Lagnacha Saman

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 4

साखरपुडा

1 विड्याची पाने. 250

2 फळे करंडी. 5 फळे

3 साखरेचा पुडा सव्वा किलो

4 खारकेचा पुडा अडीच पावशेर

5 सुपारी पावशेर

6 कुंकवाचा करंडा

7 ओटीचे सामान साडी, ब्लाउज,तांदूळ,

नारळ सुपारी सुटा रूपया

8 मेक अप बॉक्स

9 सुटकेस, बॅग, घडयाळ ई.

10 खोबरा वाटी 2

11 दागिने नेकलेस ,कानातले,अंगठी,पैंजण.

12 ड्राय फ्रूट बॉक्स

13 पेढे पाव किलो

हळद

गौर घर, लामण दिवा, पूजेचे ता ट

1 पूजेचे ताट हळद,कुंकू, गुलाल,अक्षदा

2 अगरबत्ती पुडा माचिस

3 विड्याची पाने 15

4 नारळ 1

5 सुपारी 7

6 खारीक 5

7 खोबरा वाटी 2

8 पिवळे कापडाचे चिरोटे त्यात पि वळी ज्वारी अक्षता हळकुंड सुपारी बांधणे 5 नग

9 तांबे 2
10 दे वताम्हण, पेला, आच मणी

11 निरांजन फुलवा त

12 समई तेल वा त

13 सुटे पैसे 11 रूपये

14 पाट 1

15 गहू अर्धा किलो

16 माठ झाकण सह, तोरण ताटी,आंब्याचे ड क्से

17 काळी माती , पाणी

18 सतरंजी

19 हळद, खोब्र्या कापूर

20 गणपती फोटो /मूर्ती

21 उप रणे टोपी

लग्न चिठ्ठी

1 लग्नपत्रिका ब्राम्हणाने लिहिलेली.

2 गूळ अडीच किलो

3 सुपारी पावशेर

4 हळकंु ड 7 नग

5 खारीक अडीच पावशेर

6 खोबरे 17 वाट्या

7 खोबरं वाटी 2 मंगळसूत्र ठे वण्यासाठी

8 मसाला पुड्या 7

9 नारळ 1

10 दागिने मंगळसूत्र, जोडवी

11 मुलाकडील लावून उरलेली ओली हळद


12 सुटे 11 रूपये

13 विड्याची पाने 250

14 चुना

15 काथ डबी

16 फळे 5

17 हळद कंु कू पुड्या

18 सुटे मूठभर धने सर्व सामानाच्या पिशवीत वरून टाकणं

19 विड्याची पाने दोन ठिकाणीं घरात 100

मांडव

1 पज
ू ेचे ताट हळद,कंु कू,गल
ु ाल अक्षदा

2 तांब्या 1

3 कणकेचे दिवे वाती तेल

4 टी क्सा,पापड,हळद

कंु कू. ,गल


ु ाल ,अक्षता

5 खोल ताट, परात,झालं

सप्त पदी

1 तांदळ
ू अडीच पावशेर

2 सुपारी 7

3 खोबरं तुकडे 7

4 हळकंु ड 7

5 बदाम 7
सत्यनारायण

1 पूजेचे ताट हळद कंु कू गुलाल अक्षता कापूर अत्तर

2 जानवे जोड 1 पंचरं गी नाडा

3 अगरबत्ती पुडा

4 नारळ 2

5 सुपारी 15

6 खारीक 15

7 बदाम 7

8 हळकंु ड 11

9 खोबरे वाट्या 2

10 रांगोळी

11 खडीसाखर

12 पंचामत
ृ , प्रसाद

13 फुले हार तुळस दर्वा


ु केळीचे खांब 5

14 गहू 1 किलो

15 तांदळ
ू 1 किलो

16 ब्लाऊज पिस 1

17 सत्यनारायण फोटो

18 गणपती शंख घंटा गोपाळकृष्ण

19 चौरं ग 1 पाट 2 आसन 3/4

You might also like