Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 9

MANI INTERNATIONAL INNOVATIVE SCHOOL

NAME: _____________________________
STD:9 th
SUBJECT: MARATHI 
DATE __________ TOTAL MARKS – 100.
TIME:3hour

विभाग गद्य:

प्रश्न१(अ) खालील दिलेल्या उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (2)

1. हरवलेल्या कुलूपाची किल्ली शोधण्यासाठी ।


2. लोहारा कडून कुलूप फोडून घेतल्यामुळे नानांच्या रागाचा परिणाम

एखढा खटाटोप करून ठे वल्यामुळे बंडूनानांबर अनेक चमत्कारिक प्रसंगही आले आहे त. एकदा त्यांच्या धान्याच्या
कोठीच्या कुलपाची किल्ली | (यांच्या कुटुंबाने हरबली. कुलुप जरा निराळ्या पद्धतीचे असल्यामुळे त्याला किल्ली
शोधण्याकरता त्यांनी सगळा बाजार पालथा घातला, तरी किल्ली | मिळे ना । बरे , कुलूप लोहाराकडून काढवावे तर
पोटच्या पोरापेक्षाही ममतेने वाढवलेल्या कुलपाची झाडे खिळखिळी होताना पाहणे हे बडूनानांसारख्यांना | डि कग
ु टच होते. शिवाय गह
दर्घ ृ स्थ इतका मानी, की त्यानी शेजाऱ्यापाशी कधी पसाभर धान्यही उसने मागितले नव्हते असो,
अशा रितीने पहिला दिवस ) र घरातील सर्व मडळीनी त्या कुलपानिमित्त कडकडीत उपास काढला. दस
ु ऱ्या दिवशी
द्वादशी; पण तो दिवसही सगळ्यानी तितक्याच धार्मिकपणाने | हपासात काढला. नानांचे तर डोळे पाढरे होण्याची वेळ
आली. शेवटी सर्व हकीकत कळताच आम्ही स्वत. लोहारास घेऊन नानांच्या घरी गेलो ब ते | कलप
ू एकदाचे फोडले;
पण त्यामुळे नानांचा आमच्यावर इतका घुस्सा ह्याला, ती ते पंधरा दिवसपर्यंत आमच्याशी नीटपणे बोलेनाताच। र ह
वन ल निळ विनयने चिड बड निव चिळयविड व िळसयन ळग निवन सिडनी

(२) कारण लिहा. (1)

नानांनी शेजाऱ्यांपाशी पसाभर धान्य मागितले नाही; कारण (१)

(3) चूक की बरोबर ते लिहा. (1)

बंडूनाना शेजाऱ्यांपाशी धान्य उसने मागत असत.

(३) ब्याकरण:

(i) खालील वाक्यातील अधोरे खित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुऱ्हा लिहा. (1)

धान्याच्या कोठीच्या कुलपाची किल्ली त्यांच्या कुटुंबाने हरबली.


(ii) कंसातील सूचनेनु ्रार बदल करा. (1)

घरासमोर विहीर आहे . (अधोरे खित शब्दाची जात ओळखा)

(४) स्वमत: (2)

बंडूनानांारखा तुम्हालाही जरूर कोणता ना कोणता तरी छं द असणारच. तुम्ही आणल्या छं दाची जोपासना कशी करता
हे थोडक्यात व्यक्त करा.

प्र.१. ब. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

१)आकृतिबंध पर्ण
ू करा. (1)

i) लेखिकेने शिकवलेले नवीन श ii

ii)सहसंबंध लिहा लिहा. (1)

नवीन: गोष्टी:: नवा……..

विहिरीपासून मी परतले, तेव्हा मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झालं होतं आता प्रत्येक गोष्टीला नाव होत
आमि नावा-नावातन
ू उमलत | होता एकेक नवा विचार! घरात आल्यावर मी स्पर्श करायची ती प्रत्येक वस्तू जशी
स्पर्शागणिक चैतन्याने थरथरायची, मला जसी एक वेगळीच | नवी दृष्टी मिळाली होती. आता त्या दृष्टीतून मी सगळ
“पाहत’ होते. दारापाशी आल्यावर मला मी मोडलेल्या बाहुलीची आठवण झाली. चाचपटीजबळ लोटलेले बाहुलीचे तुकडे
मी गोळा करून उचलले तुकडे जोडून पाहत पुन्हा त्यांची बाहुली करण्यास मी कसोशीनं प्रयत्न करत राहिले.आता
माझ्या हातून घडलेल्या चुकीची जाणीव होऊन माहे डोळे भरून आले. पहिल्यांदाच मला खऱ्या अर्थानं पश्‍चात्ताप
झाला, फार बाईट वाटलं त्याच दिवशी मी खूप नवे शब्द शिकून घेतले ते सगळे च काही, नेमके कोणते ते आता
आठवत नाही; पण त्या शब्दात *आई’, “बाबा”, “बहीण,“बाई’ हे शब्द हाते एवढ निश्‍चित आयुष्यात नव्यानं आलेल्या
या शब्दांनी माझ्या भावविश्वात पालबी फुटली. तो दिवस माझ्या इृष्टीन पार नाट्यमय हता. रात्र मी माझ्या
चिमुकल्या पलंगावर झोपी गेले, तेव्हा माझ्याइतका दस
ु रा आनंदी जीव कुठे सापडला नसता. दिवसभराच्या आनंददायी
आठवणी. पुन्हा पुन्हा मी आढवत राहिले. आयुष्यात पहिल्यांदाच मला *उद्‌बया* कधी उगवतोय, हयाची उत्कंठा लागून
राहिली होती.

(२) योग्य शर्याच निवडून विधान पूर्ण करा. (1)

i)आता प्रत्येक गोष्टीला याव होतं

(अ) आणि प्रत्येक नावातन


ू उमलत होता एकेक नवा विचार!

(ब) आणि उमलत होता एकेक नवा विचार प्रत्येक नावातून!

(क) आणि नाबा-नाबातन


ू उमलत होता एकेक नवा विचार!
(ड) आणि एकेक नवा विचार उमलत होता प्रत्येक नावातून

(३) कोण ते लिहा. (1)

नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झालेले

३) व्याकरण

i)उतार्‍्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधन


ू लिहा.(1)

ii)तक्ता पूर्ण करा. (1)

शब्द मूळ शब्द सामान्य रूप


शिक्षकांच्या गोष्टीला

(४) स्व मत: तुमच्या मते हे लन केअर आयुष्यात पहिल्यांदा उद्याची वाट का पाहत असेल?(2)

१. क. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सच ु ार कृती करा.


ू ऱे नख

१) खालील प्रश्नाच्या उत्तराचा योग्य पर्याय शोधून लिहा.

i)हरीण कशाचा शोध लावण्यासाठी चौखरू धाबत होता? (1)

(अ) अत्तराचा (ब) सुगंधाचा (क) माता-पित्यांचा (ड) बाऱ्याचा

(२) उत्तरे लिहा. (1)

सारे पशुपक्षी कोणत्या गोष्टीकडे आश्‍चर्यान पाहू लागले ?

मोहक सुगंध! दिव्य सुवास!

त्यानं चोहीकड पाहिलं तो सुगंध कुठून येत आहे , हे त्याला कळे ना त्या दिव्य सुवासान तो बेडावून गेला, चौखूर
धावत सुटला. सारी पथ्
ृ वी पालथी घालीन, पण बा सुगंधाचा शोध लावीन, अशी मनात प्रतिज्ञा करून तो अखंड धावत
राहिला. जणू वाऱ्याशी शर्यत लागली होती त्याची. त्या थवावत्या डौलदार आकृतीकडे सारे पशुपक्षी आश्‍चर्ान पाहू
लागले. मात्र एकालाही त्याला अडवण्याचा धीर ह्याला नाही. शेवटी, एक वद्ध
ृ हरीण पुढं आला त्यान त्याला थांबविलं.
मावेन ओथंबलेल्या स्वरान तो म्हणाला, “'असा वेड्यासारखा धावू नकोस, बेटा! माझ्या आज्याच्या पणज्याचा
खापरपणजा असा धावता धाबताच मेला कशासाठी असा जीव पाखडतो

! आहे स तू. पोरा?!”

। “मला बास येतोय बास? शिकाऱ्याचा ?'”


| त्यान मान “माह” म्हटल

ृ समजावणीच्या स्वरात बोलू लागला. ]


। वद्ध

| "वडा आहे स तू पोरा! रानावनात सगळीकड वासांच राज्य असत. शहाण्या हरणानं आधी सुरक्षित जागी लपाव मग
तिथं बेईल, तो वास

| घ्यावा ” बद्ध
ृ ाच बोलणं ऐकून तो मंद मंद हसला डोळ्याचं पात लवत, न लबतं, तोच पुन्हा धावत सुटला -
तीरासारखा ]

(२) चूक की बरोबर ते लिहा. (2)

(i) “बेडा आहे स तू पोरा! रानावनांत सगळीकड वासांचं राज्य असतं. !*

(ii) डोळ्याचं पात लबतं, न लबतं, तोच पुन्हा धाबत सुटला - बंदक
ू ीसारखा

(३) व्याकरण.

(i)पुढील नामाबददल उताऱ्यात आलेली विशेषण शोधून लिहा. (2)

१)हरीण 2) आकृती ३)सव ु ंध(४) स्वमत:


ु ास ४ सग

(4)वद्ध
ृ हरणाचे तुम्हांला जाणवलेले ग्रत ्रमजावून ांगा (2)

विभाग २ – पद्य

प्र.२. आ. खालील उतार्‍्याच्या आधारे दिलेल्या सूचऱे नुगार कृती करा.

१ आकृतिबंध पूर्ण करा. (1)

I)शेतकरी काळ्या जमिनीत तिफन चालत असणारा

Ii)खालील प्रश्नांची उत्तर एका वाक्यात लिहा... (1)

पाराबतीने पोटाला काय बांधले आहे ?

काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते.

ईज नाचते थयथय ढग ढोल बाजबते

नंदी बैलाच्या जोळीले सदाशीव हकालते

ू पोटाले पारबती उनारते |


वटे बांधन
बदी पोटाले बांधते झोवी काठीले टांगहकालत

होवी काटीले ठागते त्यात तानुल लळते. |

त्यात तानुल लळते ढग बरसते ]

(२) पुढील ओळीचा अर्थ स्पष्ट करा. (2)

“ईज नाचते थयथय ढग ढोल बाजबते”

३)संदर्भासह स्पष्टीकरण करा. (3)

काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते, ईज नाचते थयथय ढ॒ ग ढोल बाजवते

४)अधिव्यक्ती

बैल, काळी आ्राती, तिफन आणि शेत यांमध्येच शेतकरी राजाचा संसार गरु फटलेला अयतो, तम
ु चे (3)

प्र.२. ब. खालील दिलेल्या कवितांधैकी कोणत्याही एका कवितेचा रगग्रहणात्मक आधारित कृती लिहा.(10)

(पुन्हा एकदा, उजाड उघडे म्राळरानही)

(१) कबी/कबवित्री –

२)सरदर्भ

३)बाड्मयप्रकार –

४)कवितेतील आवडलेली ओळ

(5) मध्यवर्ती कल्पना –

(6) कविता आवडण्याची वा न आबडण्याची कारणे – (२)

(र) कवितेतन
ू मिळणारा संदेश – (२)

विभाग ३ – स्थूलबाचन

प्र.३. अ. कोणत्याही दोन कृती सोडवा. . (6)

(१) खालील मुद्द्यांच्या आधारे व्हे निसचे वर्णन लिहा.

(अ) व्हे निस म्हणजे अफाट जलदर्शन


(ब) व्हे निस म्हणजे अवर्णनीय शहर

(२) टीपा लिहा.

विश्‍वकोशाचा उपयोग

(३) तुम्ही पाहिलेल्या तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.

विभाग ४ – व्याकरण

प्र.४. अ. भाषाभ्यासावर आधारित कृती.

(1)खालील उदाहरणातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द व समान धर्म ओळखा. (२)

सावळाच रं ग तुझा पावसाळि नभापारी !

(i) उपमेय (॥) उपमान (॥i) समानधर्म’ (iv) साधर्म्यवाचक शब्द

(२) खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा. (2)

table

(३) खालील वाक्यातील चिन्हे आणि त्यांची नावे यांचा तक्ता तयार करा.
(2)

“आबडले का तुला हे पुस्तक ?’’ विरामचिन्हे नावे

(4)अधोरिखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा. (२) |

बये. । सरळरूप सामान्यरूप कि आ | क |

table

(५) अधोरिखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा. (२)

बाकये प्रत्यय. विभिक्ती (0 कन रक्कलक्ले 1


table

प्र.४. ब. स्वाध्यायावर आधारित कृती.

(१) खालील वाक्यांत अधोरिखित शब्दांऐवजी योग्य वाळूप्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा. (२)

(i) परीक्षेतील मिळालेल्या भरगोस यशानंतर प्रमोदचे सर्वांनी कौतुक केले.

(ii) जादग
ू ाराची जाद ू पाहून सर्वजण आश्‍चर्यचकित झाले.

(२) कंसातील सच ु ार बदल करा.


ू नेनस (२)

(i) आजीला जागाच उरली नाही. (काळ ओळखा)

(॥) माझ्या जवळ कुणीतरी येतयंस मला जाणवलं. (अधोरे खित शब्दाचा विरूद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा)

(३) खालील वाक्यांतील अधोरे खित शब्दाचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा. (२)

७) चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजलेलं असे.

(ii) बंडूनानांना कुलपांचा मोठा शौक.

(४) अधोरे खित शब्दाची जात ओळखा. (२)

(i) यापेक्षा अक्षरशत्रू कुलपे पष्ु कळ बरी.

(॥) त्यांच्या जीवनाचाच एक भाग झाला आहे .

(५) खालील वाक्यांचा काळ बदला. (२)

(१) पक्ष्यांचा स्थलांतराचे अनेक प्रकार पाडता येतील (वर्तमान करा)

(२) व्हे निस जगातले एकमेव उद्‌भुत शहर आहे . (भत


ू काळ करा)
विभाग ५ – उपयोजित लेखन

प्र.५. (अ) (१) पत्रलेखन (५)

मा. अधिकारी, विभागातील रहिवाशी महानगरपालिका पुणे द्या नात्याचे किं बा रस्त्यावरील कचरापेटीच्या दषि
ू त
पाण्याबाबत दर्दु शेसंदर्भात तक्रार तक्रार करणारे करणारे पत्र लिहा. पत्र लिहा. |

कथालेखन (५)

खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा.

! रामपूर गावामध्ये सोहनलाल नावाचा एक सावकार राहत होता. तो अतिशय लोभी ह्योता. सोन्याची तर त्याला
विशेष आवड होती. । 1 एके दिवशी गावात एका साधूचे प्रवचन होते. प्रवचनात साधुमहाराजांनी सांगितले की, “आपण
जर मनापासून परमेश्वराची भक्ती केली तर परमेश्‍वर आपल्या | । सर्व इच्छा पूर्ण करतो.” सोहनलाल हे ऐकून
खप ू झाला. त्या दिवसापासन
ू च खष ू च परमेश्वराची भक्ती करू लागला. दिवस रात्र अगदी मनापासन
ू परमेश्वराच्या । |
ू गेले........
भक्तीत तो रं गून जाऊ लागला असे बरे च दिवस निघन

(३) गद्य आकलन (५)

खालील उतारा वाचून त्यावर पाच प्रश्‍न असे तयार करा की ज्याची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील.

“श्यामची आई ही मराठी वाड्मयकृती अमर करणारे साने गुरुजी म्हणजे मूर्तिमंत मातभ
ृ क्त होते. दे वकोटीला
पोहोचलेल्या विधुतींपैकी, संतांपैकी ते एक होते. बालकांवर अतिशय प्रेम करणारे ते वात्सल्यमूर्ती होते. प्रत्यक्ष
जन्मदात्या आईबापांनीदे खील मुलांना निष्दरु तेने वागविलेले त्यांना खपत नसे. मुलांची बाजू घेऊन ते आईबापांशी
झगडायला दे खील कमी करीत नसत. जगातले द:ु ख नष्ट व्हावे, अनाथ अपंगांना सुख मिळावे ही तळमळ साने
गुरुजींच्या मनात अहर्निश उफाळत असे. आई ही सर्वात मोठी शिक्षक आणि घर हे उच्चतम विद्यामंदिर ही ‘श्यामची
आई’ या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आहे . आईने मुलांना कसे शिकवावे याचा आदर्श त्या कथेत त्यांनी सांगितलेला
आहे . मुलांवर चांगले संस्कार करायचे असतील तर आईबापांना आपले आचरण उदार आणि निर्मळ ठे वले पाहिजे.
घरातच जातिभेदाला स्थान असेल तर त्याविरुद्ध बाहे र कोणी कितीही दांभिक बडबड केली तरी त्याचा तिळमात्रही
परिणाम होणार नाही.

प्र.५. (ब) (१) संवाद लेखन (५)

चला करूवा, ग्लोबल वॉर्मिंग पासून सुटका

“प्रदषू ण मक
ु त दिन’*

तापमानात वाढ, आयुष्यात घट

झाडे लावा, ग्लोबल वॉर्मिंगला दरू पळवा


वरील निवेदन वाचून ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर गुरूजी व विद्ह्यार्थ्यांमध्ये घडलेला संवाद लिहा.

(२) मुलाखत (५)

(i) तुमच्या शाळे तील शिक्षकांची मुलाखत घ्या.

प्र.५. (क) खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (५)

(i) पिंजऱ्यातील पोपटाचे आत्मवत्ृ त (ii) पथ्ृ वी बोलू लागली तर ....

You might also like