Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 34

www.byjusexamprep.

com

Mock Test Solutions in English

Questions

1. 2011 या जनगणनेनस
ु ार महारा ट् रातील सवािधक सा र िज ांचा यो य उतरता क् रम ओळखा.
A. मुबं ई उपनगर, मुबं ई शहर, ठाणे, नागपूर, अमरावती B. मुबं ई उपनगर, मुबं ई शहर, नागपूर, अकोला, नािशक
C. मुबं ई उपनगर, मुबं ई शहर, नागपूर, अकोला, अमरावती D. मुबं ई उपनगर, ठाणे, मुबं ई शहर, नागपूर, अमरावती
2. ू प्र ेिपत कर यात आला होता ?
भारताचा पिहला उपग्रह आयभ ट कोण या देशातन
A. फ्रच गयाना B. भारत
C. सोिवयत यूिनयन D. यूनायटे ड िकंगडम
3. श्रीमंगला, सुमगं ला, मंगला हे खालील पै की कोण या िपकाचे प्रमुख वाण आहेत ?
A. द्रा B. आंबा
C. सुपारी D. काज ू
4. रा य ईशा य भारतातील "सेवन िस टसचा" एक भाग आहे. फावंगपुई लांग, याला ल ू माउंटन असेही हणतात, हे देशा या दि ण-पूव भागात
वसलेल े आहे. चैल म हे रा यातील लोकिप्रय न ृ य आहे. रा याला मोलॅिसस बेिसन असेही हणतात.

वर कोण या रा याचा उ लेख केला जात आहे?


A. मिणपूर B. िमझोराम
C. आसाम D. अ णाचल प्रदेश
5. खालील िवधान 'अ' आिण कारण 'र' िवचारात या:

िवधान 'अ' : महारा ट् रातील पठारी प्रदेशात पुंजीकृत व यांचा आकृतीबंध आढळतो.

िवधान 'र' : महारा ट् रातील ला हा िनिमत पठारी प्रदेशात सुपीक जमीन पाणी पुरव या या चांग या सोयी, व शेतीचा चांगला िवकास
आढळतो.

यो य पयाय िनवडा
A. 'अ' आिण 'र' ही दो ही िवधाने स य असून 'र' हे 'अ' चे सुयो य B. 'अ' आिण 'र' ही दो ही िवधाने स य असली तरी 'र'हे 'अ' चे सुयो य
प टीकरण देते. प टीकरण देत नाही.
C. 'अ' स य असून 'र' अस य आहे. D. 'अ' अस य असून 'र' स य आहे.
6. खालील िवधानांचा िवचार करा:

1) टंका हे रेन वॉटर हावि टंग तंतर् ाचे एक प्रकार आहे.


www.byjusexamprep.com

2) पि चम राज थानम ये टंका वापरला जातो.

3) िप याचे पाणी पुरवणे हे टांकाचे उि ट आहे.

वरीलपै की कोणती िवधाने बरोबर आहेत/आहेत?


A. फ त 2 B. फ त 1 आिण 2
C. फ त 2 आिण 3 D. 1, 2 आिण 3
7. खालील जो या बरोबर जुळवा.

खडक प्रणाली

1) धारवाड

2) अिचयन

3) िवं य

4) गोंडवाना

िज े

i) भंडारा, गोंिदया

ii) सावंतवाडी, वग ुला

iii) यवतमाळ, गडिचरोली

iv) चंदर् पूर

यो य पयाय िनवडा-
A. A-i B-ii C-iv D-iii B. A-iv B-i C-iii D-ii
C. A-i B-iii C-ii D-iv D. A-ii B-iv C-iii D-i
8. खालीलपै की कोण या िज ू रा ट् रीय महामाग क् रमांक सहा जात नाही ?
ातन
A. बुल ढाणा B. अमरावती
C. वधा D. यवतमाळ
9. ू भागवली जाते?
भारता या िवजे या िकती ट के गरज अणुस्रोतांमधन
www.byjusexamprep.com

A. 4% पे ा कमी B. ८% पे ा कमी
C. 13% पे ा कमी D. 20% पे ा कमी
10. पवतांचा दि ण ते उ र खालीलपै की कोणता क् रम बरोबर आहे?

A. महादेव, बालाघाट, सातमाळा, गािवलगड B. महादेव, सातमाळा, बालाघाट, गािवलगड


C. गािवलगड, बालाघाट, सातमाळा, महादेव D. गािवलगड, सातमाळा, बालाघाट, महादेव
11. कोकणातील खा या आिण यां या न ा यां या यो य जो या लावा.

पयायी उ रे:
A. I-c, II-b, III-a, IV-d B. I-a, II-d, III-b, IV-c
D. I-a, II-b, III-c, IV-d
C. I-c, II-d, III-a, IV-b

12. खालील पै की यो य िवधाने ओळखा.

अ) महारा ट् राचा पूव-पि चम िव तार दि ण-उ र िव तारापे ा अिधक आहे.

ब) भारताचा दि ण-उ र िव तार हा पूव-पि चम िव तारापे ा अिधक आहे.

क) देशा या ेतर् फळा या एकूण 9.36 % ेतर् फळ महारा ट् राने यापले आहे.

पयायी उ रे:
A. अ आिण ब B. अ आिण क
C. ब आिण क D. वरील पै की सव
13. येथील हवामान उ ण आिण शु क आहे. अकोला तालु यात िज ातील सवात जा त हणजे साधारणतः ६५ सेमी पे ा जा त पाऊस पडतो.
या तालु यात िज ातील मह वाचे िगरी थान सु ा आहे.
www.byjusexamprep.com

वरील वणन खालीलपै की कोण या िज ात लाग ू पडते?


A. ठाणे िज ा B. अकोला िज ा
C. अहमदनगर िज ा D. परभणी िज ा
14. खालील िवधाने िवचारात या.

1) सहयाद्री या पि चमेकडील उतरणीचा भाग “मावळ प्रांत' या नावाने ओळखला जातो

2) स ाद्री पवता या उंचव याचा भाग घाटमाथा हणून ओळखला जातो.

3) उ र महारा ट् रातील धुळे , जळगाव ,नंदरु बार आिण नािशक या िज ांना िमळून खानदेश हणून ओळखतात.

पयायी उ रे :
A. फ त 2 आिण 3 अयो य B. फ त 1 आिण 2 अयो य
C. फ त 1 आिण 3 अयो य D. वरील पै की सव अयो य
15. खालील जो या बरोबर जुळवा.

िशखर

1) तोरणा

2) नाणेघाट

3) सा ेर

4) अ तंभा

िज ा

i) नािशक

ii) नंदरु बार

iii) पुणे

iv) अहमदनगर

यो य पयाय िनवडा-
www.byjusexamprep.com

A. A-i B-ii C-iv D-iii B. A-iii B-iv C-i D-ii


C. A-i B-iv C-ii D-iii D. A-iii B-ii C-i D-iv
16. यो य जो या लावा.

पयायी उ रे:
A. I-c, II-b, III-a, IV-d B. I-a, II-d, III-b, IV-c
C. I-c, II-d, III-a, IV-b D. I-a, II-b, III-c, IV-d
17. खालीलपै की चुकीचे िवधान तपासा आिण ओळखा.

a) द खन या पठाराचा सवसाधारण उतार पि चमेकडून पूवकडे आहे.

b) बालाघाट पठार गोदावरी आिण भीमा नदीचे खोरे वे गळे करते


A. फ त A B. B फ त
C. दो ही D. वरीलपै की काहीही नाही
18. वणनाव न मदृ ेचा प्रकार ओळखा.

1) सहयाद्री या घाटमा यावर तसेच तेथील डोंगराळ भागात ही मदृ ा आढळते.

2) या मदृ ेत बॉ साइटचे साठे िवपुल प्रमाणात पाहावयास िमळतात.

3) ित यात ओलावा िटकवून घर याची मता असत नाही.

4) या मदृ ेत प्रामु याने फळबागांची लागवड केली जाते.

पयायी उ रे:
A. तांबळी आिण िपवळसर मदृ ा B. रेगरू मदृ ा
C. िकना याची मदृ ा D. जांभी मदृ ा
19. उपनदी आिण तीची प्रमुख नदी यां या यो य जो या लावा.
www.byjusexamprep.com

पयायी उ रे:
A. I-c, II-b, III-a, IV-d B. I-a, II-d, III-b, IV-c
D. I-a, II-b, III-c, IV-d
C. I-c, II-d, III-a, IV-b

20. िवकसनशील देशांम ये लोकसं या तपू ________असतो.


A. अ ं द पाया आिण ं द माथा B. ं द पाया आिण ं द माथा
C. ं द पाया आिण अ ं द माथा D. अ ं द पाया आिण अ ं द माथा
21. माथेरान हे खालीलपै की कोण या भौितक वै िश याचे उदाहरण आहे?

A. पवत B. पठार
C. घाटमाथा D. तटीय मैदान
22. भारतातील एकूण मँगनीज साठया या __________% साठे एक या महारा ट् रात आहेत.
A. 20 % B. 30 %
C. 40 % D. 10 %
23. खालीलपै की कोण या भारतीय रा याची सीमा सवात लांब आंतररा ट् रीय भ-ू सीमा आहे ?
A. राज थान B. ग ुजरात
C. ज म ू का मीर D. पि चम बंगाल
24. उ णकिटबंधीय चक् रीवादळे प्रामु याने भारता या िकनारप टी भागात का प्रभािवत करतात परंत ु अंतगत भागांवर का नाही?
A. आंतिरक प्रदेशांपे ा िकनारप टी भागात उ च तापमान असते B. िकनारप टी या भागा या अंतगत भागापे ा कमी दाब ग्रेिडयंट
www.byjusexamprep.com

फोस.
C. चक् रीवादळ ऊजा समुदर् ापासून दूर जाताना कमी होते जाते D. िकनारप टी भागात कोिरओिलस फोस जा त असतो .
25. खालील वा यात कोणा या नदीचे वणन केले आहे ?

अ) म य प्रदेशात मैकल पवत रांगात दरकेसा टे क यांत उगम.

ब) क हान, बाघ, सुर, गाढवी या उपन ा.

क) चंदर् पूर-गडिचरोली िज ांची उ र-दि ण सरह या नदीमुळे िनमाण होते.


A. वधा B. पै नगंगा
C. वै नगंगा D. प्राणिहता
26. खालील िवधानांची स यता तपासा आिण यो य पयाय िनवडा :

िवधान 'अ': िहमालयीन न ा या िहमालया या अनेक रांगा व िशवालीक टे कडया पार क न मैदानी प्रदेशात प्रवे श करतात.

िवधान 'ब' : प्राय ीपीय न ा प्र तरभंगामुळे िनमाण झाले या खचद यातन
ू वाहतात.
A. िवधान 'अ' आिण 'ब' दो ही बरोबर आहेत B. िवधान 'अ' आिण 'ब' दो ही चूक आहेत
C. िवधान 'अ बरोबर असून िवधान 'ब' चूक आहे D. िवधान 'अं चूक असून िवधान 'ब' बरोबर आहे
27. खालील पठारांचा दि ण-उ र यो य क् रम लावा.
A. तोरणमाळ पठार, मालेगाव पठार, औंध पठार, खानापूर पठार B. खानापूर पठार, औंध पठार, मालेगाव पठार, तोरणमाळ पठार
C. खानापूर पठार, मालेगाव पठार, औंध पठार, तोरणमाळ पठार D. तोरणमाळ पठार, औंध पठार, मालेगाव पठार, खानापूर पठार
28. महारा ट् रातील संत आिण या या समाधी थळा या यो य जो या लावा:

पयायी उ रे:
A. I-c, II-b, III-a, IV-d B. I-a, II-d, III-b, IV-c
C. I-c, II-d, III-a, IV-b D. I-a, II-b, III-c, IV-d
www.byjusexamprep.com

29. पूव घाटातील खालील टे क यांचा िवचार करा:

1) पालकोंडा टे क या

2) जावडी टे क या

3) पलानी टे क या

वरील टे क यांचा दि ण ते उ र हा यो य क् रम लावा?


A. 3-2-1 B. 3-1 -2
C. 1-2-3 D. 2 -3-1
30. खालील नकाशात िदलेल े अनुक्रमे (a,b,c,d) यो य िज े ओळखा.

A. अकोला, सोलापूर, परभणी, वधा B. वािशम, उ मानाबाद, परभणी, वधा


C. वािशम, उ मानाबाद, परभणी, वधा D. वािशम, उ मानाबाद, िहंगोली, अकोला
31. महारा ट् रातील घाट आिण यांचे माग यांची खालीलपै की अयो य जोडी ओळखा?
A. खंबाटकी घाट - पुणे ते सातारा B. कुं भाल घाट - कराड ते िचपळूण
C. आंबा घाट - को ापूर ते र नािगरी D. आंबोली घाट - को ापूर- पणजी
32. महारा ट् रातील औि णक िव त
ु कद्र आिण यांचे िज े यां या यो य जो या लावा.
www.byjusexamprep.com

पयायी उ रे:
A. I-c, II-b, III-a, IV-d B. I-a, II-d, III-b, IV-c
C. I-c, II-d, III-a, IV-b D. I-a, II-b, III-c, IV-d
33. खालील िवधाने िवचारात या.

1) गरमसूर डोंगररांगा नागपूर िज ात आहे.

2) भामरागड डोंगर रांग गडिचरोली िज ात आहे.

3) दारकेसा डोंगर रांग गोंिदया िज ात आहे.

वरीलपै की कोणते िवधान बरोबर आहे/आहेत?


A. फ त 1 B. 2 आिण 3 फ त
C. 1 आिण 3 फ त D. 1, 2 आिण 3
34. खालील पै की अयो य िवधाने िनवडा.

अ) महारा ट् राचा अ ांश िव तार 150 44` पूव ते 220 6` पूव अ वृ आिण रेखांश िव तार 720 36` उ र ते 800 54` उ र रेखावृ
आहे.

ब) महारा ट् राचा सवसाधारण आकार ित्रकोणाकृती असून दि णेकडे िचंचोळा तर उ रेकडे ं द होत गेल ेल ा आहे.

क) महारा ट् रातील समुदर् िकना यालगत िज ाची एकूण लांबी 820 िकलोमीटर आहे.

वरीलपै की कोणते िवधान/िवधाने बरोबर आहेत?


A. अ आिण ब B. फ त अ
C. अ आिण क D. अ, क आिण क
35. तंभ अ आिण तंभ ब यां या यो य जो या जुळवा :
www.byjusexamprep.com

पयायी उ रे:
A. अ-I, ब-II, क-IV, ड-III B. अ-IV, ब-III, क-II, ड-I
C. अ-II, ब-I, क-III, ड-IV D. अ-III, ब-IV, क-I, ड-II
36. खालील िवधानांचे परी ण क न यो य पयाय िनवडा.

(a) बहुतांश भारतीय कोळसा ेतर् 78° पूव रेखावृ ा या पूवला आहेत.

(b) भारता या एकूण कोळसा उ पादना या 50% कोळसा ओिरसा, छ ीसगड व झारखंड ू येतो.
ा रा यांतन

पयायी उ रे :
A. (a) आिण (b) बरोबर B. (a) बरोबर (b) चूक
C. (a) चूक (b) बरोबर D. (a) आिण (b) चूक
37. महारा ट् रात होणा या थलांतराचा कारणानुसार यो य उतरता क् रम लावा.
A. रोजगारामुळे, इतर कारणामुळे, िश णामुळे, यवसायामुळे B. रोजगारामुळे, िश णामुळे, इतर कारणामुळे, यवसायामुळे
C. रोजगारामुळे, िश णामुळे, यवसायामुळे, इतर कारणामुळे D. यवसायामुळे, रोजगारामुळे, िश णामुळे, इतर कारणामुळे
38. खालील पै की कोणती अणूभ टी भाभा ऑटोिमक िरसच सटर, मुबं ई येथे ि थत नाही?

अ) अ सरा ब) सायरस क) िझरेिलना

ड) पूिणमा I इ) पूिणमा II फ) ध् व
A. क आिण इ फ त B. ब आिण फ फ त
C. ब, इ आिण फ फ त D. वरील पै की कोणतेही नाही
39. जनगणना-2011 नुसार भारतात खालीलपै की कोण या धमाचे िलंग ग ुणो र सवािधक आहे?
A. िख्र चन धम B. इ लाम
C. बौ धम D. जैन धम
40. खालीलपै की कोणती िवधाने अस य आहेत ?
www.byjusexamprep.com

अ) नागपूर िवभागात 6 िज े आहेत.

ब) पुणे प्रशासकीय िवभागात 48 तालुके आहेत.

क) कोकण प्रशासकीय िवभागात ७ िज े आहेत.

ड) इतर प्रशासकीय िवभागां या तुल नेत औरंगाबाद प्रशासकीय िवभागात सवात जा त िज े आहेत.

वरीलपै की कोणते बरोबर आहेत?


A. अ, क आिण ब बरोबर आहेत B. अ, क आिण ड बरोबर आहे
D. अ, ब क आिण ड बरोबर आहेत
C. अ आिण ड बरोबर आहेत

41. खालील िज ांचा िवचार करा

a) बुल ढाणा

b) अकोला

c) भंडारा

d) जळगाव

e) वधा

वरीलपै की कोण या िज ू आहे?


ाची सीमा म य प्रदेशला लागन
A. a, b आिण c फ त B. a, c आिण d फ त
C. b आिण e फ त D. वरील सव
42. महारा ट् रातील अभयार य आिण िज ां या यो य जो या लावा
www.byjusexamprep.com

पयायी उ रे:
A. I-c, II-b, III-a, IV-d B. I-a, II-d, III-b, IV-c
C. I-c, II-d, III-a, IV-b D. I-a, II-b, III-c, IV-d
43. महारा ट् रातील प्रशासकीय िवभाग आिण यातील तालु यां या यो य जो या लावा.

पयायी उ रे:
A. I-c, II-b, III-a, IV-d B. I-a, II-d, III-b, IV-c
C. I-c, II-d, III-a, IV-b D. I-a, II-b, III-c, IV-d
44. उ रेकडून दि णेकडे स ाद्री पवताची खालील पवतिशखरांची मांडणी करा

a) कळसूबाई

ब) सा ेर

c) महाबळे वर
www.byjusexamprep.com

d) तोरणा
A. a-d-c-b B. d-b-c-a
C. b-a-d-c D. a-b-d-c
45. 2011 साल या अंितम जनगणनेनस
ु ार महारा ट् रातील कोण या िज ात अनुसूिचत जमाती या लोकसं येचे प्रमाण सवात कमी होते ?
A. नंदरु बार B. िसंध ुदुग
C. सांगली D. को ापूर
46. खालील िवधानांचा िवचार करा:

1) यमुना नदी िर ट हॅल ीम ये वाहते.

२) नमदा नदी िवं य आिण सातपुडा पवतरांगा दर यान वाहते.

3) जोग धबधबा शरावती नदीवर आहे.

वरीलपै की कोणती िवधाने बरोबर आहेत/आहेत?


A. फ त 2 B. फ त 1 आिण 2
C. फ त 2 आिण 3 D. 1, 2 आिण 3
47. खालील पै की कोणता ित्रवाथा यां या वग करणानुसार महारा ट् रातील हवामान िवभाग नाही ?
A. AM B. Ash
C. Bsh D. AW
48. खालील पै की यो य िवधाने िनवडा.

अ) सातमाळा डोंगर, गाळणा टे क या व सातपुडा पवतरांगेतील अक् राणी टे क या महारा ट् रा या आ नेय सीमा िनि चत करतात.

ब) उ रेस सातपुडा सातपुडा पवतरांगा व या या पूवस गािवलगड टे क या महारा ट् रा या नैसिगक सीमा आहेत.

क) महारा ट् रा या राजकीय सीमा सहा रा यांना पश करतात.

खालील कोड वाप न यो य उ र िनवडा:


A. अआिणबफ त B. बआिणकफ त
C. अआिणकफ त D. वरील पै की सव
49. लोपदर (Laps rate) हणजे _________
A. तपांबरात वर जाताना कमी होणारा तापमानाचा दर B. तपांबरात वर जाताना वाढणार तापमानाचा दर
C. ि थतांबरात वर जाताना कमी होणारा तापमानाचा दर D. ि थतांबरात वर जाताना वाढत जाणारा तापमानाचा दर
www.byjusexamprep.com

50. खालील वणनाव न ते रा ट् रीय उ ान कोणते ते ओळखा.

1) सातपुडा पवतरांगांतील 133.88 चौ.िक.मी. वन या रा ट् रीय उ ानात आहे.

2) अर यपुतर् श्री. माधवराव पाटील यां या प्रय नाने या रा ट् रीय उ ानाची थापना झाली.

3) या उ ानात बोदराईचे मंिदर आहे.

4) या रा ट् रीय उ ानात एक सुंदर प ी संगर् हालय आहे.


A. ग ुगमाळ रा ट् रीय उ ान B. नवे गाव रा ट् रीय उ ान
D. ताडोबा रा ट् रीय उ ान
C. पंिडत जवाहरलाल नेह रा ट् रीय उ ान
www.byjusexamprep.com

Solutions

1. C
Sol. सन 2011 या अंितम जनगणनेन ुसार महारा ट् रातील एकूण सा रते या ट केवारीनुसार पिहले पाच िज े :
सन 2011 या अंितम जनगणनेन ुसार, महारा ट् रात एकूण सा रतेची सवात जा त ट केवारी मुबं ई उपनगर िज ा (89.9) आहे.
या खालोखाल मुबं ई शहर (89.2), नागपूर (88.4), अकोला (88.0), अमरावती (87.4) असे िज ांचे क् रमांक आहेत.

2. C
Sol. भारताने सोिवयत रिशया या मदतीने आपला पिहला उपग्रह 19 एिप्रल 1975 रोजी अवकाशात प्रे ेिपत केला.
5 या शतकातील प्र यात भारतीय खगोलशा त्र आिण गिणत आयभ ट यां या मरणाथ हे नाव दे यात आले. हा उपग्रह
बगळु जवळील पे िनया येथे तयार कर यात आला होता, परंत ु 19 एिप्रल 1975 रोजी रिशयन-िनिमत रॉकेट ारे सोि हएत
ू प्र ेिपत कर यात आला होता.
युिनयनमधन
3. C
Sol. महारा ट् रातील प्रमुख िपके आिण यांचे वाण :
* आंबा: हापूस, पायरी, िबन कोयीचा 'िसंध'ु
* नारळ: बाणवली, िसंगापुरी
* काज:ू वै ग ुला
* केळी: लाल वे लची, हिरसाल देश बसराई, रोब टा
* द्रा े: थॉमसन सीडलेस, सीडलेस िसले शन, शरद सीडलेस ,िचमासाहेबी, अना काळीसाहेबी, बगळु , पपल, सोनाला
* संतर् ी:नागपूर संतर् ा / िक नी संतर् ा
* डाळी ंब: गणेश, म कत योती, मदृ ल ु ा
* िचकू:ओ हल, िदवाणी, फीती, पाला, भारती, को-1, को-2..
* सुपारी: श्रीमंगला, सुमगं ला, मंगला

4. B
Sol. िमझोराम हा डोंगर, न ा आिण तलावांचा प्रदेश आहे. समुदर् सपाटीपासून 2,065 मीटर उंच असलेल े सवो च िशखर 'फॉंगपुई ( ल ू माऊंटन)
या रा या या लांबी आिण ं दीम ये सुमारे 21 प्रमुख डोंगररांगा िकंवा िविवध उंचीची िशखरे आहेत.
www.byjusexamprep.com

देशा या या भागातील सव डोंगराळ भागांम ये भपू ्रदेशात कदािचत सवात िविवधरंगी थलाकृित आहे. टे क या अ यंत खडबडीत आहेत आिण
रांगांमळ
ु े काही मैदाने अधन ू इकडे-ितकडे िवखुरलेल ी असतात.
ू मधन

'चैल म' हे िमझो या सवात मह वा या सणांपैकी एक 'चपचार कु ट' िनिम सादर केले जाणारे लोकिप्रय न ृ य आहे. या न ृ यात, पु ष आिण
ि त्रया वै कि पकिर या वतुळात उभे असतात, ि त्रया पु षा या कंबरेल ा धरतात आिण पु ष ि त्रयां या खां ावर असतो. वतुळा या
म यभागी ड् रम वाजवणारे संगीतकार आिण िमथुनचे िशंग आहेत.

िमझोरमला मोलॅसेस बेिसन असेही हणतात कारण ते मऊ असंघिटत ठे वींनी बनलेल े आहे. यामुळे पयाय B यो य आहे.
5. A
Sol. 'अ' आिण 'र' ही दो ही िवधाने स य असन
ू 'र' हे 'अ' चे सुयो य प टीकरण आहे.
महारा ट् रातील ला हा िनिमत पठारी प्रदेशात सुपीक जमीन पाणी पुरव या या चांग या सोयी, व शेतीचा चांगला िवकास झालेला
आढळतो याच कारणामुळे महारा ट् रातील पठारी प्रदेशात पुंजीकृत व यांचा आकृतीबंध आढळतो.
6. D
Sol. पि चम राज थानमधील घराम ये पावसाचे पाणी साठव याची रचना टंका हणन
ू ओळखली जाते. टंका हे रेन वॉटर हावि टंग
तंतर् ाचे एक प्रकार आहे, जे राज थानम ये खपू सामा य आहे. टँकाचे उ ी ट हे गट िकंवा कु टु ंबाला शु क प्रदेशातील जल
सुर ेचा एक मह वाचा घटक हणन ू िप याचे पाणी पुरवणे आहे. टांकाची रचना दंडगोलाकार असन ू ती पाणी साठव यासाठी आहे.
7. A
Sol. * आिकयन खडक:-

* सावंतवाडी आिण वगु या या काही भागात आचन खडक आहेत.

*काही भाग भंडारा, गोंिदया आिण नांदेडम येही आहे.

*धारवाड खडक :-

*‘साकोली मािलका’ भंडारा आिण गोंिदया िज ा या दि ण भागात आहे.

*िवं ययन खडक :-

* चंदर् पूर िज ा या उ र भागात या खडकांचे तीन थर आहेत.


www.byjusexamprep.com

* गोंडवाना प्रणाली िकंवा द्रिवड प्रणाली

* गोंडवाना खडक जसे की 'तलवीर थर', 'बराकर खडक' म ये कोळशाचे भरपूर साठे आहेत.

* हे चंदर् पूर आिण यवतमाळ िज ात आढळते.

* गडिचरोली आिण अमरावती येथे वर या गोंडवाना खडक आढळतात.

8. C
Sol. रा ट् रीय महामाग क् रमांक 6: हिजरा (सुरत) ते कोलकाता

हा महामाग महारा ट् रातील खालील िज ू जातो : धुळे , जळगाव, बुल ढाणा, अमरावती, वधा, नागपूर , भंडारा, गोंिदया
ातन

9. A
Sol.

भारताची थािपत अणुऊजा मता 6,780 मेगावॅट (2016-17) आहे, जी एकूण उ पािदत िवजे या 3% पे ा जा त योगदान देते.

10. A
Sol.

*महारा ट् रात दि ण ते उ र पवत रांगा :-

*महादेव रांग

*बालाघाट पवतरांग
www.byjusexamprep.com

* हिर चंदर् पवतरांग

* सातमाळा पवतरांग

*अिजंठा पवतरांग

*गािवलगड पवतरांग

11. D
Sol.

12. B
Sol. * महारा ट् राचे ेतर् फळ देशा या एकूण 9.36 % आहे.

* महारा ट् राचे ेतर् फळ 3,07,713 चौ.िक.मी.

* महारा ट् राचा पूव-पि चम िव तार 800 चौ.िक.मी.

* महारा ट् राचा दि ण-उ र िव तारापे ा 720 चौ.िक.मी.


www.byjusexamprep.com

* भारताचा दि ण-उ र िव तार 3214 चौ.िक.मी.

* भारताचा पूव-पि चम िव तार 2933चौ.िक.मी.


13. C
Sol. अहमदनगर िज ा : येथील हवामान उ ण आिण शु क आहे. याचा काही प्रदेश स ाद्री या पज य छाये या प्रदेशात येतो.
यामुळे पावसाचे प्रमाण कमी आहे.
अकोला तालु यात िज ातील सवात जा त हणजे साधारणतः ६५ सेमी पे ा जा त पाऊस पडतो.
या तालु यात िज ातील मह वाचे िगरी थान भंडारदरा आहे, येथेच प्रिस भंडारदरा धरण आहे.
या तालु यातील रंधा धबधबा देखील प्रिस आहे.

14. C
Sol. महारा ट् रा या काही भागांना लाभलेली वै िश यपूण प्रादेिशक नावे
* कोकण : स ाद्री पवत व अरबी समुद्रा या दर यान असले या असलेली अ ं द िकनारप टी हणजे कोकण.
* देश: स ाद्री या पवू बाजल
ू ा महारा ट् राचा देश प्रादेिशक िवभाग आहे. याम ये पुणे िवभागातील पुण,े सातारा, सांगली, को ापूर
व सोलापरू हे पाच िज े आिण नािशक व अहमदनगर िज ांचा समावे श होतो. देशात िवभागात एकूण सात िज े आहेत.
* घाटमाथा: स ाद्री पवता या उंचव याचा भाग घाटमाथा हणन ू ओळखला जातो.
* मावळ: सहयाद्री या पूवकडील उतरणीचा भाग “मावळ प्रांत' या नावाने ओळखला जातो
* खानदेश: उ र महारा ट् रातील धुळे,जळगाव ,नंदरु बार या िज ांना िमळून खानदेश हणन
ू ओळखतात.
* मराठवाडा: म य महारा ट् रातील गोदावरी या खो यास 'मराठवादा है प्रदेिशक नाव आहे. मराठवा यात एकूण आठ िज हे आहेत.
* िवदभ: नागपूर िवभागास 'िवदभ' नावाने संबोधले जाते.
15. B
Sol.

*महारा ट् रातील मह वाची िशखरे :-

16. B
Sol. यो य जो या
www.byjusexamprep.com

17. D
Sol.

• महारा ट् र पठार प्रदेश हा मळ


ू द खन या पठाराचा सवात मोठा भाग आहे.

• पठाराचा उतार हा 1,000 M. ते 1 M. आहे कारण तो पि चमेकडून पूवकडे जातो.

बालाघाट टे कडीवर बालाघाट पठार तयार झाले आहे. या पठारामुळे उ रेला गोदावरी नदीचे खोरे आिण दि णेला भीमा नदीचे
खोरे वे गळे झाले आहेत.

18. D
Sol.
जांभा मदृ ा
* महारा ट् रात दि ण भागात कोकणातील र नािगरी, िसंधदु गु व रायगड: पि चम महारा ट् रातील को ापूर िज यात व
सहयाद्री या घाटमा यावर तसेच तेथील डोंगराळ भागात जांभा मदृ ा आढळते.
* उंच डोंगराळ प्रदेशात तसेच सखल प्रदेशातही जांभा मदृ ा आढळते.
* जांभा खडकाम ये बॉ साइटचे साठे िवपुल प्रमाणात पाहावयास िमळतात.
* उंचावर या प्रदेशातील जांभा मदृ ा अितशय पातळ, उथळ व खडकाळ व पाची असते. ित यात ओलावा िटकवून घर याची
मता असत नाही.
* या मदृ ेपासन
ू कोकणाम ये र नािगरी व िसंधदु गु िज ात प्रामु याने फळबागांची लागवड मो या प्रमाणात केलेली आहे.

19. C
www.byjusexamprep.com

Sol. प्रमुख न ा आिण यां या उपन ा


* गोदावरी नदी: प्रवरा, मुळा, बोर, िसंदफणा, कुं डिलका, सर वती,अंजना, िगरजा, दूधना, कादवा, िशवना, खाम, खेळणा
* भीमा नदी: इंदर् ायणी, मुळा-मुठा, पवना ,वे ळ, िनरा, बोर, माण, मीना, घोड
* कृ णा नदी: कृ णा, कोयना, वारणा, पंचगंगा, कासारी, त ुळशी, भोगावती, सर वती, दूधगंगा, वे दगंगा, घटप्रभा
* तापी नदी: चंदर् भागा, भलू े वरी, काटे पूणा, मोणा, नळगंगा, वाघूर, िगरणा, पांजरा, बुराई
20. C
Sol. • िवकसनशील देशांमधील लोकसं या िपरॅिमड पायाशी िव तत
ृ व तर वर अ ं द होत जातो.
• उ च ज म दरांम ुळे या लोकसं येत कमी वय असलेला गत अिधक मोठा आहे. जर आपण बां लादेश आिण मेि सकोसाठी
िपरॅिमड् तयार केला तरी तो असाच िदसेल.
• याला िव तारणारी/वाढती लोकसं या असे हटले जाते, ते खालीलप्रमाणे दशिवले जाते-


• इतर दोन लोकसं यांचे आलेख पुढील प्रमाणे
• ि थर लोकसं या (ऑ ट् रेिलया प्रमाणे)
www.byjusexamprep.com


• घटती लोकसं या (जपान प्रमाणे)


21. C
Sol.

• स ाद्री पवत आिण या या िशखरांवरील उंच आिण ं द सपाट भागाला 'घाटमाथा' हणतात.

• नेरळजवळील माथेरान, साताराजवळील पाचगणी आिण महाबळे वर (१,४३८ मी.) हे प्रिस घाटमाथा आहेत.

22. C
Sol. भारतात मँगनीजचा साठा सुमारे 161 दशल टन असन
ू यांपैकी 40 ट के साठा एक या महारा ट् रात आहे. मँगनीजचे साठे
भंडारा व नागपूर िज ू या खालोखाल िसंधदु गु िज याचा उ लेख केला जातो.
ांम ये असन
www.byjusexamprep.com

भंडारा व गोंिदया भंडारा िज ातील मँगनीजचे साठे हे भारतातील मो या सा यांपैकी एक आहेत. ते गोंडाइट माले या खडकाशी
िनगिडत असन ू याम ये 'िसलोिमलोन हे मु य खिनज आढळते. िवलग झालेले धात ुपाषाणाचे लहान-मोठे दगड उताराव न
घरंगळत येऊन िकंवा िविश ट ेतर् ात एकित्रत आ यामुळे तयार होणारे साठे देखील आढळतात. प्रमुख साढे त ुमसर तालु यात
डोंगरी, बुद ् क, कु रमुडा, सीतासावंगी व िचखलाजवळ आहेत. इतर लहान-लहान साठे तेरा िठकाणी िवखुरलेले आहेत

23. D
Sol. पि चम बंगालची सीमा बांगलादेश, भत
ू ान आिण नेपाळशी आहे. पि चम बंगाल या आंतररा ट् रीय सीमेची लांबी 2509 िकलोमीटर आहे.
राज थान, उ र प्रदेश आिण िबहार या आंतररा ट् रीय सीमांची लांबी अनुक्रमे 1170, 651 आिण 601 िकलोमीटर आहे.

24. C
Sol. उ णकिटबंधीय चक् रीवादळाची ऊजा उबदार आद्र हवे ने सोडले या सु त उ णतेपासनू येते. यामुळे समुदर् ापासून अंतर वाढ याने
चक् रीवादळाची श ती कमी होते. तर, िकनारप टी भागात अनेकदा तीव्र चक् रीवादळाचा तडाखा बसतो.
25. C
Sol. * महारा ट् रा या सरह ीबाहेर म य प्रदेशात मैकल पवतरांगांत िशवनी िज यात दरकेसा टे क यांजवळ भाकल येथे वै नगंगा नदी
उगम पावून दि णेकडे सुमारे 300 िक. मी. अंतर जाते.
* नागपरू या मैदानाव न वाहत येणा या क हान, पच तसेच गोंिदया िज ातनू येणारी बाघ या सव न ा वै नगंगेस िमळतात.
* चंदर् पूर िज ात वधा व वै नगंगा या नदीचा संगम चंदर् पूर या दि णेस होतो. यापुढे ितला 'प्राणिहता' या नावाने ओळखले जाते.
* यािशवाय नाग, अंधारी, सुर, गाढवी वगैरे उपन ा वै नगंगेस िमळतात. चंदर् परू -गडिचरोली िज ांची उ र-दि ण सरह वै नगंगा
नदीमुळे िनमाण होते.
26. A
Sol. • िहमालयीन न ा िहमालयातील अनेक पवतरांगा व िशवािलक टे क यांना ओलांडून मैदानी भागात प्रवे श करतात.
• िहमालयीन न ा पवतरांगा या उ रेस उगम पावतात आिण खोल घळईतन ू /द यांमधन
ू वाहतात. उदा. िसंधू नदी ट् रा स
िहमालयीन प्रदेशातील बोखर शू िहमनदीतन
ू उगम पावते आिण नंतर िहमालयातील सव रांगांतनू वाहते. हणन ू पयाय a यो य
आहे.
• ीपक पीय न ा-
• ीपक पीय नदी प्रणाली िहमालयातील नदी प्रणालीपे ा जुनी आहे.
• नमदा आिण तापी हे ीपक पीय न ा खचदरीतन ू वाहतात. हणन ू पयाय b यो य आहे.
27. B
Sol. महारा ट् रातील प्रमुख पठारे आिण यांचे िज े :
www.byjusexamprep.com

अहमदनगर पठार -अहमदनगर

सासवड पठार -पुणे

औंध पठार -सातारा

पाचगणी पठार- सातारा

खानापूर पठार -सांगली

मालेगाव पठार -नािशक

बुल ढाणा पठार -बुल ढाणा

तोरणमाळ पठार -नंदरु बार

28. D
Sol.

29. A
Sol.
www.byjusexamprep.com

हणून, पयाय A यो य आहे.


30. C
Sol.
महारा ट् रातील िज े खालील नकाशात दाखव या प्रमाणे आहेत:

31. D
Sol. महारा ट् रातील प्रमुख घाट घाट
www.byjusexamprep.com

* थळ घाट : नािशक- मुबं ई


* बोरघाट: पुणे -मुबं ई
* खंबाटकी घाट: पुणे- सातारा
* िदवा घाट: पुणे -बारामती
* क नड घाट: धुळे -औरंगाबाद
* कुं भाल घाट: कराड – िचपळूण
* आंबा घाट: को ापरू - र नािगरी
* आंबोली घाट: सावंतवाडी -बेळगाव
* फोंडा घाट: को ापूर- पणजी

32. A
Sol.

33. D
Sol.

*महारा ट् रातील काही मह वा या डोंगररांगा:-


www.byjusexamprep.com

* नांदेड - मुदखेड टे कडी

* नागपूर - गरमसरू टे कडी. यामुळे िवधान १ बरोबर आहे.

* गडिचरोली - िचरोली टे कडी, भामरागड टे कडी आिण सुरजागड टे कडी. यामुळे िवधान २ बरोबर आहे.

* गोंिदया - दरकेसा टे कडी. यामुळे िवधान ३ बरोबर आहे.

* परभणी आिण नांदेड - िनमल टे कडी

34. C
Sol. * महारा ट् राचा अ ांश िव तार 150 44` उ र ते 220 6` उ र अ वृ आिण रेखांश िव तार 720 36` पूव ते 800 54` पूव
रेखावृ आहे.
* भारतीय िवक पाचा एक भाग महारा ट् र पठार आहे, महारा ट् राचा सवसाधारण आकार ित्रकोणाकृती असन
ू दि णेकडे िचंचोळा
तर उ रेकडे ं द होत गेलेला आहे.
* याचा पाया कोकणात व िनमुळते टोक पूवस गोंिदया कडे आहे
* महारा ट् राची पवू -पि चम पवू लांबी सुमारे आठशे िकमी असन
ू महारा ट् रातील समुद्रिकना यालगत िज ाची एकूण लांबी 720
िकलोमीटर आहे.

35. D
Sol. येथे यो य यव था अशी असेल - पवतीय माती: अ◌ॅपल; काळी माती: कापूस; वाळवंटीय माती: तण
ृ धा ये; आिण जांभा माती:
काजू. माती हे खिनजे, पाणी, वाय,ू सिद्रय पदाथ आिण असं य जीवांचे जिटल िमश्रण आहेत जे एकेकाळी सजीव असले यां या
अवशेषांचा य करत आहेत. ते जिमनी या पृ ठभागावर तयार होते - ही "पृ वीची वचा" असते. माती वन पती ं या जीवनास मदत
कर यास स म आहे आिण पृ वीवरील जीवनासाठी मह वपण ू आहे.
36. A
Sol. भारतातील बहुतेक कोळसा ेतर् े ७८0 पूव रेखांश या पूवस आहेत. भारतातील ५०% अिधक कोळसा उ पादन ओिरसा,
छ ीसगड आिण झारखंड या रा यांमधून होते.
37. A
Sol. जनगणना 2011 नुसार, महारा ट् राम ये थलांतिरताची सं या आिण थलांतराचे कारण
(1) िववाहामुळे थलांतर (197.62 लाख/34.47% )
(2) ज मानंतर थानबदल (110.65 लाख/19.3% )
www.byjusexamprep.com

(3) कु टु ंबासमवे त थानबदल (99.42 लाख/17.34% )


(4) कामकाज / रोजगारामुळे थलांतर (88.3 लाख/ 15.40% )
(5) इतर कारणामुळे थलांतर (59.85 लाख/10.44% )
(6) िश णामुळे थलांतर (4.98 लाख / 0.87%)
(7) यवसायामुळे थलांतर (12.5 लाख / 2.18% )

38. D
Sol.
भाभा ऑटोिमक िरसच सटर मुबं ई या िठकाणी सं था आहे.

या िठकाणी सहा अणूभ टया आहेत

1) अ सरा: िब्रटन देशा या सहकायाने (आिशया खंडातील पिहली)

2) सायरस: कॅ नडा देशाचा सहकायाने

3) िझरेिलना: भारतीय बनावटीची

4) पूिणमा I

5) पूिणमा II

6) ध् व
39. A
Sol.

2011 या जनगणनेतील एकूण लोकसं येसाठी िलंग ग ुणो र 1,000 पु षां या तुल नेत 943 मिहला आहे. िहंदंमू ये 1000 पु षां या
तुल नेत 939 ि त्रया, मुि लम 951 ि त्रया, िख्र चन 1023 ि त्रया, शीख 903 ि त्रया, बौ 965 ि त्रया आिण 1000 पु षां या
तुल नेत जैन 954 ि त्रया आहेत.

40. B
Sol. महारा ट् राचे प्रशासकीय िवभाग
www.byjusexamprep.com

41. B
Sol.

• िदलेले िज े महारा ट् रातील उ रेकडील िज े आहेत

42. B
Sol. महारा ट् रातील अभयार य आिण िज ां या यो य जो या
* कोललाझ - अमरावती
* पे नगंगा - यवतमाळ आिण नांदेड
www.byjusexamprep.com

* मेळघाट - अमरावती
* काटे पण
ू ा - वािशम
* अंबाबरवा - बुलढाणा
* ानगंगा - बुलढाणा
* िटपे वर - यवतमाळ/वािशम
* वान - अमरावती
* लोणार - बुलढाणा
* करंजा - साहोल अकोला/वािशम
* इसापूर - यवतमाळ
43. C
Sol. महारा ट् रातील प्रशासकीय िवभाग आिण यातील तालु यांची सं या :

* कोकण िवभाग : 47

* पुणे िवभाग : 58

* नािशक िवभाग: 54

* औरंगाबाद िवभाग: 76

* अमरावती िवभाग: 56

* नागपूर िवभाग : 64
44. C
Sol.
www.byjusexamprep.com

45. C
Sol. अनुसिू चत जमाती ं या लोकसं येचे िवतरण - 2011
महारा ट् रात 2011 साल या अंितम जनगणनेन ुसार, अनुसिू चत जमाती ंची लोकसं या 1,05,10,213 (सुमारे 1.05 कोटी) असन

ितची एकूण लोकसं येशी ट केवारी 9.3 आहे.
अनुसिू चत जमाती ं या लोकसं येन ुसार पिहले पाच िज े:
2011 साल या अंितम जनगणनेन ुसार, महारा ट् रात अनुसिू चत जमाती ं या लोकसं येम ये सवात प्रथम क् रमांक नािशक िज ा :
15.64 लाख ( 14.88%) आहे. या खालोखाल (2) नंदरु बार 11.42 लाख (10.86%); (3) पालघर : 11.18 लाख ( 10.64% )
; (4) धुळे 6.47 लाख (6.16%); (5) जळगाव : 6.04 लाख (5.75% ) असे िज ांचे क् रमांक येतात.
अनुसिू चत जमाती ं या लोकसं येन ुसार शेवटचे पाच िज े:
2011 साल या अंितम जनगणनेन ुसार, महारा ट् रात अनुसिू चत जमाती ं या लोकसं येम ये सवात शेवटचा िज ा िसंधदु गु
(6,976) आहे. यानंतर (2) सांगली (18,333); (3) र नािगरी (20,374); (4) मुबं ई शहर (25,093); (5) सातारा (29,635)
असे िज ांचे क् रमांक येतात.
अनुसिू चत जमाती ं या लोकसं ये या िज ावार ट केवारीनुसार शेवटचे पाच िज े: 2011 साल या अंितम जनगणनेन ुसार,
अनुसिू चत जमाती ं या लोकसं ये या िज ावार ट केवारीनुसार सवात शेवटचा िज ा सांगली (0.65) आहे. या खालोखाल (2)
को ापरू (0.78); (3) मुबं ई शहर (0.81); (4) िसंधदु गु (0.82); (5) सातारा (0.99) या िज ांचा क् रमांक लागतो.

46. C
Sol. • यमुना नदी िर ट हॅलीम ये वाहात नाही. नमदा, सोन आिण तापी न ा िर ट हॅलीम ये वाहतात.
www.byjusexamprep.com

• नमदा नदी िवं य आिण सातपुडा पवतरांगा दर यान वाहते. नमदा नदी भारतीय उपखंडातील म य भारतातील मु य न ांपैकी एक
आहे.
ू वाहते. ही नदी पि चमेकडे वाहते आिण या नदीचा मोठा भाग पि चम घाटात आहे. एक
शरावती नदी उगम पावते आिण कनाटकातन
प्रिस जोग धबधबा देखील या नदीवर आहे.
47. B
Sol. ित्रवाथा यां या नुसार महारा ट् राचे हवामान िवभाग

AM: उ ण किटबंधीय वषार याचा हवामान िवभाग (अ प शु क ऋत)ू : कोकणात संपूण रायगड, र नािगरी व िसंधदु गु िज े
यािशवाय पि चम घाटालगतचा पुणे, सातारा, सांगली व को ापरू िज ाचा पि चम भाग.
Bsh: उ ण किटबंधीय िन न शु क हवामानाचा िवभाग: उ रेस नंदरु बारपासनू ते दि णेस को ापरू पयत, साधारण बहुतेक
नंदरु बार, + अहमदनगर, सोलापरू व सांगली िज े, िशवाय धुळे िज याचा म य भाग; नािशक, पुणे, सातारा, सांगली, को ापूर
िज ाचा पवू भाग; तसेच औरंगाबाद, बीड, उ मानाबाद िज ाचा पि चम भाग,
AW: उ ण किटबंधीय दमट कोरडे/ मा सन ू िवदभ, मराठवा यातील सव िज े, याम ये
ू सॅ हाना हवामान िवभाग: संपण
उ मानाबाद, बीड, जालना िज ाचा पवू भाग; खानदेशात जळगाव व अहमदनगर, धुळे िज ाचा पि चम भाग; संपूण ठाणे व
पालघर िज ा.
48. B
Sol. * नैसिगक सीमा: महारा ट् रा या वाय य भागात सातमाळा डोंगर, गाळणा टे क या व सातपुडा पवतरांगेतील अक् राणी टे क या
* उ रेस सातपुडा सातपुडा पवतरांगा व या या पवू स गािवलगड टे क या आहेत तर ईशा य दरकसा टे कडया आहेत
* पूवस िचरोली टे कडया व भामरागड डोंगर या नैसिगक सीमा िनमाण करतात
* दि णेस पठारावर िहर यकेशी नदी व कोकणात तेरेखोल नदी तर पि चमेस अरबी समुद्र अशा महारा ट् रा या नैसिगक सीमा
आहेत.
* महारा ट् रा या राजकीय सीमा सहा रा यांना पश करतात.(गोवा, तेलंगणा, कनाटक, छ ीसगड, म य प्रदेश, गुजरात)
49. A
Sol. * तपांबरात जसजसे वर जावे तसतसे तापमान कमी होत जाते.
* तपांबर या थरात तापमान दर िकलोमीटरला 6°C ने कमी होते.
* यालाच लोपदर (Laps rate) असे हणतात.
* तापमान कमी हो याचा दर 1km ला = 6°C
* हणजेच 1000m ला = 6°C
* या थरात तापमान दर 300 फु टाला 1 फॅरनहाईट ने कमी होते.
www.byjusexamprep.com

* दर 165m ला 1°C ने कमी होते. 165m 1°C ने कमी

50. B
Sol. * नवे गाव रा ट् रीय उ ान गोंिदया िज ातील 'अजुनी मोरगाव' तालु यात आहे. सातपुडा पवतरांगांतील 133.88 चौ.िक.मी. वन
ेतर् नवे गाव रा ट् रीय उ ानात आहे.
* या रा ट् रीय उ ानाची थापना 22 नो हबर, 1975 रोजी झाली. पवनीचे अर यपुतर् श्री. माधवराव पाटील यां या प्रय नाने या
रा ट् रीय उ ानाची थापना झाली
* अभयार यात 'नवे गाव बांध' नावाचे एक िवशाल सरोवर आहे.
* नवे गाव रा ट् रीय उ ानात प टे वाले वाघ, िबबळे वाघ, गवे , सांबर, चौिशंगे, भेकर, नीलगाई, रानडु करे, अ वले, भुईअ वले,
रानकु त्री आहेत.
* वनात बोदराईचे मंिदर आहे. बोदराई ही आिदवासी ंची देवी आहे.
* बोद हणजे गवा. ग यांची राई हणन ू 'बोदराई' नाव पडले. या भागात ग यांचा वावर आहे. या पहाडावर श्रावणात शेकडो मोर
नाचतात; हणनू याला 'मोरनाची' हणतात.
* पहाडातन
ू ना याचे पाणी बदबद आवाज करीत खाली पडते; हणन
ू याला 'बदबधा नाला' असे हणतात.
* नवे गाव रा ट् रीय उ ानात एक सुंदर प ी संगर् हालय आहे.

You might also like