शनि देवाची आरती

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

शनि देवाची आरती

जय जय श्री शनि देवा ।


पद्मकर नशरीं ठे वा ॥
आरती ओ ंवाळीतों ।
मिोभावें करुिी सेवा ॥ ध्रु० ॥
सूययसुता शनिमूती ।
तुझी अगाध कीती ॥
एकमुखें काय वर्ूूं ।
शेषा ि चले स्फूती ॥ १ ॥
जय.. जय..
िवग्रहामाजीं श्रेष्ठ ।
पराक्रम थोर तूझा ॥
ज्यावरी तूं कृपाकररसी ।
होय रंकाचा राजा ॥ २ ॥
जय.. जय..
ववक्रमासाररखा हो ।
शककताय पुण्यराशी ॥
गवय धररतां नशक्षा केली ।
बहु छनळयेलें त्यासी ॥ ३ ॥
जय.. जय..
शंकराच्या वरदािें ।
गवय रावर्ें केला ।
साडेसाती येतां त्यासी ।
समूळ िाशासी िेला ॥ ४ ॥
जय.. जय..
प्रत्यक्ष गुरुिाथा ।
चमत्कार दाववयेला ।
िेऊिी शूळापाशीं ।
पुन्हा सन्माि केला ॥ ५ ॥
जय.. जय..
ऐसे गुर् वकती गाऊं ।
धर्ी ि पुरे गातां ॥
कृपा करीं दीिावरीं ।
महाराजा समथाय ॥ ६ ॥
जय.. जय..
दोन्ही कर जोडोिीयां ।
रुक्मा लीि सदा पायीं ॥
प्रसाद हाचच मागे ।
उदयकाळ सौख्य दावीं ॥ ७ ॥
जय जय श्री शनि देवा ।
पद्मकर नशरीं ठे वा ॥
आरती ओ ंवाळीतों ।
मिोभावें करुिी सेवा

You might also like