 रोजी मी सनी कार्रा याां ना
खडसार्ले आवण त्याां ना वर्चारले काय चूक आहे र् गाडी हैदराबाद मध्ये काय करत आहे ? , त्या
प्रवतसादार्र मला साां गण्यात आले उद्यापयं त जर गाडी परत आली नाही तर है दराबादहून गाडी आम्ही स्वतः
जाऊन परत आणू.

 22/05/22 रोजी, श्री सनी आवण श्री. जये श याां नी मला र्चन वदले की ते स्वतःहून कायदे शीर मागााने गाडी क्र-
MH12PQ4404 परत आणतील आवण माझ्याकडे कारची दु सरी चार्ी मावगतली. दु सरी चार्ी श्री. सनी
याां च्याकडे सुपूदा करण्यात आली कारण त्याां नी मला खात्री वदली की, ते स्वतः श्री. जये श सोबत जाणार आहे त,
कारण मला श्री. जये श पाटील याांच्यार्र वर्श्वासाचे प्रश्न होते.

 25/05/22 रोजी, श्री. जये श पाटील (कराराच्या कालार्धीत कारचे जबाबदार व्यक्ती), श्री. सनी कार्रा
(करारपत्रातील साक्षीदार) , सोबत +1 अज्ञास व्यक्ती है दराबादला गे ले होते, त्याां नी मलाकपे ट ये थे दोन्ही नांबर
प्ले ट नसलेली माझी कार आयडीयल पडलेली पावहली त्यामुळे श्री जये श पाटील, श्री सनी कार्रा आवण इतर
+1 व्यक्तीांना गाडी चोरीला गे ली असा सांशय आला आवण श्री सनी कार्रा याां नी मला फोन द्वारे साां गीतले की-
सदर है दराबादमधील वठकाण हे र्स्ती/स्लम वठकाण अहे , हे ऐकता मी श्री सनी याां ना पोवलस प्रोटे क्शन घे ऊन
कार recover करण्याचा सल्ला वदला. तरी मी माझ्या कायाा लयातून ह्या वदर्शी श्री सनी याां ना र्ारां र्ार फोन
करुन गाडी ते नेमकी कशी अण्णार अहे त हे वर्चारण्याचा प्रयत्न करत होतो र् त्याां ना वतकडे जर्ळील
पोवलसाां ची मदत घेण्याचा सल्ला दे त होतो पण ह्यार्र उत्तर आले की 'आपण कसलीही काळजी करु नये श्री
जये श पाटील साां गतील त्या परीने गाडी आम्ही परत अनु.'

 26/05/22 रोजी माझ्या कायाा लयीन र्ेळेत, मला श्री सनी याां चा फोन आला की आम्ही कार परत वमळर्ली
आहे , आवण मला साां वगतले की आपण काळजी करू नये , कार सर्ोत्तम च्छस्थतीत आहे आवण कोणताही
गै रर्ापर केला गे ला नाही आवण गाडी पु णेमध्ये मला सुपूदा केली गे ली. यामध्ये मला फक्त 2nd चार्ी दे ऊन
कार परत वदली गे ली आवण मला कोणतेही मूळ दस्तऐर्ज वदले गे ले नाहीत.

 27/05/22 रोजी, माझ्या कायाा लयीन र्ेळेत, मला श्री. नानू नाईक (Detective Inspector) याां चा मलकपे ट ,
है दराबाद पोवलस ये थून फोन आला र् मला वर्चारण्यात आले, तुम्ही कार क्र MH12PQ4404 ही वर्कली आहे
का? माझे उत्तर 'नाही' असे होते तर हे मी मावसक भाड्याच्या आधारार्र वदले होते असे मी स्पस्टीकरण वदले.
आता मला सांशय आला, आवण मी गेल्या 3 मवहन्याां ची मावहती गोळा करण्यास सुरुर्ात केली.

 28/05/22 रोजी पररर्ाहन ॲप- (सरकारी मोटर-मावहती ॲप) पावहल्या नांतर माझ्या लक्षात आले की, माझ्या
परर्ानगीवशर्ाय NOC जारी करण्यात आली होती, NOC चा अथा र् मवहती मी Google द्वारे वमळर्ली. अवधक
मावहती त्या वदर्शी वमळाल्यानांतर त्यात आसे वदसून आले की, सदर NOC ही MH ते TS साठी बनर्ली गे ली
होती र् ही मावहती मी श्री. सनी कार्रा याां ना रागार्ून साां वगतली.

Page – (K) - 03
 30/05/22 रोजी, मी RTO पु णे ये थे सांपका साधला आवण पु ढील गै रर्ापर थाां बर्ण्यासाठी कार
ब्लॅकवलस्ट/ब्लॉक केली, र् 30/05/22 ला करार सांपल्या नांतर मला ह्या पु ढे कसलाही त्रास होऊ नये म्हणून
माझ्या जर्ळील पोवलस स्टे शन मध्ये लेखी तक्रार-अजा केला.

कारसाठी एक जबाबदार व्यक्ती म्हणून, श्री. जये श पाटील याांनी आम्हाला कळर्ले की ते यासाठी तक्रार
करणार आहे त आवण आम्हाला आश्वासन वदले की आरसी स्माटा काडा चे मूळ कागदपत्र आवण इतर 1 चार्ी मला
परत वदली जाईल.

 21/06/22 रोजी, श्री सनी आवण मला कारसह है दराबादला चौकशीसाठी बोलार्ण्यात आले, ज्ामध्ये श्री
याकुब शेख याां नी FIR दाखल केला होता ज्ामध्ये असे वदसून आले की श्री याकुब शेख याां नी कारसाठी काही
X रक्कम वदली होती, आवण त्याां ना 25/05/22 रोजी पु णे RTO कढून राज् बदलासाठी र् ती गडी त्याां च्या
नार्ार्र होण्यासाठी NOC वमळाली होती आवण त्याच वदर्शी है दराबादहून कार बे पत्ता झाली होती, कारण श्री
जये श पाटील आवण इतराां नी त्याच वदर्शी मध्यरात्री है दराबादहून कार परत पु णे ये थे मला परत आणून वदली
होती.

अनेक लोकाां शी आवण हैदराबाद ये थील श्री याकुब शेख याां च्याशी बोलल्यानांतर, श्री याकुब हे है दराबाद, मलकपे ट
ये थील कार डीलर असल्याचे साां गण्यात आले. आवण तो मुांबईहून स्वस्त दरात कार घे तो, त्याच्या नार्ार्र/ मालकी
हस्ताां तररत करतो आवण गाडी पासीांग बदली करुन, नांतर नफा कमार्ण्यासाठी यादृच्छिक ग्राहकाां ना
है दराबादमध्ये वर्कतो असे मला कळाले.

गाडी क्र - MH12PQ4404 आवण RC स्माटा काडा चा गै रर्ापर पावहल्यानांतर, मी माझ्या नोकरीचा राजीनामा वदला
आवण श्री. जये श पाटील याां च्या वर्रोधात फसर्णूक आवण कारचा गै रर्ापर केल्याबद्दल कलम 420, 406 , 34
अां तगा त खालापू र पोवलस स्टे शन मध्ये FIR क्रमाां क- ०२२१/२०२२ तक्रार दाखल केली , कारण हे समान हे तू
असलेल्या कार डीलसाचे घोटाळे /कार रॅ केट होते, असे मला समजण्यात आले.

हे सर्ा माझ्या सूचनेवशर्ाय केले असल्याने, मी NOC बाबत मावहती वमळर्ण्या करीता, RTO पु णे मध्ये सादर
केलेल्या कागदपत्राां च्या झेरॉक्स प्रतीांची मागणी केली होती.

दस्तऐर्जाां चे पु नरार्लोकन केल्यार्र, आमच्या लक्षात आले की, माझा नोांदणीकृत फोन नांबर RTO रे कॉडा मधून
बदलला गे ला होता, वजथे मला झालेल्या व्यर्हाराां चा कोणत्याही सूचना वकव्हा Message वमळत नव्हते आवण
माझ्या मूळ इतर कागदपत्र वमळण्या करीता केलेल्या इतर अनेक अजां सह कागदपत्रे बनार्ट केली गे ली होती.
इतर मूळ कागदपत्रे वमळाल्यानांतर, NOC जारी करण्यासाठी एजांटच्या मदतीने ते पु न्हा RTO/RTA पु णे ये थे सादर
केले गे ले. आता, मूळ कागदपत्राां चे दु हेरी सांच आहे त, जसे की कारचे परवमट, आरोग्य/वफटनेस प्रमाणपत्र. 1 मूळ
प्रत माझ्याकडे आहे आवण दू सरे मूळ प्रत वमळवर्ण्यासाठी अजां र्र माझ्या बनार्ट स्वाक्षऱयाां चा र्ापर करून 1
मूळ प्रत RTO/RTA कडून वमळर्ली गे ली आहे . तसेच NOC बनार्ट अजा दे खील ह्या मध्ये बगण्यात आले.
Page – (K) - 04
ह्यासाठी मी सायबर क्राईममध्ये वदनाांक ०२/०८/२२ रोजी दु सरी तक्रार नोांदर्ली होती आवण कलम ४६५, ४६७,
४६८ आवण ४७१ अन्वये पू रर्णी FIR दे खील केला होता.

आत्ता सध्या, माझी कार क्रमाां क MH12PQ4404 ही चोरीच्या कारणास्तर् मलाकपे ट, है दराबाद ये थे जप्त
करण्यात आली होती, र् सदर कार , (है दराबाद तक्रारदार) श्री. याकुब शेख याां नी, NAMPALLY कोटाा त अजा
करून, परत त्याां च्या ताब्यात वमळर्ली आहे . जेथे श्री जये श आवण श्री सनी र् +1 आज्ञास व्यक्ती याां नी GPS टर ॅ कर
नुसार र् श्री जये श पाटील याां च्या साां गण्यानुसार, पु ढील गै रर्ापर थाां बर्ण्यासाठी मलाकपे ट, है दराबाद , तेलांगणा,
प्रदे शातून कार परत आणली होती.

ह्यात, अस्मानगड, मलकपे ठ, है दराबाद ये थे राहणाऱया याकुब शेख नार्ाच्या व्यक्तीला ही कार बे कायदे शीररीत्या
दे ण्यात आली होती र् ही कार मुांबईतील कार डीलसाच्या रॅ केटमधून त्याच्याकडे दे ण्यात आली असून याप्रकरणी
खालापू र पोलीस आधीच तपास करत आहे त, तेथे सतीश म्हसकर नार्ाच्या 1 अनोळखी आरोपीला अटक
करण्यात आली आहे.

ये थे श्री याकुब शेख (हैदराबाद) साां गतात की त्याां नी ही कार श्री. अब्दु ल्ला याांच्या नार्ार्र पे मेंट पार्त्या दाखर्ून
खरे दी केली आहे , वजथे कारच्या मालकाची कोणतीही सांमती वदसत नाही. तसेच, श्री. याकुब या व्यक्तीला पु णे RTO
काढून अनेक नोवटस वमळाल्या आहे त - ज्ामध्ये कागदपत्राां सह RTO पु णे ये थे हजर राहण्यास आवण त्याच्या
खरे दीचे स्पष्टीकरण द्यार्े, असे साां गण्यात आले होते. तसेच, दु सरी नोटीस खालापू र पोलीस स्टे शन, रायगड,
महाराष्टर, याां नी श्री याकुब याां ना जारी केली होती की त्याां नी हजर राहून खरे दीचे स्पष्टीकरण द्यार्े , जेथे श्री. याकुब
आजपयं त कोणत्याही कायाा लयात हजर रावहले नाहीत. फक्त त्याां नी RTO पु णे याां च्या नोटीसला एक उत्तर वदले
आहे .

र्हत्त्वाचे र्ुद्दे:

1)- र्ाझी परवानगी नर्ताना व र्ी र्र्ोर नर्ताना Pune RTO र्धून र्ाझे गाडीचा १ अजस म्हणजेच NOC
र्ंजूर झाला .

2)- ज्या णदवशी NOC र्ंजूर झाली त्याच णदवशी 25/05/22 रोजी गाडी हैदराबाद ये र्थुन पुणे र्ध्ये आणण्यात
आली.

3)- RC स्माटस काडस , जे कंपनी पडताळणीच्या कारणास्तव र्ाझ्याकडून घेतले गेले होते, जेर्थे र्ूळ आरर्ी
स्माटस काडस ची झेरॉक्स प्रती र्बणर्ट करण्यापूवी र्ूळ कागतपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे
ह्याचे खोटे आश्वार्न र्ला णदले गेले, व ह्या कालावधीर्ध्ये र्ाझा हेतू व र्ांगणे ऐकून त्याच गोष्टीचे णवरुद्ध
कायस ह्यार्ध्ये करण्यात आले.

4)- र्दर RC स्माटस काडस आजही र्ाझ्या नावे आहे व र्दर NOC ही गैरर्ागसने बनवली गेली आहे.

5)- NOC च्या आधरावर हैदराबाद ये र्थील श्री याकुब शेख यांनी र्लकपेठ, हैदराबाद ये र्थे गाडी िं -
MH12PQ4404 चोरीर् गेल्याचा गुन्हा IPC कलर् - 379 र्ध्ये दाखल केला आहे.
Page - (K) - 05
6)- ह्यार्ध्ये FIR कॉपी, गाडीचा भडे करारनार्ा, RTO बनावट कागदपत्रे, र्ायबर गुन्हे पत्र, अणतररक्त
आयपीर्ी णवभागांर्ह पूरवणी FIR, र्ाझे स्वघोषणा पत्र व आपल्याला व कोटासला लागत अर्णारे इतर
आवश्यक कागदपत्रे ह्या अजासबरोबर जोडले आहेत. र्ाननीय कोटासने ते काळजीपूवसक बघावे ही णवनंती.

अशाप्रकारे आरोपी याां नी प्रथम वर्श्वास वनमाा ण केला आवण नांतर चुकीच्या हे तूने इतर सदस्ाां सह वर्श्वास-घात
करून माझा र् इतर सांस्था/अवधकारी याां ची RTO/RTA कागदपत्रे आवण इतर अज्ञात कागदपत्राां र्र बनार्टवगरी
करून फसर्णूक केली आहे . तसेच इतर अनेक लोकाांच्या मदतीने आवण कार क्रमाांक MH12PQ4404 चा र्ापर
करुन है दराबादये थील याकूब शेख याां ना खोटे र्चन दे ऊन आरोपीांनी खोट्या मागाा ने पै से वमळर्ले आहे त र् खोटा
व्हर्ाहर केला आहे . तरी ह्या मध्ये श्री जये श सांभाजी पाटील नार्ाचे व्यक्ती ह्या करणास्त जबाबदार व्यक्ती आहे त
कारण मी त्याां ना माझी कार भाड्याने वदली होती त्यासाठी मी कोटाा ला वर्नांती करतो की त्याां नी मागील मवहने -
March, April, May, र् June ह्या मवहन्या मधील सर्ा आरोपीांचे र् सांशोयीदकाां चे Call Log Details, Records र्
History र् ह्या कालार्धीमध्ये सर्ां चे Locations याची पडताळणीचे आदे श Cyber Crime Department कडे
द्यार्ेत ही वर्नांती. र् तक्रारकताा म्हणून मी कोटाा ला वर्नांती करतो की त्याां नी जो पयं त सर्ा मुख्य अरोपी र् सांशोदक
खालापू र पोवलस स्टे शनमध्ये हजर राहून गु न्हा कबू ल करत नाहीत, तो पयं त कोटाा ने ह्या गु न्ह्ह्यात कुठल्याही
आरोपीांचे र् सांशोदकाां चे मागण्या र् इतर कुटल्याही व्यक्तीचा जामीन पू णा करू नये र् तक्रारकताा म्हणून आरोपी
आवण त्याच्या इतर सदस्ाां चे र् सांशोदकाां चे अटकपू र्ा जामीन वमळण्यास वर्रोध करतो, जोपयं त मला माझी कार
क्रमाां क MH12PQ4404 सर्ा गू न्हा मुक्त होऊन, सदर व्यक्तीकडून परत वमळत नाही , तसेच मूळ RC स्माटा
काडा सह आवण गाडीच्या 2 चाव्या सोबत, र् तसेच है दराबाद येथील याकुब शेख नार्ाच्या दु सर् या तक्रारदाराकडून
वमळालेले पै से परत त्याां ना वमळार्ेत, तोपयं त श्री. जये श पाटील (गु न्हा क्रमाां क - 2864/2022), र् त्याां चे इतर
साथीदाराां चे र् सांशोदकाां चे कसलेही अजा मांजूर करू नये त ही वर्नांती.

णकंवा,

आरोपीांने माझ्या आवथाक नुकसानीसह , र्ेळेच नुकसानासवहत र् कारची रक्कम र् या कालार्धीत झालेला
आवथाक नुकसान जसे की- कोटा फी, नोकरी गमार्ल्याचे नुकसान, यासाठी एकूण - ₹ 13,50,000/- (रुपये तेरा
लाख पन्नास हजार फक्त) ,म्हणून मला वमळार्ेत. तसेच मग मी दु सरे तक्रारदार श्री याकुब शेख याां ना त्याांच्या
नार्ार्र र्ाहन हस्ताां तररत करण्याची परर्ानगी दे ऊ शकतो.

तरी आरोपी ह्यामध्ये कबु ली दे ण्यास र् सहकाया करण्यास तयार नसतील तर कोटाा ला वर्नांती आहे की त्याां नी
आरोपीांना र् सांशयदकाां ना या प्रकरणात वमळर्लेल्या फसर्णुकीच्या रकमेची परफेड करण्यासाठी सक्त आदे श
दे ऊन आरोपीांर्र कठोर कारर्ाई करण्याचे आदे श द्यार्ेत ही वर्नांती र् सत्य बाहे र ये ईपयं त र् सदर व्यक्ती श्री
जये श पाटील र् इतर सोबती खालापू र पोवलसाां ना या बाबत स्पस्टीकारण दे त नाहीत तोपयं त या प्रकरणातील FIR
क्रमाां क ०२२१/२०२२ साठी इतर कोणत्याही व्यक्तीने केलेल्या सर्ा वर्नांत्या आवण अजा फेटाळू न लार्ण्याची वर्नांती.

अनेक लोक आवण इतर सांस्थाां ची वदशाभूल ह्या माध्ये करून फसर्णूक करण्यात आली आहे , आवण यामुळे त्याच
आरोपीांकडून कोणीही इतर कोणी बळी पडू नये म्हणून श्री जये श पाटील याां नी केलेला फौजदारी खटला क्रमाांक -
2864/2022 अन्वये केलेला फौजदारी जामीन अजा फेटाळण्यात यार्ा.

आपला आभारी.

Page - (K) - 06 आपला णवश्वार्ू ,

आनंद बाळकृष्ण चव्हाण.


Page – (K) – 07

You might also like