ताबा मागणी स्मरण पत्र

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

पीएमआरडीए से टर 12 कृ ती स मती

मरण प

द. / /2023
त,
मा. ी. रा ल म हवाल, भा. .से ,
महानगर आयु तथा मु य कायकारी अ धकारी ,
पुणे महानगर दे श वकास ा धकरण.

वषय -१.पीएमआरडीए या पेठ .१२ गृह क पातील लाभाथ ना सद नकांचा ताबा मळणे बाबत मरण प .
संदभ :आपले प जा. ./666/ द.08/03/2023

महोदय,
वरील संदभ य वषयानुसार व प ानुसार आपण पेठ .१२ गृह क पातील सद नकाधारकांना ताबाबाबत अनेक वेळा त डी
तारखा जाहीर के या. शेवट द.08/03/2023 रोजी हार अपंग ांती आंदोलन व पीएमआरडीए कृ ती स मती या संयु
व माने धरणे आंदोलन के या नंतर न दणी या सु के ली तीही अ यंत संथ गतीने सु आहे ,र ज े शन झाले या
लाभा याना अ ापही या या ती मळा या नाहीत.सव ग े यम नबंधक कायालयात सही क रता पडू न आहेत. या
आंदोलनाम ये लेखी आ ासन ारे ताबा दे णे बाबत 25 ए ल ही ता वत तारीख दली होती परंतु अ ापही आपनाकडू न
यावर कोणतीही हालचाल होताना दसत नाही. या प ा ारे आपणाला याचे मरण क न दे यात येत आहे . आपण
दले या लेखी आ ासनाचे काय झाले ?कामाची गती पाहता आणखीन दोन ते तीन म हने ताबा मळणार नाही असेच च
आहे.
आ ही तु हाला अगद कळकळू न सांगत आहोत क शाळांची वेश या सु आहे लवकरच ती बंद होईल ते हा जर ये या
20 ते 30 दवसात ताबा मळाला नाही तर आ हाला मो ा सम येला सामोरे जावे लागणार आहे . आम या पा यांना
जवळ या शाळे त वेश मळणार नाहीत याला तु ही जबाबदार असाल शवाय यांचे होणारे शै णक नुकसान तु ही भ न
दे णार आहात का ? स या बरेच लाभाथ हे घरभा ाने घेवून राहत आहेत. यांचे घरभाडेदेखील यांना भरणे म ा त आहेत.
अशा प र तीत बँकेचा ह ता आ ण घरभाडे ,पा याचा श णाचा खच भरताना आ थक -प र तीचा सामना करावा
लागत आहे.यातील काही लाभा यानी आ थक ववंचनेतून आ मह या कर याचा य न दे खील के ला आहे हे आ ही आपणास
नदशनास आणून दलेले आहे तरीही यावर कायवाही होत नाही ही खेदाची बाब आहे .जर असे काही घडले तर यास वतः
तु ही जबाबदार असाल .
वरील संद भय प ात दले या लेखी आ ासनानुसार ये या 15 मे 2023 पयत माग या पूण हा ात ,आ हाला घराचा ताबा
दे यात यावा अ यथा या तारखेनंतर पु हा एकदा मोठे ती व पाचे आंदोलन उभार यात येईल असा इशारा दे त आहोत.
शवाय

1. काय ा माणे तु ही आम यावर PLR लादला तसा काय ा माणे जर ताबा दे यास उशीर होणार असेल तर लाभा याचे
घरभाडे व बँकेचे ह ते पीएमआरडीए ने भरावे.
2.ताबा दे यास उशीर का होत आहे याचे लेखी उ र ावे.
3.भरलेला PLR परत मळावा
4.ताबा दे यापूव जा हरातीत दले या सव आ ासनांची पूतता झाली पा हजे.
5.आता आ हाला ता वत/संभा तारीख न दे ता न त तारीख मळावी.

कळावे,
सम त से टर १२ गृह क प लाभाथ .

You might also like