AadhaarSeedingNotification 24.9.2021 PDF

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

:- सूचनापत्र :-

सर्व शिधार्ाटपधारकाांच्या शिदिविास आणण्यात येते की, केंद्र िासिाच्या अन्ि मांत्रालयाच्या
शदिाांक 24 सप्टें बर, 2021 रोजीच्या अशधसूचिेिस ु ार सार्वजशिक शर्तरण व्यर्स्थेतांर्वत लाभ
शमळण्यासाठी लाभार्थ्यािे आधार क्रमाांक सांबांशधत कायालयास शदिाांक 31 शिसेंबर, 2021 पयंत सादर
करणे आर्श्यक आहे . त्यामुळे आपल्या सोयीच्या दष्ृ टीिे आपण शदिाांक 25 शिसेंबर, 2021 पयंत
आपले आधार क्रमाांक पुरर्ठा शर्भार्ाच्या सांबांशधत यांत्रणेकिे कृपया जमा करार्ेत.

जे लाभाथी शर्हीत मुदतीत आधार क्रमाांक जमा करणार िाहीत, त्याांिा खालील कार्दपत्राची
पिताळणी सांबांशधत िासकीय अशधकाऱयाांकिू ि केल्यािांतरच लाभ अिुज्ञेय होणार आहे त :-

1) शिधापशत्रका
2) आधार िोंदणी केल्याची स्लीप ककर्ा आधार िोंदणी करण्यासाठी केलेल्या शर्हीत
िमून्यातील शर्िांतीची प्रत
3) खालीलपैकी कोणतेही एक कार्दपत्र
1. मतदाि ओळखपत्र
2. प ॅिकािव
3. पासपोटव
4. प्राशधकृत अशधकाऱयािे शदलेला र्ाहि चालक परर्ािा
5. राजपशत्रत अशधकारी ककर्ा तहसीलदार याांच्या पत्रार्र शिर्वशमत फोटो ओळखपत्र/
फोटोयुक्त बँक पासबुक
6. पोस्ट शर्भार्ाकिू ि दे ण्यात आले ले शिर्ासी पत्ता असणारे कािव (िार् र्
फोटोसहीत)
7. शकसाि फोटो पासबुक
8. अन्य राज्य िासि / केंद्र िाशसत प्रदे ि प्रिासिाकिू ि शर्शिर्ददष्ट अन्य दस्तऐर्ज

*************

You might also like