Professional Documents
Culture Documents
Jaunnar Punaoo: Amjanaavalo
Jaunnar Punaoo: Amjanaavalo
प्रति,
मा.प्रकल्प अधिकारी सो,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
घोडेगाव.ता.आंबेगाव.जि.पुणे
संदर्भ:-१)मा. प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांचे पत्र जा.क्र
शा.आ.शा-२०२२/प्र.क्र/का३(२ /६५३७ दि.२३/११/२०२२ अन्वये.
महोदय,
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की,शासकीय माध्यमिक आश्रमशाळा AMjanaavaLo ता.
jaunnar जि. puNaoo येथील मा.श्री अमोलजी कोल्हेसाहेब खासदार शिरूर
लोकसभा मतदार संघ यांनी मागविलेली मुद्दे निहाय माहितीचा स्वीकार व्हावा ही विनंती.
आपला विश्वासू
मुद्दा क्र.०१
आश्रमशाळा व्यवस्थापन समिती अंतर्गत आश्रमशाळा मध्ये झालेली खरेदी पुरवठा त्यांची निविदा जाहिरात,संपूर्ण माहिती सन २०१५ ते २०२२ पर्यंत.
अ.क्र आर्थिक वर्ष खरेदी खर्च तपशील पुरवठा दरपत्रक निविदा जाहिरात उपयोगिता रक्कम
१) २०१६ -१७ भौतिक सोयी सुविधा व शाळा व्यवस्थापन दरपत्रक वरिष्ठ कार्यालयात
आरोग्य सुविधा समिती ठराव व खरेदी निविदाद्वारे सादर 78300
व कामे कार्यवाही -----------
मुद्दा क्र.०३
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा AMjanaavaLo ता. jaunnar जि. puNaoo येथील पेस्ट कं ट्रोल ,पाण्याच्या टाक्या साफ
करणे,गैस दुरुस्ती आश्रमशाळा मध्ये दरवर्षी के ली जाते. त्याच आश्रमशाळेमध्ये जाहिरात,निविदा,पेपर नोटीस,शाळा व्यवस्थापन समिती मान्यता,टेंडर
रक्कम,अधिकार शासन निर्णय यांची माहिती
सन२०१५ ते २०२२
सन २०१५ ते २०१६
सन २०१६ ते २०१७
सन २०१७ ते २०१८
सन २०१८ -२०१९
सन २०१९ -२०२०
सन २०२० -२०२१
सन २०२१ -२०२२
आश्रमशाळांमध्ये cctv किती व कोणत्या ठिकाणी बसविले आहेत.त्यांची संपूर्ण माहिती जाहिरात निविदा निकषानुसार या क्षेत्रातील एक्सपर्ट संस्थेने काम
के ले का किती रक्कम दिली त्यांची संपूर्ण माहिती प्रत सन २०१५ ते २०२२ पर्यंत
इ.लर्निंग योजना माहिती,रक्कम,किती,निविदा,जाहिरात,आलेल्या एजन्सी संख्या,जेएम पोर्टलवर किती एजन्सी आल्या त्यांची माहिती ज्या एजन्सीला काम
दिले ती निकषानुसार पात्र आहे का त्यांचे सर्टिफिके ट आहे का.इथून मागील अनुभव सर्टिफिके ट देणे,समिती कोणती निवड कोणत्या निकषावर संपूर्ण माहिती
देणे.
निरंक