Untitled

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

१ ध्यान

ध्यानाच्या अनेक पद्धती आहेत,कुठल्याही प्रकाराचे ध्यान असो .माणसाला त्याचा उपयोग,फायदा
होतोच होतो .ज्याचा जसा पपिंड असेल,सिंस्कार असतील त्याला ती पद्धती आवडते,त्यात वावगे काही नाही.ज्याने
त्याने आवडेल तो मागग अनुसरावा. जबसे जागे तबसे सबेरा.हे इथे महत्वाचे आहे.

अष्ािंग योगातील यम ननयमादी शिड्यातील हह िेव्ची पायरी आहे.खरतर आपण याला पायऱ्या
म्हणतो म्हणून, पण ते एकाच वेळी सुरु झालेले जीवन प्रणाली पालन असते.

यम हा आचारिुद्धीचा महत्वाचा ्प्पा .तर ननयम हा व्यक्ततगत िुचचता सािंभाळणारा ्प्पा .प्राणायाम
हे प्राणिुद्धी, नाडीिुद्धी करून अिंतगगत सामर्थयग दे ते तर आसने िरीर योगमागाग साठी सितत बनपवते.प्रत्याहार
म्हणजे ननयमन .धारणा म्हणजे एकाग्रता .आणण मग येते ते ध्यान . व आठवे समाधी

ध्यानाचा कुठला हह मागग अिंचगकारला तरीही आणण माहहत नसले तरीही यम ननयम पालन केल्या वाचून
पयागय नसतो .कारण ध्यानमय जीवनाचा तो अपररहायग हहस्सा आहे.

(क्रमिः )

You might also like