Untitled

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 3

मे.

नोटरी साहेब, रावेर यांचे समोर


दिनांक. / /
02 वर्षाचा करारनामा / भाडेपट्टा
लिहून घेणार :- श्री.प्रनिल रामकृष्‍ण पाटील (दक ु ान मालक) वय.५२ धंदा. शेती
रा. लोहारा ता.रावेर जि.जळगाव
लिहून देणार :- श्री.पवन मंधोर पवार (भाडेकरू) वय.२२ धंदा. व्‍यवसाय
रा. लोहारा ता.रावेर जि.जळगाव
मी.पवन मंधोर पवार वय.२२ वर्ष कारणे दोन वर्षाचा ०२ करारनामा या नात्याने लिहुन देतो कि, लोहारा
ता.रावेर येथील ग्रामपंचायत मालमत्‍ता क्र. ३०६ सावदा रोड लोहारा या ठिकाणी हा लिहून घेणार प्रनिल रामकृ ष्‍
ण पाटील यांचे प्रत्यक्ष मालकीच्या कब्जातील असा आहे, सदरील दक ु ान मी तमु चेकडून दरमहा चा भाडेकरू
म्हणनू दोन वर्षाचा ०२ करारावर या बद्दल उभयतामध्ये खालीलप्रमाणे अटी व शर्ती ठरलेला आहे
1. सदरील दक ु ान करारनामा दि. ०१/०७/२०२१ पासनू सरुु झालेला असनू तो तारीख ३०/०६/२०२३
पर्यंत दोन वर्षाचा ०२ मदु ती पर्यंत राहणार आहे.
2. सदर दक ु ानाचे इलेक्ट्रिक बिल स्वतः भाडेकरूला भरावे लागेल तसेच इलेक्ट्रिक मिटर मध्ये काही
फे रफार करू नये के ल्यास स्वतः भाडेकरू त्यास जबाबदार राहील.
3. सदरील दक ु ान दरमहा चे भाडे ९००/- रु. ठरलेले आहे. हि भाड्याची रक्कम भाडेकरूने दक ु ान मालकास
दरमहाचे ५ तारखेच्या आत अदा करायचे आहे.
4. घरामध्ये येणारी लाईट बिलाची सर्व रक्कम वेळोवेळी भाडेकरी यांनी भरणा करवयाची आहे. या जागेचा
त्याचा टॅक्स मालक भरतील. सदरील प्रिमायसेस मध्ये कोणताही बेकायदेशीर व कृ त्य करू नये के ल्यास
त्याची सर्वस्वी जबाबदारी भाडेकरू ची आहे व राहील.
5. सदरील जागेचा भाड्याचा करारनामा दोन वर्षाचा ०२ आहे. तारीख ३०/०६/२०२३ नंतर सदरचा दक ु ान
भाडेकरू यांनी कोणतेही सबब न सांगता खाली करून द्यावयाची आहे व जागेवर ताबा वगैरे दाखवणार
नाही, दक ु ान मालकांना सदर जागा पन्ु हा भाडेकरूस भाड्याने द्यावयाची असल्यास त्याचे सर्व अधिकार
लिहून घेणार दक ु ान मालक यांना आहे.
6. सदरील दक ु ान पोटभाड्याने देऊ नये किंवा दसु ऱ्यास व्यक्तीस पण भाड्याने देऊ नये.
7. मालकाला जागेचे गरज पडल्यास मदु त झालेवर भाडेकरू यानं ी कोणतीही कारण सबब न दाखवता
दकु ान मालक यांना जागेचा ताबा ताबडतोब द्यावयाचा आहे. अन्यथा दक ु ान मालक स्वतः जागा खाली
करून घेण्यास समर्थ राहतील.
8. दक ु ान जागा मालकास खाली करावयाची असल्‍यास त्‍याने दोन वर्षाचा ०२ आगोदर भाडेकरूस सांगणे
बधं नकारक आहे.
येणे प्रमाणे दोन वर्षाचा ०२ भाडेपट्टा मी माझे राजीखश ु ीने कोणाच्याही दडपणास न येता पर्णू समजनू
उमजनू म.नोटरी सो. रावेर यांचे समोर लिहून दिलेला आहे.

लिहून देणा-याची सही –


श्री.पवन मंधोर पवार (भाडेकरू) ---------------------------------

लिहून घेणाराची सही –


श्री.प्रनिल रामकृष्‍ण पाटील (दक
ु ान मालक) ----------------------------------

- साक्षीदार –
1. ---------------------------------

2. ---------------------------------

You might also like