Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

पिंिंरी पिंिंवड महानगरिंालिका

हद्दीतीि अवैध बाांधकामाांना देय


शास्ती माफ करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
नगर लवकास लवभाग
शासन लनर्णय क्रमाांक : िवेस-ू 2022/प्र.क्र.506/नलव-22
हु तात्मा राजगुरू िंौक, मादाम कामा मागण,
मांत्रािय, मुांबई: 400032,
लदनाांक :- 3 मािंण, 2023
वािंा :- 1) नगर लवकास लवभाग, शासन लनर्णय क्र.सांकीर्ण-2015/प्र.क्र.305/नलव-20,
लद.11.01.2017
2) नगर लवकास लवभाग, िंत्र क्र.िंीसीसी-3019/प्र.क्र.106/नलव-22, लद.08.03.2019 िंे
िंत्र.
3) आयुक्त, पिंिंरी पिंिंवड महानगरिंालिका याांिंे क्र.कर/ मुख्य/ 9/ कालव/ 65/
2023, लद.22.02.2023 िंे िंत्र.
प्रस्तावना :-
महाराष्ट्र महानगरिंालिका अलधलनयमातीि किम 267 अ मधीि तरतूदीनुसार
महानगरिंालिका हद्दीतीि बाांधकामाांना शास्ती आकारर्ेबाबत तरतूद आहे. त्यानुसार
महानगरिंालिकेकडू न अवैध बाांधकामाांवर शास्तीिंी आकारर्ी करण्यात येते. तसेिं सांदभण क्र.2
च्या शासन िंत्रान्वये पिंिंरी पिंिंवड महानगरिंालिका क्षेत्राकरीता अनलधकृत बाांधकामावर शास्ती
दर आकारण्याबाबत सुधारर्ा करण्यात आिेिी होती.
पिंिंरी पिंिंवड महानगरिंालिकेत अवैध बाांधकाम शास्ती रकमेिंे प्रमार् मूळ करािंेक्षा
जास्त असल्याने शास्ती भरर्ा करर्ेबाबत मािमत्ता धारकाांमध्ये उदासीनता आढळू न येते आहे.
भलवष्ट्यात शास्ती माफ होईि या अिंेक्षन
े े मािमत्ताधारक शास्तीसह मूळ करिंाही भरर्ा करीत
नाहीत. त्यामुळे शास्ती माफ केल्यास मूळ करािंा भरर्ा होईि व स्थायी उत्िंन्नात वाढ होईि, या
हेतूने पिंिंरी पिंिंवड महानगरिंालिका हद्दीतीि अवैध बाांधकामाांना दे य असिेिी शास्ती माफ
करण्यािंी बाब शासनाच्या लविंाराधीन होती.
शासन लनर्णय :-
पिंिंरी पिंिंवड महानगरिंालिका हद्दीतीि सवण अवैध बाांधकामावरीि शास्ती खािीि अटी
व शतींच्या अधीन राहू न माफ करण्यािंा लनर्णय शासनाने घेतिेिा आहे :-
1) अवैध बाांधकाम मािमत्ता धारकाांनी प्रथम मूळ करािंा सांिंूर्ण भरर्ा करर्े आवश्यक राहीि.
तद्नांतर शास्ती माफ करण्यात येईि.
2) सदरिंी शास्ती माफी ही शासन आदे श लनगणलमत होण्याच्या लदनाांकिंयंतच्या अवैध
बाांधकामाांना िागू राहीि.
3) महाराष्ट्र महानगरिंालिका अलधलनयम 1949 मधीि किम 267 (अ) नुसार आकारिेिी
अवैध बाांधकाम शास्ती माफ झािी म्हर्जे सदरिंे बाांधकाम लनयलमत झािे असे समजण्यात
येर्ार नाही.
शासन लनर्णय क्रमाांकः िवेसू-2022/प्र.क्र.506/नलव-22

4) शास्ती माफ करण्यात आल्याने त्यािंोटी महानगरिंालिकेस राज्य शासनाकडू न कोर्तेही


आर्थथक सहाय्य अथवा नुकसान भरिंाईिंी मागर्ी करता येर्ार नाही.

2. सदर शासन लनर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.mahrashtra.gov.in या सांकेतस्थळावर


उिंिब्ध करण्यात आिा असून, त्यािंा सांकेताांक 202303031640241725 असा आहे. हा आदे श
लडजीटि स्वाक्षरीने साक्षाांलकत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्रािंे राज्यिंाि याांच्या आदे शानुसार व नावाने ,

Digitally signed by C Priyanka


Date: 2023.03.03 16:46:07 +05'30'
(लप्रयाांका कुिकर्ी-छािंवािे)
उिं सलिंव, महाराष्ट्र शासन
प्रलत,
1. मा.मुख्यमांत्री महोदयाांिंे अिंर मुख्य सलिंव, मांत्रािय, मुांबई.
2. मा.उिंमुख्यमांत्री महोदयाांिंे प्रधान सलिंव, मांत्रािय, मुांबई.
3. मा.मुख्य सलिंव, महराष्ट्र राज्य, मांत्रािय, मुांबई.
4. अिंर मुख्य सलिंव (नलव-1), नगर लवकास लवभाग, मांत्रािय, मुांबई.
5. अिंर मुख्य सलिंव, लवत्त लवभाग याांिंे स्स्वय सहाय्यक, मांत्रािय, मुांबई
6. प्रधान सलिंव (नलव-2) याांिंे स्वीय सहाय्यक, नगर लवकास लवभाग, मांत्रािय,
मुांबई.
7. आयुक्त, पिंिंरी पिंिंवड महानगरिंालिका, पिंिंरी.
8. उिं सलिंव, (नलव-22) नगर लवकास लवभाग, मांत्रािय, मुांबई-32.
9. लनवड नस्ती (नलव-22).

You might also like