Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 3

विभाग क्र.९.४ द.चौ.मी.

१४७०/- मद्रु ाक
ं शल्ु क
रु.९९००/-
खरेदीखत
खरे दीखत मौजे फै जपरु ता.यावल येथील न.पा.हद्दीबाहेरील बिनशेती बखळ
प्लॉट जागेचे आजचे बाजार भावाने किम्मत रक्कम रुपये १,६५,०००/- अक्षरी रुपये
एक लाख पहासष्‍ट हजार रूपये मात्रचे आज तारीख माहे सप्‍टेंबर सन २०२१ रोजी
लिहून दिले असे.
लिहून घेणार :- अब्‍दुल नबी अब्‍दुल गनी वय.६८ धंदा.सेवानिवत्ृ ‍त
मो.क्र. ८०५५७७०६६७
रा.फैजपुर ता.यावल जि.जळगाव
लिहून देणार :- शेख शबाना मुदस्‍सर वय.४० धंदा.वैदयकिय
मो.क्र.९५९५४४२६९८
राहणार.फैजपुर ता.यावल जि.जळगाव
कारणे आम्‍ही खरे दीखत लिहून देतो की आमच्‍या मालकीची व ताब्यातील
स्वसपं ादित बिनशेती बखळ प्लॉट जागा मला दसु री सोयीची मिळकत घेणेसाठी मी
तम्ु हास आज रोजी वरील रुपयास स्वखश ु ीने खरे दी देवनू प्रत्यक्ष तमु च्या ताब्यात व
कब्जात दिली आहे त्या बखळ प्लॉट जागेचे वर्णन खालीलप्रमाणे.
तकु डी जिल्हा जळगाव पोट तक ु डी सावदा जि.प.जळगाव तालक ु ा पंचायत
समिती यावल पैकी मौजे फै जपरु येथील न.पा.हद्दीबाहेरील
मौजे फै जपरु ता.यावल येथील बिनशेती गट नं.३४ यातील प्लॉट न.ं ६८ याचे
एकुण क्षेत्र ११२.०० चौ.मी याचा आकार १६८ रू. ०० पैसे ची संपर्णु बखळ प्‍लॉट
जागा खरे दी दिली.
सदर प्‍लॉट जागेचा वापर व दर्शनिय भाग पुर्वेस व उत्‍तरेस आहे.
या संपर्णु प्लॉट जागेची चत:ु सिमा :-
पूर्वेस :- ३.०० मि रुंदिचा रस्‍ता पश्चिमेश :- प्‍लॉट नं.६७
उत्तरेस:- ९.०० मि.रूंदिचा रस्‍ता दक्षिणेस:- गट नं.३३

येणेप्रमाणे चत:ु सिमेतील बखळ प्लॉट जागा तदगं भतू , दगड, माती, वस्तु आणि
अगं ीभतू हक्कासह तसेच झाडे झडु पे सद्ध ु ा प्लॉट प्रत्यक्ष मोजणी करून तमु चे
ताब्यात खरे दी दिली आहे.
आता या बखळप्लॉट जागेचे तम्ु ही कायमचे मालक कब्जेदार झाले असनू

You might also like