Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 5

“शाश्वत नात्ाांचा पाया, प्रामाणिकपिाचा आणि

णिश्वासाचा!”

RoyalMarathas मराठी समाजासाठी तयार केले ले अग्रगण्य मराठी


वधू-वर सूचक केंद्र आहे . RoyalMarathas च्या स्थापने मागचे
अस्सल कारण, मराठी समाजाला त्ाां चे आपले स्वतःचे असे
व्यासपीठ उपलब्ध करून दे ण्याचे होते .
ववस्तृत अभ्यास आवण सांशोधनातू न जन्माला आले ले हे व्यासपीठ,
मराठी वर-वधूांसाठी ववश्वसनीय आवण अनुरूप स्थळां शोधण्याचे
एकमेव स्थान म्हणू न ओळखले जाते . इतकांच नव्हे तर
RoyalMarathas ची रचना मराठी सांस्कृती ला ववचारात ठे वून करत
असताां ना आधुवनक तां त्रज्ञानाचा पण पुरेपूर वापर करण्यात आला
आहे . आमचे ऍलगोररदम दे खील आपल्याला प्रत्ेक वेळी सवोत्तम-
उपयुक्त प्रोफाइल्स सादर करण्यासाठी विझाईन केले ले आहे त. या
सवव वैवशष्ट्ाां सह RoyalMarathas आपल्या जोिीदाराच्या शोधात,
एक सच्चा सोबती ठरे ल अशी आमची खात्री आहे .
लग्न म्हणजे एका पववत्र वातावरणामध्ये अग्नीच्या, ब्राह्मणाच्या, वमत्रमांिळीच्या,
नातेवाईकांच्या साविणी दोन माणस आयुष्यभरा साठी एकमेकाां ना जोिली
जातात. हातात हात दे ऊन आयुष्यःभर एकमेकाां ना साथ दे ण्याचां वचन दे तात
आवण आयुष्यभर ते वचनपाळण्यासाठी प्रयत्न करतात, वववाह म्हणजे एक सुवणव
बांधन!!!
हा! लग्न म्हां टल वक मयाव दा आल्या जवाबदायाव आल्या , फक्त नवरा आवण
बायको वरच नाही तर दोन्ही पररवारावर. मुलाां च्या आई-वविलाां च्या, सासू -
सासराां च्या परां तु ह्या सवव जवाबदायाव घेऊन सांपूणव आयुष्य हसत-खेळत
प्रेमासोबत घालवणे हे च या नात्ाचे स द ां यव आहे .
आजच्या काळात नात्ाला महत्व तेच आहे , पण नात जोिण्याच्या पद्धतीमध्ये
थोिासा फरक पिला आहे . पूवी नातेवाईकांच्या ओळखीने , विीलधारी
माणसाां च्या, सांपूणवकुटुां बाच्या सहमतीने मुलगा वकवाां मुलगी पसांत केली जायची.
आजचे युग इां टरनेटचे युग आहे ह्या युगामध्ये लग्नासारख्या पववत्र नाते जोिण्या
साठी वधू-वर सूचक सांस्था वकवाां मैटरीमोवनअल साईट याां ची मदत घेतली जाते,
जरी नाती जोिण्याची पद्धत बदलली तरी नात्ातील प्रेम आवण गोिवा तसाच
कायम राहतो म्हणूनच वववाहाला एक पववत्र आवण सुवणव बांधन म्हां टले जाते !!!!
मराठी समाजातील वववाह हे त्ाच्या ववववध आवण ववशे ष ववधीसाठी प्रवसद्ध आहे! ह्या ववधी
परां परे पासून पासून चालत आल्या आहे त !! ह्या ववधीांमध्ये दोन कुटुां ब व त्ाां चे नाते वाईक
एकत्र ये ऊन लग्नासारख आतु ट नात जोितात. आपल्या नवीन आयु ष्याची सुरवात या गोि व
मजे शीर वववध होणार याची दोन्ही कुटुां बाां ना खूप उत्सु कता असते
प्रत्े क वववधचे एक ववशे ष वै वशष्ट् आवण क्रम आहे त ,
लग्नापूिीच्या णिण ांचा क्रम :
साखरपुडा :
साखरपुिा हा एक वववाहसोहळा आहे ज्यात वराचे कुटुां बीय वधू ला सािी आवण साखर
(वमठाई) दे तात ज्याला स्वीकृतीचे वचन्ह मानले जाते . नवीन जोिी किून
अांगठीची दे वाणघे वाण केली जाते .
केळििां / गडगनेर :
या सोहळ्यामध्ये लग्न होणाऱ्या वधू चे वकांवा वरचे नाते वाईक , वधू वकांवा वर याां ना सहकुटुां ब
जे वणाच्या कायव क्रमाला बोलावतात व त्ाां ना त्ाां च्या पुढील वाट चाली साठी आशीवाव द आवण
भेटवस्तू दे तात
हळद :
हळद हा लाग्नापुवीचा एक अवतशय आनांद दायक आवण गमती शीर सोहळा आहे , या ववधी
मध्ये आां ब्याची पाने हळदी मध्ये बु िवू न वधू आवण वराच्या शरीरावर लावली जातात,
आपल्या वहां दू शास्त्रात हळदीला भरपूर महत्व आहे , हळदी मध्ये बरे च गु ण आहे त त्ातला
आपल्या ला माहीत असले ला गु ण म्हणजे औषधी गु ण ज्यामुळे वर आवण वधू ला हळद
लावल्याने त्ाां च्या त्वचे वर आवण शरीरावर असले ले सांसगव बरे होतात तसेच चे हर् यावर
आवण त्वचे त एक वे गळे ते ज ये ते.
अश्या प्रकारे लग्ना पूवीचे सवव ववधी पूणव करून लग्नाच्या ववधीची तयारी केली जाते!!
ROYALMARATHA
ADDRESS -: Royal Marathas Vadhu Var Kendra, 'Hans' Bungalow,
Second Floor, 27/507, Pradhikaran, Near ICICI Bank, Nigdi,
Pune, Maharashtra, India.

MOBILE NO-: 7208681480

URL -: https://www.royalmarathas.com/

You might also like