Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

प्रति,

मा.मार्गदर्शक

श्री.प्रा.डॉ. विशाल शिवाजीराव करपे.

सार्वजनिक कला व वाणिज्य महाविद्यालय विसरवाडी, ता. नवापरू , जि. नंदरु बार 425426

विषय- संशोधन केंद्र बदलण्याची परवानगी मिळण्याबाबत.

अर्जदार-सौ. रवंदळे गायत्री अविनाश.

महोदय,

मी सौ.रवंदळे गायत्री अविनाश पीएच. डी.ची संशोधक विद्यार्थिनी असन


ू "धळ
ु े जिल्ह्यातील
भूमिहीन शेतमजुरांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा अभ्यास" या विषयात आपल्या
मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष 4 डिसेंबर 2020 मध्ये (नोंदणी क्र.KBC/NMU/11/PHD/ECO/1070/2020)
रजिस्ट्रे शन केलेले असून माझे पर्वी
ू चे संशोधन केंद्र सार्वजनिक कला व महाविद्यालय विसरवाडी, ता.
नवापूर, जि.नंदरु बार आहे मात्र या महाविद्यालयाला संशोधन केंद्र म्हणून मान्यता नसल्याने मला धुळे
शहरातील शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धुळे या
महाविद्यालयाला संशोधन केंद्र म्हणून विद्यापीठ मान्यता आहे म्हणून संशोधन केंद्र म्हणून
घ्यावयाचे असल्याने मला आपली मंजुरी मिळावी ही विनंती.

धन्यवाद.

आपली विश्वासू.

सौ. रवंदळे गायत्री अविनाश.

You might also like