Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

+91 88287 82828 // +91 95945 08979

holidaysgeet@gmail.com
www.geetholidays.com

नर्मदा परिक्रमा
दिवस पाहिला जहाजमहाल राणी रुपमती महाल पाहून मुक्काम मंडलेश्वरयेथे वाटेमध्ये आपण

आज संध्याकाळी मुंबई सेंट्रल अथवा पुणे येथून उज्जैन कडे प्रयाण. माहेश्वरी साड्यांची खरेदी करणार आहोत तसेच महेश्वर ला भेट देणार आहे.
दिवस दुसरा दहावा दिवस
आज सकाळी उज्जैन येथे आगमन , आज उज्जैन येथील स्थानिक स्थळ दर्शन
आज सकाळी मंडलेश्वर अथवा महेश्वर येथे घाटावर स्नान करून नेमावर कडे

करणार आहोत, भरतरी गुंफा, संदीपनी आश्रम,काळभैरव मंदिर, चारधाम मंदिर,


प्रयाण व मुक्काम नेमावर येथे
बडा गणपती पाहून मुक्काम उज्जैन येथे. अकरावा दिवस
दिवस तिसरा नेमावरला नर्मदा परिक्रमेचे नाभिस्थान म्हटले जाते येथे आपण स्नान तसेच

आज सकाळी पहाटे ४ वाजता उज्जैन येथील महाकलेश्वर ची भस्मारती पाहून


कु मारीका पूजन करून भेडाघाटकडे प्रयाण व मुक्काम भेडाघाट अथवा

ओंकारेश्वरकडे प्रयाण, ओंकारेश्वरला जात असताना इंदोर येथील स्थानिक


जबलपूर येथे.
स्थलदर्शन करणार आहोत, अन्नपूर्णा माता मंदिर, वैष्णवदेवी मंदिर, लालबाग
बारावा दिवस
पॅलेस या ठिकाणाना भेट देऊन मुक्काम ओंकारेश्वर येथे. आज सकाळी नाष्टा झाल्यानंतर आपण भेडाघाट येथील स्थानिक स्थळदर्शन

चौथा दिवस करणार आहोत, भेडाघाट धबधबा तसेच मार्बल रॉक्स पाहून अमरकं टककडे

आज सकाळी आपण नर्मदा परिक्रमेचा संकल्प करणार आहोत, संकल्प के ल्या


प्रयाण व मुक्काम आज अमरकं टक येथे जाण्यास उशीर होऊ शकतो.
नंतर आपण बडवाणी कडे प्रयाण करणार आहोत मुक्काम बडवाणी येथे. तेरावा दिवस
पाचवा दिवस अमरकं टक हे नर्मदेचे मैयाचे उद्गम स्थान असल्यामुळे आपण येथे नर्मदा

आज सकाळी आपण बडवणी येथील राजघाटाला भेट देणार आहोत तसेच


मैयाची ओटी भरणार आहोत, त्यानंतर मुक्काम अमरकं टक येथे.
एकमुखी दत्ताचे दर्शन घेऊन बावनगजा येथे भेट देऊन राजपिपलाकडे प्रयाण व
चौदावा दिवस
मुक्काम राजपिपला येथे. आज सकाळी नाष्टा झाल्यानंतर आपण तट परिवर्तन करणार आहोत तट

सहावा दिवस परिवर्तन करताना एक ते दीड किलोमीटर पायी प्रवास करणार आहोत मुक्काम

आज सकाळी नाष्टा झाल्यानंतर कुं बेश्वर घाटाकडे प्रयाण करून कुं भेश्वर येथे
महाराजपुर येथे.
स्नान करून कटपोरकडे प्रयाण कटपोर येथे बलबला तीर्थाला भेट देऊन मुक्काम
पंधरावा दिवस
कटपोर येथे. आज सकाळी नाष्टा झाल्यानंतर हौशंगाबादकडे प्रयाण व हौशंगाबाद येथील

सातवा दिवस जेठाणी घाटाला भेट देऊन मुक्काम हौशंगाबाद येथे.


आज आपण तट परिवर्तन करणार आहोत कटपोर येथून होडीने मिठीतलाईला
सोळावा दिवस
जाणार आहोत. त्यानंतर गरुडेश्वरकडे प्रयाण करणार आहोत, गरुडेश्वरक येथे
आज सकाळी हौशंगाबाद येथून ओंकारेश्वरकडे प्रयाण व मुक्काम ओंकारेश्वर

टेंभेस्वामी समाधी स्थळाच्या आवारात राहणार आहोत . येथे.


आठवा दिवस सतरावा दिवस
आज सकाळी नाष्टा झाल्यानंतर आपण सरदार वल्लभभाई यांच्या स्टेच्यु ऑफ
आज सकाळी आपण नर्मदा परिक्रमेचा संकल्प पूर्ण करणार आहोत ,संकल्प

युनीटी ला भेट देणार आहोत त्यानंतर मांडवगड कडे प्रयाण व मुक्काम मांडव
पूर्ण करून आपण इंदोरकडे प्रयाण करणार आहोत इंदोर येथून मुंबई

येथे. पुण्यासाठी परतीचा प्रवास सुरु.


नववा दिवस अठरावा दिवस
आज सकाळी नाष्टा झाल्यानंतर मांडवगड येथील रेवा कुं डला भेट देऊन तसेच आज मुंबई अथवा पुणे येथे आगमन , नर्मदा परिक्रमा सुफळ संपूर्ण.

यात्रेच्या तारखा
 
डबल शेरिंग ट्रिपल शेरिंग
टूर कॉस्ट 32025 28350
3AC ट्रेन जाताना 1250 1250
19 डिसें //
3AC ट्रेन येताना 1250 1250 09 जाने // 21 जाने
TOTAL 34525 30850

शॉप ४,ICICI बॅंक आणि डी-मार्ट जवळ, नानक सोसायटी,प्लॉट -८७, सेक्ट -६,
वाशी-कोपर खैरणे , नवी मुंबई, ४००७०९

You might also like