Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 5

गांडूळ खत उ पादन तं ान

रासाय नक सु पीकता भौ तक व जै वक सु पीकतेमळ


ु े बदलता येते मा भौ तक सु पबदलणे व टकवणे अ यंत अवघड
गो ट आहे. यासाठ फार मोठा कालावधी लागतो. हणूनच स य खताचा अ धका धक वापर शेतीत केला पा हजे . गांडूळ खत हे
आज उपल ध असले या स य खतांपैक एक उ कृ ट खत आहे. यावर यापुढ ल काळात भर दे याची नतांत गरज आहे .

दे शाची वाढती लोकसं या ल ात घेता शेतकर बांधवांना अ नधा याची पू तता कर यासाठ अ धका धक पके घेणे तसेच आहे
याच ज मनीवर त हे टर उ पादन वाढ वणे अ नवाय आहे . परं तु असे असले तर या प तीने रासाय नक खतांचा बेसु मार
वापर वाढला आहे, याचा वपर त प रणाम पयावरणावर दसू न येत आहे. दवस दवस ज मनीची उपजाऊक श ती कमी होत आहे.
ज मनीतील सू मजीवांची सं या घटू न या मृत ाय झाले या आहे त . शेतज मनीची भौ तक, रासाय नक व जै वक टय़ा अप र मत
हानी होत आहे .

शेतक याचा उ पादन खच मोठय़ा माणावर वाढला असून तो कजबाजार होत आहे . वषानुव े एकाच ज मनीत एकाच पकाची
लागवड केल जाते. यामुळे ज मनीत पा याचा वापर वाढला आहे . दवस दवस शेत ज मनीचे माण कमी होत असू न
अ नधा याची गरज मा वाढतच आहे . ह गरज पू ण कर यासाठ उपल ध ज मनीचा अ धका धक वापर करावा लागणार आहे.
यासाठ ह जमीन द घकाळ िजवंत, सु पीक ठे वणे ह आपल नै तक जबाबदार आहे.

गांडू ळ खत हणजे काय


गांडू ळ हा ज मनीत राहणारा ाणी आहे. तो ज मनीतील स य पदाथ खातो. ते खा यानंतर या या शर राला आव यक असा
भाग सोडू न उव रत भाग व ठा हणून शर रातून बाहे र टाकतो, यालाच गांडूळ खत कं वा व मकंपो ट असे हणतात. या येला
24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदाथ खातो यापक वत या शर रासाठ फ त दहा ट के भाग ठे वतो व बाक चा
न वद ट के भाग शर रातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वन पती या वाढ साठ लागणार अ न ये, सं ेरके, उपयु त जीवाणू
असून वन पतीची रोग तकारक मता वाढ वते . गांडूळखत हे भरपू र अ न ये, सं ेरके असणारे दाणेदार स य खत असू न
जै वक गु णधम वाढ वते. गांडू ळखत हा स य शेतातील एक मह वाचा घटक आहे .

गांडू ळाचे कार

 ए पिजक: ह गांडुळे ज मनी या पृ ठभागालगतच राहतात. आप या अ नापक 80 ट के भाग स य पदाथ खातात, तर 20


ट के भाग माती व इतर पदाथ खातात. यांचा जननाचा दर अ धक असतो. यांचा आकार लहान असतो.
 अॅने सक: ह गांडु ळे साधारणत ज मनीत एक मीटर खोल पयत राहतात ते स य पदाथ व माती खातात. यांचा आकार
म यम असतो.
 ए डोिजक: ह गांडुळे ज मनीत तीन मीटर अथवा याहू न अ धक खोल पयत राहतात. यांचा आकार लांब असतो, रंग फकट
असतो व जननाचा दर अ तशय कमी असतो. ते बहु धा माती खातात. या तीन कारांची वै श टय़े व गु णधम पाहता
ए पिजक व अॅने सक गांडु ळे खत तयार कर यासाठ वापरल जातात. यातह आईसे नया फे टडा, पे रऑ न स, यु लस व
लॅ ि पटो या चार जाती अ धक उपयु त आहे त. ते वत या वजनाइतके अ न रोज खातात.

गांडू ळखतासाठ गांडुळा या यो य जाती


गांडू ळां या 300 हू न अ धक जाती अस या तर ामु याने ई सना फोइट डा, यु ीलस युजे नया, पेर नो सी, ए झो हेटस, फेर ट मा
इल गेटा या गांडू ळां या मह वा या आ ण यो य जाती आहे त. या जातीची वाढ चांगल होऊन या खत तयार कर याची कया
40 ते 45 दवसात होते.
जीवन म
गांडु ळा या जीवनाम ये अंडी, बा याव था आ ण पु णाव था अशा तीन अव था असतात. या सव अव थासाठ ओलसर जमीन
आव यक असते. गांडुळाचा जीवन म ामु याने या या जातीवर अवलंबन
ू असतो. पू ण वाढ झाले या गांडूळाम ये ी आण
पु ष जनन असे दो ह ह अवयव असतात. गांडुळ येक सहा ते सात दवसांनी अंडी टाकते. या अं याम ये दोन ते वीस गभ
असतात. अंडी अव था हवामानाचे अनुकुलतेनस
ु ार ७ ते २० दवसांची असते. गांडुळाची अपु णाव था दोन ते तीन म ह याची
असते. यानंतर तो जे हा पू णाव थेत येतो ते हा त डाकडील २ ते ३ स.मी. अंतरावर ल अधा स.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे
वयात आले या गांडूळाचे ल ण होय. सवसाधारणपणे गांडुळाचे आयु य दोन ते तीन वषाचे असते. इ सनीया फेट डा या जाती या
पू ण वाढ झाले या गांडुळाची लांबी १२ ते १५ स.मी. असते. एका कलोम ये सवसाधारणपणे पू ण वाढ झालेल एक हजार गांडु ळे
बसतात. अशी एक हजार गांडू ळे घेवू न यांची अनुकुल वातावरणात वाढ के यास एका वषात यांची सं या आठ ल याएंशी
हजार होते. पले व ौढ गांडु ळे एका कलोम ये दोन हजार बसतात. शंभर कलो ौढ गांडुळे म ह याला एक टन गांढूळखत
तयार करतात

गांडू ळ संवधन आ ण गांडू ळखत नम ती

जागेची नवड व बांधणी


गांडू ळ पैदास कर या या जागेची नवड करताना जमीन पा याचा नचरा होणार असावी. तसेच ख या या जवळपास मोठ झाडे
असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषू न घेतात. गांडू ळखत तयार कर यासाठ सावल ची
आव यकता अस याने यासाठ पु ढ ल माणे छ पर तयार क न यावे. ते तयार करताना ं द साडेपाच मीटर, मधील उं ची ३ मीटर,
बाजूची उं ची १ मीटर आ ण लांबी गरजेनस
ु ार हणजे - उपल ध होणारे शेणखत व छ परासाठ लागणारे सा ह य यानुसार- ५ ते २५
मीटर पयत असावी. छ पराम ये १ मीटर ं द व २० स.मी. खोल चे दोन समांतर चर खोदावेत.

गांडू ळ खा य
चरा या तळाशी ८ ते ९ स.मी. उं चीचा कं वा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, ऊसाचे पाचट यांनी भरावा.
यावर पाणी मारावे. याथरावर ८ ते ९ स.मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लडीखत, स य खत यांचा यावा. यावर ओले
होईपयत पाणी शंपडावे, यानंतर या थरावर गांडुळे सोडावीत. यावर ५ ते ६ से.मी. जाडीचा थर कु जलेले स यखत, शेणखत यांचा
थर यावा. या थरावर २० ते ३० स.मी. उं चीपयत शेणखत, लडीखत, स यखत टाकावे. यावर ओले होईपयत पा ण शंपडावे. हा
गाद वाफा गोणपाटाने झाकावा. दररोज या गाद वा यावर पाणी शपडावे हणजे गाद वा यात ओलसरपणा टकून राह ल आ ण
गांडु ळाची चांगल वाढ होऊन गांडूळखत तयार होईल. या प तीने १५ ते २० दवसात गांडूळखत तयार होते. याच माणे घरातील
कचरा, सांडपाणी, तसेच वयंपाकघरातील कचरा सु ा वापरता येतो.

शेणखताम ये गांडुळाची वाढ उ तम होते. यांची सं या जोमाने वाढू न गांडूळखत उ तम तीचे तयार होते. याच माणे
लडीखत, घो याची लद यापासू न सु ा गांडू ळखत तयार होते. गांडु ळासाठ लागणारे खा य कमीतकमी अधवट कुजलेले असावे.
शेणखत आ ण स यखत यांचे म ण अध- अध वाप न गांडूळखत करता येत.े गांडू ळाम ये शेतातील ओला पाला-पाचोळा, भाजी
पा याचे अवशेष, अधवट कु जलेले पकांची अवशेष, साखर कारखा यातील ेसमड याचा वापर होऊ शकतो. मा हे खा य
गांडु ळासाठ वापरताना काह माणात (एक तृतीअंश ) शेणखत मसळणे आव यक आहे . गांडुळखत नेहमी बार क क न
टाकावे. बायोगॅस ल टमधू न नघालेल लर सु ा गांडु ळखा य हणून उपयोगात आणता येत.े ख याम ये गांडुळे टाक या
अगोदर गांडुळखा यावर चार-पाच दवस सारखे पाणी मारावे हणजे यातील गरमपणा न ट होईल. सु म जीवाणू संवधक
(ब टे र अल क चर) वाप न खत कु ज व याचा येस वापरावे. या यतीर त गांडू ळ खा यात एक कलो युर या व एक कलो
सु परफॉ फेट त टन या माणात मसळले असता कुज याची या लवकर होवून गांडू ळखत लवकर तयार होईल.
गांडू ळखत कर या या प ती
गांडू ळखत ढ ग आ ण ख डा या दो ह प तींनी तयार करता येत.े मा दो ह प तींम ये कृ म सावल ची गरज आहे . सूय काश
व पावसापासून यांचे संर ण कर यासाठ छ पराची शेड तयार करावी. या शेडची लांबी दोन ढगांसाठ 4.25 मीटर तर चार
ढगांसाठ 7.50 मीटर असावी. नवारा शेड या दो ह बाजू उतारा या असा यात. बाजू या खांबांची उं ची 1.25 ते 1.50 मीटर आ ण
मध या खांबांची उं ची 2.25 ते 2.50 मीटर ठे वावी. छ परासाठ गवत, भाताचा पढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तु र या का या,
वार ची ताटे , जाड लॅ ि टकचा कागद कं वा समट अथवा लोखंडी प यांचा उपयोग करावा. गांडू ळखत तयार कर यासाठ
गांडू ळांची यो य जात नवडावी.

ढग प त
ढ ग प तीने गांडू ळखत तयार कर यासाठ साधारणत: 2.5 ते 3.0 मी. लांबीचे आ ण 90 स.मी. ं द चे ढ ग तयार करावेत. थम
जमीन पाणी टाकू न ओल क न यावी. ढगा या तळाशी नारळाचा का या, गवत, भाताचे तूस यासार या लवकर न कु जणा या
पदाथाचा 3 ते 5 स. मी. जाडीचा थर रचावा, यावर पु रेशे पाणी शंपडू न ओला करावा. या थरावर 3 ते 5 स. मी. जाडीचा
अधवट कुजले या शेणाचा, कंपो टचा अथवा बागेतील चाळले या मातीचा थर यावा. या थरावर पू ण वाढलेल गांडुळे हळू वारपणे
सोडावीत.

साधारणत: 100 क. ॅम स य पदाथापासून गांडूळखत तयार कर यासाठ 7,000 ौढ गांडुळे सोडावीत. दुस या थरावर पकांचे
अवशेष, जनावरांचे मलमू , धा याचा क डा, शेतातील तण, गर पु प शेवर या वदल हरवळी या झाडांची पाने, मासोळी खत,
क ब यांची व ठा इ याद च
ं ा वापर करावा. या स य पदाथाचे बार क तुकडे क न आ ण अधवट कु जले या व पात वापरले तर
अ धक चांगले असते. यातील कब: न ांचे गु णो तर 30 ते 40 या दर यान असावे. संपू ण ढगाची उं ची 60 पे ा अ धक होणार
नाह याची द ता यावी. कुजणा या स य पदाथाम ये 40 ते 50 % पाणी असावे. यासाठ ढगावर गोणपाटाचे आ छादन देऊन
झार ने दररोज पाणी फवारावे. ढगातील स य पदाथाचे तापमान 25 ते 30 सेि सअस अंशा या दर यान राह ल याची काळजी
यावी.

ख डा प त
या प ती म ये समट या ख यांची लांबी 3 मीटर, ं द 2 मीटर आ ण खोल 60 स. मी. ठे वावी. ख यां या तळाशी नारळाचा
का या, गवत, भाताचे तूस , ग हाचा क डा 3 ते 5 स. मी. जाडीचा अधवट कु जले या शेणाचा, कंपो ट खताचा अथवा बागेतील
चाळले या मातीचा थर यावा. दो ह थर पा याने पू ण ओले क न यावर साधारणत: 100 क. ॅम स य पदाथापासून
गांडू ळखत तयार कर यासाठ 7,000 पौढ गांडु ळे सोडवीत. यावर अधवट कु जले या स य पदाथाचा जा तीत-जा त 50 स.मी.
जाडीचा थर रचावा. यावर गोणपाटाचे आ छादन देऊन नेहमी ते ओले ठे वावे. गांडुळां या वाढ साठ ख यातील स य
पदाथाम ये हवा खेळती राहणे आव यक आहे . यासाठ स य पदाथाचे थर घ झा यास हाताने सैल करावेत. यामुळे
ख यातील तापमान नयं त राह ल. अशा कारे झाले या गांडूळखता या शंकू आकृ ती ढ ग करावा. ढगातील वर या भागातील
खत वेगळे क न सावल त वाळू वू न चाळू न यावे. चाळ यानंतर वेगळी झालेल गांडुळे , यांनी प ले व अंडकोष यांचा पु हा
गांडू ळखत तयार कर यासाठ वापर करावा.

खत तयार हो यास लागणारा कालावधी


गांडु ळाचा वापर क न गांडुळ खत तयार हो यास साधारणतः 35 ते 50 दवसाचा कालावधी लागतो.

गांडू ळखत तयार कर यासाठ मह वा या बाबी

 गांडू ळखत क प सावल त व दमट हवेशीर ठकाणी असावा.


 शेणखत व शेतातील पकांचे अवशेष व झाडाचा पाला यांचे 3:1 माण असावे व गांडू ळ सोड यापू व हे सव 15-20 दवस
कु जवावे.
 ख या या तळाशी थमत: 15 ते 20 स.मी बार क केलेला वाळलेला पाला पाचोळा टाकावा.
 गांडु ळा या वा यावर गांडु ळे सोड याअगोदर 1 दवस पाणी मारावे.
 गांडु ळा या वा यावर दररोज कं वा वातावरणातील उ णतेचे माण पाहू न पाणी मारावे.
 हम वा◌ॅश जमा कर यासाठ गांडूळबेडला एक व श ट जाळी दलेल असावी, तेथे ख डा क न हम वा◌ॅश जमा कर याचे
नयोजन करावे

गांडू ळखत वेगळं करणे


खताचा रं ग काळसर तप कर झा यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झा यावर पाणी दे णे बंद करावे. वरचा थर
थोडा कोरडा झाला क बछा यातील पू ण गांडू ळ खत गांडुळांसकट बाहे र काढावे.गांडुळखत आ ण गांडु ळे वेगळी करताना उ हाम ये
ताडप ी अथवा गोणपाट अंथ न यावर या गांडू ळ खताचे ढग करावेत, हणजे उ हामु ळे गांडुळे ढगा या तळाशी जातील व
गांडू ळे आ ण गांडुळखत वेगळे करता येईल. ढगा या वरचे गांडूळ खत काढू न यावे. 3-4 तासात सव गांडु ळे परत खत तयार
कर यासाठ बछा यात/ख यात सोडावीत.अशाच प तीने ख डा, कुं डी कं वा टाक प तीने गांडू ळ खत तयार करता येते.श यतो
खत वेगळे करताना टकाव, खु रपे यांचा वापर क नये हणजे गांडूळांना इजा पोहचणार नाह . या य तर त दुस या प ती माणे
गाद वा यावर तयार झालेला गांडूळखताचा थर हल या हाताने गोळा क न यावा व वा यावर पु हा नवीन खा य टाकावे . या
गांडु ळखताम ये गांडू ळाची अंडी, यांची व ठा आ ण कु जलेले खत यांचे म ण असते. असे गांडु ळाचे खत शेताम ये वापरता येत.े
नर नरा या पकासाठ हे खत हे टर पाच टन ती वष या माणात टाकावे.

गांडू ळखताचे फायदे

1. ज मनीचा पोत सुधारतो.


2. माती या कणां या रचनेत यो य असा बदल घड वला जातो.
3. गांडु ळा या बळांमळ
ु े झाडा या मुळांना इजा न होता उ तम मशागत केल जाते.
4. ज मनीत पाणी ध न ठे व याची मता वाढते.
5. ज मनीची धूप कमी होते.
6. बा पीभवनाचे माण कमी होते.
7. ज मनीचा सामू (पी.एच) यो य पातळीत राखला जातो.
8. गांडू ळ खाल या थरातील माती वर आणतात व तला उ तम तीची बनवतात.
9. गांडु ळखताम ये युमसचे माण भरपूर अस यामूळे न , फुरद, पालाश व इतर सु म य झाडांना भरपूर व लगेच
उपल ध होतात.
10. ज मनीतील उपयु त िजवाणू ंचा सं येत भरमसाठ वाढ होते.
11. ओला कचरा यावा तापन पण होते
12. मातीचा कस टकून राहतो
13. या खतामु ळे मातीमधील सू मजीव टकू न राहतात.

१४. या खतामु ळे ज मन सु पीक राहते.


गांडू ळ खत आ ण कंपो ट खताची तु लना

गांडू ळ खत कंपो ट खत

कालावधी 1-1.5 म हना 4 म हने

पोषक त व

नाय ोजन (N) 2.5-3.0 ट के 0.5-1.5 ट के

फा◌ॅ फरस (P) 1.5-2.0 ट के 0.5-0.9 ट के

पोटॅश (K) 1.5-2.0 ट के 1.2-1.4 ट के

सू म व ईतर अपे ाकृ त अ धक माणात कमी माणात


पदाथ

त एकर 2 टन 5 टन
आव यकता

दुगधी आ ण दूषणात वाढ . डास आ ण


माशांचा उप व संभवतो. तसेच
दुगधी व र हत. डास व माशांचा अभाव. नयं त तापमान,
वातावरणा वर ल तापमानात अ नयं त वाढ होते,
यामुळे उपयु त िजवाणु च
ं ी वाढ चांगल होते.
जेणेक न उपयु त िजवाणू मया दत
वाढतात

राहु ल चौधर
वषय वशेष (मृ शा )
कृ षी व ान क ,

मराठवाडा शेती सहायय मंडळ, जालना.

You might also like