कोविडपश्चात नाटक

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 3

प्रदीप वैद्य

कोविडपश्चात नाट् यप्रयोग कसे करता येतील ….

लक्षात घेण्याच्या सर्वसाधारण महत्वाच्या बाबी

1. सरु क्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आणि मास्क लावणे. तसेच याबाबत कें द्र सरकारकडून वेळोवेळी प्रसृत के ली जाणारी मार्गदर्शक तत्वे
2. वातानक ु ू लित यंत्रणेत (विशेषतः कें द्रस्थ पद्धतीच्या) संसर्गाचा धोका अधिक असतो
3. वृध्द व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, लहान मल ु े यांच्याबाबतीत संसर्गाचा धोका जास्त मानला जातो
4. कंटेनन्मेंट क्षेत्रात लावले जाणारे निर्बंध तसेच अन्य क्षेत्रात काही निर्बंध नव्याने लावले जाऊ शकतात
5. लस उपलब्ध झाल्यावरही ती विशेष जोखीम असलेल्यापं र्यंत ती पोहोचायला काही महिने व्यतीत होऊ शकतात.

योग्य काळजी घेऊन संसर्गाचा धोका कमीतकमी करून नाटक सादर करता येण्यासाठी मार्गदर्शक तत्वे …

1. नाट् यगृहे आणि नाट् यगृह व्यवस्थापकांसाठी


1. नाट् यगृहात आसने असतील तर दर दोन प्रेक्षकांदरम्यान दोन आसने मध्ये सोडून अशा अंतरावर प्रेक्षकांना बसविणे. एकाच घरातील व्यक्ती या यासाठी अपवाद असू
शकतात. मात्र हे असे आहे का हे पाहण्यासाठी परु ावे तपासणे गरजेचे आहे. दर मागच्या रांगेत पढु ील रांगेतील खर्ची ु वर प्रेक्षक येणार नाही असे पाहून तिरप्या रे षेत प्रेक्षकांना
बसवावे लागेल. यामळ ु े प्रत्येक नाट् यगृहात प्रेक्षकसंख्या नेमकी किती कमी होईल हे त्या त्या नाट् यगृहाच्या आसनांच्या रचनेवर अवलंबनू असेल. आसने नसलेल्या
नाट् यगृहामं ध्ये, विशेषतः भारतीय बैठक किंवा अन्य स्वरूपात प्रेक्षक बसविले जातात तिथे मळ ू आसनक्षमतेच्या एक तृतीयाश ं किंवा सरु क्षित अतं रावर खणु ा करून त्या त्या
जागी प्रेक्षकांना बसविल्यानंतर जो आकडा येईल त्यातील कमी आकडा घेत तेवढ्या प्रेक्षकांना प्रवेश देता येईल.
2. तिकीट विक्री संपर्णू पणे ऑनलाईन करावी लागेल. मोबाईलवर एम तिकीट दाखवत किंवा कोड नंबर सांगनू तिकिटांची खातरजमा करता येईल.
3. कोणत्याही पद्धतीचा स्पर्श किंवा वस्तू विनिमय किंवा हाताळणी प्रवेशप्रक्रियेत टाळली पाहिजे.
4. विविध प्रवेशद्वारांनी प्रेक्षकांना प्रवेश करू द्यावा. गर्दी टाळावी. प्रेक्षकांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी वेगळा वेळ द्यावा लागेल हे प्रेक्षकांना तिकिटे घेतानाच स्पष्टपणे सांगावे लागेल.
5. खाण्यापिण्याची सोय बंद ठे वावी लागेल. मध्यंतरात कँ टीन, चहा, वडे इत्यादी सवि ु धा देता येणार नाहीत. तसेच मध्यंतरात प्रसाधनांचा वापर करता येणार नाही. प्रयोग
संपल्यानंतर सरु क्षित अंतर पाळून तो करता येईल. थंक ु णे, चळ
ु ा भरणे यास पर्णू मनाई करावी लागेल.
6. डोअरकीपर, प्रेक्षकानं ा मार्गदर्शन करणारे सेवक / स्वयसं ेवक यानं ा पीपीई किट घालावे लागेल. प्रेक्षकाचं े तापमान आणि ऑक्सिजन पातळी (ऑक्सिमीटर वर) तपासण्याची
जबाबदारी त्यांच्यावर द्यावी लागेल. पार्किं ग कर्मचाऱ्यांना मास्क, फे स कव्हर / हूड द्यावे लागेल. शिट् या मारण्यास बदं ी करावी लागेल. पार्किं ग शल्ु क देवाणघेवाण माफ तरी
करावी लागेल किंवा डिजिटल पद्धतीनेच किंवा तिकीटाच्या रकमेतच वसल ू करावी लागेल.
7. तापमान आणि ऑक्सिजन पातळी यांच्या आवश्यक पातळीवर नसलेल्या प्रेक्षकांना आत सोडता येणार नाही, तसेच त्यांना ताबडतोब घरी जावे – पाठवावे लागेल.
8. नाट् यगृह व्यवस्थापनाने प्रत्येक दिवशी सरुु वातीला, शेवट आणि प्रत्येक प्रयोगानंतर सर्व कर्मचाऱ्यांच्या तापमानाची चाचणी आणि ऑक्सिजन तपासणी करणे अनिवार्य
आहे.
9. स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किट देणे अनिवार्य आहे तसेच त्यांच्याही तापमान आणि ऑक्सिजन चाचण्या अनिवार्य आहेत. प्रत्येक प्रयोगानंतर खर्च्या ु , रंगमंच, दरवाजे,
आरसे, ग्रीनरूम इत्यादी सर्व पृष्ठभागाचं े सॅनिटायझेशन अनिवार्य असेल. प्रेक्षकानं ा नवे मास्क देणे आणि ते प्रयोगानतं र त्याच्ं याकडून जमा करून त्याचं ी विल्हेवाट लावणे हे
कामही करावे लागेल. प्रेक्षकांच्या फे स कव्हर्सचं सॅनिटायझेशन करावे लागेल.
10. दर चार तासांचे तारखा वाटप बदलावे लागेल. एक दिवस एकाच नाटकाला द्यावा लागेल. एकाच दिवसातनू एकापेक्षा जास्त संच नाट् यगृहात येण्याची कोणतीही तजवीज बदं
ठे वावी लागेल. कंटेन्मेंट झोनमधील नाट् यगृहे बंद करावी लागतील हे वेगळे नमदू करायला नकोच.
11. शक्यतोवर नाटकाच्या ठिकाणी प्रेक्षकाला नवा मास्क देऊन नाटक संपल्यावर तो तिथेच कचऱ्यात जमा करून घ्यावा. प्रेक्षकांना

2. निर्मात्यांसाठी आणि वितरकांसाठी


1. नाट् यगृहात प्रेक्षकांच्या आसनव्यवस्थेत करावे लागणारे बदल लक्षात घेऊन आसनव्यवस्थेचे नवे तक्ते तयार करावे लागतील. एकाच घरातील व्यक्तींना एकत्र बसवत
असल्यास त्यातं ील प्रत्येकाचे आधार कार्ड अनिवार्य करावे लागेल.
2. चार चार तासांचे तारखा वाटप के ले जाणार नाही. प्रेकहक संख्या मर्यादित असेल.
3. संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी आणि मार्गदर्शक तत्वे पाळली जाण्याची जबाबदारी घ्यावी लागेल
4. ज्या नाट् यगृहात परु े सा कर्मचारी वर्ग नाही तेथे नाट् यगृह व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पर्णू तया घ्यावी लागेल
5. कलाकार आणि तंत्रज्ञ तसेच नेपथ्य आणि अन्य विभागातील कर्मचारी कंटेन्मेंट झोनमधील नसल्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच या सर्वांच्या तापमान, ऑक्सिजन
पातळीच्या तपासण्या सतत कराव्या लागतील. शक्य असल्यास या सर्वांचा जोखमीप्रमाणे कोविड विमा उतरवला पाहिजे. एका दिवसात दोन किंवा तीन प्रयोग करताना
स्वच्छतेचे आणि अतं राचे सर्व नियम शक्य तिथे तिथे कलाकारानं ा पाळायला लावले पाहिजेत. सर्व कलाकार तत्रं ज्ञ, कर्मचारी यानं ा मास्क बधं नकारक असायला हवा. हात
धण्ु यासाठी अल्कोहॉलयक्त ु हॅन्डवॉश परु विणे महत्वाचे आहे
6. सेट अप साठी वेगळा वेळ घेऊन कलाकार आणि इतर कर्मचारी यांचा एकमेकांच्या सानिध्यात येण्याचे प्रसंग कमीतकमी करावे लागतील
7. प्रत्येक कलाकाराला आपापले मेकअप किट परु वावे / आणण्याची सचू ना द्यावी लागेल
8. प्रत्येक कलाकाराला आपापला मेकअप किंवा गेटअप करावे लागतील. मेकअप कारागीर आवश्यक असल्यास त्यानं ा पीपीई किट घालावे लागेल

कोविडपश्चात नाट्यप्रयोग
प्रदीप वैद्य

9. विशेष जोखीम असलेल्या कलावंतांना विशेष काळजी घेतच प्रयोगांसाठी आणता येईल. त्यांच्या वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतील.
10. लागोपाठ प्रयोगांसाठी आलेल्या कलाकारांना मधल्या वेळेत सरु क्षित ठिकाणी हलवनू मेकअप रूम आणि अन्य बॅकस्टेजचे सॅनिटायझेशन करून घेतल्यानंतर पन्ु हा तेथे
आणता येईल
11. अशा प्रयोगांनंतर पढु ील चार दिवस सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना स्वतःच्या तब्बेतीकडे लक्ष ठे वायला तसेच घरातच क्वारंटाईन होऊन राहायला सांगितले
पाहिजे.
12. शक्यतोवर कमीतकमी कलाकार संख्येची, कमीतकमी नेपथ्य बदलाची आणि तत्सम कमीतकमी बॅकस्टेज व्यवहारांचीच नाटके निदान लस उपलब्ध होईपर्यंत किंवा हर्ड
ु टी सारखी परिस्थिती किंवा समाधानकारक वा नियत्रं णाखालील परिस्थितीबाबत सरकारी मार्गदर्शक तत्वे येईपर्यंत सादर करण्यावर भर द्यावा.
इम्यनि
13. या काळात विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना नाट् यगृहात चालू असलेला प्रयोग ऑनलाईन पाहाता येण्याची सोय उपलब्ध करून देता आल्यास उत्तम

3. तंत्रज्ञ, मेकप आर्टिस्ट, नेपथ्य-प्रकाश कर्मचारी


1. प्रयोगापर्वी
ू आणि दरम्यान एकमेकांशी येणारा सर्व अनावश्यक संपर्क पर्णू पणे टाळायला हवा
2. सर्व कलाकारांना वेशभषू ा आणि रंगभषू ेबाबत जितकी स्वयंपर्णू ता देता येईल तेवढी द्यायला हवी
3. प्रयोगानंतर चार दिवस आपल्याला काळजी घ्यायला हवी आणि तब्बेतीवर लक्ष राखायला हवे
4. कंटेन्मेंट झोनमधील तसेच कोरोनाग्रस्त भागातील तंत्रज्ञांनी बदली कर्मचारी /कलाकार द्यायला हवे
5. आपापली कामाची साधने स्वच्छ (सॅनिटायझेशन) करून वापरली पाहिजेत. सर्व वेळ मास्क अनिवार्य आहे.
6. नाटकाच्या संचाबाहेरील सेवा घेताना त्यांच्यासाठी किंवा त्यातील साहित्य परु विण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीच्या तापमानाची आणि ऑक्सिजन पातळीची चाचणी करायला
हवी
7. थंकु णे हा गन्ु हा आहे आणि त्याला पर्णू मनाई आहे

4. कलाकार
1. आरोग्य तपासणी, तापमान, क्वारंटाईन होणे, स्वतःचा वैयक्तिक स्टाफ कमीतकमी बाळगणे आणि सॅनिटायझेशन व अन्य नव्या नियमांच्या अंमलबजावणीचे बाबत ज्येष्ठ
आणि मान्यवर कलाकारानं ी सपं र्णू सहकार्य करावे.
2. स्वतःच्या अन्य आरोग्यविषयक काळज्या जास्त प्राधान्याने घ्याव्यात आणि जराही जोखीम त्याबाबत घेऊ नये किंवा निर्मात्यांना विश्वासात घेऊन त्यावर एकत्रपणे
सावधगिरीचे उपाय योजावेत.
3. नाटकानंतर किंवा दरम्यान किंवा आधी प्रेक्षकांना भेटणे पर्णू पणे टाळावे
4. कोविड विमा काढावा
5. विगं मधनू प्रवेश करे पर्यंत मास्क वापरला पाहिजे
6. स्वतःच मेकप करता आल्यास उत्तम .
7. एक काम झाल्यावर लगेचच दसु रे काम घेऊ नये. किमान पाच दिवसांचा विराम विराम घेऊन तब्बेतीवर लक्ष ठे वावे.
8. लक्षणे असल्यास किंवा तशी भीती / खात्री असल्यास अट्टाहासाने प्रयोग करू नये
9. श्वसनातील त्रास किंवा कोविडची अन्य लक्षणे याबाबत विशेष सावध असावे।
10. अनिवार्य जवळीक सोडल्यास अन्य जवळीक नाटकाचे जागी टाळावी
11. सिगारे ट, चहाचे कप, लिपस्टिक किंवा मेकपचे अन्य सामान, कपडे, कापडे आदि एकमेकांचे वापरू नयेत
12. आपापल्या भमि ू के साठी दहु रे ी पात्रयोजनेचा विचार आणि तसे कलाकार तयार करून ठे वावेत.

5. प्रेक्षकांसाठी
1. कोविड काळात आपण नाटकाला जाणं ही घरातनू बाहेर जाण्याइतकीच जोखीम किंवा सामान्य बाब आहे हे लक्षत घेऊन आपलं वर्तन राखावे.
2. आपल्याला कोविदग्र् स्ततेची कोणतीही लक्षणे दिसल्यास अथवा कणकण असल्यास अथवा बरे नाही असे वाटत असल्यास तिकीट काढले आहे म्हणनू के वळ नाटकाला
जाऊ नये
3. नाट् यगृहात जाताना मार्गदर्शक सचू नांचे पालन करून प्रवास करावा. आपल्या आजबू ाजल ू ा कंटेन्मेंट झोन जाहीर के ला गेला असल्यास तरीही अट्टाहासाने नाटकाला जाऊ
नये.
4. आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये कोणी कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास नाटकाला जाण्याचा बेत रहित करावा
5. नाटकासाठी प्रवेश प्रक्रियेतील नव्या बाबी उदाहरणार्थ बसण्याची व्यवस्था, तपासणी, उशिरा प्रवेश नसणे या बाबींना सहकार्यांच्या तत्वावरच सामोरे जावे
6. सावध असावे, इतर प्रेक्षकांत कुणी लक्षणग्रस्त आढळल्यास ते आयोजकांच्या निदर्शनास आणनू दाखवावे
7. एक नाट् यप्रयोग पाहून झाल्यानंतर चार दिवस स्वतःच्या तब्बेतीवर लक्ष ठे वावे. निरोगी असल्यासच त्यानंतर पढु ील नाट् यप्रयोग किंवा सार्वजनिक सांस्कृ तिक कामाला जावे.
8. आयोजकानं ा आवश्यक ती माहिती, आधार कार्ड इत्यादी सहकार्याने परु वावीत
9. आरोग्य खात्याने तसेच आयष्ु य मंत्रालयाने घालनू दिलेलव निकष आणि निर्बंध पाळावेत. आरोग्य सेतू अॅप वापरावे आणि ते प्रयोगाचे ठिकाणी चालू ठे वावे

कोविडपश्चात नाट्यप्रयोग
प्रदीप वैद्य

ए. सर्वानी पाळावयाच्या इतर बाबी

1. आर्सेनिका अल्बाचे डोसेस आयषु मंत्रालयाच्या निर्देशानसु ार घेणे


2. कामाच्या जागी धम्रू पान न करणे
3. . नाट् यप्रयोगाचे वेळी नवे मास्क, नवे ग्लोव्हज आणि नवी पीपीई किट वापरावी आणि प्रयोगानंतर ती योग्य पद्धतीने फे कून द्यावी
4. ु ू लित व्यवस्थेखेरीज चाललावीत. किंवा प्रेक्षकांना प्रवेश देण्याआधी वातानक
सर्व नाट् यगृहे वातानक ु ू लित यंत्रणा फॅ न सह चालवनू नंतर के वळ फॅ न चालू ठे वावेत
5. सामाजिक संघटना, बॅकस्टेज कर्मचाऱ्यांची संघटना यांचेवर कोविड संबंधित सॅनिटायझेशन आणि मास्क वाटप अथवा गोळा करून त्यांचा निचरा या बाबी सांभाळता येतील.
यासाठी कॉर्पोरे ट कंपन्यांना हा जास्तीचा खर्च देण्यासाठी पाचारण करता येईल
6. सरकारी पातळीवर नाट् यक्षेत्रातील जबाबदार व्यक्तींना पाहणी अधिकारी म्हणनू नेमावे
7. नाटकाचं े सेन्सॉर बोर्ड या काळात बरखास्त करावे
8. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाट् यगृहांच्या तारखा वाटपात आवश्यक बदलांसाठी तशा अधिसचू ना प्रसृत कराव्यात

कोविडपश्चात नाट्यप्रयोग

You might also like