हक्कसोडपत्र sarjine

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 5

हक्कसोडपत्र

गाव मौजे अलदरे , ता. जन्ु नर जि. पणु .े येथील वडिलोपार्जित मिळकती बाबतचे.
दि. १८/०८/२०२१ इसवी वार बधु वार रोजी ते दिवशी. आम्ही लिहून देणार व लिहून
घेणार एकाच कुटुंबातील व्यक्ती असनू .

लिहून घेणार :- १) श्री. दिनकर नारायण सरजिने.


वय - ५८ , व्यवसाय – शेती.
आधार नं. – ३९९० २८६४ ९४२६
रा.- अलदरे ता. जन्ु नर जि. पणु .े -४१०५०२.
सध्या राहणार – नारायणगाव जन्ु नर, ता. जन्ु नर जि. पणु .े

लिहून देणार :- १) सौ. चागं णु ा काशिनाथ झिजं रू के .


वय - ४८ , व्यवसाय – घरकाम.
आधार नं. – २३८७ ७५४५ ३६७८
रा.- कुरुळी चाकण ता. खेड पणु ,े ४१०५०१

कारणे विनामोबदला हक्कसोडपत्र लिहून देते की,


1) गाव मौजे अलदरे ता. जन्ु नर जि. पणु .े येथील शेत जमीन आमची वडिलोपार्जित
वहीवाटीची मिळकत असनू . आमचे वडील कै . नारायण तक ु ाराम सरजिने. हे दि.
२७/०६/२०२० रोजी मयत झाले आहेत. सदर खात्यावरील जमिनीस वारसा हक्क
कायद्याप्रमाणे जमिनीस सर्व वारसाचं ी फे रफार न.ं ३०५७ ने नोंद झाली आहे.
सदर लिहून घेणार श्री. दिनकर नारायण सरजिने. हा आमचा भाऊ असनू सदर कै .
नारायण तक ु ाराम सरजिने. हे मयत असनू त्यानं ा आम्ही लिहून देणार व लिहून घेणार
हे वारस आहे. सदर खालील नमदू वडिलोपार्जित मिळकती मध्ये आम्हांला जो वारसा
हक्क प्राप्त झालेला आहे तो वारसा हक्क सामाईकातील कायद्याने प्राप्त होणारा संपर्णू
हिस्सा आम्ही लिहून घेणार याच्ं या लाभात या लेखाने कायम स्वरूपी विनामोबदला
सोडून दिलेला आहे. विनामोबदला हक्क सोडून दिलेली मिळकत पढु ील प्रमाणे :-
2) मिळकतीचे वर्णन :- त.ु व. जि. प. पणु ,े तालक ु ा व पचं ायत समिती जन्ु नर, मे.
दय्ु यम निबंधक साो जन्ु नर यांचे कार्यक्षेत्रातील व ग्रामपंचायत अलदरे यांचे
हद्दीतील आमचे वडिलोपार्जित मालकी वाहिवाटीची शेतजमीन मिळकत.
गट.नं. क्षेत्र आकार
हे. आर. रुपये-पैसे
४३ / १० ०.६० ० – ७८
पो.ख. ०.२० आर.
एकूण – ०.८० आर.
सदर वर नमदू के लेल्या मिळकती मधील आमचा सामाईकातील अविभक्त संपर्णू
हिस्सा विनामोबदला सोडून दिला आहे.
3) या वर नमदू मिळकती मध्ये आम्हांला जो वारसा हक्क प्राप्त झालेला आहे. तो
आमचा हक्क, आमचा हिस्सा आम्ही स्वइच्छे ने लिहून घेणार यांचे लाभात या
लेखाने कायम स्वरूपी विनामोबदला स्वखश ु ीने सोडून दिला आहे. त्यामळ
ु े आता
वर नमदू के लेल्या मिळकतीवर आमचा कोणताही हक्क, अधिकार, हितसबं धं
राहिलेला नाही.
4) वारस म्हणनू वरील हक्कसोडपत्रामध्ये दिलेल्या नावांची नोंद झाली आहे. लिहून
घेणार हे आम्हालं ा पहात असनू आमचा सर्व प्रकारचा सादर सत्कार वेळचेवेळी
करत आलेले आहेत. व यापढु ेही करतील याची आम्हांला खात्री व भरोसा आहे.
त्यामळ
ु े वरील मिळकतीवर आमचा अगर आमचे इस्टेट वाली – वारसांचा
कोणत्याही प्रकारचा हक्क हितसबं धं राहिलेला नाही किंवा तसा हक्क भविष्यात
ह्या मिळकतीवर आम्ही व आमचे वारस प्रस्थापित करणार नाही. वर नमदू
मिळकती मध्ये हिस्सा मिळावा म्हणनू आम्ही कोणत्याही न्यायालयात वाद,
अपील दाखल करणार नाही. तरी तम्ु ही सदर लेखाच्या आधारे वरील मिळकती
वरील आमची नावे कमी करून घ्यावी त्यास आमची काही हरकत/तक्रार नाही.

5) सदर नोंदी कामी येथनू पढु े कोणत्याही सरकारी नोंदी करिता, आमची नावे कमी
करण्यासाठी आमच्या सह्या/आगं ठे लागल्यास त्या त्यावेळी आम्ही लिहून घेणार
याचं े करिता प्रत्यक्ष हजर राहून तम्ु हासं सहकार्य करू.

6) सदर वर कलम २ मधील सर्व मिळकती ह्या आमच्या वडिलोपार्जित मालकी


हक्काच्या असनू त्या आज रोजी आम्ही या हक्कसोडपत्राद्वारे लिहून घेणार याचं े
लाभात देत असनू त्यास आमची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही.
येणेप्रमाणे हक्कसोड आमचे राजी खशु ीने व अक्कल हुशारीने लिहून दिले असनू
आम्ही वाचनू घेवनू समजनू उमजनू यावर सह्या/आगं ठे के ले आहेत.
वर नमदू के लेल्या मिळकतीचे हक्कसोडपत्रासाठी रुपये २००/- चे. म.ु श.ु व रुपये
५००/- नोंदणी फी भरून दस्त पर्णू आहे.
येणे प्रमाणे हक्कसोडपत्र असे.

लिहून देणार :- सौ. चांगणु ा काशिनाथ झिजं रू के .

---------------------

लिहून घेणार :- श्री. दिनकर नारायण सरजिने.

---------------------
साक्षीदार :-
1) सही:- ---------------------
नाव :- ---------------------
पत्ता :- ---------------------
२) सही:- ---------------------
नाव :- ---------------------
पत्ता :- ---------------------

You might also like