conversion/tmp/activity Task Scratch/659961063

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी, पुणे – ४११०१८

वैद्यकिय विभाग
वार्तापञ प्रसिध्दीकामी
पिंपरी,दि.१०/०५/२०२१ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आज रोजी ०८ लसीकरण कें द्रे- नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता
रुग्णालय, प्रेमलोक पार्क दवाखाना, यमुनानगर रुग्णालय, डोळ्यांचे हॉस्पिटल –मासुळकर कॉलनी, पिंपळे ‍निलख पी.सी.एम.सी स्कु ल, नवीन आकु र्डी
रुग्णालय व आहिल्यादेवी होळकर स्कु ल सांगवी या लसीकरण कें द्रांच्या ठिकाणी १६०० नोंदणी के लेल्या नागरीक/ लाभार्थ्यांपैकी १५४४ लाभार्थींना व इतर
लसीकरण कें द्राच्या ठिकाणी वय वर्षे ४५ च्या वरील ८२२१ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे.
तसेच उद्या दि.११/०५/२०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील १६०० नागरिकांचे
लसीकरण करण्याची कार्यवाही खालील लसीकरण के द्रांच्या ठिकाणी सुरु राहणार आहे.
अ. लसीकरण कें द्राचे नाव वयोगट लाभार्थी क्षमता डोस लसीचे नाव
क्र.
१ नविन भोसरी रुग्णालय-४११ ०२६ वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोविशिल्ड लस
२ नविन जिजामाता रुग्णालय- ४११ ०१७ वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोविशिल्ड लस

३ प्रेमलोकपार्क दवाखाना- ४११ ०३३ वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोविशिल्ड लस


४ यमुनानगर रुग्णालय- ४११ ०४४ वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोव्हॅक्सिन लस
५ डोळ्यांचे हॉस्पिटल –मासुळकर कॉलनी-४११ ०१८ वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोव्हॅक्सिन लस
६ पिंपळे ‍निलख पी.सी.एम.सी स्कु ल- ४११ ०२७ वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोव्हॅक्सिन लस
७ नवीन आकु र्डी रुग्णालय– ४११ ०३५ वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोव्हॅक्सिन लस
८ आहिल्यादेवी होळकर स्कु ल सांगवी– ४११ ०२७ वय वर्षे १८ ते ४४ २०० पहिला डोस कोव्हॅक्सिन लस
याकामी नागरीकांनी/लाभार्थ्यांनी www.cowin.gov.in या संके तस्थळावर नोंदणी करुन Appointment घेणे बंधनकारक आहे.
Appointment नसलेल्या नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही याची कृ पया नोंद घेण्यात यावी. तसेच शासनाकडू न लस साठा उपलब्ध न
झाल्यामुळे उद्या दि.११/०५/२०२१ रोजी लस साठा उपलब्ध नसल्यामुळे वय वर्षे ४५ च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही
याची देखील नोंद घेण्यात यावी. या अनुषंगाने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, फक्त नोंदणी करुन Appointment घेतलेल्या वय वर्षे १८ ते
४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांनी वरील आठही लसीकरण कें द्राच्या ठिकाणी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उपस्थित रहावे, तसेच नोंदणी
न झालेल्या नागरीकांनी लसीकरण कें द्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व सहकार्य करावे.

/conversion/tmp/activity_task_scratch/659961063.docx 1

You might also like